Maharashtra crime new

Maharashtra crime new समाचार ,व्हिडिओ ,वेबसाईट आपल्या शहरात?

29/10/2021

उल्हासनगर खेमाणी न.2,परसो आधी रात शेरावली कुंज के प्रवेश द्वार
पर एक छोटे सा हिस्सा गिर गया।

भिवंडी मध्ये धक्कादायक प्रकार, दारूसाठी पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून, जिवंत जाळून ठार मारणारे पतीला अटक, घरगुती भांडणांमध...
27/09/2021

भिवंडी मध्ये धक्कादायक प्रकार, दारूसाठी पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून, जिवंत जाळून ठार मारणारे पतीला अटक, घरगुती भांडणांमध्ये कमालीची वाढ होत आहे, वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या नोंदीवरून दिसून आले आहे, एखाद्या कुटुंबी घरांमधला विवाद भिवंडीतील शांतीनगर, या परिसरात घडला आहे, आरोपी फिरोज व रुकसाना, यांचं लग्न अठरा वर्षांपूर्वी झालं, त्याच्यापासून ते दोघे सोबत राहत होते, परंतु काही महिन्यांपासून फिरोज दारूचं व्यसन लागलं, त्यामुळे त्यांनी त्याच्या पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली, त्यावेळेस पत्नीने त्याला पैसे देण्यास नकार दिला, त्यावेळेस दारूच्या तर तिने फिरोज ने, पत्नीच्या अंगावर रॉकेल बसले, व पेटून ठार मारण्याचा प्रयत्न केला, व तसेच पत्नी रुकसाना यांनी आज विझवण्याचा प्रयत्न केला, मग घटना इ स्थानावरून पळण्याचा चा प्रयत्न केला, परंतु आगीमुळे अंगावर जखम झाली असून, तिला तिच्या नातेवाईकांच्या मदतीने दवाखान्यात घेऊन जाण्यात आले, परंतु उपचार दिवशी तिचा मृत्यू झाला, त्याच दिवशी रात्री त्याला आरोपीला अटक करण्यात आली व पुढचा तपास भिवंडी शांतीनगर पोलीस चौकी करत आहे,

27/09/2021
27/09/2021

Address

Navi Mumbai
OLL

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra crime new posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maharashtra crime new:

Videos

Share


Other News & Media Websites in Navi Mumbai

Show All