disunilmondhe

disunilmondhe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from disunilmondhe, Film/Television studio, Nashik.

 #एक दिवसीय बालनाट्य अभिनय कार्यशाळा #
03/01/2024

#एक दिवसीय बालनाट्य अभिनय कार्यशाळा #

नाशिक मध्ये 'कलावंत' पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..प्रतिनीधी: कलावंत विचार मंच,कमल फिल्म प्राॅडक्शन व कमल म्युझिक प्राॅडक...
03/12/2023

नाशिक मध्ये 'कलावंत' पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..

प्रतिनीधी: कलावंत विचार मंच,कमल फिल्म प्राॅडक्शन व कमल म्युझिक प्राॅडक्शनसं यांच्या संयुक्त विद्येमाने भारतीय चिञपट सुष्टीचे जनक दादासाहेब फाळके,लोककवी वामन दादा कर्डक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,शाहीर अमर शेख,कवी वसंत बाबट,कवीयञी बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व स्मुती दिना निम्मिताने नाशकात कलावंत पुरस्कार वितरण सोहळा सार्वजनिक वाचनालय शालिमार नाशिक येथे संपन्न झाला यात प्रमुख पाहुणे म्हणुन आभीनेते जयवंत वाबळे,आभिनेते प्रमोद पंडीत,प्रा.सोमनाथ मुठाळ,अशोक सुर्यवंशी, हे उपस्थीत होते जयवंत बाबळे म्हणाले कि कलावंत विचार मंच नुसती महाराष्ट्रभर कर्यरत तर ती संपुर्ण भारतात कार्यरीत असावे तसेच त्यांचे कार्य खुप मोठे आणी प्रमाणीक असे त्यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रामाचे स्वागताध्यक्ष सुनील मोंढे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.आणी सुञसंचालन मंगला विरशिद यांनी केले आभार प्रा.सोमनाथ मुठाळ यांनी मांडले. *बाल कलावंत पुरस्कार अर्णव गुळी*,*राज्यस्तरी कलावंत पुरस्कारर्थी*
उमाकांत गव्हाणे- सोलापुर
सोनाली माकर- पुणे
विकास जाधव-नाशिक
मंगला विरशिद- नाशिक
श्वेता भांमरे-नाशिक
प्रिया दामले- पुणे
उत्कर्ष नेमाडे-जळगाव
अमर कोळी - इंचलकरंजी
मुंकुद सोनवणे-रायगड
अंजली ठोंबरे-जेजुरी
विजय माळवे-नंदुरबार
रमेश आमले- अहमदनगर
शूभंम पौनिकर-नागपुर
शूभांगी जाधव-बारामती
उज्वला सोनवणे-पुणे
अनुराधा खांडेकर-कराड
रुपली पवार-नाशिक
वैशाली धुमाळे -सांगली
बाळासाहैब वाकचौरै-नाशिक
प्रा.डाॅ.राजेश चालीकवार-नादेड
यांना पुरस्कार देण्यात आले असे एका प्रसिध्दी प्रञकाद्बरे कलावंत विचार मंचाचे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष सुनील मोंढे यांनी कळविले

short film casting call 9146668766
25/11/2023

short film
casting call 9146668766

*कलावंत विचार मंच* व *कमल फिल्म प्राॅडक्शन*         * आयोजित **कलावंत 🏆 पुरस्कार*  * वितरण सोहळा * *दिनांक,रवीवार* *3 डि...
21/11/2023

*कलावंत विचार मंच* व
*कमल फिल्म प्राॅडक्शन*

* आयोजित *
*कलावंत 🏆 पुरस्कार*

* वितरण सोहळा * *दिनांक,रवीवार*
*3 डिसेंबर 2023*

*वेळ*---‌
सकाळी *11 वाजता*

*स्थळ*--

*सार्वजनिक वाचनालय नेहरु गार्डन शेजारी शालिमार,नाशिक*

🎬
*live* Kamal film productions YouTube channel *वर*
🙏
*स्वागतध्यक्ष— मा.श्री.सुनील मोंढे सर* संर्पक- 9146668766,8208778866

