Vijay Prakashan

Vijay Prakashan विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित कर
(7)

सहवासाच्या चांदण्यातविजया शेवाळकरमुलाखत रेखा चवरेकिंमत ₹२००विजयाताईंशी संवाद म्हणजे एक पर्वणीच. प्रश्न विचारला की शब्दां...
20/04/2024

सहवासाच्या चांदण्यात
विजया शेवाळकर
मुलाखत रेखा चवरे
किंमत ₹२००

विजयाताईंशी संवाद म्हणजे एक पर्वणीच. प्रश्न विचारला की शब्दांचा वाहता ओघ, एकातून दुसरी आठवण… दुसरीतून तिसरी…अश्या अनंत आठवणींचा हा संग्रह.
शब्दप्रभू राम शेवाळकर यांचे विविध पैलू उलगडणारी विजयाताई शेवाळकर यांची प्रदीर्घ मुलाखत….

पुस्तकासाठी त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹१६० मध्ये घरपोच मिळवावे. बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay/PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.
त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/सहवासाच्या-चांदण्यात/

ॲमॅझॅान वरही उपलब्ध
https://amzn.in/d/cZC0UOW


#वाचन #वैचारिक #लेखन #विजयप्रकाशननागपूर #मराठीपुस्तके #मराठीसाहित्य #राम_शेवाळकर #चरित्र_आत्मचरित्र

मराठी राजभाषा दिनवाचक मित्रांनो नमस्कार.२७ फेब्रुवारी 'मराठी राजभाषादिना'च्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा!मराठी राजभाष...
26/02/2024

मराठी राजभाषा दिन

वाचक मित्रांनो नमस्कार.

२७ फेब्रुवारी 'मराठी राजभाषादिना'च्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा!
मराठी राजभाषादिनाच्या निमित्तानं २६ फेब्रुवारी ते ५ मार्च च्या दरम्यान आपणास ‘विजय प्रकाशन’ च्या सर्व पुस्तकांवर तब्बल ४०% ची सूट मिळणार आहे. या दरम्यान आपण आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आणि ग्रंथखरेदीचा मनमुराद आनंद घ्या...

#ग्रंथभेट_सर्वोत्तमभेट #नवी_पुस्तके
#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर #लेखक #मराठीपुस्तके #आरोग्य #मराठीसाहित्य #काव्य #कथा #कादंबरी #काव्यसमीक्षा #कुसुमाग्रज
#मराठीभाषादिन

14/02/2024

वलय किंमत ₹३००
भूमिका किंमत ₹३००
सानिया

ज्येष्ठ कथाकार सानिया यांचे दोन कथासंग्रह…
२५% सवलतीत

आपली आधुनिक जीवनशैली – त्यामुळे निर्माण होणारे अनेकाविध प्रश्न, मानवी नात्यातील विलक्षण गुंतागुंत, स्त्री-पुरुष संबंधातील भावनिक-मानसिक तरलता यांचा सहज सुंदर आविष्कार करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका सानिया यांचे दोन कथासंग्रह…

वलय पृष्ठसंख्या २२८ किंमत ३००₹
भूमिका पृष्ठसंख्या २१२ किंमत ३००₹

पुस्तकासाठी त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹४५० मध्ये घरपोच मिळवावे. बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay / PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/वलय-व-भूमिका-हे-दोन्ही-कथा/

ॲमॅझॅान वरही उपलब्ध
https://amzn.eu/d/0p18Vlk

#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर #लेखक #मराठीपुस्तके #नवे_पुस्तक #कथा #सानिया #मराठीसाहित्य #सामाजिक

विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित कर

१०,००० शब्दांची मराठी शुद्धलेखन पॅाकेट डिक्शनरीमनोहर रोकडेपृष्ठसंख्या १७६किंमत ₹३०     एकच शब्द कधी ऱ्हस्व तर कधी दीर्घ ...
08/02/2024

१०,००० शब्दांची मराठी शुद्धलेखन पॅाकेट डिक्शनरी
मनोहर रोकडे
पृष्ठसंख्या १७६
किंमत ₹३०

एकच शब्द कधी ऱ्हस्व तर कधी दीर्घ लिहावा लागतो. असे केव्हा करावे लागते, याची स्पष्ट कल्पना या डिक्शनरीमुळे सहज येईल.
शुध्दलेखन हा आग्रह नसावा, सवय असावी…
प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापकच नव्हे तर मराठीच्या अभ्यासकांसाठी, संशोधकासाठी खिशात बाळगता येणारे महत्त्वपूर्ण पुस्तक…

पुस्तकासाठी त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹५० मध्ये घरपोच मिळवावे. बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay/PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/१००००-शब्दांची-मराठी-शुध/


#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर #वैचारिक #मराठीपुस्तके #मराठीसाहित्य #संस्कार #शब्दकोश #पॅाकेटडिक्शनरी

मृत्युंजयाचा आत्मयज्ञशुभांगी भडभडेपृष्ठे ५२० किंमत ₹ ९९९स्वातंत्र्यवीर सावरकरांवर यांच्यावर असंख्य लेखकांनी पुस्तके लिहि...
03/02/2024

