Premache Status

Premache Status Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Premache Status, Digital creator, Old Mondha Gadipura, Nanded.

🙈 प्रेमाचे स्टेटस 🙈
💑 नवरा-बायको Romance status 💑
❤नवरा बायको स्टेटस❤
💋 Romantic Love Status 💋
💋Romantic/ Love Status😍
🙋‍♀️Girls/Boy Status🙋‍♂️
😘Romantic Story😘
🤗 Family Story 🤗
❤ True Love ❤
🥺 Sad Story 🥺

God's plan 🤍🥹                 ✨  Tag Or Share❣Someone 🙈🙉😍💝😍💝😍💝😍💝😍💝😍💝😍💝😍💝➡Follow साठी तुमच्या मित्र मैत्रिणींना suggest क...
21/12/2024

God's plan 🤍🥹

Tag Or Share❣Someone 🙈🙉

😍💝
😍💝
😍💝
😍💝
😍💝
😍💝
😍💝
😍💝
➡Follow साठी तुमच्या मित्र मैत्रिणींना suggest करा⬅
•••••••••••❤❤❤•••••••••••
पोस्ट आवडल्यास follow करायला विसरू नका💓🙏
पोस्ट आवडल्यास post story ला mention करून तुमच्या मित्र मैत्रिनीना share करा
❤😍💝
•••••••••••❤❤❤•••••••••••
➡ Typography • Edits • Admin : ✍☺
•••••••••••❤❤❤•••••••••••
👉 👈
👉 👈
👉 👈
    #नाती
 
   
       
•••••••••••••••
❤❤
🤩🤩
😎😎
💋💋
👉☝
••••••••••••••••••••••••••••••

खूप भांडण कर हवं तर पण सोडून जाऊ नकोस 🥺🙏🤗💯🥀🫰🥺
21/12/2024

खूप भांडण कर हवं तर पण सोडून जाऊ नकोस 🥺🙏🤗💯🥀🫰🥺

तुझ्यासाठी रे बाळा, ती तिची झोप ,स्वप्न ,आवड सर्व काही विसरली!🌸🌸❤🌸😘                                               #आई   ...
21/12/2024

तुझ्यासाठी रे बाळा, ती तिची झोप ,स्वप्न ,आवड सर्व काही विसरली!🌸🌸❤🌸😘
#आई

भांडणं काय चालतच राहतील पण प्रेम कधी कमी नाय झालं पाहिजे...🌺🙈❤🌺🌺🙈                                                       ...
21/12/2024

भांडणं काय चालतच राहतील पण प्रेम कधी कमी नाय झालं पाहिजे...🌺🙈❤🌺🌺🙈

आपल्या संस्कृतीचा अभ्यास कमी अन् पाश्चात्य संस्कृतीचे अवलोकन यामुळे आपल्या पुर्वजांनी अभ्यास पुर्ण दिलेली माहीती आताच्या...
21/12/2024

आपल्या संस्कृतीचा अभ्यास कमी अन् पाश्चात्य संस्कृतीचे अवलोकन यामुळे आपल्या पुर्वजांनी अभ्यास पुर्ण दिलेली माहीती आताच्या पिढीपर्यंत पोहचत नाही . 👍🏻 #मराठीपुस्तके #माझेपुस्तक #मराठी #मराठीलेख #मराठीलेख #मराठीकविता #मराठी #वाचनप्रेमी #पुस्तकप्रेमी #पुस्तकपरीचय #पुस्तकालय #वाचन #वाचनालय

रावण पण असा चांगला होता राक्षेस असून .......... 😡😡😡              ❤                                           •••••••••••...
21/12/2024

रावण पण असा चांगला होता राक्षेस असून .......... 😡😡😡


•••••••••••••••

21/12/2024

कलयुगातील सीता 🌺
#

  आताच्या युगात  असे भेटणे नक्किच अवघड आहे नेपाळी Creators सृजना, बिबेक पंगेनी यांच्या प्रेमकथेने इंटरनेटला अश्रू अनावर ...
21/12/2024

आताच्या युगात असे भेटणे नक्किच अवघड आहे
नेपाळी Creators सृजना, बिबेक पंगेनी यांच्या प्रेमकथेने इंटरनेटला अश्रू अनावर केले
नेपाळी प्रभावशाली बिबेक पंगेनी यांचे स्टेज 4 ब्रेन कॅन्सरमुळे निधन झाले आहे. यासह, इंटरनेटच्या प्रेमकहाणीचा शेवट झाला आहे. वापरकर्ते बिबेकची पत्नी सृजना हिचे कौतुक करत आहेत, ज्याने त्यांना 'मरेपर्यंत आमचे भाग नाही' या व्रतावर विश्वास ठेवला आहे.

🥺😡😡
21/12/2024

🥺😡😡

RIP 💐💐 OM SHANTI 💐💐एक अमर प्रेम कहाणी 🥺🥺🥺 🥺🥺     #नाती
20/12/2024

RIP 💐💐 OM SHANTI 💐💐एक अमर प्रेम कहाणी 🥺🥺🥺 🥺🥺

#नाती



प्रत्येक मुलीला अस सासर मिळो...💝
20/12/2024

प्रत्येक मुलीला अस सासर मिळो...💝

20/12/2024

😌🫢🙈

20/12/2024

😌🫢🙈

Share 🥺❤️😇

20/12/2024

😌🫢🙈

Share 🥺❤️😇

❤️😘❤️
20/12/2024

❤️😘❤️

बाईपण भारीच का?💯कारण देवानं निसर्गतः वेदना सहन करायची ताकत त्याच्याऐवजी तिलाच जास्त दिलीय ...कुठल्याही गोष्टीच्या मनावर ...
20/12/2024

बाईपण भारीच का?💯

कारण देवानं निसर्गतः वेदना सहन करायची ताकत त्याच्याऐवजी तिलाच जास्त दिलीय ...

