आपला महाराष्ट्राची कायदेविषयक ज्ञानगंगा.. कायद्याची इंग्रजीतील पुस्तके मराठी मध्ये राजेंद्र खंदारे..
राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी पुण्यस्मरण सोहळा भक्तीमय उत्साहात साजरा.
गोदातीरी पंचवटी येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेराव देवस्थानात भक्तिमय उत्साह...
"नाशिकसाठी औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय सुरू करणारे निमा इंडेक्स-24 प्रदर्शन, उद्योगजगताला नवी दिशा देईल," धनंजय बेळे
श्री. अजित आशाताई अनंतराव पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
#SwearingInCeremony
#OathCeremony2024
श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
#SwearingInCeremony
#OathCeremony2024
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…
#मुख्यमंत्री
#शपथविधीसोहळा
#SwearingInCeremony
#OathCeremony
संपूर्ण महाराष्ट्राला वेध लावलेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणारा प्रश्न आज मार्गी लागला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ ग्रहण केली त्याचा आनंदोत्सव महाराष्ट्रावर साजरा करण्यात आला त्याच पार्श्वभूमीवर नाशिक येथील अशोक स्तंभ जवळ अशोक स्तंभ मित्र मंडळाच्या वतीने आनंद उत्सव साजरा केला शपथ ग्रहण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नागरिकांना मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आले मित्रमंडळाच्या वतीने परिसरात लाडू वाटपही करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी सचिन मोरे यांनी माहिती दिली. #BJP4IND#BJP4Maharashtra#devendrfadanvis
पुढची वाट अपेक्षापूर्तीसाठी संघर्षाची "मा.देवेंद्र फडणवीस
"हा विजय जनतेचा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्वावर आम्ही काम करू."मा.देवेंद्र फडणवीस..
आपला महाराष्ट्राची कायदेविषयक ज्ञानगंगा.. कायद्याची इंग्रजीतील पुस्तके मराठी मध्ये अनुवाद करून सर्वसामान्यांसाठी समजण्यासाठी सोपे करणारे एडव्होकेट श्री राजेंद्र खंदारे नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्यासाठी घेऊन येत आहोत
"अशोक स्तंभावरील वाड्यात आग, प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ"