Santosh katkade music

Santosh katkade music online news portal

कसबे सुकेने : कसबे सुकेने पिंपळगाव रस्त्यावर बुलेट व कार यांच्यात अपघात होऊन बुलेट चालक जागीच ठार . कसबे सुकेने : कसबे स...
03/12/2020

कसबे सुकेने : कसबे सुकेने पिंपळगाव रस्त्यावर बुलेट व कार यांच्यात अपघात होऊन बुलेट चालक जागीच ठार . कसबे सुकेने : कसबे सुकेने पिंपळगाव रस्त्यावर बुलेट Mh 15 GE 6833 व hundai कार Mh 17 AZ 3494 यांच्यात अपघात होऊन पिंपळ स निफाड येथील बुलेट चालक जागीच ठार . मिळालेल्या माहितीनुसार कसबे सुकेने पिंपळगाव रस्त्यावर जाधव वस्तीजवळ बुलेट Mh 15 GE 6833 पिंपळस येथील तरून सुकेण्याच्या दिशेने वेगाने जात असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या hundai कार Mh 17 AZ 3494 समोर दिसल्याने गाडी कंट्रोल न झाल्याने मोरे हे जागीच डोक्यावर पडले माम जोरान पडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला असे बघ्यांकडून समजते.

https://spnewsportal.wordpress.com/2020/12/03/%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a1/

कसबे सुकेने : कसबे सुकेने पिंपळगाव रस्त्यावर बुलेट व कार यांच्यात अपघात होऊन बुलेट चालक जागीच ठार . कसबे सुकेने : कस...

मुबई - बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता अभिषेक बच्चनलासुद्धा कोरोनाची लागण झाली अ...
12/07/2020

मुबई - बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता अभिषेक बच्चनलासुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. अभिषेक बच्चनने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. अभिषेकने ट्विटरवर म्हटलं की, वडिलांसह माझीही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणे असून रुग्णालयात दाखल झालो आहेत. आम्ही आवश्यक त्या सर्वांना याची माहिती दिली असून कुटुंबिय आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली आहे. [ 144 more words ]
https://spnewsportal.wordpress.com/2020/07/12/%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%97-%e0%a4%ac%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%ad-%e0%a4%ac%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%b5-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b7/

Visit the post for more.

Ani news : कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून मोदी सरकारनं देशातील लॉकडाऊन ...
02/05/2020

Ani news : कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून मोदी सरकारनं देशातील लॉकडाऊन 3 मे नंतर देखील 2 आठवड्यांसाठी वाढवला आहे म्हणजे आता 17 मे पर्यंत लॉकडाउन सुरु असणार आहे. अशा परिस्थितीत ग्रीन झोनमध्ये काही सूट देखील देण्यात आली आहे. ग्रीन झोनमधील दारूची दुकानं आणि पान शॉप हे उघडणार आहेत मात्र त्यासाठी काही अटी व शर्तींचं पालन करणं गरजेचं आहे. [ 44 more words ]
https://spnewsportal.wordpress.com/2020/05/02/lockdown-3-0-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%9d%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%81/

Ani news : कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून मोदी सरकारनं देशातील लॉकडा....

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आ...
30/04/2020

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
https://spnewsportal.wordpress.com/2020/04/30/rushikapoorpassesaway/

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल क.....

अभिनयाची छाप पाडणाऱ्या इरफानच्या आयुष्यातील १० अशा गोष्टी आम्ही सांगत आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.आपल्या दमदार...
30/04/2020

अभिनयाची छाप पाडणाऱ्या इरफानच्या आयुष्यातील १० अशा गोष्टी आम्ही सांगत आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. colon infection मुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. ५४ व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता.
https://spnewsportal.wordpress.com/2020/04/30/irrfan-khan-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-10-%e0%a4%87%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0/

अभिनयाची छाप पाडणाऱ्या इरफानच्या आयुष्यातील १० अशा गोष्टी आम्ही सांगत आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.आप.....

आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. colon infection मुळ...
29/04/2020

आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. colon infection मुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. ५४ व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता.इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. [ 100 more words ]
https://spnewsportal.wordpress.com/2020/04/29/nomoreirfaankhan/

आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. colon infection मुळ.....

मुंबई : करोना जगामध्ये करोनाची स्थिती सगळ्यांना माहिती आहे. भारतानं २१ दिवसांचा लॉकडाउन केला. भारतानं समस्या वाढण्याची व...
19/04/2020

मुंबई : करोना जगामध्ये करोनाची स्थिती सगळ्यांना माहिती आहे. भारतानं २१ दिवसांचा लॉकडाउन केला. भारतानं समस्या वाढण्याची वाट न बघता जेव्हा समस्या दिसली तेव्हाच निर्णय घेऊन ती समस्या थांबवण्याचा प्रयत्न केला. हे असं संकट आहे की तुलना योग्य नाही, पण वास्तव हे आहे की जगातल्या बड्या देशांचे आकडे बघितले तर लक्षात येतं की भारत खूपच चांगल्या स्थितीत आहे. पण स्थिती सगळ्यांना माहिती आहे यामुळे सर्व भारतीयांना पुन्हा 3 मे पर्यंत घरात बसायला लागणार आहे. [ 263 more words ]
https://spnewsportal.wordpress.com/2020/04/18/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%9a/

मुंबई : करोना जगामध्ये करोनाची स्थिती सगळ्यांना माहिती आहे. भारतानं २१ दिवसांचा लॉकडाउन केला. भारतानं समस्या वाढ.....