मृत्युंजयाचा आत्मयज्ञ
शुभांगी भडभडे
पृष्ठे ५२०
किंमत ₹ ९९९
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर यांच्यावर असंख्य लेखकांनी पुस्तके लिहिली असली तरीही आजपर्यंत एकही भव्य कादंबरी त्यांच्यावर लिहिली गेली नाही.
आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व युवकांपर्यंत पोहोचविण्याची नितांत आवश्यकता आहे.
सिद्धहस्त लेखिका शुभांगी भडभडे यांची नवी कादंबरी…

त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ ८०० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/मृतुंजयाचा-आत्मयज्ञ/

ॲमॅझॅान वरही उपलब्ध
https://amzn.eu/d/b0b6Wc1

#नवेपुस्तक
#सावरकर #चरित्र #वाचन #लेखन #आत्मचरित्र #विजयप्रकाशननागपूर #स्वातंत्र्यलढा #स्वातंत्र्य
#मराठी #मराठीसाहित्य #मराठीपुस्तके #सावरकर #विनायक_दामोदर_सावरकर

गोष्टीरूप महात्मा गांधीश्यामकांत कुळकर्णीकिंमत ₹५०सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीच्या बळावर स्वातंत्र्यलढ्याचे ...
30/01/2024

गोष्टीरूप महात्मा गांधी
श्यामकांत कुळकर्णी
किंमत ₹५०

सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीच्या बळावर स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे , संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे मोहनदास करमचंद गांधी. बालकुमारांबत प्रत्येकासाठी वाचनीय छोटेखानी चरित्र…

पुस्तकासाठी त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹५० मध्ये घरपोच मिळवावे. बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay/PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/गोष्टीरूप-महात्मा-गांधी/


#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर #वैचारिक #मराठीपुस्तके #मराठीसाहित्य #महात्मा_गांधी #महात्मा #गांधी #संस्कार #स्वातंत्र्य #स्वातंत्र्यलढा #बालकुमार #चरित्र #प्रेरणा

29/12/2023

विजय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुढील पुस्तकांना विदर्भ साहित्य संघाचे विविध वाड्मयप्रकारातून पुरस्कार मिळाल्याबद्दल
पुरस्कार प्राप्त लेखकांचे हार्दिक अभिनंदन !

१ मराठी वनसाहित्य - डॅा.मिलिंद चोपकर
२ भागवतधर्मातील अलक्षित संतकवी - डॅा.गिरिश सपाटे
३ संत कवयित्रींची भावकविता - डॅा. माया पराते - रंभाळे
४ भोवरा - प्रमोद भुसारी
५ गद्दार - आनंद भिमटे

01/11/2023

समग्र तुकाराम दर्शन
( दुसरी आवृत्ती.आकर्षक पुठ्ठा बांधणी )
डॅा. किशोर सानप
किंमत ₹ १९९९
( सवलतीत १४०० + पोस्टेज / कुरियर चार्जेस ₹ १०० )

समग्र तुकाराम दर्शन या प्रवासात एकूण १५८ लहान मोठे मुक्काम आहेत व त्यांचा परस्परांशी जैविक संबंधही आहे. लेखकाचा कल तुकोबांच्या विचारपद्धतीमधील अनुभवप्रामाण्यावर भर देऊन, तो विवेकनिष्ठ विज्ञाननिष्ठ असल्याचे दाखवण्याकडे आहे. खरे तर हे या ग्रंथाचे एक सूत्रच आहे. तुकारामचर्चेची चौकट सिद्ध केल्यानंतर डॅा. किशोर सानप त्या चौकटीत तुकारामविषयक जवळजवळ सर्वच प्रश्नांना भिडले आहेत. महाराष्ट्रातल्या अभ्यासकांनी केलेल्या तुकारामविषयक मांडण्यांचा सर्वांगीण वेध घेत, सानप तुकोबांच्या व्यक्तित्वाचा शोध घेतात.
तुकोबांनी केलेली धर्मचिकित्सा व समाजसुधारणा यांचे विस्तृत विवेचन करतानाच डॅा. सानप तुकोबांना सार्वभौम व स्वायत्त महाकवी मानतात. कविता ही ज्ञानशाखा असल्याचे तुकोबा मानीत होते, हा सानपांचा मुद्दा महत्त्वाचा आहे.

त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून पोस्टेज/ कुरियर चार्जेससह ₹ १५०० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/समग्र-तुकाराम-दर्शन/

#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर
#सानप #तुकाराम #तुकोबा #भागवतधर्म #वारकरी #अभंग

विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित कर

समकालीन मराठी रंगभूमीसंपादकडॅा राजेंद्र नाईकवाडेडॅा राजन जयस्वालकिंमत ₹७९९पुनर्मुद्रणस्वातंत्र्योत्तर काळात महत्त्वाच्या...
10/06/2023

समकालीन मराठी रंगभूमी
संपादक
डॅा राजेंद्र नाईकवाडे
डॅा राजन जयस्वाल
किंमत ₹७९९
पुनर्मुद्रण

