Mr.Vaibhav Aher

Mr.Vaibhav Aher Vaibhav(Vicky) Aher
This is official pag.. New agree treatment.. for good news...
Contact me.9011900842

 #मायक्रोबॅक्स कांदा किट #मायक्रोबॅक्स कांदा किट वापरल्यामुळे, कांदा पिकाची सुरवातीची वाढ जोमदार होवुन, पिकाची अन्न निर्...
24/09/2024

#मायक्रोबॅक्स कांदा किट #
मायक्रोबॅक्स कांदा किट वापरल्यामुळे, कांदा पिकाची सुरवातीची वाढ जोमदार होवुन, पिकाची अन्न निर्मिती क्षमता वाढते. पिकाच्या मुळांची वाढ जोमदार होवुन पिकास जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये शोषुन घेता येतात.
कांदा पिकास गरजेचे नत्र, मातीत स्थिर झालेला स्फुरद ची उपलब्धता त्वरित होण्यात मदत मिळते.
कांदा पिकास तणनाशकांचा वापर केल्यानंतर जो पिवळेपणा आणि पिकाची कमी वाढ जाणवते त्यावर मात करता येते. पिकाची वाढ सुरळीत राहते. कांदा पिकाच्या मुळांवर हल्ला करणा-या हानीकारक रोगांपासुन पिकाचे रक्षण होते.
अधिक माहितीसाठी संपर्क
वैभव आहेर
#9011900842/8698735143

नमस्कार शेतकरी मित्रानोआज प्लॉट व्हिजिट करण्यासाठी गेलो असता..प्लॉट मध्ये मोठ्या प्रमाणात निमेटोड दिसून आला..टॉमॅटो पिका...
22/06/2024

नमस्कार शेतकरी मित्रानो
आज प्लॉट व्हिजिट करण्यासाठी गेलो असता..प्लॉट मध्ये मोठ्या प्रमाणात निमेटोड दिसून आला..
टॉमॅटो पिकाच्या मुळावर निमेटोड च्या गाठी प्रमाण वाढले आहे.. तरी आपण शेतकरी मित्रांनो आपल्या शेतातील पिकाच्या टोमॅटो मिरची यांच्या रूट चेक करून घ्यावे जर आपल्याला असा काही प्रॉब्लेम असेल किंवा भविष्यात आपल्याला येऊ नये यासाठी आपण *मायक्रोबॅक्स* कंपनीचे *निमॅटोबॅक्स* व सोबत *विटाबॅक्सचा* वापर करावा...
अधिक माहितीसाठी संपर्क
*वैभव आहेर*
*9011900842*
*8698735143*

*प्रिय शेतकरी मित्र* कोणत्याही जमिनीमध्ये जिवाणू शिवाय शेती होऊ शकत नाही अन्न उपलब्ध करून देण्यासाठी जिवाणू कारणीभूत असत...
20/06/2024

*प्रिय शेतकरी मित्र*
कोणत्याही जमिनीमध्ये जिवाणू शिवाय शेती होऊ शकत नाही अन्न उपलब्ध करून देण्यासाठी जिवाणू कारणीभूत असतात त्यांनी तयार केलेले अन्न पिक मूळीद्वारे घेत असते त्यामुळे जमिनीमध्ये जेवढी जिवाणूंची संख्या जास्त तेवढी जमीन सुपीक
पिकासाठी आपणास
1)रायझोबियम
2)अँझोटोबॅक्‍टर
3)सुडोमोनास फ्लोरसेन्स्
4)झिंक विरघळवणारे जिवाणू
5)स्फुरद विरघळवणारे जिवाणू
6)पालाश विरघळवणारे जिवाणू
तसेच बॅसिलस,ट्रायकोडर्मा,पॅसिलोमायसीस
आवश्यक असतात.
भाजीपाला पिकांची गरज ओळखुन त्यानुसार मायक्रोबॅक्स निर्मित विविध उत्पादनांचे संकलित किट ज्यात मायक्रोफॉस पी.एस.बी., अपटेक, व्हीटाग्रो आणि विटाबॅक्स दिलेले आहेत.

टोमटो, मिरची या सारख्या पिकात *मायक्रोबॅक्स व्हेजीटेबल किट* च्या वापरातुन फळफांद्यांची संख्या वाढण्यात मदत मिळते, तसेच जास्त प्रमाणात फुलांची संख्या वाढुन फळधारणा आणि एकंदर फळांची गुणवत्ता सुधारण्यात मदत मिळते.
आपण आपल्या पिकासाठी ऐक वेळा अवश्य वापर करावा
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*वैभव आहेर*
*9011900842*
*8698735143*

विटाबॅक्स लिक्विड मध्ये पिकास उपयुक्त अशी संजिवके प्रत्यक्ष स्वरुपात असल्यास कारणाने, ती पिकास तात्काळ वापरला येतात . इत...
16/06/2024

विटाबॅक्स लिक्विड मध्ये पिकास उपयुक्त अशी संजिवके प्रत्यक्ष स्वरुपात असल्यास कारणाने, ती पिकास तात्काळ वापरला येतात . इतर उत्पादने पिकामध्ये अशा संजिवकांच्या निर्मीतीस केवळ चालना देतात, तर वि विटाबॅक्स पिकास यांचा प्रत्यक्ष पुरवठा करते. ज्यामुळे पिकाच्या मुळांच्या वाढीमध्ये, तसेच पिकाच्या वाढिमध्ये, तसेच पिकाच्या वाढीमध्ये, तसेच पिकाच्या वाढीमध्ये लवकर सकारात्मक बदल दिसुन येतो.
अधिक महितीसाठी संपर्क
वैभव आहेर
090119 00842
08698735143

11/06/2024

जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया केल्याने उगवण क्षमता वाढते व पिकाची जोमदार वाढ होते. तसेच मुख्य अन्नद्रव्ये पुरवणाऱ्या खतामध्ये २५% ते ३०% बचत होते
*बिजप्रक्रियेचे फायदे -*
१)जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा उदा. मर रोग आणि मूळ कूज इ. प्रादुर्भाव टाळता येतो.
२)बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.
३)पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
बिजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो, त्यामुळे ही कीड/रोग नियंत्रणाची किफायतशीर पध्दत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
वैभव आहेर
९०११९००८४२
८६९८७३५१४३

10/06/2024

*मायक्रोबॅक्स व्हेजीटेबल किट*
टोमटो, मिरची या सारख्या पिकात मायक्रोबॅक्स व्हेजीटेबल किट च्या वापरातुन फळफांद्यांची संख्या वाढण्यात मदत मिळते, तसेच जास्त प्रमाणात फुलांची संख्या वाढुन फळधारणा आणि एकंदर फळांची गुणवत्ता सुधारण्यात मदत मिळते.
भाजीपाला पिकापासुन जास्त दिवसांपर्यंत उत्तम दर्जाचे उत्पादन मिळणे शक्य होते.
पिकास देण्यात आलेल्या रासायनिक खतांचे जमिनीत होणारे स्थिरकरण थांबवले जावुन, त्यापासुन जास्तीत जास्त अन्नद्रव्ये पिकास मिळतात, ज्यामुळे रासायनिक खतांत बचत देखिल होते.
*विटाबॅक्स*
विटाबॅक्स हे एक शक्तीशाली असे बॅक्टेरियल एक्सट्रॅक्ट आहे. विटाबॅक्स मधे पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी उपयुक्त असे अनेक संजिवके व संप्रेरके आहेत. विटाबॅक्स मुळे पिकाच्या मुळांची जोमदार वाढ होते, जी उपयुक्त परिस्थितीत दिर्घकाळ राहते.
विटाबॅक्स मुळांच्या वाढीसोबतच पिकांस त्यायोगे अधिक प्रमाणात अन्नद्रव्य शोषुन घेण्यात मदत करते.
अधिक माहिती साठी संपर्क
*वैभव आहेर -9011900842* *8698735143*

Microbax's products used crop...Contact me...Vaibhav Aher9011900842
10/06/2024

Microbax's products used crop...
Contact me...
Vaibhav Aher
9011900842

Microbax India Ltd  Support System(Team)...
10/06/2024

Microbax India Ltd Support System(Team)...

*पुनद कृषी मॉल नाकोडा,कळवण हितेंद्र भाऊ यांना शुभेच्छा व बर्थडे सेलिब्रेशन करताना कळवण मायक्रोबॅक्स प्रतिनिधी...वैभव आहे...
30/05/2024

*पुनद कृषी मॉल नाकोडा,कळवण हितेंद्र भाऊ यांना शुभेच्छा व बर्थडे सेलिब्रेशन करताना कळवण मायक्रोबॅक्स प्रतिनिधी...वैभव आहेर*

Microbax India Ltd
28/05/2024

Microbax India Ltd

ऐक वेळेस पूर्ण वाचा...🙏🙏🙏
जमिनीतील जीव सृष्टि: मातीत जीवाणू कसे वाढतात
जेव्हा शेती मध्ये फिरत असतना मातीमध्ये असलेल्या तुमच्या पायाखालील सूक्ष्मजीवांच्या गजबजलेल्या जगाचा फारसा विचार करत नाही. ही माती वेगवेगळ्या जीव जंतु भरलेली असते. आणि त्यातील सर्वात महत्वाच्या रहिवाशांमध्ये जीवाणू हे मुख्य घटक आहेत. हे लहान जीव मातीचे आरोग्य राखण्यासाठी, अन्न्द्रव्यंची सायकल चालविण्यासाथी आणि पिकाच्या वाढीस समर्थन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. जीवाणू मातीत कसे वाढतात ह्या संबधी आपन ह्या लेखा मध्ये माहिती घेणार आहोत

मातीतील जीवाणूंचे महत्त्व
मातीतील जीवाणू अनेक कारणांसाठी आवश्यक आहेत:
अन्नद्रव्य सायकलिंग: ते सेंद्रिय पदार्थांचे विघटन करत असतात, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर सारखी अन्नद्रव्य जमिनीत परत सोडत असतात, ज्यामुळे ते पीकासाठी उपलब्ध होतात.
मातीची रचना: जिवाणूमधून निघणारे स्राव मातीचे कण एकत्र बांधण्यास मदत करत असतात, शिवाय ते मातीची रचना सुधारतात आणि पाणी टिकवून ठेवतात.
पिकाची वाढ: काही जीवाणू पीकाशी सहजीवन संबंध तयार करतात, जसे की नायट्रोजन-फिक्सिंग बॅक्टेरिया जे वनस्पतींना आवश्यक अन्न्द्रव्ये देतात.
रोगचा प्रादुर्भाव कमी करतात: मातीतील काही जीवाणू हानिकारक रोगजनकांच्या वाढीस विरोध करून किंवा रोखूनपीकाचे संरक्षण करू शकतात.
मातीत जीवाणूंची वाढ: मूलभूत गोष्टी मातीमध्ये जिवाणूंच्या वाढीचे अनेक टप्पे असतात, वातावरणीय परिस्थिती आणि अन्नद्रव्यची उपलब्धता यांचा प्रभावही त्यावर पडत असतो.

लॅग फेज: जेव्हा जमिनीतुन दिले जातातहे जीवाणू प्रथम नवीन वातावरणात आल्यानंतर लगेच गुणाकार पद्धतीन वाढस सुरवात करत नाहीत. त्याऐवजी, ते एका अंतराच्या टप्प्यातून जातात जेथे ते त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात, आवश्यक एन्झाईम्सचे संश्लेषण करतात आणि सेल्युलर नुकसान दुरुस्त करत असतात.

लॉग फेज (एक्सपोनेन्शिअल फेज): एकदा अनुकूल झाल्यानंतर, जीवाणू लॉग फेजमध्ये प्रवेश करतात, जिथे ते वेगाने विभाजित होऊ लागतात. या टप्प्यात, परिस्थिती अनुकूल राहिल्यास त्यांची लोकसंख्या सातत्यपूर्ण दराने दुप्पट होते. हा टप्पा त्यांच्या प्रसारासाठी आणि क्रियाकलापांसाठी महत्त्वपूर्ण मानला जात असतो.

स्थिर अवस्था: मातितिल संसाधने मर्यादित झाल्यामुळे आणि टाकाऊ उत्पादने जमा झाल्यामुळे जीवाणू वाढ मंदावते. जिवाणू पेशींच्या वाढीचा दर पेशींच्या मृत्यूच्या दराच्या बरोबरीचा असतो, ज्यामुळे त्यांच्या लोकसंख्येचा आकार स्थिर राहत असतो.

मृत्यूचा टप्पा: अखेरीस, अन्न्द्रव्याचा अभाव आणि विषारी क्षार , रासायनिक उत्पादने जमा झाल्यामुळे जीवाणूंची संख्या कमी होत असते. ह्यामुळे मृत्यू दर वाढीच्या दरापेक्षा जास्त राहत असतो, परिणामी व्यवहार्य पेशींची संख्या कमी होत जात असते.

