Today Online

Today Online this is a news spreading platform for maharashtra chhatisgarh and madhyapradesh

23/01/2024
05/01/2024

16/12/2023

वैनगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड देव्हाडाच्या 24 कामगारांपुढे अखेर झुकले प्रशासन; परिवारासकट कामगार घेणार होते जलसमाधी

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

09/12/2023

गडचिरोलीत धान खरेदीमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप

सहाराश्री सुब्रत राय का मुंबई में निधन
14/11/2023

सहाराश्री सुब्रत राय का मुंबई में निधन

25/10/2023
22/09/2023

https://youtu.be/36v41zHC43g?si=svkcDU2SnyND71JY

𝔾𝕒𝕟𝕡𝕒𝕥𝕚 𝔹𝕒𝕡𝕡𝕒 𝕄𝕠𝕣𝕪𝕒
★彡 𝘿𝙚𝙫𝙖 𝙊 𝙅𝙖𝙞 𝘿𝙚𝙫𝙖 彡★

This Is Our First Sindhi Rocking Ganpati Bappa's Bhajan

Show your love and blessings by sharing this bhajan with your near and dear ones
❤️🙏❤️

★彡 𝘿𝙚𝙫𝙖 𝙊 𝙅𝙖𝙞 𝘿𝙚𝙫𝙖 彡★Singer - Neetu Kewalramani Lyricst - Arpita Sonwani Music Production - Arudhan BatraAudio Mixing & Mastering - 7 Notes Studi...

22/08/2023

भारत राष्ट्र समिती पक्षात हिंगणघाट विधानसभा मतदार संघातून 93आजी माजी सरपंच्यांचा प्रवेश....

29/07/2023

ऑगस्टमध्ये सणच सण! १४ दिवस बंद राहणार बँका; खोळंबा टाळण्यासाठी आधीच वाचा सुट्ट्यांची यादी

ऑगस्टमध्ये या तारखांना बँकांना सुट्ट्या असतील

६ ऑगस्ट २०२३- या दिवशी रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

८ ऑगस्ट २०२३- तेंडोंग ल्हो रम फाट्यामुळे गंगटोकमध्ये सुट्टी असेल.

१२ ऑगस्ट २०२३- या दिवशी, दुसरा शनिवार असल्यामुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

१३ ऑगस्ट २०२३- या दिवशी रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

१५ ऑगस्ट २०२३- स्वातंत्र्य दिनानिमित्त या दिवशी देशभरात बँका बंद राहतील.

१६ ऑगस्ट २०२३- पारशी नववर्षानिमित्त या दिवशी मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये बँका बंद राहतील.

१८ ऑगस्ट २०२३- श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त गुवाहाटीमध्ये या दिवशी बँका बंद राहतील.

२० ऑगस्ट २०२३- रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

२६ ऑगस्ट २०२३- या दिवशी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

२७ ऑगस्ट २०२३- रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

२८ ऑगस्ट २०२३- कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये या दिवशी ओणमनिमित्त बँका बंद राहतील.

२९ ऑगस्ट २०२३- तिरुओणममुळे कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.

३० ऑगस्ट २०२३- रक्षाबंधनानिमित्त जयपूर आणि शिमला येथे बँका या दिवशी बंद राहतील.

३१ ऑगस्ट २०२३ - या दिवशी डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुअनंतपुरममध्ये रक्षा बंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लबसोलमुळे बँकांना सुट्टी असेल.

05/07/2023

पिछले कई दिनों से कुछ लोगों द्वारा मेरे बारे मे जान-बुझ के फैलाई जा रही है गलत खबरे - सिराज शेख

https://youtu.be/qip2nqbHwdw
01/07/2023

https://youtu.be/qip2nqbHwdw

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात द बर्निंग ट्रॅव्हल 25 जणांचा कोळसा झाल्यांची प्माहिती रात्री 1.22 मिनिटाची घटना समृ.....