मुंबई : करोना जगामध्ये करोनाची स्थिती सगळ्यांना माहिती आहे. भारतानं २१ दिवसांचा लॉकडाउन केला. भारतानं समस्या वाढण्याची व...
18/04/2020

मुंबई : करोना जगामध्ये करोनाची स्थिती सगळ्यांना माहिती आहे. भारतानं २१ दिवसांचा लॉकडाउन केला. भारतानं समस्या वाढण्याची वाट न बघता जेव्हा समस्या दिसली तेव्हाच निर्णय घेऊन ती समस्या थांबवण्याचा प्रयत्न केला. हे असं संकट आहे की तुलना योग्य नाही, पण वास्तव हे आहे की जगातल्या बड्या देशांचे आकडे बघितले तर लक्षात येतं की भारत खूपच चांगल्या स्थितीत आहे. या लॉकडाउन मुळे सगळे व्यवहार बंद करण्यात आले. [ 232 more words ]
https://spnewsportal.wordpress.com/2020/04/18/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%95/

मुंबई : करोना जगामध्ये करोनाची स्थिती सगळ्यांना माहिती आहे. भारतानं २१ दिवसांचा लॉकडाउन केला. भारतानं समस्या वाढ.....

नरेन्द्र मोदी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घोषणा करताना देशभरातील लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवत असल्याचं जाहीर केल...
14/04/2020

नरेन्द्र मोदी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घोषणा करताना देशभरातील लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे, राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला दिला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे तारीख का निवडली असावी ?. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी सार्वजनिक सुट्टी असते. [ 318 more words ]
https://spnewsportal.wordpress.com/2020/04/14/spnewsindia-nrendramodicoronaupdate/

नरेन्द्र मोदी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घोषणा करताना देशभरातील लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवत असल्याचं ज...

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या आता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. सुरुवातीला हाताच...
14/04/2020

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या आता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजता येणारी हीच संख्या आता तब्बल काही हजारांच्या घरात पोहोचली आहे. काल रात्री हाती आलेल्या शेवटच्या माहितीनुसार, 352 नव्या रुग्णांसह महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (COVID-19) बाधित रुग्णांची संख्या 2334 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. काल उशिरापर्यंत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २३३४ होती. [ 92 more words ]
https://spnewsportal.wordpress.com/2020/04/14/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0/

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या आता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. सुरुवातीला हात.....

मालेगाव येथील पोलिस नियंत्रण कक्ष आवारात पोलिस उपनिरीक्षकाने स्वत:च्या सर्विस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या के...
12/04/2020

मालेगाव येथील पोलिस नियंत्रण कक्ष आवारात पोलिस उपनिरीक्षकाने स्वत:च्या सर्विस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. अजहर शेख (४०) असे त्यांचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस डिपार्टमेंटमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे पंचनामा करीत आहेत. शनिवारी दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अजहर शेख हे मुळचे जळगाव जिल्ह्यातील असुन त्याच्या कुटुंबात दुसरी पत्नी आणि आई वडिल असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
https://spnewsportal.wordpress.com/2020/04/12/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a5%8b/

मालेगाव येथील पोलिस नियंत्रण कक्ष आवारात पोलिस उपनिरीक्षकाने स्वत:च्या सर्विस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत...

नाशिक : करोनान अनेक देशात थैमान घातले असून लाखो लोक बळी पडले आहेत. अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत. भारतात सुद्धा करोना च...
11/04/2020

नाशिक : करोनान अनेक देशात थैमान घातले असून लाखो लोक बळी पडले आहेत. अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत. भारतात सुद्धा करोना च्या धर्तीवर 21 दिवसाचे lockdown केले असुन महाराष्ट्रात सर्वात जास्त करोना positive रुग्ण आढळून आले आहे. आठवडाभरापूर्वी एकही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती नसणाऱ्या नाशिक जिल्ह्यात आता संख्या १५ वर पोहचली असून इथेही धाकधूक वाढली आहे. यात ९ पॉझिटिव्ह व्यक्ती मालेगावमधल्या आहेत आणि एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे. [ 56 more words ]
https://spnewsportal.wordpress.com/2020/04/11/%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3/

नाशिक : करोनान अनेक देशात थैमान घातले असून लाखो लोक बळी पडले आहेत. अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत. भारतात सुद्धा करो...

