शिवपुत्र संभाजी राजे भोसले

  • Home
  • India
  • Nanded
  • शिवपुत्र संभाजी राजे भोसले

शिवपुत्र संभाजी राजे भोसले 🚩[]𝟎[] जय शिवराय []𝟎[]🚩
🚩[]𝟎[] जय शंभुराजे []𝟎[]🚩

जिवंत "वाघाचा" जबडा फडणाऱ्या...
"श्री छत्रपती संभाजी महाराजांचं"
रक्तं आहे आमच्या अंगात...!!
आम्ही फक्त शिवरांयाचे भक्त ........

मुजरा त्या मातेला,जिने घडविला राजा रयतेचा ।।गनिमांस तिने नमविला,वसा स्वराज्याचा चालविला।।जन्माला तिच्या पोटी,गुणगान असे ...
12/01/2025

मुजरा त्या मातेला,
जिने घडविला राजा रयतेचा ।।
गनिमांस तिने नमविला,
वसा स्वराज्याचा चालविला।।
जन्माला तिच्या पोटी,
गुणगान असे रयतेच्या ओठी ।।
तिने दिले शिव आणि छावा,
मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा ।।
रचली स्वराज्याची गाथा,
दैवत असे ती राजमाता ।।
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि त्रिवार मानाचा मुजरा 💐🚩

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मउत्सवाच्या शिवमय आणि भगव्या शुभेच्छा 🚩🚩जय शिवरायजय शंभुराजेजयस्तु मराठा #छत्रपती_शिवाज...
14/05/2024

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मउत्सवाच्या शिवमय आणि भगव्या शुभेच्छा 🚩🚩

जय शिवराय
जय शंभुराजे
जयस्तु मराठा

#छत्रपती_शिवाजी_महाराज #धर्मवीर #मराठा #राजे #महाराष्ट्र #शिवभक्त

श्रीराम नवमीच्या लाख लाख शिव शुभेच्छा 🙏🚩🚩जय श्रीराम 🙏
17/04/2024

श्रीराम नवमीच्या लाख लाख शिव शुभेच्छा 🙏🚩🚩

जय श्रीराम 🙏

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!💙💙💙 🙏जय भिम 💙💙जय शिवराय 🧡🧡
13/04/2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!💙💙💙 🙏
जय भिम 💙💙
जय शिवराय 🧡🧡



19/02/2024

तमाम शिवभक्तांना अखंड हिंदुस्थान चे अराध्य दैवत श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मउत्सव सोहळ्या निमित्त शिवमय आणि भगव्या शिव शुभेच्छा .....🙏🙏🙏🚩🚩🚩

#छत्रपती_शिवाजी_महाराज #रयतेचे_राजे_छत्रपती_संभाजीराजे
#छत्रपती_शिवाजी_महाराज #धर्मवीर #मराठा #राजे #महाराष्ट्र #शिवभक्त
#गडकिल्ले #सह्याद्री
#महाराष्ट्र

शहाजीराजे भोसले यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐
23/01/2024

शहाजीराजे भोसले यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐

श्री राम प्रभुच्या प्राण प्रतिष्ठेचा लोक अर्पण सोहळा आजअयोध्या नगरीत होणारबोला जय श्रीराम...  #जयश्रीराम #जयहनुमान🙏🙏🚩🚩🚩🚩
22/01/2024

श्री राम प्रभुच्या प्राण प्रतिष्ठेचा लोक अर्पण सोहळा आज
अयोध्या नगरीत होणार
बोला जय श्रीराम...
#जयश्रीराम
#जयहनुमान
🙏🙏🚩🚩🚩🚩

जरांगे पाटलांच्या आजच्या मुक्कामाचे ठिकाण मातोरी जि. बीड येथे करण्यात आले...तसेच आजच्या खास जेवणाची व्यवस्था २५० क्विंटल...
20/01/2024

जरांगे पाटलांच्या आजच्या मुक्कामाचे ठिकाण
मातोरी जि. बीड येथे करण्यात आले...
तसेच आजच्या खास जेवणाची व्यवस्था
२५० क्विंटल बुंदी,
५ लाख चपात्या,
१० हजार लिटर आमटी..
सर्व खर्च लोकवर्गणीतुन..... 🙏🏻

धन्यवाद भावांनो 🚩🚩🚩

शिवपुत्र, स्वराज्य रक्षक, अजिंक्य योद्धा, स्वराज्याचे धाकले धनीआज छत्रपती झालेछत्रपती संभाजी महाराजयांच्या राज्याभिषेक द...
16/01/2024

शिवपुत्र, स्वराज्य रक्षक,
अजिंक्य योद्धा, स्वराज्याचे धाकले धनी
आज छत्रपती झाले
छत्रपती संभाजी महाराज
यांच्या राज्याभिषेक दिन निमित्त त्रिवार मानाचा मुजरा
🙏🚩🚩🚩🧡

राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्याजन्मदिना निमित्त त्रिवार मानाचा मुजरा 🙏🚩🚩🚩🚩🚩जय जिजाऊजय शिवरायजय शंभुराजे
12/01/2024

राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या
जन्मदिना निमित्त त्रिवार मानाचा मुजरा 🙏
🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे

06/12/2023

६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिना निमित्त महामानवास कोटि कोटि त्रिवार वंदन 💙💙💙

Father of Indian Navyछत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🚩🚩भारतीय नौदल दिन चिरायू होवोभारतीय नौदलाच्या सर्व जवानांना नौदल दिनाच्या ह...
04/12/2023

Father of Indian Navy
छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🚩🚩

भारतीय नौदल दिन चिरायू होवो
भारतीय नौदलाच्या सर्व जवानांना नौदल दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

जय हिंद
जय शिवराय 🙏🙏

04/12/2023

*सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*आज प्रत्येकाचे वय 2023 आहे*

तुम्हाला माहित आहे का की आज संपूर्ण जग एकाच वयाचे आहे! आजचा दिवस खूप खास आहे आणि दर हजार (1,000) वर्षांनी एकदाच येतो.
तुमचे वय + तुमचे जन्म वर्ष,
प्रत्येक व्यक्ती = 2023.

हे इतके विचित्र आहे की तज्ज्ञांनाही ते समजावून सांगता येत नाही! तुम्ही ते तपासा आणि ते 2023 आहे का ते पहा. हजार वर्षांपासून ते वाट पाहत आहे!
उदाहरण:
मी ६१ वर्षांचा आहे.
माझा जन्म 1962 साली झाला.
तर 61+1962=2023
या वर्षात तुमचे वय वापरा.
उदाहरण:
माझा जन्म 1996 मध्ये झाला आणि मी 27 वर्षांचा आहे
१९९६ +२७=२०२३


कृपया हे उदाहरण करून पहा :-
आपले वय (+) जन्म वर्ष (=) बरोबर 2023 येणार

हे आश्चर्यकारक आणी अप्रतिम आहे ....

( Comment करून जरूर काळवा, पोस्टला Shere, Like करा )

विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
25/11/2023

विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
25/11/2023

संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

माझ्या गरीब मराठा बांधवांनोआता तरी डोळे उघडा आणी निट बघा....शिवपुत्र संभाजी राजे भोसले    जय शिवरायजय शंभुराजेजयस्तु मरा...
25/11/2023

माझ्या गरीब मराठा बांधवांनो
आता तरी डोळे उघडा आणी निट बघा....

शिवपुत्र संभाजी राजे भोसले






जय शिवराय
जय शंभुराजे
जयस्तु मराठा
🙏🙏🙏

Address

Nanded
431743

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवपुत्र संभाजी राजे भोसले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share