23/06/2023

*हिंगणघाट शहरात पोलिसाची आणि नागरिकांची फ्री स्टाईल.....*

साध्या कपड्यात येऊन खाक्याचा दम दाखविणे पोलिसास भोवले....

पोलिसांकडून घरच्या व्यक्तीला मारहाण होत असताना महिलांनी देखील पोलिसाला चोपले...

सीसीटिव्ही फुटेज मधे कैद झाला सर्व प्रकार....

-हिंगणघाट शहरात पोलिसाची आणि नागरिकाची फ्रीस्टाइल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून साध्या कपड्यात येऊन खाक्याचा दम दाखवीणे पोलिसास भोवले आहे.
शहरातील सिंधी कॉलनी येथे असलेल्या किराणा दुकानात काही व्यक्ती आपल्या परिवारासह दुचाकीने आले होते. मागूनच हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी देखील साध्या कपड्यात तेथे आले. ही दुचाकी कोणाची हे विचारत पोलीसात व दुचकी धारकाची हुज्जत सुरू झाली. यादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याकडून त्या दुचाकी धारकास मारहाण केल्या गेली. आपल्या घरच्या व्यक्तीस मारहाण होत आहे हे बघून महिला व त्यातीलच काही नातेवाईक देखील दुकानातून बाहेर आले व पोलीस कर्मचाऱ्यास मारू लागले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हिंगणघाट शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह यातून उपस्थित झाले आहे.

21/06/2023
*डॉ. आंबेडकर भवन पतन स्थळावरील कामाला अखेर एमटीडीसी कडून स्थगिती**ऍड. धर्मपाल मेश्राम मानले ना. नितीन गडकरी, उपमुख्यमंत्...
21/06/2023

*डॉ. आंबेडकर भवन पतन स्थळावरील कामाला अखेर एमटीडीसी कडून स्थगिती*

*ऍड. धर्मपाल मेश्राम मानले ना. नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार : समाज आंदोलकांचे केले अभिनंदन*

नागपूर. अंबाझरी तलावालगतचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडल्यानंतर येथे सुरु असलेले काम तात्काळ बंद करून कामाला स्थगिती देण्याचे आदेश मगाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला दिले होते, त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेतील समितीने केलेल्या शिफारसीनुसार एमटीडीसीने स्थितीचा दिलेला हा निर्णय आंबेडकरी समुदायाच्या भावनांचा सन्मान करणारा असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली.

डॉ. आंबेडकर भवनाच्या पतनाने दुखावलेल्या समाज भावनांचा आदर करून न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक स्तरावर भाजपा शहराध्यक्ष आमदार श्री. प्रवीण दटके, उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव श्री. संदीप जोशी यांचे आभार यानिमित्ताने ऍड. मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकातून मानले. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पतनाविरुद्ध समाज आंदोलन करणाऱ्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुद्धा त्यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही पूर्वसूचनेविना क्रीडा कंपनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडल्याचे प्रकरण भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढे आणले होते.
14 ऑक्टोबर 1956 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर नागपूर महानगरपालिकेने बाबासाहेबांचा जाहीर सत्कार केला होता. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 1976 साली त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंबाझरी तलावालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन निर्माण करण्यात आले. हे भवन आंबेडकरी चळवळीला गती देणारे महत्वाचे माध्यम होते. मात्र अशात हे भवन पाडणे हा आंबेडकरी समुदायासाठी मोठा आघात असल्याची भावना व्यक्त करीत त्यांनी समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. पुढे सातत्याने या मागणीसंदर्भात पाठपुरावा देखील ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्याकडून घेण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याची बाब उजागर करून पुढे भारतीय जनता पक्षाद्वारे वारंवार समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली होती. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या 'दखल' या पुस्तकात देखील या घटनेवर विशेष भर देण्यात आला. तसेच या पुस्तकाच्या माध्यमातून ना. श्री. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे सदर प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले

*आज २१ जून २०२३.**आंतरराष्ट्रीय योग दिवस.**आंतरराष्ट्रीय योग* दिनानिमित्त *२१ जून* हा दिवस *आयुष्य मंत्रालयाने* या कार्य...
21/06/2023

*आज २१ जून २०२३.*
*आंतरराष्ट्रीय योग दिवस.*

*आंतरराष्ट्रीय योग* दिनानिमित्त *२१ जून* हा दिवस *आयुष्य मंत्रालयाने* या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. *हर घर आंगन योग ही टॅगलाईन* निश्चित केली असून, *वसुधैव कुटुंबकम* करिता योग ही संकल्पना यावर्षी ठेवण्यात आली आहे...!!!

