आपु मनोरंजन Media

आपु मनोरंजन Media 🙏 जय जौहर,जय आदिवासी,आप की जय हो.सर्व मित्र परिवाराचा "आपु मनोरंजन Media" या Fb Pageवर स्वागत आहे.💐

🙏 जय जौहर,जय आदिवासी,आप की जय हो.सर्व मित्र परिवाराचा "आपु मनोरंजन Media" या Fb Pageवर स्वागत आहे.💐

आपले पारंपारिक कार्यक्रम आणि आपल्या समाजाच्या इतिहासाविषयी व्हिडिओज आणि माहिती या पेजवर मिळेल तसेच जगामध्ये होणाऱ्या नव्या घडामोडी ची माहिती आपल्यांना येथे मिळेल अशीच नवनवीन माहिती आणि चांगली माहिती या पेजवर आम्ही आणत आहे.म्हणून Page ला like,follo करा. मित्रांना नक्की share करा 🙋🙏🥀.

19/01/2025

३२ वां आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन पानखेडा, महाराष्ट्र 🥳🌿🏹🙏

32 आदिवासी एकता महासंमेलन MH18 धुळे डिस्ट्रिक्ट पिंपळनेर तहसील. पानखेडा 🏹🌾 #यांदे ❤️
18/01/2025

32 आदिवासी एकता महासंमेलन MH18 धुळे डिस्ट्रिक्ट पिंपळनेर तहसील. पानखेडा 🏹🌾
#यांदे ❤️

 #32आदिवासीएकतामहसंमेलन #32आदिवासी
18/01/2025

#32आदिवासीएकतामहसंमेलन
#32आदिवासी

🌿 आपु संस्कृती आपु अभिमान       राहुल गांधी नंदूरबार मे 👍 #आदिवासी   #नंदूरबार
13/03/2024

🌿 आपु संस्कृती आपु अभिमान
राहुल गांधी नंदूरबार मे 👍

#आदिवासी

#नंदूरबार

13/03/2024

🌾कंससर माता पूजन

#आदिवासी

26/02/2024
जयपाल सिंह मुंडा     #जयाजोहर
04/01/2024

जयपाल सिंह मुंडा



#जयाजोहर

जयपाल सिंह मुंडा   johar  adiwasi
04/01/2024

जयपाल सिंह मुंडा


johar
adiwasi

MPSC Success Story ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले 👉 आणि कलागुणांना वाव दिला. तर ते नक्कीच उच्च शि...
06/11/2023

MPSC Success Story
ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले 👉 आणि कलागुणांना वाव दिला. तर ते नक्कीच उच्च शिखर गाठू शकतात. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी कोणत्याही बाबतीत अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाहीत याचा प्रत्यय अनेकवेळा वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिले आहे. क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, उच्चपदस्थ अधिकारी होण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

असाच ठसा, सुजाता वायाळ या कन्येने दाखवून दिला आहे. सुजाता वायळ यांनी वडिलांच्या निधनानंतर प्रतिकूल परीस्थितीमध्ये सर्व कुटुंबाची जबाबदारी पेलत एमपीएससी परीक्षेत यश मिळवून नायब तहसीलदार पद मिळविले आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांनी राज्यसेवा परीक्षेमध्ये यश संपादन करत आदिवासी समाजाची मान उंचावली आहे. मुलांच्या बरोबरीने मुलींनीही एमपीएससी परीक्षेत यशाची शिखरे गाठत आश्रमशाळा विद्यार्थिनींपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा, केळीकोतुळ येथे शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी सुजाता वायळ हिने राज्यसेवा परीक्षेत यश संपादन करत नायब तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे.

तिचे पहिली ते बारावी पर्यंतचे सर्व शिक्षण केळी कोतुळ आश्रमशाळेत झालेलं आहे. तिच्या सर्वांगीण जडणघडण आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये आश्रमशाळेचा व तेथील शिक्षकवृंद परिवाराचा विशेष सहभाग आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलगी प्रतिकूल शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये ध्येय निश्चित करून मेहनत घेतल्यास यशाचे शिखर गाठू शकते, तर आपल्या आश्रमशाळा कुटुंबातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये ती क्षमता आहे की तेही आपले ध्येय गाठू शकतात.