स्वातंत्र्योत्तर काळात महत्त्वाच्या ठरलेल्या व रंगभूमी व्यापणाऱ्या बहुतेक प्रवृत्ती - प्रवाहांचे समग्र विवेचन करणारे हे संपादन मराठी साहित्यविश्वात अपूर्व ठरेल यात शंका नाही. झाडीपट्टीच्या रंगभूमीपासून ते अगदी ‘शब्दपल्याडच्या’ रंगभूमीपर्यंत एक व्यापक परिप्रेक्ष्य इथे दृष्टीगोचर झाले आहे. यामध्ये लोकरंगभूमी, भरतकालीन रंगभूमी, संगीत रंगभूमी असे देशी प्रभावांचे अनुबंध जसे शोधले आहेत तसेच शेक्सपिअर, इब्सेन, अस्तित्ववाद, जागतिकीकरण असे विदेशी प्रभावांचे अनुबंधही नेमकेपणाने आणि वस्तुनिष्ठपणाने तपासले आहेत.
त्वरित संपर्क
0712 2530539
9822200283

वऱ्हाडी बोलीतील लोकसाहित्यडॅा लता लांजेवारकिंमत ₹७९९( पुनर्मुद्रण )मराठी लोकसाहित्याप्रमाणेच वऱ्हाडी लोकसाहित्य  वैशिष्ट...
30/03/2023

वऱ्हाडी बोलीतील लोकसाहित्य
डॅा लता लांजेवार
किंमत ₹७९९
( पुनर्मुद्रण )
मराठी लोकसाहित्याप्रमाणेच वऱ्हाडी लोकसाहित्य वैशिष्ट्यपूर्ण असल्याने अभ्यासनीय आहे. वऱ्हाडी ही मराठी प्रमाणभाषेची बोलीभाषा आहे. वऱ्हाडी हे प्रदेशवाचक नाव आहे.
वऱ्हाडी बोलीतील लोकसाहित्य समृद्ध आहे. वऱ्हाडी लोकगीते, लोककथा, लोककथागीते, लोकनाट्य, वाक्प्रचार, म्हणी, उखाणे, सुवचने इत्यादींची वैशिष्ट्यात्मक ओळख या ग्रंथात केलेली आहे.
लोकजीवनात परंपरेने चालत आलेल्या रुढी, समजुती, व्रतवैकल्ये, सणवार, आचार - विचार, उपासनाप्रकार, धर्मविचार आदींचा विचार केल्याशिवाय लोकसाहित्याचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही.

त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ ६४० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/वऱ्हाडी-बोलीतील-लोकसाहित/

#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर
#विजयप्रकाशननागपूर #सामाजिक #संदर्भ #लोकभाषा

दलित स्वकथने :साहित्यरूपडॅा आरती कुसरे - कुलकर्णीकिंमत ₹६००( पुनर्मुद्रण )दलित स्वकथनांचा सर्वांगीण परामर्ष घेताना अनेक ...
29/03/2023

दलित स्वकथने :साहित्यरूप
डॅा आरती कुसरे - कुलकर्णी
किंमत ₹६००
( पुनर्मुद्रण )
दलित स्वकथनांचा सर्वांगीण परामर्ष घेताना अनेक जटील समस्यांना तोंड द्यावे लागते. तत्कालीन वास्तवाचे विदारक दर्शन घडविणारे महत्त्वाचे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून या लिखाणाची दखल घ्यावयची की वाड्.मयीन कसोट्यांवरच त्यांचे परखडपणे मूल्यमापन करावयाचे. प्रत्यक्षात ज्यांच्या वाटेला हा भोगवटा आला त्यांनी शब्दांकित केलेले स्वानुभवच अस्सल समजायचे आणि दलितेतर लेखकांचे अशा प्रकारचे लिखाण हे नक्राश्रू समजायचे काय ? असे काही पेचदार प्रश्न अभ्यासकांसमोर उभे राहिलेले आहेत. त्यासाठी वाड्.मय समीक्षेच्या आतापर्यंतच्या साचेबंद फुटपट्ट्या कामाच्या नाहीत असेही म्हटले जाते. अशा प्रकारच्या मतामतांच्या गलबल्यात आपले निकोप साहित्यविषयक दृष्टीकोनाचे भान ढळू न देता या ग्रंथातील विवेचन व काढलेले निष्कर्ष अत्यंत समतोल असेच वाटतात.

त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ ४८० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/दलित-स्वकथने-साहित्यरूप/

#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर
#विजयप्रकाशननागपूर #सामाजिक #संदर्भ #आत्मचरित्र #दलितसाहित्य

🔸नवे वर्ष🔸नवे पुस्तकआहुती अनामवीरांचीवीरेन्द्र देशपांडेकिंमत ₹ ६००सवलत मूल्य ₹ ३००आमच्या www.vijayprakashan.com या वेबसा...
02/01/2023

