SMIT Digital Media

SMIT Digital Media SMIT | social media & Information Technology
Digital Media Trainer | Website Designer

वेबसाईट डिझाईन | पब्लिक रिलेशन | डिजिटल सर्व्हिस
फेब्रुवारी 2019 मध्ये स्थापित SMIT Digital ही नागपूर (महाराष्ट्र, भारत) येथे स्थित एजन्सी आहे. होस्टिंग, डोमेन, वर्डप्रेस वेबसाइट डिझाइनसह डिजिटल मार्केटिंग, लोगो डिझायनर, जनसंपर्क, वृत्तलेखन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्ट, ग्राफिक डिझाइन आणि सोशल मीडिया यासारख्या सेवा देते.

Digital marketing
16/12/2024

Digital marketing

'जगद्गुरु तुकाराम महाराज' मूळ गाथेचे लेखनकर्ते, मानवता व लोककल्याणाची शिकवण देणारे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज ...
08/12/2024

'जगद्गुरु तुकाराम महाराज' मूळ गाथेचे लेखनकर्ते, मानवता व लोककल्याणाची शिकवण देणारे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!

08/05/2024

भजन व प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा व जातिभेद निर्मूलन करणारे आधुनिक संतकवी, समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज य...
30/04/2024

भजन व प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा व जातिभेद निर्मूलन करणारे आधुनिक संतकवी, समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीदिनी सादर नमन.

#राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज

भगवान हनुमान यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त आपणास आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!बजरंगबलीची कृपा आपल्यावर सदैव रा...
23/04/2024

भगवान हनुमान यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त आपणास आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
बजरंगबलीची कृपा आपल्यावर सदैव राहो आणि आपल्याला आरोग्य, समृद्धी आणि यश मिळो.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय बजरंग बली!


जागतिक पृथ्वी दिवस: आपल्या वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊया!
22/04/2024

जागतिक पृथ्वी दिवस:
आपल्या वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊया!

भगवान महावीर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...भगवान महावीर यांचा सत्य, अहिंसा आणि करुणेचा अमृत संदेश हा विश्व बंधुता आणि...
21/04/2024

भगवान महावीर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...
भगवान महावीर यांचा सत्य, अहिंसा आणि करुणेचा अमृत संदेश हा विश्व बंधुता आणि मानव कल्याणाचा अंतिम मार्ग आहे. या, त्यांचे आदर्श आणि तत्त्वे आचरणात आणून आणि जगाच्या कल्याणाची संकल्प करूया.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस.छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वा...
28/03/2024

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस.

छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

जय हिंद! जय महाराष्ट्र!

आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस आहे. भगवान शिव यांच्या भक्तीसाठी आणि आराधनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. तुम्हाला आणि तुम...
08/03/2024

आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस आहे. भगवान शिव यांच्या भक्तीसाठी आणि आराधनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

हर हर महादेव!

आपल्या अभंगांनी महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायाला नवचैतन्य दिले. समाजसुधारणा, जाती-पातीचा बंध तोडून सर्वांना समानतेचा संदे...
14/02/2024

आपल्या अभंगांनी महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायाला नवचैतन्य दिले. समाजसुधारणा, जाती-पातीचा बंध तोडून सर्वांना समानतेचा संदेश देण्याचे कार्य करणारे संत तुकाराम महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

पहिल्या महिला राज्यपाल, स्वातंत्र्यसैनिक आणि प्रख्यात कवयित्री सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!       ...
13/02/2024

पहिल्या महिला राज्यपाल, स्वातंत्र्यसैनिक आणि प्रख्यात कवयित्री सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!



महान विचारवंत, समाजसुधारक आणि धार्मिक गुरू स्वामी दयानंद सरस्वती यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!                   ...
12/02/2024

महान विचारवंत, समाजसुधारक आणि धार्मिक गुरू स्वामी दयानंद सरस्वती यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!

स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर, नरवीर राजे उमाजी नाईक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
03/02/2024

स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर, नरवीर राजे उमाजी नाईक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मकर संक्रांतीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने सर्व भगिनींना हार्दिक शुभेच्छा.तीळ गुळ खा आणि गोड गोड बोला...       ❤️
15/01/2024

मकर संक्रांतीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने सर्व भगिनींना हार्दिक शुभेच्छा.

तीळ गुळ खा आणि गोड गोड बोला...




❤️

हिंदवी स्वराज्याची जननी, राष्ट्रमाता, रणरागिणी, राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
12/01/2024

हिंदवी स्वराज्याची जननी, राष्ट्रमाता, रणरागिणी, राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!




महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र स्व. मारोतराव कन्नमवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिव...
10/01/2024

महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र स्व. मारोतराव कन्नमवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!




Address

Manewada
Nagpur
440024

Alerts

Be the first to know and let us send you an email when SMIT Digital Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SMIT Digital Media:

Videos

Share

khabarbat.in

News, Social Informaition, Updates