जमिनीतील जिवाणूंच्या वाढीवर परिणाम करणारे घटक
अन्न्द्रव्याची उपलब्धता: जीवाणूंना वाढण्यासाठी कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर अन्न्द्रव्याची आवश्यकता असते. सेंद्रिय पदार्थ, जसे की कुजणारे वनस्पती आणि प्राणी, हे आवश्यक पोषक पुरवत असतात.

ओलावा: जीवाणूंच्या चयापचय प्रक्रियेसाठी पाणी आवश्यक आहे. पाणी साचलेले आणि जास्त कोरडे दोन्ही परिस्थिती जीवाणूंच्या कार्यपध्दतीवर परिणाम करत असतात.

तापमान: मातीचे तापमान जिवाणूंच्या चयापचय आणि वाढीच्या दरावर परिणाम करत असते. बहुतेक मातीतिल जीवाणू मध्यम तापमानात वाढतात, परंतु काही विशिष्ट जीवाणू अति उष्णतेमध्ये किंवा थंडीत टिकून राहू शकतात.

pH पातळी: मातीचे pH अन्न्द्रव्या उपलब्धतेवर आणि वाढू शकणाऱ्या जीवाणूंच्या प्रकारांवर प्रभाव पाडत असते. बहुतेक जीवाणू किंचित अम्लीय स्थितीपेक्षा तटस्थ राहणे पसंत करतात, परंतु काही अत्यंत पीएच पातळी सहन करू शकतात.

ऑक्सिजनची उपलब्धता: एरोबिक बॅक्टेरियांना श्वासोच्छवासासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, तर ॲनारोबिक जीवाणू ऑक्सिजन कमी झालेल्या वातावरणात वाढतात. या जिवाणूंच्या संतुलनामुळे जमिनीचे आरोग्य आणि अन्नद्रव्या च्या चक्रावर परिणाम होत असतो.

मातीतील इतर जीवांशी संबध
जीवाणू एकाकी राहत नाहीत. ते बुरशी, प्रोटोझोआ, नेमाटोड्स आणि वनस्पतींसह इतर मातीतील जीवांशी संबध साधत असतात. हे परस्परसंबध समन्वयवादी, स्पर्धात्मक किंवा विरोधी असू शकतात:

सिम्बायोसिस: काही जीवाणू पीकाशी सहजीवन संबंध तयार करतात, जसे की रायझोबियम प्रजाती ज्या शेंगांच्या मुळांच्या गाठीमध्ये वातावरणातील नायट्रोजनचे स्थरीकरन करत असतात.
स्पर्धा: जीवाणू अन्नद्रव्य आणि जागेसाठी बुरशी आणि इतर सूक्ष्मजीवांशी स्पर्धा करत असतात.
जीवाणुचे खाद्य : प्रोटोझोआ आणि नेमाटोड जीवाणूंना खातात, त्यांच्या लोकसंख्येचे नियमन करतात आणि अन्न्द्रव्ये जमिनीत परत सोडतात.

सेंद्रिय पदार्थ जोडणे: कंपोस्ट, खत किंवा वनस्पतींचे अवशेष जोडणे जीवाणूंसाठी अन्न स्रोत प्रदान करत असतात.
क्रॉप रोटेशन आणि कव्हर पिके: या पद्धती मातीची रचना, अन्नद्रव्य उपलब्धता आणि जिवाणू विविधता सुधारत असतात.
जमिनीची मशागत: मातीचा मशागत कमी केल्याने मातीची रचना आणि सूक्ष्मजीव टीकुन रहाण्यास मदत होते
ओलावा व्यवस्थापन: योग्य सिंचन आणि निचरा सुनिश्चित केल्याने जीवाणूंच्या कार्यपध्द्ती साठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असते.
pH समायोजन: अम्लीय मातीत लिंबून ठेवणे किंवा अल्कधर्मी मातीत सल्फर जोडणे जीवाणूंसाठी अधिक अनुकूल वातावरण तयार करू शकते.

मातीतील जीवाणूंचे लपलेले जग हे मातीचे आरोग्य आणि पीक उत्पादकतेचा आधारशिला आहे. हे सूक्ष्म जीव कसे वाढतात आणि वाढतात हे समजून घेणे त्यांच्या परिसंस्थेतील भूमिकेचे कार्य करण्यास आणि शाश्वत कृषी पद्धतींची माहिती घेण्यास मदत करते. मातीमध्ये निरोगी जिवाणू समुदाय वाढवून, शेतकरी मातीची सुपीकता वाढवू शकतो, पीक उत्पादन सुधारू शकतो आणि अधिक लवचिक आणि उत्पादक वातावरणात योगदान देऊ शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही मातीचा एक तुकडा ओलांडून चालत असताना, अविश्वसनीय मायक्रोबी लक्षात ठेवा.