10/11/2022

🏆🏅🏵️

नमस्कार..🙏
मी सिने आभिनेञी गौरी सावंत जिल्हा पुणे महाराष्ट्र..
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन आणि कमल गाम्युझिक प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यामाने चिञपट सुष्टीचे जनक दादा साहेब फाळके,लोककवी वामन दादा कर्डक,शाहीर अमर शेख, कवी वसंत बापट,कवियञी बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व स्मुतीदिना निम्मिताने देण्यात येणार "राज्यस्तरी कलावंत पुरस्कार- २०२३" मला जाहीर करण्यात आला या बद्दल कलावंत विचार मंचाचे अध्यक्ष श्री सुनिल मोंढे सरांचे मनपुर्वक आभार मानते..
धन्यवाद🙏

https://youtu.be/24hLEXUUUgs
25/03/2022

https://youtu.be/24hLEXUUUgs

kamal film production* कमल फिल्म प्राॅडक्शन * प्रस्तुतगोष्ट एका कलावंतांची..संकल्पना: दिग्दर्शक सुनिल मोंढे-----------संर्पक: 8698666866kamalfilmp...

नमस्कार मी सचिन जगताप सोलापुर, कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्येमाने  भारतीय चिञपट सू...
31/12/2021

नमस्कार मी सचिन जगताप सोलापुर, कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्येमाने भारतीय चिञपट सूष्टीचे जनक दादासाहेब फाळके,लोककवी वामन दादा कर्डक,लोकशाहीर आण्णा भाऊ साठे,शाहीर अमर शेख,कवि वसंत बापट,कवियञी बहिणा बाई चौधरी यांच्या जयंती व स्मुती दिना निम्मीताताने नाशिक येथे देण्यात येणारा राज्यस्तरी 'कलावंत' पुरस्कार मला जाहिर झाला. आणी माझ्या कामाची दखल कलावंत विचार मंच अध्यक्ष सुनिल मोंढे यांनी घेतली त्याबद्दल त्यांचे व संस्थेच्या सर्व पदधिकार्‍याचे आभार..आणी धन्यवाद..🙏

कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्येमाने नाशिक येथे देण्यात येणारा "लावण्या" पुरस्कार जा...
25/12/2021

कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्येमाने नाशिक येथे देण्यात येणारा "लावण्या" पुरस्कार जाहीर...
#स्वागताध्यक्ष #
सुनिल मोंढे
संर्पक: 8208778866

कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्येमाने नाशिक येथे देण्यात येणारा राज्यस्तरी 'कलावंत' प...
22/12/2021

कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्येमाने नाशिक येथे देण्यात येणारा राज्यस्तरी 'कलावंत' पुरस्कार जाहीर...

स्वागताध्यक्ष
सुनिल मोंढे
संर्पक: 8208778866

कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्येमाने देण्यात येणारा डाॅ.विद्याश्री मांडवकर यांना "कव...
18/12/2021

कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्येमाने देण्यात येणारा डाॅ.विद्याश्री मांडवकर यांना "कवीयञी बहिणाबाई चौधरी राज्यस्तरी पुरस्कार" जाहिर..
# स्वागतध्यक्ष #
सुनिल मोंढे
संर्पक: 8208778866

https://youtu.be/_sO7IZQVQXkकमल फिल्म प्राॅडक्शन प्रस्तुत...तांडा चालला.. फिल्मसुनिल रामदास मोंढे दिग्दर्शितLike - Share...
03/11/2020

https://youtu.be/_sO7IZQVQXk
कमल फिल्म प्राॅडक्शन प्रस्तुत...
तांडा चालला.. फिल्म
सुनिल रामदास मोंढे दिग्दर्शित
Like - Share - Comment - Subscribe करा

रविवार, दिनांक: १ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ठिक ९ वाजता kamal film production युटुब channel वर तांडा चालला..शाॅटफिल्म प्...
31/10/2020

रविवार, दिनांक: १ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ठिक ९ वाजता kamal film production युटुब channel वर तांडा चालला..शाॅटफिल्म प्रदर्शित होणार.
https://www.youtube.com/channel/UCUkEmthUlc_j8GHQPahpCN

LIKE - SHARE -COMMENT - SUBSCRIBE

Address

Nashik

Telephone

+918208778866

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when disunilmondhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to disunilmondhe:

Videos

Share