DPA News

DPA News डी पी ए न्यूज मराठी

महाराष्ट्र पोलीस स्थापनेच्या दिवशी महाराष्ट्र पोलीस प्रशासनाची टोपी जमिनीवर... पहा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट खालील दिलेल्य...
04/01/2025

महाराष्ट्र पोलीस स्थापनेच्या दिवशी महाराष्ट्र पोलीस प्रशासनाची टोपी जमिनीवर... पहा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट
खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून एकदा अवश्य बघा👉

ब्रह्मलीन श्री शिवचैतन्य स्वामी जी महाराज यांना भेटून बारा वर्षे पूर्ण झाले देवालय परिसरात आलो होतो खूप मोठी शक्ती आहे य...
03/01/2025

ब्रह्मलीन श्री शिवचैतन्य स्वामी जी महाराज यांना भेटून बारा वर्षे पूर्ण झाले देवालय परिसरात आलो होतो खूप मोठी शक्ती आहे या ठिकाणी ही शक्ती कष्ट दूर करते संकटातून वाचवते अजमगड या ठिकाणी आलो आहे ब्रह्मलीन श्री शिव चैतन्य स्वामी जी महाराज मानसपुत्र ज्ञानेश्वर माऊली हे आजही याच ठिकाणी भेटले खूप आनंद झाला जय मैया राणी जय गुरुदेव .... रवी कुमार जयस्वाल... रामविलास जयस्वाल पिता पुत्र स्वामींच्या दर्शनाला दर्शनाला....

पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे यांना छावा गौरव पुरस्कार प्रधान..... जय जिजाऊ जय शिवराय... जय महाराष्ट्र...
03/01/2025

पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे यांना छावा गौरव पुरस्कार प्रधान..... जय जिजाऊ जय शिवराय... जय महाराष्ट्र...

स्वामीजी आमचे गुरु आहे ....स्वामी हे कधीही कोणालाही दुखत नसे ... स्वामींनी प्रत्येकाला विचार दिले भक्त म्हणजेच पुजारी भक...
27/12/2024

स्वामीजी आमचे गुरु आहे ....स्वामी हे कधीही कोणालाही दुखत नसे ... स्वामींनी प्रत्येकाला विचार दिले भक्त म्हणजेच पुजारी भक्त म्हणजेच देवाचा सेवक भक्त म्हणजेच एक देवाचा मनातलं मंदिर आहे देवाची पूजा करायला कोणालाही देव थांबवत नाही देवाची पूजा कोणी ही करू शकतो असे स्वामी सांगत असे अशा भक्तांच्या भावना देवाचा प्रसाद गरिबाला शिधा म्हणून जर दिला तर तो देवापर्यंत पोहोचतो तो वाया जायाला नको असे स्वामीजी सांगत असे विचार भक्तांच्या मुखातून असे ग्रेट विचार स्वामीजींबद्दल बाहेर पडतात ... भक्त म्हणतात अशा ग्रेट गुरुचा आम्हाला अभिमान आहे... आझ ही त्यांच्या समाधीचे दर्शन घ्यायला मिळते ........... ब्रह्मली श्री शिव चैतन्य स्वामीजी महाराज
मानसपुत्र ज्ञानेश्वर प्र माऊली आंधळे

वैद्यराज यांची शिव चैतन्य स्वामी महाराज समाधी मंदिराला भेट स्वामीजी माझे प्रिय होते स्वामीजींना मी 2002 साली भेटून गेलो ...
21/12/2024

वैद्यराज यांची शिव चैतन्य स्वामी महाराज समाधी मंदिराला भेट

स्वामीजी माझे प्रिय होते स्वामीजींना मी 2002 साली भेटून गेलो होतो , नेहमी स्वामीजींना भेटायला येत. आज स्वामीजींची भेट पुन्हा एकदा त्यांच्या समाधीस्थळी भेट दिली, वैद्यराज पुढे असे म्हणाले की आपणही भेटलात माऊली आनंद वाटला स्वामी जनप्रिय होते ईश्वर भक्त होते माणसांमध्ये देव बघणारे देव माणूस होते वैद्यराज हे आंध्रा येथील असून स्वामी शिवचैतन्य स्वामी जी महाराज यांचे भक्त आहे अय्यप्पाला मानणारे देखील आहे स्वामीजी आणि वैद्यराज यांचा परिचय अनेक वर्षापासून होता स्वामींच्या चरणावर शरण झाल्याशिवाय कुठलाही भक्त एक पाऊल पुढे टाकत नव्हता एवढी शक्ती एवढी भक्ती स्वामीजींमध्ये होती आणि स्वामीजींबद्दल आदर भाव देखील भक्तांमध्ये होता असे वैद्यराज यांनी स्वामीजी यांच्या बद्दल आदर भावाचा जनसंवाद शिवचैतन्य स्वामीजी महाराज यांचे मानसपुत्र ज्ञानेश्वर माऊली आंधळे यांच्यासोबत संवाद करत ज्ञानेश्वर माऊली आपण स्वामीजींची खूप सेवा केली स्वामीजींनी ईश्वराची सेवा करण्यासाठी पुन्हा तुमच्यावर कार्य सोपून गेले असे गौरव उद्गार माऊलींबद्दल देखील वैद्यराज यांनी काढले ... माऊली म्हणाले आपण सर्व स्वामीजींचे देवाचे भक्त आहोत आपलं कर्तव्य आहे त्यांनी दिलेल्या शिकवणी बद्दल आपण पालन करायचे चांगले काम करत राहायचे हेच आद्य कर्तव्य जय गुरुदेव

