Aaradhya Media

Aaradhya Media Social Media Design And Marketing Agency. All Types Of Graphics Design Works And Printing Works. Facebook : � https://bit.ly/3fWcR1m
(4)

आराध्य मीडिया प्रा. लि.मध्ये आपलं स्वागत आहेत!
आपण निवडत असलेल्या पॅकेज लहान-मोठे व्यवसायिक, सामाजिक, शैक्षणिक, तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांसाठी असून हे पॅकेज सहज परवडणारे असे असून सध्याच्या लॉकडाउनमुळे उध्दभवलेल्या आर्थिक संकटातही फायद्याचं नक्कीच आहेत..!
�����
या पॅकेज मध्ये तुम्हाला मिळेल :
महिन्यातील महत्त्वाचे महापुरुषांची जयंती, स्मृतिदिन, राष्ट्रीय तसेच जागतिक दिवस, सण

, उत्सव तसेच व्यवसायिक अश्या एकूण १० सोशल माध्यमांसाठी क्रिएटिव्हज *फक्�त १५००*/-रुपयांत*
�����
यासोबत महिन्यासाठीचे विविध पॅकेज उपलब्ध.
� १८०० रुपये प्रति महिना : १५ डिझाईन
� २५०० रुपये : २० डिझाईन
� ३२०० रुपये : ३० डिझाईन (सुविचार, जयंती, स्मृतिदिन, राष्ट्रीय तसेच जागतिक दिवस, चालू घडामोडी आदी.)
� ५००० रुपये : हे व्यवसायिकांसाठी बनविलेले स्पेसिअल पॅकेज आहेत यामध्ये आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या महत्वाचे १० क्रिएटिव्ह तसेच महत्वाचे जयंती, स्मृतिदिन, सण उत्सव यांच्या डिझाईन यासोबत आपल्याला देण्यात येईल.!
�����
यासोबत तुम्हाला आमच्याकडून देतोय आराध्य मीडियातर्फे मोफत मेम्बरशिप तीही वर्षभरासाठी..!
यामध्ये तुम्हाला सोशल मीडियासाठी वर्षभर पॅकेज व्यतिरिक्त कुठलीही डिझाईन हवी असेल यात वाढदिवस, शुभेच्छा, व्यवसायिक जाहिरात, कार्यक्रम, निमंत्रण आदी. ती मिळेल फक्त १४९/- रुपयांत..!
�����
त्वरा करा.. ऑफर मर्यादित कालावधीसाठी..!
�����
अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! Whatsapp �Click : https://bit.ly/3b6Nh90
आमच्या फेसबुक पेज ला आपण जर like तसेच follow केलं नसेल तर नक्कीच follow तसेच like करा..!

08/05/2024

पर्याय खुप आहेत,कोण नको..!
ते आपण ठरवुयात...

30/03/2024

कॉंग्रेसने १२ आणि शिवसेना ठाकरे गटाने आपल्या १७ जणांची यादी जाहीर केल्यानंतर आज अखेर शरद .....

होळीच्या अग्नीत जळू दे दुःख सारेतुमच्या आयुष्यात येऊदे सुखाचे वारे !होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏
24/03/2024

होळीच्या अग्नीत जळू दे दुःख सारे
तुमच्या आयुष्यात येऊदे सुखाचे वारे !

होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏

Alandi Dam, Kochargaon
27/01/2024

Alandi Dam, Kochargaon

आपल्या व्यावसाय, दुकान, शिक्षण संस्था, क्लासेस, कार्यालय, सामाजिक कार्य, राजकिय क्षेत्रांतील कार्याचा सोशल माध्यमांवर प्...
27/01/2024

आपल्या व्यावसाय, दुकान, शिक्षण संस्था, क्लासेस, कार्यालय, सामाजिक कार्य, राजकिय क्षेत्रांतील कार्याचा सोशल माध्यमांवर प्रभावी प्रचार करा। वर्षभर ब्रॅण्डिंग करण्याची सुवर्णसंधी। वर्षभरातील सर्व महत्‍वाचे सण-उत्‍सव, जयंती, स्‍मतीदिन, जागतिक तसेच राष्ट्रीय दिवसांच्या सोशल मीडिया डिझाईन।

फक्‍त १०,००० रूपयांत...।
१०० टक्‍के ॲडव्हांस

संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा..!