🔸नवे वर्ष
🔸नवे पुस्तक

आहुती अनामवीरांची
वीरेन्द्र देशपांडे
किंमत ₹ ६००
सवलत मूल्य ₹ ३००

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून कोणताही अतिरिक्त टपालखर्च न देता केवळ ₹३०० मध्ये घरपोच मिळवा
त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मदनलाल धिंग्रा, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, राजगुरू, स्वा.सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, मदनमोहन मालवीय, आदि प्रसिद्ध राष्ट्रभक्त क्रांतिकारक काही प्रमाणात समाजाला ज्ञात आहेत. परंतू गंगू वाल्मिकी, राघोजी भांगरे, वीरांगना अजीनन, झलकारीबाई, लहुजी साळवे, तंट्या भिल्ल, योगेन्द्र शुक्ला, विष्णू निळकंठ आठल्ये, बाबू गेनू, इ.सुमारे ज्ञात - अज्ञात १५० च्या वर क्रांतीकारकांचे चरित्र रेखाटणारे एकमेव पुस्तक.
प्रत्येक राष्ट्रप्रेमीच्या व्यक्तीगत संग्रहात असायलाच हवे…
भारतीय स्वातंत्र्याची यशोगाथा सांगणारे हे पुस्तक…

बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा…
https://www.vijayprakashan.com/product/आहुती-अनामवीरांची/

#वाचन #लेखन #स्वातंत्र्यदिन
#विजयप्रकाशननागपूर #क्रांतिकारी #मंगलपांडे #भगतसिंह #सावरकर #महाराणा_प्रताप #वासुदेवबळवंतफडके #बिरसा_मुंडा

मर्यादित प्रती शिल्लक…श्रीमद् प. पू. वासुदेवानंद टेंब्ये स्वामी विरचितश्रीदत्तमाहात्म्यविद्यावाचस्पती डॅा. उदय कुमठेकरपृ...
29/09/2022

मर्यादित प्रती शिल्लक…

श्रीमद् प. पू. वासुदेवानंद टेंब्ये स्वामी विरचित
श्रीदत्तमाहात्म्य
विद्यावाचस्पती डॅा. उदय कुमठेकर
पृष्ठसंख्या १२०० ( दोन खंड )
किंमत ₹ ११०० ( दोन खंड )
सवलत मूल्य ₹७५० ( टपाल खर्चासह )

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून कोणताही अतिरिक्त टपालखर्च न देता केवळ ₹७५० मध्ये घरपोच मिळवा
त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

सनातन वैदिक धर्म परंपरेतील श्रीदत्त संप्रदायाला अनुसरणारा हा अमूल्य प्रासादिक मराठी ओवीबद्ध ग्रंथ.
भारतीय धर्म, तत्वज्ञान व संस्कृती चा हा अमूल्य ठेवा असून पहिल्या खंडात मूळ ओवीबद्ध ग्रंथ समाविष्ट आहे. तर दुसऱ्या खंडात या संपूर्ण ग्रंथाचा मराठी भावानुवाद आहे.
ज्ञान - कर्म - भक्ती व योग यांच्या समन्वयातून निजबोध प्राप्तीच्या उपासनामार्गाचे रहस्य स्पष्ट करणारा प्रस्तुत बृहत् ग्रंथ…
मूळ ओवी ( प्रथम खंड ) व
मराठी अनुवाद (द्वितीय खंड )
तसेच आवश्यक तेथे स्पष्टीकरणात्मक टीपा व विस्तृत विवेचक प्रस्तावनेसह.....

बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

http://www.vijayprakashan.com/product/14281/

#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर
#धार्मिक #दत्तगुरू #श्रीदत्तमहात्म्य #अध्यात्म

मनसुरेश द्वादशीवारकिंमत ₹ २००मनाला क्षितीज नसते. खरं तर त्याला अवकाशही नसतो.श्रद्धावान माणसे परमेश्वराचे वर्णन करतात. तस...
30/08/2022

मन
सुरेश द्वादशीवार
किंमत ₹ २००

मनाला क्षितीज नसते. खरं तर त्याला अवकाशही नसतो.श्रद्धावान माणसे परमेश्वराचे वर्णन करतात. तसे मनही अनादि अनंताचा अविष्कार असते. त्याला स्थळकाळाच्या मर्यादाही त्याचमुळे नसतात. वारा यावा, वादळे यावी तसे विचार येतात आणि प्रसंगी ते त्यावर बहिष्कारही घालतात. मग मन मुके होते. ते स्वतःशीही काही बोलत नाही आणि इतरांनाही काही सांगत वा सुचवत नाही.
मनाच्या या अवस्था ज्येष्ठ संपादकाच्या नजरेतून….

विजय प्रकाशनची वेबसाईट , अॅमेझॅान किंवा फ्लिपकार्ट वरून त्वरित खरेदीसाठी पुढील कोणत्याही लिंकवर क्लिक करा..

https://www.vijayprakashan.com/product/मन/

https://amzn.eu/d/8glsvZV

https://dl.flipkart.com/s/8TNByGuuuN

#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर

नव्वदोत्तर मराठी साहित्यडॅा. अजय कुळकर्णी डॅा. राजेन्द्र नाईकवाडेकिंमत ₹३५०दलित कविता,मराठी कवयित्री,स्त्रियांची आत्मकथन...
29/08/2022

नव्वदोत्तर मराठी साहित्य
डॅा. अजय कुळकर्णी
डॅा. राजेन्द्र नाईकवाडे
किंमत ₹३५०

दलित कविता,मराठी कवयित्री,स्त्रियांची आत्मकथने, लघुकादंबरी,कादंबरीतील स्त्रीजीवन, ग्रामीण कथा, झाडीपट्टी रंगभूमी, इ. विविध वाड्•यप्रकारांवर विविध लेखकांनी लिहिलेले महत्त्वपूर्ण लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत.