*आंतरराष्ट्रीय योग दिवस* हा दरवर्षी *२१ जून* रोजी *जगभरात* साजरा केला जातो. *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी* यांनी *सप्टेंबर २०१४* मध्ये झालेल्या *संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन* म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता, तो मान्य झाला...!!!

*संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा* दिला होता...!!!

भारताला सुमारे *५ हजार वर्षांची शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक* साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. *भारतीय धर्म* संस्कृतीमधील योग संकल्पनेची मांडणी *श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात* केलेली आहे...!!!

*२१ जून आंतरराष्ट्रीय योग* दिवसानिमित्त सर्वांना *उत्तम आरोग्य लाभो* हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!!!

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*बायचुंग भुतियाची अकादमी नागपुरात फुटबॉल चाचण्या आयोजित करणार*एनजोगो  समर्थित भाईचुंग भुतिया फुटबॉल स्कूल्स (BBFS) या आठ...
21/06/2023

*बायचुंग भुतियाची अकादमी नागपुरात फुटबॉल चाचण्या आयोजित करणार*

एनजोगो समर्थित भाईचुंग भुतिया फुटबॉल स्कूल्स (BBFS) या आठवड्याच्या शेवटी नागपुरात त्यांच्या निवासी अकादमींसाठी (फुटबॉल प्रशिक्षणासह बोर्डिंग शाळा) चाचण्या घेतील. U-23 च्या चाचण्या 24 जून रोजी आणि U-13, U-15 आणि U-17 च्या चाचण्या 25 जून 2023 रोजी भारतरत्न डॉ. बी.आर. आंबेडकर फुटबॉल स्टेडियम, नागपूर येथे होणार आहेत.

BBFS चे आपल्या नवीनतम उपक्रम - 100 चाचण्यांद्वारे देशभरातील फुटबॉल इच्छुकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. 100 शहरे. अमर्यादित स्वप्ने. तांत्रिक संघाने फुटबॉलच्या लोकप्रियतेवर आधारित चाचण्या घेण्यासाठी आणि BBFS निवासी अकादमीसाठी सर्वोत्तम युवा खेळाडूंची निवड करण्यासाठी 100+ भारतीय शहरांची निवड केली आहे.

भारताच्या फुटबॉल संघाचे सर्वाधिक काळ कर्णधार आणि BBFS चे सह-संस्थापक, बायचुंग भुतिया म्हणाले, “आम्ही प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचू इच्छितो आणि त्यांना आमचे प्रतिनिधित्व करू द्यायचे आहे. चाचण्यांद्वारे, प्रतिभावान फुटबॉलपटू शोधण्याचे आणि त्यांना शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी एक आदर्श मार्ग प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे.”

"हे फक्त सुरूवात आहे. जसजसे आमचे कार्य वाढत जाईल, तसतसे आम्ही सूचीमध्ये आणखी ठिकाणे जोडत राहू. अखेरीस, भारतातील प्रत्येक जिल्ह्याचा समावेश करण्याची योजना आहे,” किशोर तायड, एन्जोगो आणि बायचुंग भुतिया फुटबॉल स्कूलचे सह-संस्थापक आणि सीईओ म्हणाले.