अधिक माहितीसाठी संपर्क करा
आराध्या मिडिया, नाशिक
9921845850/ 9890640351

जपू तिळाप्रमाणे स्नेहवाढवू गुळाप्रमाणे गोडवा, निर्माण करू भेद-भाव मुक्त समाज प्रेरणा, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!...
15/01/2024

जपू तिळाप्रमाणे स्नेह
वाढवू गुळाप्रमाणे गोडवा,
निर्माण करू भेद-भाव मुक्त समाज प्रेरणा,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तिळगूळ घ्या, गोड-गोड बोला…!

मराठी पत्रकारितेचे जनक'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांस जयंतीदिनी विनम्र अभिवादन. मराठी पत्रकार दिनी पत्रकार बंधूना मन...
06/01/2024

मराठी पत्रकारितेचे जनक'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांस जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

मराठी पत्रकार दिनी पत्रकार बंधूना मनःपूर्वक शुभेच्छा. मराठी भाषिक पत्रकारितेला निर्भीड, नि:ष्पक्ष पत्रकारितेचा वारसा आहे व तो पुढे नेण्यासाठी सर्व पत्रकारांना सदिच्छा!


#पत्रकारदिन

आपल्या दुकान, शिक्षण संस्था, क्लासेस, कार्यालय, व्यवसाय तसेच कार्याचा वर्षभर ब्रॅण्डिंग करण्याच्या सर्वोत्तम पर्याय 2024...
22/12/2023

आपल्या दुकान, शिक्षण संस्था, क्लासेस, कार्यालय, व्यवसाय तसेच कार्याचा वर्षभर ब्रॅण्डिंग करण्याच्या सर्वोत्तम पर्याय 2024 नव वर्षाचे आकर्षक कॅलेंडर! बनवून! सर्व सणवार, तिथी, जयंती, पुण्यतिथी, जागतिक तसेच राष्ट्रीय दिवस असलेले आकर्षक कॅलेंडर!

कॅलेंडर प्रिंटींग ग्लॉसी पेपरवर (९० जीएसएम) फोर कलर प्रिंटिंग १०० प्रतींपासून सुरु..!

संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा..!
(डिझाईन तसेच डिलिव्हरी चार्गेस अतिरिक्त असेल.)

आराध्या मिडिया, नाशिक
अधिक माहितीसाठी संपर्क करा
9921845850/ 098222 42701 / 98906 40351

20/12/2023

जत्रा मे फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी
पैसे कि धुलधानी, दुनिया हो गयी दिवानी!
हातातील झाडूने परिसराची स्वच्छता आणि विचारांनी मनाच्या शुद्धतेचे महत्व पटवून देणार्या महान संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

खास डिझाइन क्षेत्रात कार्यरत व प्रिंटिंग व्यवसायातील मित्रांसाठी आकर्षक कॅलेंडर-2024 डिझाईन 📂 (CDR/ PDF)सर्व सणवार, तिथी...
22/11/2023

खास डिझाइन क्षेत्रात कार्यरत व प्रिंटिंग व्यवसायातील मित्रांसाठी
आकर्षक कॅलेंडर-2024 डिझाईन 📂 (CDR/ PDF)

सर्व सणवार, तिथी, जयंती, पुण्यतिथी, जागतिक तसेच राष्ट्रीय दिवस असलेले संपूर्ण 12 महिन्यांचे कॅलेंडर डिझाईनची ओपन फाईल (सहज एडिट करता येण्यासारखी)
फक्त 399/- रुपयांत.

