Lord Buddha Tv Official

Lord Buddha Tv Official Lord Buddha Tv is an Indian 24x7 Hindi and Marathi MainStream Ambedkarite and Buddhist Channel.

16/06/2024

मनुस्मृतीला पाठ्यपुस्तकात येऊ देणार नाही आणि बाबासाहेबांचे विचार पाठ्यपुस्तकातुन कमी होऊ देणार नाही

16/06/2024

LIVE नागपुर | 365 दिन पुष्पहार अर्पण संकल्प समारोह

16/06/2024

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशअध्य्क्ष आयु. नाना पटोले आज लॉर्ड बुद्धा टिवी वर ...

मनुस्मृतीला पाठ्यपुस्तकात येऊ देणार नाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पाठ्यपुस्तकातुन कमी होऊ देणार नाही - *नाना पटोले*

रविवार 16 जून 2024 सायं 7 वाजता

Watch Lord Buddha Tv
-----------------------------------------------
भारतातील सर्वच केबल नेटवर्क, एंड्राइड टिवी आणि सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर लॉर्ड बुद्धा टिवी उपलब्ध आहे
------------------------------------------------
Download Buddha Play App on Your Mobile Phone

06/06/2024

18 वीं लोकसभा गठन के बाद बहुजन समाज की राजनीति का अस्तित्व क्या ?

01/06/2024

आयु. आनंदराजजी आंबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - खाजामिया पटेल (नवी मुंबई)

24/05/2024

थेट प्रक्षेपण लॉर्ड बुद्धा टिवी वर ...

23/05/2024

पाली तत्वज्ञानाची उपयोगिता - प्रा. डॉ.रेखा जितेंद्र वानखडे

23/05/2024

भगवान बुद्धांचे तत्वज्ञान मानवाला संजीवनी - ऋतुजा आडोळे

23/05/2024

"धम्मपद " सुखी जीवनाचा दिपस्तंभ - प्रा. दिनकर तुरकाने

23/05/2024

वैशाख पौर्णिमेंचे महत्त्व व समाज - प्रवीण कांबळे

23/05/2024

नागपुर LIVE | बुद्ध पहाट

बुद्ध पौर्णिमाचा हार्दिक शुभेच्छा … 🙏🏻
22/05/2024

बुद्ध पौर्णिमाचा हार्दिक शुभेच्छा … 🙏🏻

19/05/2024

काँग्रेसचे प्रदेशअध्य्क्ष नाना पटोले यांचे जनतेला आव्हान

18/05/2024

विदेशात शिकणाऱ्यांच्या शिष्यवृत्तीत सुधारना आम्ही नक्की करु - देवेंद्र फडणवीस

18/05/2024

अयोध्ये प्रमाणे बुध्दगया येथे महाराष्ट्र शासन यात्री निवास उभे करणार - देवेंद्र फडणवीस

18/05/2024

झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे आणी 20 कोटी लोकांना पक्के घर नरेंद्र मोदी यांनी दिले - फडणवीस

18/05/2024

जगातील कुठलीही मोठी ताकद डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाला बदलू शकत नाही - देवेंद्र फडणवीस

17/05/2024

काँग्रेस द्वारा डॉ.बाबासाहब के संविधान को बदलने की चर्चा करना देश का दुर्भाग्य - धर्मपाल मेश्राम

16/05/2024

दक्षिण मुंबई से डॉ. बाबासाहब का बदला लेने के लिए भीमकन्या यामिनि यशवंत जाधव चुनावी मैदान में

"🎉 Thank you to our amazing community for helping us reach 50,000 subscribers on Lord Buddha TV YouTube! 🙏 Your support ...
14/05/2024

"🎉 Thank you to our amazing community for helping us reach 50,000 subscribers on Lord Buddha TV YouTube! 🙏 Your support fuels our mission to spread enlightenment and compassion to the world. Here's to the journey ahead! "

14/05/2024

मुंबई LIVE | संविधान बचाव ... देश बचाव (जाहिर सभा)

11/05/2024

मुंबई LIVE | भीमरत्न पुरस्कार सोहळा 2024 | Chembur Mumbai

10/05/2024

राष्ट्रीय संविधान सम्मेलन | लखनऊ, उत्तर प्रदेश | Lok Sabha 2024

08/05/2024

LIVE | जालन्यात हवा कुणाची ? | LORD BUDDHA TV

08/05/2024

05/05/2024

LIVE | संभाजी नगर लोकसभा कौन जीतेगा ?