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून कोणताही अतिरिक्त टपालखर्च न देता केवळ ₹२८० मध्ये घरपोच मिळवा
त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

बाहेर गावातील ज्या वाचकांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या नजिकच्या पुस्तकांच्या दुकानात मागणी करावी. अन्यथा आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ २८० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

https://www.vijayprakashan.com/product/नव्वदोत्तर-मराठी-साहित्य/

#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर

मराठी कादंबरी : परंपरा आणि चिकित्साडॅा. राजेन्द्र सलालकर डॅा. अनिल बोपचेकिंमत ₹६००मराठी कादंबरीची परंपरा शोधताना आणि त्य...
27/08/2022

मराठी कादंबरी : परंपरा आणि चिकित्सा
डॅा. राजेन्द्र सलालकर
डॅा. अनिल बोपचे
किंमत ₹६००

मराठी कादंबरीची परंपरा शोधताना आणि त्या परंपरेची चिकित्सा करताना अनेक वाटा-वळणांनी घडत गेलेल्या या प्रवासाचा लेखाजोखा मांडणारा ग्रंथ. अर्थात हा लेखाजोखा म्हणजे मराठी कादंबरीचा समग्र इतिहास नव्हे; किंवा हे परिपूर्ण दस्तावेजीकरणही नव्हे; तर मराठी कादंबरी वाड्•मयाच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल आणि समग्र अभ्यासासाठी प्रेरक ठरेल.

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून कोणताही अतिरिक्त टपालखर्च न देता केवळ ₹४८० मध्ये घरपोच मिळवा
त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

बाहेर गावातील ज्या वाचकांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या नजिकच्या पुस्तकांच्या दुकानात मागणी करावी. अन्यथा आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ ४८० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...

https://www.vijayprakashan.com/product/मराठी-कादंबरी-परंपरा-चिक/

#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर
#मराठीसाहित्य #साहित्य_समीक्षा

 कादंबरीचा आशयवेधडॅा. आशा सावदेकरकिंमत ₹३००बाळकृष्ण संतुराम गडकरी, विभावरी शिरूरकर, माडखोलकर, मुक्तिबोध, आशा बगे, बाबारा...
25/08/2022



कादंबरीचा आशयवेध
डॅा. आशा सावदेकर
किंमत ₹३००

बाळकृष्ण संतुराम गडकरी, विभावरी शिरूरकर, माडखोलकर, मुक्तिबोध, आशा बगे, बाबाराव मुसळे, उद्धव शेळके, सानिया, रवीन्द्र शोभणे, द्वादशीवार, विश्वास पाटील, श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर,सदानंद देशमुख,अजेय झणकर, इ. …
शंभर वर्षातील मराठी कादंबरी व कादंबरीकारांचा आढावा घेणारा महत्त्वपूर्ण समीक्षा ग्रंथ…

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून कोणताही अतिरिक्त टपालखर्च न देता केवळ ₹२४० मध्ये घरपोच मिळवा
त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

बाहेर गावातील ज्या वाचकांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या नजिकच्या पुस्तकांच्या दुकानात मागणी करावी. अन्यथा आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ २४० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा…

https://www.vijayprakashan.com/product/kadambaricha-aashayvedh/

#विजयप्रकाशननागपूर #वाचन #लेखन

  जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्यसंपादक डॅा. रवीन्द्र शोभणेकिंमत ₹४००जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने निर्माण केलेले कळीचे ...
25/08/2022


जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य
संपादक डॅा. रवीन्द्र शोभणे
किंमत ₹४००

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने निर्माण केलेले कळीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने धडपडत आहोत. या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधासाठी या ग्रंथातील भालचंद्र नेमाडे, मकरंद साठे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, प्रा. सुधीर पानसे, वसंत पळशीकर, डॅा.भा.ल. भोळे, सुधीर रसाळ, प्रवीण दशरथ बांदेकर, इ. लेखकांचे सैद्धांतिक, वैचारिक लेख निश्चितच उपयुक्त ठरतील.

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून कोणताही अतिरिक्त टपालखर्च न देता केवळ ₹३२० मध्ये घरपोच मिळवा
त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

बाहेर गावातील ज्या वाचकांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या नजिकच्या पुस्तकांच्या दुकानात मागणी करावी. अन्यथा आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ ३२० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...

https://www.vijayprakashan.com/product/जागतिकीकरण-समाज-आणि-मराठ/

#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर

 काव्यप्रतीती वसंत आबाजी डहाके किंमत ₹३५०काव्य या वाड्मयप्रकाराची सैद्धांतीक मांडणी करणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ कवितेचा वि...
24/08/2022



काव्यप्रतीती
वसंत आबाजी डहाके
किंमत ₹३५०

काव्य या वाड्मयप्रकाराची सैद्धांतीक मांडणी करणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ

कवितेचा विचार करताना साहित्यशास्त्राबरोबरच समाजशास्त्र आणि सांस्कृतिक मानवशास्त्र यांचाही आधार घेतला पाहिजे . विशिष्ट काळातील सामाजिक - राजकीय -आर्थिक - धार्मिक घटना , त्या काळातील प्रभावी विचारप्रणाली , साहित्य कलांविषयीचे दृष्टीकोण ,साहित्याची परंपरा इत्यादी गोष्टींचा प्रत्यक्ष लिहिण्याशी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संबंध असतो . या सगळ्या संदर्भांसह कविता असते . त्यामुळे तिचे आकलन करून घेताना हे संदर्भ लक्षात घ्यावे लागतात . कवितेतील प्रतिमा , प्रतीके , मिथके , आदिबंध ,ही चिन्हे असतात .मानवाच्या इतिहासातून , संस्कृतीतून ती आलेली असतात . कवीच्या आयुष्यातील काही घटनांशी किंवा त्याच्या काही भावावस्थांशी कवितेचा संबंध प्रस्थापित करणे हे त्यामुळेच अपर्याप्त ठरते .भाषा हे द्रव्य असलेल्या या साहित्यप्रकारात संस्कृती भिनलेली असते .म्हणून कविता ही एक सांस्कृतिक घटना ठरते . इतर कलाप्रकारांतील कलाकृतीही सांस्कृतिक घटनाच असतात . तिथेही कलाकरांच्या वैयक्तिक संदर्भाबरोबरच सामाजिक - सांस्कृतिक लक्षात घ्यावे लागतात .

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून कोणताही अतिरिक्त टपालखर्च न देता केवळ ₹२८० मध्ये घरपोच मिळवा
त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

बाहेर गावातील ज्या वाचकांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या नजिकच्या पुस्तकांच्या दुकानात मागणी करावी. अन्यथा आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ २८० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...

https://www.vijayprakashan.com/product/काव्यप्रतीती/

#लेखन #वाचन #विजयप्रकाशननागपूर

कहत गुनीजनडॅा. साधना शिलेदार किंमत ₹४००नथ्थुबुवा उमरावतीकर, अप्पासाहेब इंदूरकर, डॅा. विकास कशाळकर, मनोहरराव कासलीकर, डॅा...
24/08/2022

कहत गुनीजन
डॅा. साधना शिलेदार
किंमत ₹४००

नथ्थुबुवा उमरावतीकर, अप्पासाहेब इंदूरकर, डॅा. विकास कशाळकर, मनोहरराव कासलीकर, डॅा. परशुराम कांबळे, प्रभाकरराव खर्डेनवीस, इ. ४१ वैदर्भीय बंदिशकारांच्या निवडक बंदिंशींचा संग्राह्य ग्रंथ...

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून कोणताही अतिरिक्त टपालखर्च न देता केवळ ₹३२० मध्ये घरपोच मिळवा ( सवलत मर्यादित कालावधीसाठी )
त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

बाहेर गावातील ज्या वाचकांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या नजिकच्या पुस्तकांच्या दुकानात मागणी करावी. अन्यथा आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ ३२० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...

https://www.vijayprakashan.com/product/कहत-गुनीजन/

#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर

 दर्दपूर(साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी)क्षमा कौलअनुवाद वसुधा सहस्रबुध्देकिंमत ₹४५०आमच्या www.vijayprakashan.com...
24/08/2022



दर्दपूर
(साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी)
क्षमा कौल
अनुवाद वसुधा सहस्रबुध्दे
किंमत ₹४५०

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून केवळ ₹३६० मध्ये घरपोच मिळवा
(सवलत मर्यादित कालावधीसाठी)

काश्मीरला आपण नंदनवन म्हणतो. कला,
साहित्य, संस्कृतीचा अनुपम वारसा असलेलं तसेच निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं हे स्वर्गीय राज्य. काही वर्षांपूर्वी विविध सरोवरे, फुला - फळांचे बगीचे, सुंदर देवालयं आणि रूपवान स्त्री - पुरुष प्रेमाने - आनंदाने राहात होते. आता तेथे फक्त आतंक, भय आणि निराशा आहे.
असं म्हणतात की धर्म माणसांना जोडतो, जगायला आधार देतो. परंतु जेव्हा धर्मांधता निर्माण होते तेव्हा माणुसकी नाहीशी होते आणि विवेक ही संपतो. त्यानंतर माणसाच्या आयुष्यात दु:ख आणि वेदना शिल्लक राहाते आणि निसर्ग मात्र आपल्या क्रमाने बहरत राहातो. नव्या सुंदर पर्वाचा संदेश देत राहातो.

