Mahacoverage News

Mahacoverage News ℕ𝕖𝕨 𝕋𝕙𝕚𝕟𝕜𝕚𝕟𝕘, ℕ𝕖𝕨 𝕤𝕥𝕪𝕝𝕖. 𝕊𝕦𝕡𝕖𝕣 ℂ𝕠𝕧𝕖𝕣𝕒𝕘𝕖

2025 मध्ये शाळा-कॉलेजना तब्बल 'इतक्या' सुट्ट्या; ही घ्या जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या सुट्ट्यांची यादी..
01/01/2025

2025 मध्ये शाळा-कॉलेजना तब्बल 'इतक्या' सुट्ट्या; ही घ्या जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या सुट्ट्यांची यादी..

Posted inNews 2025 मध्ये शाळा-कॉलेजना तब्बल 'इतक्या' सुट्ट्या; ही घ्या जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या सुट्ट्यांची यादी Maharashtra Holi...

महाराष्ट्रात मोठा गैरव्यवहार! 21 राज्य, 10 बॅंका, बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून 114 कोटींची उलाढाल.
11/12/2024

महाराष्ट्रात मोठा गैरव्यवहार! 21 राज्य, 10 बॅंका, बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून 114 कोटींची उलाढाल.

Posted inNews महाराष्ट्रात मोठा गैरव्यवहार! 21 राज्य, 10 बॅंका, बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून 114 कोटींची उलाढाल पुढीलबातमी ....

मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत; 1200 च्या स्पीडने धावणार हायपरलूप ट्रेन; रॉकेटसारखा सुपरफास्ट प्रवास..
06/12/2024

मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत; 1200 च्या स्पीडने धावणार हायपरलूप ट्रेन; रॉकेटसारखा सुपरफास्ट प्रवास..

Posted inNews मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत; 1200 च्या स्पीडने धावणार हायपरलूप ट्रेन; रॉकेटसारखा सुपरफास्ट प्रवास Hyperloop ...

1930 च्या दशकात मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया असेच दिसत होते.
03/12/2024

1930 च्या दशकात मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया असेच दिसत होते.

 ादेव 🙏🏻🙏🏻
13/10/2023

ादेव 🙏🏻🙏🏻

गोमुख-तपोवन हा भारतातील सर्वोत्तम ट्रेक आहे. ट्रेक दरम्यान तुम्हाला माउंट शिवलिंगाचे अगदी पायथ्यापासून शिखरापर्यंतचे भव्...
10/10/2023

गोमुख-तपोवन हा भारतातील सर्वोत्तम ट्रेक आहे. ट्रेक दरम्यान तुम्हाला माउंट शिवलिंगाचे अगदी पायथ्यापासून शिखरापर्यंतचे भव्य दृश्य पाहता येते.

Region: Uttarkashi, Uttarakhand
Duration: 6-8 Days
Grade: Moderate-Difficult
Max Alt: 14,202 ft.
Follow 👉 Sanjay Sutar - संजय सुतार
ादेव
🙏🏻🙏🏻🙏🏻

पंढरपूरच्या क्षीरसागर घराण्यातील श्री स्वामी समर्थपादुका...                                                             ...
31/08/2023

पंढरपूरच्या क्षीरसागर घराण्यातील श्री स्वामी समर्थ
पादुका...

🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏

आपोआप डोळ्यात पाणी आलंच पाहिजे......या देशाच्या कडेकपारीत रानावनात खरी माणसं राहतात.जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेन...
26/07/2023

आपोआप डोळ्यात पाणी आलंच पाहिजे......

या देशाच्या कडेकपारीत रानावनात खरी माणसं राहतात.
जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेनं ओतप्रोत भरलेली...

त्यापैकीच एक इर्शाळवाडीतल्या या रागी पारधी
ज्या गाईच्या दुधावर संसाराचा गाडा हाकला
जिने कठीन काळात घरासाठी हातभार लावला
तीच कोसळलेल्या दरडीखाली गेली
त्यामुळेच या माय माऊलीने याचे ऋण म्हणून
त्या गाईच्या पायाला शेवटचा स्पर्श केला.
💔

15/07/2023

ईडीने भारतातील गरिबांची सुद्धा चौकशी करायला पाहिजे,कमी पैशात एवढ्या महागाईत महिन्याचा खर्च
भागवतात तरी कसा?

आषाढीला चंद्रभागेत स्नान करायला मोठं पुण्य लागतं जे वारकऱ्यांमध्ये आहे 👌इतर नद्यांमधून केवळ पाणी वाहत,मात्र चंद्रभागेच्य...
01/07/2023

आषाढीला चंद्रभागेत स्नान करायला मोठं पुण्य लागतं जे वारकऱ्यांमध्ये आहे 👌

इतर नद्यांमधून केवळ पाणी वाहत,
मात्र चंद्रभागेच्या भूगर्भातून "पुण्य" वाहत..

✨ आषाढी एकादशीच्या सर्व वारकरी व माऊली भक्तांना हार्दिक शुभेच्छा...💐🚩‼️ जय जय रामकृष्ण हरी ‼️ #माऊली 🙏🏻🙏🏻
29/06/2023

✨ आषाढी एकादशीच्या सर्व वारकरी व माऊली भक्तांना हार्दिक शुभेच्छा...💐🚩
‼️ जय जय रामकृष्ण हरी ‼️
#माऊली 🙏🏻🙏🏻

हर हर महादेव 🙏🏻🙏🏻
28/06/2023

हर हर महादेव 🙏🏻🙏🏻

रामायण 🙏
20/06/2023

रामायण 🙏

कोल्हापूर रत्नागिरी नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार होत असताना अशा शेकडो झाडांची कत्तल झाली...माणसाने जरी कत्तल केली....तरी...
10/06/2023

कोल्हापूर रत्नागिरी नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार होत असताना अशा शेकडो झाडांची कत्तल झाली...
माणसाने जरी कत्तल केली....तरी माणसाला देण्याची वृत्ती झाड कधीही बदलत नाही याचे हे उत्तम उदाहरण....

झाडे लावा झाडे जगवा... पर्यावरण वाचवा..🌳🌲🌲

शिवराज्याभिषेक सोहळा !!छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा !!
06/06/2023

शिवराज्याभिषेक सोहळा !!

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा !!

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज समाधी मंदिर आजची अलंकार महापूजा दर्शन 🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺
03/06/2023

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज समाधी मंदिर आजची अलंकार महापूजा दर्शन
🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺

श्रद्धास्थान असं असावं की..ज्यामधून प्रेरणास्थान निर्माण व्हावं..!!  #रायगड  िवराय🙏🏻🙏🏻🚩🚩
03/06/2023

श्रद्धास्थान असं असावं की..
ज्यामधून प्रेरणास्थान निर्माण व्हावं..!!
#रायगड
िवराय
🙏🏻🙏🏻🚩🚩

होईल तुझ्या चरणी अवघा  #महाराष्ट्र  गोळा,थाट हिंदवी स्वराज्याचा श्री  #शिवराज्याभिषेक_सोहळा  #शिवराज्याभिषेक_दिन ... हिं...
02/06/2023

होईल तुझ्या चरणी अवघा #महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री #शिवराज्याभिषेक_सोहळा
#शिवराज्याभिषेक_दिन ... हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना #मानाचा_मुजरा !

Address

Navi Mumbai
400706

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahacoverage News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahacoverage News:

Videos

Share