PHON PAY | G-PAY | PAYTEM : 📲 9921845850

(पेमेंट स्क्रीनशॉट +91 9921845850 / 098222 42701 या नंबरवर पाठवा. सोबत आपला इमेल आयडी पाठवा! लिंक शेअर केली जाईल.)

अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9921845850 / 98906 40351

(कॅलेंडर प्रिंटींगसाठी बुकिंग सुरु! किमान १०० प्रतींपासून सुरु..! संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा.. डिलिव्हरी चार्गेस अतिरिक्त असेल.)

धन्यावाद!
आराध्या मिडिया, नाशिक
संपर्क : 9921845850 / 098222 42701 / 98906 40351

🚩🚩 लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा सा...
12/11/2023

🚩🚩 लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास…!!!!!

आपणास व आपल्या कुटुंबीयांस आराध्या मीडिया, प्रो.प्रा. गोपाल आहेर व परिवाराकडून दीपावलीच्या धनदायी, प्रकाशमय, चैतन्यदायी मंगलमय हार्दिक शुभेच्छा 🚩🚩

 #शुभ_दीपावली 🙏🏻🌺
09/11/2023

#शुभ_दीपावली 🙏🏻🌺

अहो आता सारं जग डिजिटल झालयं मग तुम्ही का मागे राहताय...? द्या तुमच्या हितचिंतकांना, प्रियजनांना, नातेवाईकांना व तुमच्या...
06/11/2023

अहो आता सारं जग डिजिटल झालयं मग तुम्ही का मागे राहताय...? द्या तुमच्या हितचिंतकांना, प्रियजनांना, नातेवाईकांना व तुमच्या ग्राहकांना डिजिटल शुभेच्छा..!

शुभ दिपावली !
दिवाळी स्पेशल ऑफर
दिवाळीच्या 07 सणांच्या डिझाईन फक्त 599/-
• दिवाळी • वसुबारस • धनत्रयोदशी • नरकचतुर्दशी •लक्ष्मीपुजन • दिपावली पाडवा • भाऊबीज

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
Design Team : 9921845850 / 9372990990

(सेवा संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध)

मंद प्रकाश चंद्राचा,त्यात गोड स्वाद दुधाचा,विश्वास वाढू द्या नात्याचा,त्यात असु दे गोडवा साखरेचा!कोजागिरी पौर्णिमा निमित...
27/10/2023

मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोड स्वाद दुधाचा,
विश्वास वाढू द्या नात्याचा,
त्यात असु दे गोडवा साखरेचा!

कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना
मंगलमय शुभेच्छा..!


#कोजागिरी_पौर्णिमा
ौर्णिमा
#

वारकरी संप्रदायातील प्रसिध्द किर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
26/10/2023

वारकरी संप्रदायातील प्रसिध्द किर्तनकार व प्रवचनकार
ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

26/10/2023

खास डिझाइन क्षेत्रात कार्यरत व प्रिंटिंग व्यवसायातील मित्रांसाठी
आकर्षक कॅलेंडर-2024 डिझाईन (CDR/ PDF)
सर्व सणवार, तिथी, जयंती, पुण्यतिथी, जागतिक तसेच राष्ट्रीय दिवस असलेले संपूर्ण 12 महिन्यांचे कॅलेंडर डिझाईनची ओपन फाईल (सहज एडिट करता येण्यासारखी) फक्त 499/- रुपयांत.

PHON PAY | G-PAY | PAYTEM : 9921845850

(पेमेंट स्क्रीनशॉट +91 9921845850 / 098222 42701 या नंबरवर पाठवा. सोबत आपला इमेल आयडी पाठवा! लिंक शेअर केली जाईल.)

अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9921845850 / 98906 40351

(कॅलेंडर प्रिंटींगसाठी बुकिंग सुरु! किमान १०० प्रतींपासून सुरु..! संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा.. डिलिव्हरी चार्गेस अतिरिक्त असेल.)

