पिंपळ पानावर अवतरले #अष्टविनायक
प्रदीप शिंदे यांच्या लीफ आर्टचा हा व्हिडीओ खास #मटा च्या वाचकांसाठी
याबद्दलची सविस्तर बातमी वाचा #महाराष्ट्र टाइम्स #नाशिक मध्ये
#मटानाशिक #mtnashik #व्हिडीओ #गणपती #ganpatibappamorya #maharashtratimes #महाराष्ट्रटाइम्स #मटा #नाशिक
धातूंवर अंगठ्याने साकारले #गणेशशिल्प याबाबतचा हा व्हिडीओ खास
#मटा च्या वाचकांसाठी.
याची सविस्तर बातमी वाचा आजच्या #मटानाशिक मध्ये
#mtnashik #व्हिडीओ #गणपती #ganpatibappamorya #maharashtratimes #नाशिक #महाराष्ट्रटाइम्स #मटा
नेत्रसुखद गणेशमूर्तींनी खुललेले आगळवेगळे संग्रहालय पाहा.
याबद्दलची सविस्तर बातमी वाचा आजच्या #मटा मध्ये.
हा व्हिडीओ खास #मटा वाचकांसाठी
#नाशिक #गणपती #व्हिडीओ #संग्रहालय #mtnashik #मटानाशिक #महाराष्ट्रटाइम्स #maharashtratimes #ganpatibappamorya
पिंगा..गं पोरी पिंगा… या मंगळागौरीच्या पारंपरिक गीतापासून विविध सामाजिक विषयांवर रचलेल्या नवीन गीतांनी #मंगळागौर खेळण्यात नाशिकच्या सख्या तब्बल चार तास रंगल्या. #महाराष्ट्रटाइम्स #कल्चरक्लब आणि स्त्री मंडळ या शहरातील नव्वद वर्षांहून अधिक जुन्या संस्थेमार्फत आयोजित मंगळागौर स्पर्धेत पंधरा वर्षांच्या तरुणीपासून पासष्टीच्या आजीपर्यंत अनेक महिलांनी धमाल केली. #matanashik #मटा #नाशिक #मटानाशिक #व्हिडीओ #MaharashtraTimes #videoviral #Nashik #mtnashik (व्हिडीओ : सतीश काळे)
पोलीस कंट्रोल रूममधून पोलीस थेट करणार वाहतूक सिग्नलवरील नियम मोडणाऱ्यास सूचना. याबाबतचा हा व्हिडिओ खास #मटानाशिक च्या वाचकांसाठी
११ वीच्या उंबरठ्यावर
लवकरच आपला पाल्य १० वी ची परीक्षा संपवून एक स्पर्धात्मक युगात प्रवेश करणार आहे. शाळेची सुरक्षित चौकट ओलांडताना एक पालक म्हणून, त्यांच्या भविष्याबाबत निर्णय घेताना, आपल्या मनात प्रश्नांचे काहूर माजले असेल. मागील काही वर्षापासून समुपदेशनाचे कार्य करीत असताना अशा काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करीत आलो आहोत. म्हणूनच खालील प्रश्नांचे निरसन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे आम्हास वाटते.
स्वप्नील जोशी एखादी बातमी खरी आहे की खोटी याची पुष्टी कशी करतात ते तपासा!
स्वप्नील जोशी एखादी बातमी खरी आहे की खोटी याची पुष्टी कशी करतात ते तपासा! हा व्हिडिओ #TimesVerified सह शेअर करा किंवा खोट्या बातम्यांची साखळी तोडण्यासाठी http://timesverified.org वर लॉग इन करा, बातम्यांची पडताळणी करण्यासाठी तुम्ही 9819888887 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप देखील करू शकता.
महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘मटा जाहीरनामा’द्वारे नाशिकमधील विविध समुदायांच्या अपेक्षा, सूचना जाणून घेतल्या आहेत. या उपक्रमात आज माहिती करून घेऊ या वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या महापालिकेकडून अपेक्षा.
फुले वेचिता...
महाराष्ट्र टाइम्स व रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
फुले वेचिता...
भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सांगीतिक कार्यकर्तृत्त्वाचा वेध घेणारा कार्यक्रम, अविस्मरणीय मराठी-हिंदी गाण्यांसह
संहिता, निरूपण व गायन - डॉ. मृदुला दाढे-जोशी
सहगायक- निलेश निरगुडकर
वादक कलाकार - मनोज शिवलिंग, दिगंबर मानकर, ऋषिराज साळवी.
प्रायोजक - सोनम ट्यूशन आणि मेडिमेक इंडस्ट्रीज
कधी:- आज रविवार ६ मार्च २०२२
वेळ- सायं ६.३० वाजता
अभिवाचन कार्यक्रम
महाराष्ट्र टाइम्स आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
अभिवाचन कार्यक्रम
मराठी साहित्य वाचण्यापलीकडे जाऊन ऐकणे हाही एक आनंदाचा क्षण असू शकतो. मराठीतील साहित्याची श्रीमंती अशा अभिवाचनातूनही अधिक जाणवू शकते. हा अनुभव देण्याचा प्रयत्न या अभिवाचन कार्यक्रमातून.
सहभाग- अरुण नलावडे, प्राजक्त देशमुख, श्रेया बुगडे, प्राजक्ता माळी, शिवानी रांगोळे
वेळ- सायं. ६ वाजता
कुठे- पु. ल. देशपांडे अकादमी, प्रभादेवी
महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘मटा जाहीरनामा’द्वारे नाशिकमधील विविध समुदायांच्या अपेक्षा, सूचना जाणून घेतल्या आहेत. या उपक्रमात आज माहिती करून घेऊ या कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या महापालिकेकडून अपेक्षा.