कुठल्याही गोष्टीच्या मनावर आलेल्या ताणामुळं तीला व्यसणाधीन झालेलं कधी कोणी पाहिलय का?

कुटुंबावरल्या कर्जबाजारीमूळं तो आत्महत्येचं पाऊल उचलतो पण तिनं असं पाऊल उचललेलं कधी कोणी पाहिलय का?

एक पाय किचनमध्ये एक Premache Status ऑफिसमध्ये किंवा शेताभातात अन अशाही स्थितीत तारेवरची कसरत करतानाही तिला कधी कोणी रडताना पाहिलय का?

तो मुलांबाळांसहीत तिला लाथाडून सोडून गेला म्हणून तिनंही तसं वागलेलं कधी कोणी पाहिलय का ?

अन म्हणूनच बाईपण भारीच आहे अन असेल अगदी कायम...💯
❤️ शुभ सकाळ ❤️




🙇‍♀️*"मी  #जाऊ तरी  #कुठे"*🙇‍♀️तुमचं कुठेतरी चुकतंय का  #आई-बाबा बघा तरी विचार करून...,मी तुमच्याच  #रक्ता-मासाची पण का ...
20/12/2024

🙇‍♀️*"मी #जाऊ तरी #कुठे"*🙇‍♀️

तुमचं कुठेतरी चुकतंय का #आई-बाबा बघा तरी विचार करून...,
मी तुमच्याच #रक्ता-मासाची पण का मला परकं वाटतं जिकडे जावं तिकडे वन-वन होते इतकी मी प्रत्येकाला परकी वाटते 😓 लहानपणापासून मुलीकडून फक्त एकच अपेक्षा खूप मोठं व्हावं शिकावं आणि छान पैकी लग्न करावं. मग लग्न करून गेली सासरी तर मुलगी परकी झाली आणि लगेच बोलले जाते हक्क गाजवला जातो आमची सून आम्ही लग्न करून आणल आज पासून ती आमची सून आहे...😐

आई-वडिलांपासून ती आता परकी झाली तिनी फक्त आमच्या म्हणण्यानुसार व आमच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवावी. ही अपेक्षा सासर कडून असतेच पण मुलीने मात्र दोघी बाजूने ऐकून घेतलं व लागली संसाराला...🙂
तसं म्हणायचं तर संसारात अनेक अडचणी सासरच्या लोकांचं ऐकलं नाही तर टोमणेऐकून घ्यावे लागतात...🥹

माहेरी चुका सांगितल्या जातात एखादे पालक चांगले असतील तर घेतात मुलीची बाजू समजून नाही तर काही ठीकाणी हेच सांगितले जाते दिल्या घरी सुखी रहा तुझे सासू-सासरे जे सांगतात तुझा नवरा जे सांगतो तेच तुझ्यासाठी आता एक वचन आहे जा त्यांचं ऐकत जा.....🙇‍♀️

मात्र मुलीला काही सुचत नाही आई-वडिलांचं ऐकावं की सासरच ऐकावं ऐकलं जरी,तरी तिला होणारा त्रास हा कोणीही समजून घेत नाही शेवटी खूप त्रास होऊन तिला घराच्या बाहेर निघण्याची तयारी करावी लागते तिला हाकलून दिलं जातं जा तुझ्या घरी असं म्हणून तिचा तिरस्कार करतात अशा वेळेला मग तिने नक्की कुठे जावा.😢

आई-वडिलांकडे गेले तर आई वडील बोलतात सासरी जा तेच तुझं घर मग तिने काय करावे हा प्रश्न कधी मनामध्ये आलाय का केला का याचा विचार आई-वडिलांनी कधी,नसेल केला तर करा कारण तिलाही "मन" आहे "भावना" आहे आयुष्यभर तिने फक्त टोमणे खाल्ले अगदी पोटात असल्यापासून तिच्यावर #स्त्रीभृण अत्याचार झालायं का तर ती एक मुलगी आहे म्हणून तिला आपलेपणा कुठे तिनी कुठे राहावं मित्रांनो सांगण्याचा उद्देश एकच की मुली या भाग्यलक्ष्मी असता 🤗

जिथे आई-वडिलांकडे असतात तिथे सुद्धा त्या घराची शोभा वाढवतात व सासरी असताना सुद्धा त्या घराला घरपण देतात तरीही एवढं करून सुद्धा तिला आपलेपणा नसतो म्हणून तिला #परक करू नका की तिला वाटेल की आपलं स्वतःचं घर असावं आणी सगळी नाती सोडून/तोडून तिने एका बाजूला राहावं ही वेळ आपण मुलींवर आणू नये माझं तरी हेच मत आहे
आपणच कित्येक वेळा या गोष्टीला- जिम्मेदार असतो व आपणच मुलींना नाव ठेवतो तू घर तोडायला निघाली...,

( या विषयावर तुमचं मत/प्रतिक्रिया काय आहे ते नक्की कळवा मित्रांनो ...😊 ) Premache Status .

💞😇💞

Address

Old Mondha Gadipura
Nanded
431604

Telephone

+917350418499

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Premache Status posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Premache Status:

Videos

Share