भाजपच्या सर्व योजना या इंडिया नावाने आल्या मग आता अचानक हा बदल का ? - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
#AshokChavan
#Congress
#nandedkar
#nandedcity
#BJPHataoDeshBachao
#BJP4Maharashtra
लोहा : महापुरुषांचे बॅनर काढल्यावरून शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वात मातंग समाजाचा मोर्चा
सौ. आशा श्यामसुंदर शिंदे
आमदार श्यामसुंदर शिंदे
शेतकरी कामगार पक्ष
शहरातील अनेक व्हॉट्सॲप ग्रूपवर सदरील व्हिडिओ वायरल होत असून त्यात बिबट्या वाघ शहरात फिरत आहे, रात्री अपरात्री काळजी घ्या असा सल्ला दिला जात आहे. Announsment मध्ये आपल्या शहरातील काही परिसराचा उल्लेख असल्या कारणाने लोकांना हा व्हिडिओ नांदेडचा असल्याचे वाटत आहे. वनविभागाचा अधिकाऱ्यांना ह्या व्हिडिओच्या सत्यते बाबत विचारणा केली असता हा व्हिडिओ नांदेडचा नसून दुसऱ्या जिल्ह्याचा असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे कोणीही अफवांना बळी पडू नका व अफवा पसरवू नका.
#NandedPolice
धक्कादायक ! हिंगोली भाजपा जिल्हाध्यक्षावर गोळीबार.. हिंगोली जिल्हा
#तानाजीमुटकुळे
#हिंगोलीभाजप
शासन शेतकऱ्यांच्या ,कष्टकऱ्यांच्या पाठीशी -खा. प्रताप पा चिखलीकर
मा. प्रताप पाटील चिखलीकर
प्रणिताताई देवरे कट्टर समर्थक
रणरागिणी प्रणिताताई देवरे चिखलीकर
भाजपा नांदेड
Pravin patil chikhalikar
मा. प्रविण पाटील चिखलीकर
#नांदेडब्रेकिंगन्यूज
कालच्या पावसामुळे हिंगोली नाका परिसरातील नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला...
नांदेड : जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. नद्या, नाले तुंबले आहेत. नांदेड शहरातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच्या पावसामुळे हिंगोली नाका परिसरातील नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. , काही लोकांनी येऊन विमानतळ पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला.
नांदेडकरांनो सावधान..
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आवाहन
@Nanded DIO
Collector Office, Nanded
IAS Abhijit Raut FC
Collectorate Nanded/जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
पालकमंत्री गिरीष महाजन पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर
BJP Maharashtra
Pratap Patil Chikhlikar
Subhash sabne
@BJPNanded
@गिरीश महाजन
नांदेड शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.बाफना परिसरात साचलेल्या पाण्यामुळे नालीचा अंदाज न आल्याने मोटारसायकल स्वार गाडीसह नालीत पडल्याचा व्हीडिओ cctv कॅमेरात कैद झाला आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची देगलूर, मुखेड तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावास भेट देऊन पहाणी
@Collector Nanded
@जिल्हाधिकारी नांदेड
@नांदेड अतिवृष्टी