पुणे : 'गोपीनाथ मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केला. आता तेच पंकजा मुंडे यांच्याबाबतही होत आहे. पंकजा यांना भाजप नेत्यांन...
04/12/2019

पुणे : 'गोपीनाथ मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केला. आता तेच पंकजा मुंडे यांच्याबाबतही होत आहे. पंकजा यांना भाजप नेत्यांनीच मतदारसंघात पराभूत केले. आण्णा डांगे, गोपीनाथ मुंडे, दौलतराव आहेर यांसारखे नेते भाजपने संपवले" असा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. प्रकाश शेंडगे यांची भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे समर्थक अशी ओळख होती. २०१४ साली त्यांनी भाजपची साथ सोडली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रचार केला आहे. [ 48 more words ]
https://spnewschannel.wordpress.com/2019/12/04/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82/

पुणे : ‘गोपीनाथ मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केला. आता तेच पंकजा मुंडे यांच्याबाबतही होत आहे. पंकजा यांना भाजप ने...

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री म्हण...
28/11/2019

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. याचसोबत ते एक नवा इतिहास घडवण्याच्या अवघ्या काही तास दूर आहेत. कारण आजवर ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हे पद घेतलं नव्हतं. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी ही प्रथा मोडून एक नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे आता एवढ्या मोठ्या पदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. [ 94 more words ]
https://spnewschannel.wordpress.com/2019/11/28/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%aa%e0%a4%a5-%e0%a4%98%e0%a5%87-2/

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजता राज्याचे मुख्यम.....

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री म्हण...
28/11/2019

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. याचसोबत ते एक नवा इतिहास घडवण्याच्या अवघ्या काही तास दूर आहेत. कारण आजवर ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हे पद घेतलं नव्हतं. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी ही प्रथा मोडून एक नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे आता एवढ्या मोठ्या पदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. [ 94 more words ]
https://spnewschannel.wordpress.com/2019/11/28/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%aa%e0%a4%a5-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a3/

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजता राज्याचे मुख्यम.....

निफाड : परतिच्या पाऊसाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत नुकसान चालवले असून नाशिक मधील निफाड तालुक्याला सुद्धा परतीच्या अवका...
31/10/2019

निफाड : परतिच्या पाऊसाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत नुकसान चालवले असून नाशिक मधील निफाड तालुक्याला सुद्धा परतीच्या अवकाळी पावसाचा चांगला फटका बसला आहे . तालुक्यातील द्राक्ष , कांदा, टोमेटो, मका व सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. निफाड तालुका द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असून बगायतदार शेतकऱ्यांना पाऊसाचा जास्त फटका बसला असून. शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निफाड तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. [ 74 more words ]
https://spnewschannel.wordpress.com/2019/10/31/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b1%e0%a5%8d/

निफाड : परतिच्या पाऊसाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत नुकसान चालवले असून नाशिक मधील निफाड तालुक्याला सुद्धा परत.....

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्कारावा लागला असला तरी त्यांचे पक्षाकडून पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे. भ...
30/10/2019

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्कारावा लागला असला तरी त्यांचे पक्षाकडून पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे. भाजपचा ओबीसी चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यांना बळ देण्यासाठी नव्या मंत्रीमंडळात त्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत स्पष्ट काही सांगितले नसले तरी पंकजा मुंडे यांच्या मंत्रीपदाबाबत जोक काही निर्णय घ्यायचा तो पक्षाकडूनच होईल, असे सांगितले. परळीमधून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील लढतीत पंकचा मुंडे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. [ 148 more words ]
https://spnewsnetwork.wordpress.com/2019/10/30/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%9c%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87/

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्कारावा लागला असला तरी त्यांचे पक्षाकडून पुनर्वसन केले जाण्याची शक....

https://mahiraajproduction.newsreach.in/news/450696
30/10/2019

https://mahiraajproduction.newsreach.in/news/450696

मुंबई : शिवसेनेला सत्ता वाटपात फारतर उपमुख्यमंत्रिपद आणि दोन तीन महत्त्वाची खाती द्यावीत अशा मानसिकतेत भाजपचे क....

https://mahiraajproduction.newsreach.in/news/450681
29/10/2019

https://mahiraajproduction.newsreach.in/news/450681

भाजपाच्या मोठ्या खासदाराचा गौप्यस्फोट मुंबई : शिवसेना आणि भाजपामधला सत्तासंघर्ष दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होता....

https://youtu.be/0FRPb9rRNYUभारता प्रमाणे दुसऱ्या देशात सुद्धा गणेश उत्सव साजरा केला जातो. बघा कोणता देश आहे तो काय आहे ...
14/09/2019

https://youtu.be/0FRPb9rRNYU

भारता प्रमाणे दुसऱ्या देशात सुद्धा गणेश उत्सव साजरा केला जातो.
बघा कोणता देश आहे तो काय आहे हिन्दु धर्म या लोकांच्या मनात

https://mahiraajproduction.newsreach.in अधिक बातम्या साठी Mahiraaj production news च्या online पोर्टल वर जाऊन बघा देश विदेश ग्लोबल news.

24/08/2019

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या एका बटणावर
आपल्या पर्यंत आम्ही पोहोचवत आहोत.
आजच like करा आणि राहा update

दिक्षी येथे झाले खान्देशी गाण्याचे चित्रिकरण - https://mahiraajproduction.newsreach.in/news/450650

Address

Nashik
422005

Telephone

+918888770603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh katkade music posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Santosh katkade music:

Videos

Share


Other Media/News Companies in Nashik

Show All

You may also like