धन्यावाद!
आराध्या मिडिया, नाशिक
संपर्क : 9921845850 / 098222 42701 / 98906 40351

खास डिझाइन क्षेत्रात कार्यरत व प्रिंटिंग व्यवसायातील मित्रांसाठी 2024 कॅलेंडर CDR/ PDF फाईल सर्व सणवार, तिथी, जयंती, पुण...
24/10/2023

खास डिझाइन क्षेत्रात कार्यरत व प्रिंटिंग व्यवसायातील मित्रांसाठी
2024 कॅलेंडर CDR/ PDF फाईल
सर्व सणवार, तिथी, जयंती, पुण्यतिथी, जागतिक तसेच राष्ट्रीय दिवस असलेले संपूर्ण 12 महिन्यांचे कॅलेंडर डिझाईनची ओपन फाईल (सहज एडिट करता येण्यासारखी) फक्त 599/- रुपयांत.

अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9921845850

PHON PAY | G-PAY | PAYTEM : 9921845850

(पेमेंट स्क्रीनशॉट +91 9921845850 / 098222 42701 या नंबरवर पाठवा. सोबत आपला इमेल आयडी पाठवा! लिंक शेअर केली जाईल.)

धन्यावाद!
आराध्या मिडिया, नाशिक
संपर्क : ९९२१८४५८५० / 098222 42701

गणपती ८ रांजणगांवचा श्री महागणपतीपुणे-अहमदनगर मार्गावर ओझरपासून २ तासावर हे मंदिर स्थित आहे. अष्टविनायक यात्रेतील आठवे म...
27/09/2023

गणपती ८
रांजणगांवचा श्री महागणपती
पुणे-अहमदनगर मार्गावर ओझरपासून २ तासावर हे मंदिर स्थित आहे. अष्टविनायक यात्रेतील आठवे मंदिर हे महागणपतीचे असून ते सर्वात शक्तिशाली आहे असे मानले जाते. असे म्हणतात की त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्याआधी शंकराने गणपतीची इथे आराधना केली होती. हे पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधलेले आहे की दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी-सिद्धी त्याच्या सोबत आहेत. हा गणपती स्वयंभू आहे.
------------
गणेश उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा !!!
------------
अधिक माहितीसाठी संपर्क.
आराध्या मीडिया, नाशिक | 9921845850, 9822242701

गणपती ७ ओझरचा श्री विघ्नेश्वरदेऊळ लेण्याद्रीपासून २० किमी आणि ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे गणपतीने विघ्नासुर राक्षसा...
26/09/2023

गणपती ७
ओझरचा श्री विघ्नेश्वर
देऊळ लेण्याद्रीपासून २० किमी आणि ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे गणपतीने विघ्नासुर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात. विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा असासुद्धा होतो. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. गणपती त्याचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो. या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करते की गणपतीच्या भक्तांनीसुद्धा स्वतःच्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे.
------------
गणेश उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा !!!
------------
अधिक माहितीसाठी संपर्क.
आराध्या मीडिया, नाशिक | 9921845850, 9822242701

गणपती ६ लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मकलेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-...
25/09/2023

गणपती ६
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरीजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते १८ गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर ८ व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा संबोधिले जाते. या मंदिरापर्यंत पोचण्यास ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते.
------------
गणेश उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा !!!
------------
अधिक माहितीसाठी संपर्क.
आराध्या मीडिया, नाशिक | 9921845850, 9822242701

-----

गणपती ५ थेऊरचा श्री चिंतामणीहे मंदिर पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गे २२ किमी अंतरावर आहे. मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच...
24/09/2023

गणपती ५
थेऊरचा श्री चिंतामणी
हे मंदिर पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गे २२ किमी अंतरावर आहे. मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे. थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली-जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे. चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा-मुठा नदीच्या मार्गाला जोडते. मंदिराच्या संकुलाच्या आंत एक छोटे शिवमंदिर आहे.
------------
गणेश उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा !!!
------------
अधिक माहितीसाठी संपर्क.
आराध्या मीडिया, नाशिक | 9921845850, 9822242701