BBFS ही भारतातील सर्वात मोठी फुटबॉल अकादमी आहे आणि तिच्या निवासी कार्यक्रमांतर्गत प्रतिभावान फुटबॉलपटूंसाठी INR 2 कोटींहून अधिक शिष्यवृत्ती आधीच प्रदान करते. शैक्षणिक, प्रशिक्षण, भोजन, निवास आणि स्पर्धात्मक प्रदर्शनाचा समावेश असलेल्या 100% पर्यंत शिष्यवृत्ती मिळविण्याच्या संधी आहेत.

दिल्ली, महाराष्ट्र, मेघालय, होसूर आणि केरळ या पाच शहरांमध्ये BBFS निवासी अकादमी कार्यरत आहेत. प्रादेशिक आणि राष्ट्रीय अशा दोन टप्प्यांत चाचण्या होतील. पहिल्या टप्प्यातील निवडीनंतर, निवडलेले फुटबॉलपटू अंतिम फेरीसाठी BBFS निवासी अकादमींपैकी एकात जातील.

BBFS ने एक मजबूत स्काउटिंग नेटवर्क विकसित केले आहे जेथे अनेक अकादमी खेळाडू भारतीय वयोगटातील संघ, इंडियन सुपर लीग, आय-लीग आणि संतोष ट्रॉफी संघांसाठी खेळले आहेत. गौरव बोरा (ईशान्य युनायटेड), रोहित कुमार (बेंगळुरू एफसी), आशिक कुरुनियान (भारतीय राष्ट्रीय संघ), आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय तारे BBFS मध्ये सुरू झाले आणि त्यांनी क्रमवारीत वाढ केली.

1 जानेवारी 2000 ते 2006 दरम्यान जन्मलेले खेळाडू U-23 चाचण्यांमध्ये भाग घेण्यास पात्र आहेत आणि 2006 ते 2013 दरम्यान जन्मलेले खेळाडू U-13, U-15 आणि U-17 साठी पात्र आहेत. चाचण्यांसाठी रिपोर्टिंग वेळ 8:30 AM IST आहे. फुटबॉलपटूंनी त्यांचे किट आणि वैध सरकारी ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे. सर्व उपस्थितांसाठी INR 100/- नोंदणी शुल्क लागू आहे.

तुमच्या फोनवर Enjogo अॅप डाउनलोड करा आणि नागपूर चाचण्यांसाठी ऑनलाइन नोंदणी करा. इच्छुक कोणत्याही प्रश्नांसाठी सिद्धार्थ रावत (+91 7574980867) यांच्याशी संपर्क साधू शकतात.

14/06/2023

नागपुर के जाफर नगर में भव्य मेले का आयोजन

13/06/2023

Advertisement

*भाजपा एन जी ओ आघाडी के माध्यम से पुर्व नागपुर के आम आदमी पार्टी के कार्यकर्ताओं का भाजपा में प्रवेश*भाजपा एन जी ओ आघड़ि ...
23/04/2023