गुरु भक्तीचा महिमा
19/12/2024

गुरु भक्तीचा महिमा

महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद यांच्या समवेत ब्रह्मलीन श्री शिवचैतन्य स्वामीजी महाराज यांचे मानसपुत्र ज्ञानेश्वर  (माउ...
10/12/2024

महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद यांच्या समवेत ब्रह्मलीन श्री शिवचैतन्य स्वामीजी महाराज यांचे मानसपुत्र ज्ञानेश्वर (माउली)आंधळे..... जय गुरुदेव

08/12/2024

Nashik news|| पिंपळगावमध्ये हिंदू बांधवांचा आक्रोश मोर्चा,हिंदू तरुणाला मारहाण केल्या विरोधात मोर्चा

Nashik || पिंपळगावमध्ये हिंदू बांधवांचा आक्रोश मोर्चा,हिंदू तरुणाला मारहाण केल्या विरोधात मोर्चा...सविस्तर वृत्त👉
08/12/2024

Nashik || पिंपळगावमध्ये हिंदू बांधवांचा आक्रोश मोर्चा,हिंदू तरुणाला मारहाण केल्या विरोधात मोर्चा...

सविस्तर वृत्त👉

Nashik news|| पिंपळगावमध्ये हिंदू बांधवांचा आक्रोश मोर्चा,हिंदू तरुणाला मारहाण केल्या विरोधात मोर्चा

निवृत्ती फडोळ बाबा यांनी वयाच्या 82 व्या वर्षी ब्रह्मलीन श्री शिव चैतन्य स्वामीजी महाराज यांच्या आठवणींना उजाळा देताना स...
02/12/2024

निवृत्ती फडोळ बाबा यांनी वयाच्या 82 व्या वर्षी ब्रह्मलीन श्री शिव चैतन्य स्वामीजी महाराज यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले जलालपूर राम मंदिरातील गावात 1977 च्या अगोदर स्वामींचे वास्तव्य होते त्या काळात गोदावरी नदीमध्ये खडकावर फडच्या टाकून नदीमध्ये रस्ता बनवला. लाईट अन्नदान वेगवेगळे उपक्रम सामाजिक तसेच पशु पक्षी प्राणी यांच्यावर माणसावर देवासारखे प्रेम करत असे शिव चैतन्य स्वामीजी बाबा त्यांना लोक मद्रासी बाबा देखील म्हणत असे केरळचे असल्यामुळे देवाचा अवतार होते असे बाबा स्वामीजी महाराज पुन्हा होणार नाही एका महाराजांनी एका महाराजाची हत्तीवर मिरवणूक काढणे विशेष बाब आहे त्या काळात गाव म्हणजे गरीबी असायची गरिबांना स्वामीजी मदत करत असे... स्वामीजींना आमचे लोकही स्वामींना मदत करायचे केरळचे लोकही बाबांना मदत करायचे बाबा ही मदत स्वतःसाठी न वापरता गरिबांना दान करायचे गरिबांचे कल्याण करायचे असे आदर्श बाबा म्हणजेच मद्रासी बाबा म्हणून लोक ओळखायचे बाबांकडे श्रद्धा होती अंधश्रद्धेवर त्यांचा विश्वास नव्हता विश्वास ठेवत नव्हते माणसालाच माणसात देव पाहत होते तसेच गोसेवा ब्रह्मलीन शिव चैतन्य स्वामी महाराज करत असे गोसेवा करण्यासाठी गाई शंकर फडोळ यांच्याकडून त्यांना मिळत असे जलालपूर येथील शंकर साबळे , फडोळ परिवार स्वामीजींना चांगली मदत करत असे फडोळ परिवार व स्वामीजी महाराज यांचे स्नेह बंधुभाव आदर भाव असायचा अशी माहिती निवृत्ती फडोळ यांनी ब्रह्मलीन श्री शिव चैतन्य स्वामीजी महाराज मानसपुत्र ज्ञानेश्वर प्र माऊली आंधळे व गडाख बाबा शिव चैतन्य महाराज भक्त यांना दिली..... जय गुरुदेव... जय शिवशंभो जय श्रीराम श्रीरामाच्या मंदिरात अनेक वर्ष स्वामींचे वास्तव्य होते स्वामी म्हणजे ब्रह्मचारी व्यक्तिमत्व निस्वार्थ महाराज होते शोधूनही न मिळणारे स्वामीजी महाराज होते ... जलालपूर मधील भक्तांच्या प्रतिक्रिया .... जय गुरुदेव... जय शिव चैतन्य स्वामी जी महाराज .....