04/05/2024

LIVE | सोलपुरात कुणाची हवा ?

नेते घडवणारं विद्यापीठ शांत झालं पॅंथर  गंगाधरजी गाडे साहेब, यांच्या जाण्याने समाजाची कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झ...
04/05/2024

नेते घडवणारं विद्यापीठ शांत झालं

पॅंथर गंगाधरजी गाडे साहेब, यांच्या जाण्याने समाजाची कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. साहेबांच्या आक्रमकते मुळेच येथील बहुजन, शोषित, वंचित पिढीत्यांची पाळं मूळ घट्ट होत गेली, बहरली, सुखाची फळ चाखायली. साहेबांनी केलेलं कार्य त्यांनी केलेला संघर्ष हा कोणीही नाकारू शकत नाही. विदर्भातून आलेल्या या पॅंथरणे आयुष्यभर समाजाला न्याय देण्याचं काम केलं. आपल्यातील नेतृत्व कौशल्याने समाजातील अनेक तरुणांना घडवले समाजातील अनेक नेते साहेबांच्या छत्रछायातच वाढले, मोठे झाले. समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर लढण्यासाठी हा पॅंथर सदैव पुढे असायचा. राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ उभारून आयुष्यभर या केलेल्या कार्यामुळे सदैव समाज मनात घर करून राहील.
आज सकाळी 4.30 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवार दिनांक 5 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच रविवारी 4 वा. अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच तथागत चरणी मंगल कामना .💐💐💐🙏

माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे दुःखद निधनआंबेडकर चळवळीतील ढाण्या वाघ, नामांतर प्रणेता, संघर्ष नायक, धगधगता ज्वालामुखी, भी...
04/05/2024

माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन

आंबेडकर चळवळीतील ढाण्या वाघ, नामांतर प्रणेता, संघर्ष नायक, धगधगता ज्वालामुखी, भीम योद्धा ... गंगाधर गाडे काळाच्या पडद्याआड

आपणास कळविताना अत्यंत दुःख होत आहे की पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष, नामांतर प्रणेते, आंबेडकर चळवळीतील आग्रगण्य नाव, चळवळीचे पितामह, माजी परिवहन मंत्री मा. गंगाधरजी गाडे साहेब यांचे दिनांक 04/05/2024 रोजी पहाटे 4.00 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील एशियन हॉस्पिटल या ठिकाणी शर्यतीचे उपचार चालू होते परंतु उपचारास प्रतिसाद न देता त्यांची प्राणज्योत दिनांक 04/05/2024 रोज शनिवार या दिवशी मावळली.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी प्रार्थना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली. असा नेता पुन्हा होणे नाही. अशा या दृढ नेत्यास माझा अखेरचा निळा सलाम... त्यांचा मृत्यदेह दर्शनासाठी पक्ष कार्यालय उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी दिनांक 05/05/2024 रोज रविवार या दिवशी दुपारी ठीक 12.00 ते 5.00 वाजता ठेवण्यात येणार आहे. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ठीक 5.00 वाजता नागसेन विद्यालय पीर बाजार उस्मानपुरा छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद या ठिकाणी करण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी .

Address

3rd Floor, Prathamesh Vihar, Medical College Rd, Great Nag Road, Samrat Ashok Square, Untkhana
Nagpur
440009

Telephone

+919850677776

Website

https://play.google.com/store/apps/details?id=com.amigofx.buddhaplay

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lord Buddha Tv Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lord Buddha Tv Official:

Videos

Share

Category


Other TV Channels in Nagpur

Show All