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून कोणताही अतिरिक्त टपालखर्च न देता केवळ ₹३६० मध्ये घरपोच मिळवा(सवलत मर्यादित कालावधीसाठी)

त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

बाहेर गावातील ज्या वाचकांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या नजिकच्या पुस्तकांच्या दुकानात मागणी करावी. अन्यथा आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ ३६० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...

https://www.vijayprakashan.com/product/दर्दपूर/

#अनुवाद #वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर

 अद्वैताचं उपनिषदआद्य शंकराचार्यांची जीवनगाथामूळ किंमत ₹५९९आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून  केवळ ₹४९९केरळ म...
23/08/2022



अद्वैताचं उपनिषद
आद्य शंकराचार्यांची जीवनगाथा
मूळ किंमत ₹५९९

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून केवळ ₹४९९

केरळ मधील लहानशा कालडी गावच्या शिवगुरू-विशिष्टादेवीचा हा पुत्र शंकर. त्याची जन्मतिथी, जन्मवर्ष,मृत्यूकाळ याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत. मात्र वयाच्या ८ व्या वर्षी चार वेदांचे अध्ययन त्याने केले आहे. १२ व्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान त्याने प्राप्त केले. सोळाव्या वर्षापर्यंत प्रस्थानत्रयीवर भाष्ये, अनेकविध रसाळ, मधुर,समर्पक स्तोत्रे त्यांच्या नावावर प्रसिद्ध झाली होती.
भारतभ्रमण करून बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी अशी मठस्थापना त्यांनी केली. शैव, वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य, कापालिक आणि वामाचारी या सात पंथीयांना त्यांनी एकत्र आणण्याचे महत्कार्य केले. आदित्य,अंबिका,विष्णू,गणनाथ व महेश्वर या ५ देवतांची पंचायतन पूजा त्यांनी सांगितली. हे लोकोत्तर कार्य करणाऱ्या व्यक्तीची तात्विक भूमिका, प्रत्यक्ष कार्य, अमाप लोकप्रियता व राजमान्यता, शास्त्रार्थात प्रसन्न, ओघवती सहज खंडनमंडन करण्याची त्यांची निर्दोष शैली याचा वेध अद्वैताचं उपनिषद या कादंबरीतून शुभांगी भडभडे यांनी रसाळ व ओघवत्या शैलीत घेतलेला आहे.

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून कोणताही अतिरिक्त टपालखर्च न देता केवळ ₹४९९ मध्ये घरपोच मिळवा(सवलत मर्यादित कालावधीसाठी)

त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

बाहेर गावातील ज्या वाचकांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या नजिकच्या पुस्तकांच्या दुकानात मागणी करावी. अन्यथा आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ ४९९ मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...

https://www.vijayprakashan.com/product/अद्वैताचं-उपनिषद-आद्य-शं/

#विजयप्रकाशननागपूर #शंकराचार्य

 खोया खोया चांद बाबू मोशाय किंमत ₹ ४९९आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून  केवळ ₹३५० मध्ये घरपोच मिळवामो.ग.रांण...
23/08/2022



खोया खोया चांद
बाबू मोशाय
किंमत ₹ ४९९

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून केवळ ₹३५० मध्ये घरपोच मिळवा

मो.ग.रांणेकर,भक्ती बर्वे,अनंत माने,हरिप्रसाद चौरसिया,लीला चिटणीस,ललिता पवार,नलिनी जयवंत,शशिकला,आशा भोसले,डेव्हीड,बेगम पारा,नादिरा,मीनाकुमारी,मधुबाला,अरुणा इराणी,रेखा,लीना चंदावरकर,नंदा,झीनत अमान, बी.आर.इशारा,बलराज साहनी ,मदन पुरी, अजित,अन्वर हुसैन,प्रिया राजवंश...ते अमिताभ बच्चन...आणि सलमान खान...मराठी नाट्य चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेमाच्या भरजरी काळात व नंतरही अपूर्वाई गाजवणारे हे व असे कितीतरी मोहरे.काहीजण गीतकार, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री, तर काहीजण निर्माते व दिग्दर्शक .
आपल्या आयुष्यभरातल्या संशोधनातून,अनुभवातून आणि चिकित्सक दृष्टिकोनातून प्रेक्षकांना विशिष्ट नजर मिळवून देणारे अव्वल व ख्यातकीर्त लेखक बाबू मोशाय यांचे खोया खोया चांद हे नवे पुस्तक नाटक - सिनेमाच्या प्रेक्षकांना खुळावून टाकेल यांत शंका नाही

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून कोणताही अतिरिक्त टपालखर्च न देता केवळ ₹४०० मध्ये घरपोच मिळवा(सवलत मर्यादित कालावधीसाठी)

त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

बाहेर गावातील ज्या वाचकांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या नजिकच्या पुस्तकांच्या दुकानात मागणी करावी. अन्यथा आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ ४०० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...

https://www.vijayprakashan.com/product/खोया-खोया-चाँद/

#विजयप्रकाशननागपूर

छावणीप्रेमानंद गज्वीकिंमत ₹१५०भारतीय साहित्याचा , नाटकाचा आशय काय असावा आणि तो कसा असावा याचे ‘छावणी’ हे नाटक मॅाडेल म्ह...
19/08/2022