हे या कन्येने दाखवून दिले. तिची जडणघडण ही राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा केळीकोतुळ येथे झाली. तिचे वडील आश्रमशाळेत कामाठी होते, त्यांच्या अकाली निधनानंतर आईने स्वयंपाकी म्हणून सेवा सुरु केली.

या दरम्यान तिने देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दररोज वाचन आणि नित्यनेमाने सराव केल्याने तिच्यातला आत्मविश्वास वाढत गेला. सुजाताला आश्रमशाळेत शिक्षण घेऊन पोलीस अधिकारी बनली. तेवढ्यावरच समाधानी न राहता सुजाताने नंतरच्या प्रयत्नात नायब तहसीलदार पद प्राप्त केले आहे. प्रतिकुल परिस्थितीत सुजाताने मिळवलेले यश हे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आदिवासी मुलींसाठी प्रेरणादायी ठरले आहे

02/11/2023

*आज पासून आपल्या आदिवासी समाज्याने करावयाच्या गोष्टी*

*१)विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर द्यायचा आहे.*
*२) ऐकमेकांना नोकरी-व्यवसायासाठी मदत करायची आहे.*
*३) समाज सोबतचे जुने वाद विसरायचे आहेत.*
*४) सर्व "आदिवासी" संघटनांमधून जमेल इतकं काम करायच आहे.*
*५) मराठी, राष्ट्रभाषा व इंग्रजी चा पाया पक्का करायचा आहे.*
*६) वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून घ्यायची आहे.📰*
*७) भावांसोबत चांगल् राहायच आहे.*
*८) सर्वांना सोबत घेत प्रगती करायची आहे.*
*९) कोणत्या तरी नविन व्यवसायाची सुरूवात करायची आहे.*
*१०) "आदिवासी समाजाची "सत्ता समाजात निर्माण करायची आहे.*
*११) आपले मित्र कोण ? शत्रू कोण याचे भान ठेवायचे.*
*१२) फक्त मरण दारी आणी तोरण दारी एकत्र न येता दर आठ दिवसांनी एकदा तरी आदिवासी संस्कृती या ठिकाणी एकत्र येऊन विचार विनिमय करावा.*
*१३)एकमेकास सहाय्य करु .*
*१४) गुण दोषासह एकमेकांना स्विकारायचे आहे.*
*१५) समाजाचा उपयोग एखाद्या पक्षाचे तिकिट मिळविण्यासाठी करायचा नाही.*
*१६) विज्ञानाची कास धरायची.*
*आपल्यातील नवीन उद्योजकांकडुन माल वस्तू विकत घ्याव्यात.*
*१७) खोट्या प्रतिष्ठेच्या नांदी लागायचे नाही.*
*१८)समाजाच्या हिताचे जे जे असेल ते ते मान्य करायचे.*
*१९) स्वतःहुन जय जोहार करावा. समाजापेक्षा स्वतःला मोठे समजायचे नाही.*
*२०) कोणत्याही धर्मावर टिका किंवा बोलु नका .*
*२१) आदिवासी अभ्यासक , प्रचारक व्हा .*
*२२) पाली भाषा , सम्राट अशोक कालिन , गोंडी,गावरान भाषा यांचा अभ्यास करा .*
*२३) आदिवासी पुराण स्थळांना भेटी दया .*

*हा संदेश जास्तीत जास्त " आदिवासी बांधवापर्यंत पोहचवा.*

*संपर्कातील १० आदिवासींना तरी हा मेसेज पाठवुया.....*

17/10/2023

आलो कपाश्या सिजन

05/10/2023

#आदिवासी
#बिग्रेडआदिवासी

Jay Aadiwasi
28/09/2023

Jay Aadiwasi

16/09/2023

YAHA

Address

Nandurbar

Telephone

+919999999169

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपु मनोरंजन Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share