ब्रह्मलीन श्री शिव चैतन्य स्वामीजी महाराज यांचा मी भक्त असून माझे नाव सोमनाथ पाटील तेरा वर्षानंतर स्वामींच्या दर्शनाला आ...
02/12/2024

ब्रह्मलीन श्री शिव चैतन्य स्वामीजी महाराज यांचा मी भक्त असून माझे नाव सोमनाथ पाटील तेरा वर्षानंतर स्वामींच्या दर्शनाला आलो बाबा मला मुलाप्रमाणे मानायचे बाबांचे दर्शन घेऊन खूप एनर्जी मिळाली बाबा म्हणजे त्यांच्यासाठी शब्दच नाही जय गुरुदेव .... श्री चैतन्य स्वामीजी महाराज यांचे भक्त सोमनाथ पाटील यांचे विचार ...2/12/2024.....

ब्रह्मली श्री शिवा चैतन्य स्वामीजी महाराज यांचे भक्त कार्तिक उत्सवाच्या निमित्ताने मदत करताना  छायाचित्र
14/11/2024

ब्रह्मली श्री शिवा चैतन्य स्वामीजी महाराज यांचे भक्त कार्तिक उत्सवाच्या निमित्ताने मदत करताना छायाचित्र

सिने अभिनेत्री एका कार्यक्रमाप्रसंगी भेट
11/11/2024

सिने अभिनेत्री एका कार्यक्रमाप्रसंगी भेट

सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये वॉटर फिल्टर पाण्याची टाकी एमआयडीसी मध्ये असले धोकेदायक वॉटर फिल्टर काही दिवसापूर्वी जमीन उध्...
11/11/2024

सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये वॉटर फिल्टर पाण्याची टाकी एमआयडीसी मध्ये असले धोकेदायक वॉटर फिल्टर काही दिवसापूर्वी जमीन उध्वस्त करण्यात आले होणाऱ्या दुर्घटना टळल्या त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले... धोकादायक वॉटर फिल्टर पाण्याच्या टाक्या काढून टाकाव्या त्यासाठी मीडियाने मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता मीडियाच्या पाठपुराव्याला काही दिवसापूर्वी आले यश अधिकाऱ्यांनी घेतल्या दखल

07/11/2024

सचिन घुगे यांचे चिरंजीव गुळाच्या पाकात खेळता खेळता पडला व उपचारासाठी सर्व नागरिकांनी मदत केल्याबद्दल त्यांनी आभार मानले...

30/09/2024

राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव,मंदिरांचा कायापालट होणार... DevaBhau@DF_

29/09/2024

आपल्या भागातील व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा..!
👇👇👇👇

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/Jq7ZKNCGjWoEIfiKkPtDZY

रस्तारोको आंदोलनात एका सामान्य महिलेने दोन्ही आजी माजी खासदारांना लावले घो..? व्हायरल व्हिडिओसविस्तर वृत्त👉https://youtu...
28/09/2024

रस्तारोको आंदोलनात एका सामान्य महिलेने दोन्ही आजी माजी खासदारांना लावले घो..? व्हायरल व्हिडिओ

सविस्तर वृत्त👉https://youtu.be/NBUOsbV98Y0?si=cTlXN7Q6Wc5T_c

बातमी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक👍 सबस्क्राईब 🔔शेअर📲 कमेंट करायला विसरू नका ‌‌...

बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा:-9359607685

रस्तारोको आंदोलनात एका सामान्य महिलेने दोन्ही आजी माजी खासदारांना लावले घो..? व्हायरल व्हिडिओ ...

Address

Nashik
422007

Telephone

9881269631

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DPA News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to DPA News:

Videos

Share

Category