छावणी
प्रेमानंद गज्वी
किंमत ₹१५०

भारतीय साहित्याचा , नाटकाचा आशय काय असावा आणि तो कसा असावा याचे ‘छावणी’ हे नाटक मॅाडेल म्हणून पाहण्यासारखे आहे. वास्तविक हे नाटक पाहण्यापेक्षा वाचणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण या नाटकाच्या संहितेत सूक्ष्म बारकावे वाचताना गज्वींच्या सखोल चिंतनाचा प्रत्यय येतो. बहुतेक वेळा नाटकाची संहिता वाचल्यावर या नाटकात काहीच दम नाही असे वाटते , ते सादर केल्यावरच प्रेक्षकांना आवडते , परंतू ‘छावणी’चे तसे होत नाही. ते मुळातच वाचनीय आहे पण सादरीकरणानंतर ते अधिक वाचनीय बनते. नसिरूद्दीन शहा यांच्यासह अनेक सिने - नाट्यसृष्टीतील दिग्गज सिनेमापेक्षा नाटकाला पहिले स्थान देत असले तरी ‘छावणी’ चे आशयद्रव्य हे नाटकापेक्षा आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या तोडीचे आहे.

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून कोणताही अतिरिक्त टपालखर्च न देता केवळ ₹१२० मध्ये घरपोच मिळवा(सवलत मर्यादित कालावधीसाठी)

त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

बाहेर गावातील ज्या वाचकांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या नजिकच्या पुस्तकांच्या दुकानात मागणी करावी. अन्यथा आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ १२० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...

https://www.vijayprakashan.com/product/छावणी/

IAS प्रेरणा आणि अनुभव प्रशासनात कार्यरत असणाऱ्या २१ अधिकाऱ्यांच्या प्रेरक कथाप्रतिभा विश्वासपृष्ठसंख्या ३००किंमत ₹३५०‘कर...
17/08/2022

IAS प्रेरणा आणि अनुभव
प्रशासनात कार्यरत असणाऱ्या २१ अधिकाऱ्यांच्या प्रेरक कथा
प्रतिभा विश्वास
पृष्ठसंख्या ३००
किंमत ₹३५०

‘करिअर’ हा शब्द सर्वपरिचित असला तरी करिअर म्हणजे नेमके काय हे अनेकदा कळलेले नसते. आज विविध क्षेत्रातील संधींचे भांडार खुले असताना त्यातील करिअर म्हणून नेमके कुठले क्षेत्र निवडावे याबाबत विद्यार्थी आणि पालक दोघेही संभ्रमात असतात. अनेकदा पुरेसे मार्गदर्शन नसल्याने करिअरबाबतचे निर्णय चुकतात व प्रगती अर्ध्यावर खुंटते.
सध्या प्रशासनात कार्यरत असणारे २१ अधिकारी यांनी आपले प्रशासकीय अनुभव ‘IAS प्रेरणा आणि अनुभव’ या पुस्तकात शब्दबद्ध केलेले आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवेचे महत्त्व स्वत:मध्येच फार उच्च स्तरावरचे आहे.दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC ( भारतीय प्रशासकीय सेवा ) च्या पूर्व परीक्षा देतात. बहुतेकांना या नागरी सेवा करण्याची इच्छा असते. बहुतेक सर्वांनाच IAS होण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून कोणताही अतिरिक्त टपालखर्च न देता केवळ ₹२८० मध्ये घरपोच मिळवा(सवलत मर्यादित कालावधीसाठी)

त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

बाहेर गावातील ज्या वाचकांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या नजिकच्या पुस्तकांच्या दुकानात मागणी करावी. अन्यथा आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ २८० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...

https://www.vijayprakashan.com/product/ias-प्रेरणा-आणि-अनुभव/

#प्रेरणादायी

दीपशिखा कालिदास शुभांगी भडभडेकिंमत ₹५५०आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून  केवळ ₹४०० मध्ये घरपोच मिळवा (सवलत म...
16/08/2022

दीपशिखा कालिदास
शुभांगी भडभडे
किंमत ₹५५०

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून केवळ ₹४०० मध्ये घरपोच मिळवा
(सवलत मर्यादित कालावधीसाठी)

कालिदास जागतिक कविकुलाचा गुरू म्हणूनच कवी कुलगुरू. त्याच्याबद्दल वैयक्तिक माहिती नसली तरी त्याच्या उपलब्ध सात रचना त्याच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतात. वैयक्तिक माहिती अभावी कालिदासाविषयी अनेकांनी अनेक दंतकथा रचून त्याला रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याने कालिदासाचे मूळ साहित्य वाचलेले नाही, पण कालिदासाबद्दल जिज्ञासा आहे त्याने ‘दीपशिखा कालिदास’ ही कादंबरी आवर्जून वाचावी..

त्वरित संपर्क
0712 - 2530539 (WhatsApp)
0712 - 3561783

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ ४०० मध्ये घरपोच मिळवावे.अथवा आमच्या बँक खात्यात ₹ ४०० जमा करून आपला पत्ता वर दिलेल्या WhatsApp क्रमांकावर कळविल्यास ते पोस्टाने पाठविण्यात येईल.बॅंक खात्याच्या तपशीलासाठी वरील क्रमांकावर संपर्क करावा.
त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...

https://www.vijayprakashan.com/product/दीपशिखा-कालिदास/

#कादंबरी

Address

Hanuman Galli , Sitabuldi
Nagpur
440012

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm

Telephone

+917122530539

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vijay Prakashan:

Share

Category


Other Publishers in Nagpur

Show All