Awazmaharashtracha

Awazmaharashtracha आवाज महाराष्ट्राचा
पोहच आमची
ताकद तुमची

25/01/2024

जरांगेंचा मोर्चा लोणावळ्यात,मुंबईला निघण्याआधी काय बोलणार?

22/01/2024

LIVE - Consecration Ceremony of Ram Mandir | Ayodhya Dham | 22nd January 2024

19/01/2024

नागपूरच्या सुप्रसिद्ध भजन गायिक भाग्यश्री आणि धनश्री वाटकर अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आपले भजन सादर करणार

18/01/2024

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद.

15/01/2024

बच्चू कडू पुन्हा एकदा मनोज जरांगेंच्या भेटीला LIVE


#आवाज_महाराष्ट्राचा

15/01/2024

वापरून घेण्याची भाषा भाजपने करू नये - बच्चू कडू


#आवाज_महाराष्ट्राचा

14/01/2024

उद्ध्वस्त वाकरेंना घर शब्दाचा अर्थ समजला नाही म्हणून तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाला दूर लोटले- ज्योती वाघमारे


#आवाज_महाराष्ट्राचा

14/01/2024

गेवराईतून मनोज जरांगे पाटील live

14/01/2024

मिलिंद देवरा यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला केले अभिवादन, पाहा लाइव्ह

14/01/2024

LIVE | 'डीप क्लीन ड्राईव्ह'चा मोठा परिणाम मुंबईच्या स्वच्छतेवर झालेला आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

13/01/2024

LIVE | पुण्यातून मनसे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मार्गदर्शन मेळावा लाईव्ह

13/01/2024

LIVE | छत्रपती संभाजीनगर मधून मंत्री छगन भुजबळ; पहा लाईव्ह

12/01/2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्राला गती मिळेल - चंद्रशेखर बावनकुळे


#आवाज_महाराष्ट्राचा

12/01/2024

राजकारण माझा विषय नाही मी समाजासाठी काम करत आहे- मनोज जरांगे पाटील

12/01/2024

शिंदे, फडणवीस तुमच्यामध्ये गुणवत्ता असेल तर एक निवडणूक बॅलेट बॉक्सवर घेऊन दाखवा - सुषमा अंधारे

12/01/2024

विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मला आश्चर्यकारक वाटला -असदुद्दीन ओवेसी

12/01/2024

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान भाजप प्रणित सरकारला मान्य नाही - आदित्य ठाकरे

08/01/2024

शिवसेनेकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी ११ करोड़ रूपयांची देणगी

07/01/2024

गावबंदी संविधानाची पायमल्ली, भीमसैनकांनी सोबत लढावं पडळकरांचे आवाहन!
ओबीसी आरक्षण बचाव लढा अधिक व्यापक होणार असल्याची चिन्हे निर्माण झालियेत. आमदार पडळकरांनी भीमसैनिकांना साद घातली. “एकीकडे आमच्या आरक्षणावर अतिक्रमण करायचं. दुसरीकडे गावबंदी करायची, आमच्यावर बहिष्कार टाकायचे हे प्रकार संविधानाची पायमल्ली करणारे आहेत.” असं पडळकर म्हणाले. बाबासाहेबांनी ओबीसी हा शब्द पहिल्यांदा वापरल्याची आठवण त्यांनी करुन दिली. बाबासाहेबांना थेट ओबीसी आरक्षण प्रश्नाशी यशस्वीपणे जोडल्याचं पहायला मिळतंय. कोळी बांधवांना ओबीसी ऐवजी एसटी प्रवर्गात आरक्षण द्या. अशी भूमिका त्यांनी मांडली.
पडळकरांनी भीमसैनिकांना साद घातलीये. ओबीसी समूहांची राज्यात मोठी संख्या आहे. सोबतच दलित समूह घेतल्यास सरकारवर मोठा दबाव येवू शकतो अशी चर्चा सध्या रंगलीये.

07/01/2024

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यासाठी झटणे हाच माझा उद्देश आहे, म्हणून राजकारणात सक्रिय होत आहे - किरण माने

07/01/2024

अंगणवाडी सेविकांनी लवकर कामावर रूजू व्हावे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे आवाहान

07/01/2024

प्रभू रामचंद्राबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड कशा अवस्थेत होते ते पाहावे लागेल - धनंजय मुंडे

07/01/2024

पवार साहेब १०४ वर्षांचे झाले तरी ते रस्त्यावर उतरतील, आणि समाजासाठी लढतील - राज राजापूरकर

28/01/2023

अमरावतीचा शिव जेव्हा जातो बिगबॉस फेम रोडीज मध्ये ऑडिशन द्यायला

26/09/2022

या कंडक्टर ताई सध्या सोशल मीडिया वर जास्तच वायरल आहेत फक्त हेच समझत नाही की ही ताई कामाला जाते की वीडियो काढालाय ते समजतं नाही

#वायरल_वीडियो

18/09/2022

बायकोला दुसरया सोबत सेक्स करण्याची ऑफर पुढे? विडियो सोशल मीडिया वर वाइरल |

20/04/2020

अमरावती जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाची आमदार रविभाऊ राणा यांनी केली आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचेकडे तक्रार,भ्रमणध्वनी संभाषण

Address

Navi Mumbai

Telephone

+919136350707

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Awazmaharashtracha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Awazmaharashtracha:

Videos

Share

Category


Other Newspapers in Navi Mumbai

Show All