*भाजपा एन जी ओ आघाडी के माध्यम से पुर्व नागपुर के आम आदमी पार्टी के कार्यकर्ताओं का भाजपा में प्रवेश*
भाजपा एन जी ओ आघड़ि द्वारा आम आदमी पार्टी के सैकड़ों कार्यकर्ताओ का भाजपा पूर्व नागपुर आमदार श्री कृषणा जी खोपडे के प्रमुख उपस्थिति में प्रवेश हुवा,इस अवसर पर नागपुर भाजपा महाराष्ट्र के प्रवक्ता श्री धर्मापल मेश्राम, सम्पर्क प्रमुख श्री प्रमोद पेंडके, भाजापा एन जी ओ आघाडी के अध्यक्ष नरेश जुम्मानी, मंडल महामंत्री रामभाऊ आम्बुलकर, पूर्व नागपुर भाजपा एन जी ओ आघाडी के अध्यक्ष अशोक बम्ब मध्य नागपुर की अध्यक्ष काकी गुर्जर जी,सेतराम सेलोकर, जेपी शर्मा, राजू वाघ, मनोज बंड , सुहास बिडकर, महेश ग्वालानी, अखील पवार,सूरज दुबे, राजेंद्र गोतमारे ,मनोज शर्मा, प्रवीण जुम्मानी आदि सदस्य उपस्थित थे इस अवसर प्रकाश जवादे के साथ सैकड़ो आप पार्टी के सदस्यों ने भाजपा में प्रवेश किया इस अवसर पर आमदार श्री कृष्णा जी खोपडे ने भाजपा का दुपटा पहनाकर स्वागत किया |
पार्टी मे प्रवेश करते समय प्रकाश जवादे ने कहा की आम आदमी पार्टी भ्रष्टाचार वाली पार्टी हो गयी हैं, ऐसी पार्टी मे काम करना दुशवर हो चला हैं, समाज, देश क़े लिए काम करना हैं तो भारतीय जनता पार्टी से अच्छा विकल्प हो ही नहीं सकता, माननीय प्रधानमंत्री नरेन्द्र भाई मोदी जी द्वारा संपूर्ण विश्व मे भारत को सन्मान दिलाया हैं, और आज भारत वैश्विक प्रगति मे अग्रेसर हैं, विकास की राजनीती को देखते हुए हमने शेकड़ो आम आदमी पार्टी क़े कार्यकर्त्ता क़े सात बीजेपी मे प्रवेश किया,
कार्यक्रम का संचालन महामंत्री राजेश वाघ ने किया, प्रस्ताविक सुहास बिडकर ने किया एवं आभार महामंत्री मनोज बंड ने मना.

*जल्द ही शुरू होने जा रहा है अस्पताल एव प्ले स्कूल*समर्पण सेवा समिति के माध्यम से अब पुर्व नागपुर में गरीब परिवार के बच्...
23/04/2023

*जल्द ही शुरू होने जा रहा है अस्पताल एव प्ले स्कूल*
समर्पण सेवा समिति के माध्यम से अब पुर्व नागपुर में गरीब परिवार के बच्चों के लिये एक प्ले स्कूल एव गरीब परिवार हेतु एक दवाखाने का शुभारंभ होने जा रहा है यह निर्णय समर्पण सेवा समिति की आम सभा मे हुवा यह जानकारी देते हुवे संस्था के सचिव नरेश जुम्मानी ने बताया कि डिप्टी सिग्नल में दवाखाने एव प्ले स्कूल का शुभारंभ जल्द ही संस्था द्वारा किया जायेगा वहां कम खर्च पर अधिक सुविधाजनक स्तिथी उपलब्ध हो इस हेतु संस्था का प्रतेयक सदस्य तथ पर है इस अवसर पर संस्था के अध्यक्ष माजी आमदार गिरीश व्यास ,नरेश जुम्मानी, सतीश जैन, रमेश जसोरे, ca नरेश जाकोटिया,दिनेश मोतियानी,रविंजन चौधरी, राजेश जिंदल, मदन मोहन पुरोहित,डॉ महेश तिवारी, मनोज तिवारी,रजनीश जैन मनोज अग्रवाल, अशोक वागवानी, महेन्द गुप्ता, संतोष गुप्ता, विनोद केसरवानी, विनोद गुप्ता, जितेश सोहंदानी, प्रवीण जुम्मानी,राकेश ग़ांधी,निर्मल गुरिया, ललित चेलानी,हितेश जोशी,अजय टकामोरे, राकेश बी अग्रवाल,प्रकाश शर्मा, शंकर अग्रवाल, उमेश भालोटिया, मोहन पटेल,दिनेश पटेल,अतुल देसाई, नरेंद्र कौशिक, किशोर पाटिल,संतोष गुप्ता ,नंदकिशोर अग्रवाल, विनोद, गुप्ता,जेठानन्द खण्डवानी आदि सदस्य उपस्थित थे सभी ने इस निर्णय का तालियों की गड़गड़ाहट से स्वागत किया ,मंच संचालन डॉ महेश तिवारी एव आभार प्रदर्शन, रविंजन चौधरी ने किया

Address

443 B Subhan Nagar Pardi Bhandara Road
Nagpur

Telephone

+919860665512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Today Online posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Today Online:

Videos

Share

Category