ऐक वेळेस पूर्ण वाचा...🙏🙏🙏जमिनीतील जीव सृष्टि: मातीत जीवाणू कसे वाढतातजेव्हा शेती मध्ये फिरत असतना मातीमध्ये असलेल्या  तु...

23/05/2024

*श्री माजी सैनिक व वेंकटेश्वरा को-ऑप. पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लि. नाशिक* चेअरमन *श्री डॉ. शिवाजीराव डोळे* यांच्या अजंग येथील *वेंकटेश्वरा* 528 एकर क्षेत्र असलेले फार्म येथे भेट... धन्यवाद सर आपण मला काम करण्याची नेहमी अशीच संधी देत रहा...🙏🏻🙏🏻🙏🏻

*सटलेक्स* टोमॅटोवरील करपा (लेट ब्लाईट, अर्ली ब्लाईट), तसेच डँपिंग ऑफ, विविध पिकांतील रोपांची मर, भुरी,फळांवरिल ठिपके तसे...
18/05/2024

*सटलेक्स*
टोमॅटोवरील करपा (लेट ब्लाईट, अर्ली ब्लाईट), तसेच डँपिंग ऑफ, विविध पिकांतील रोपांची मर, भुरी,फळांवरिल ठिपके तसेच विविध पिकावरिल रोगांवर प्रभावशाली उत्पादन.
जैविक उत्पादन असुन देखिल जीवाणू नाशक वगळता सर्वच बुरशीनाशकांसोबत तसेच किटनाशकांसोबत वापरता येते.
प्रोबायोटीक्स तंत्रज्ञानावर आधारीत अतिशय जास्त (5 बिलीयन) स्पोअर संख्या असणारे भारतातील एकमेव उत्पादन.
*वापरावयाचे प्रमाण*
फवारणीसाठी 0.5 ते 1 ग्रॅम प्रती लिटर पाणी
अधिक माहितीसाठी संपर्क
*मायक्रोबॅक्स प्रतिनिधी*
*वैभव आहेर-9011900842/8698735143*

व्हेजीटेबल किटभाजीपाला पिकांच्या जास्त काळ टिकणा-या भरघोस उत्पादनासाठीभाजीपाला पिकांची गरज ओळखुन त्यानुसार मायक्रोबॅक्स ...
16/05/2024

व्हेजीटेबल किट
भाजीपाला पिकांच्या जास्त काळ टिकणा-या भरघोस उत्पादनासाठी

भाजीपाला पिकांची गरज ओळखुन त्यानुसार मायक्रोबॅक्स निर्मित विविध उत्पादनांचे संकलित किट ज्यात मायक्रोफॉस पी.एस.बी., अपटेक, व्हीटाग्रो आणि विटाबॅक्स दिलेले आहेत.

टोमटो, मिरची या सारख्या पिकात मायक्रोबॅक्स व्हेजीटेबल किट च्या वापरातुन फळफांद्यांची संख्या वाढण्यात मदत मिळते, तसेच जास्त प्रमाणात फुलांची संख्या वाढुन फळधारणा आणि एकंदर फळांची गुणवत्ता सुधारण्यात मदत मिळते...
अधिक माहितीसाठी संपर्क...
वैभव आहेर...9011900842

🙏🙏🙏
12/05/2024

🙏🙏🙏

विटाबॅक्समुळांच्या वाढीसाठी शक्तिशाली उत्पादन, सोबत एन पी के चे जीवाणू देखिलविटाबॅक्स हे एक शक्तीशाली असे बॅक्टेरियल एक्...
10/05/2024

विटाबॅक्स
मुळांच्या वाढीसाठी शक्तिशाली उत्पादन, सोबत एन पी के चे जीवाणू देखिल

विटाबॅक्स हे एक शक्तीशाली असे बॅक्टेरियल एक्सट्रॅक्ट आहे. विटाबॅक्स मधे पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी उपयुक्त असे अनेक संजिवके व संप्रेरके आहेत. विटाबॅक्स मुळे पिकाच्या मुळांची जोमदार वाढ होते, जी उपयुक्त परिस्थितीत दिर्घकाळ राहते.

Address

At. Post Niwane Tel. Kalwan
Nashik
423501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mr.Vaibhav Aher posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share