गणपती ४ महाडचा श्री वरदविनायकवरदविनायक या रूंपात हा गणपती सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो. पुणे-मुंब...
23/09/2023

गणपती ४
महाडचा श्री वरदविनायक
वरदविनायक या रूंपात हा गणपती सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो. पुणे-मुंबई महामार्गापासून तीन किमी दूर खोपोली जवळ आणि पुण्याहून ८० किमी दूर हे मंदिर मुंबईच्या जवळ स्थित आहे. पालीपासून दोन तासांच्या अंतरावर खोपोलीजवळ इमॅॅजिका मार्गे महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे.१९८० मध्ये श्री धोंडू पौडकर यांना मूर्ती तळ्यात सापडली होती. ही देवळाच्या गाभाऱ्याच्या बाहेर आहे. मूर्तीची अवस्था एकदम वाईट होती, म्हणूनच देवळाच्या ट्रस्टींनी तिचे विसर्जन केले आणि त्याजागी नवीन मूर्तीची स्थापना केली. काही लोकांनी यावर हरकत घेतली आणि कोर्टात केस दाखल केली. म्हणून आता इथे आपल्याला दोन मुर्त्या दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि एक गाभाऱ्याच्या आंत.
------------
गणेश उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा !!!
------------
अधिक माहितीसाठी संपर्क.
आराध्या मीडिया, नाशिक | 9921845850, 9822242701

-----

गणपती ३ पालीचा श्री बल्लाळेश्वरपाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे. हे म...
22/09/2023

गणपती ३
पालीचा श्री बल्लाळेश्वर
पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे. हे मंदिर मुंबई-पुणे महामार्गे मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे येथून ११ किमी अंतरावर पाली येथे आहे. हे मंदिर कोकणातील रायगढ जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक-पाषाण-बालेवाडी-महामार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे. महामार्गावरील खोपोली टोल नाक्याहून यु टर्न घेऊन डावीकडे वळावे आणि लगेच उजवीकडे आणि पुलाच्या दक्षिणेला इमँजिका मार्गे सुधागढजवळ पाली स्थित आहे.
------------
गणेश उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा !!!
------------
अधिक माहितीसाठी संपर्क.
आराध्या मीडिया, नाशिक | 9921845850, 9822242701

गणपती २ सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वरहे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा यागावापासून ४८ किमी अंतरावर पुणे-सोलापूर महामार...
21/09/2023

गणपती २

सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर

हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा यागावापासून ४८ किमी अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर स्थित आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे. मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो. सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फुट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे.
------------
गणेश उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा !!!
------------
अधिक माहितीसाठी संपर्क.
आराध्या मीडिया, नाशिक | 9921845850, 9822242701

गणपती १ मोरगांवचा श्री मयुरेश्वरपुण्यापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगांव या गा...
20/09/2023

गणपती १

मोरगांवचा श्री मयुरेश्वर

पुण्यापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगांव या गावी कऱ्हा नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर स्थित आहे. या परिसराला 'भूस्वनंदा' या नांवानेसुद्धा ओळखले जाते. मोरगांव याचा शब्दशः अर्थ मोरांचे गांव असा आहे. कोणे एके काळी या गांवाचा आकार हा मोराप्रमाणे तर होताच शिवाय येथे भरपूर प्रमाणात मोरांची वस्ती होती. म्हणून या गांवाला मोरगांव म्हटले जाते. अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते.
------------
गणेश उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा !!!
------------
अधिक माहितीसाठी संपर्क.
आराध्या मीडिया, नाशिक | 9921845850, 9822242701

Address

6, Lalit Apartment, A Wing, Opp. Nilesh Super Market, Chandak Circle
Nashik
422002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaradhya Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aaradhya Media:

Videos

Share