Rachna Arts and Creations

Rachna Arts and Creations Creativity @ Infinity

Women of Impact 2024 - Celebrating Women's Impact & InfluenceOur Awardee in Media Sector is Senior Editor of CNBC - Awaa...
28/10/2024

Women of Impact 2024 - Celebrating Women's Impact & Influence
Our Awardee in Media Sector is Senior Editor of CNBC - Awaaaz. She has wide experience of working in Media and has Anchored many Union Budget Events.

She is Expert in Story Telling, Breaking News, Reports, Market Watch and other aspects of this Media.

Through her Hard Work and Consistency she has climed the ladder of Success to be at the position of Senior Editor at renowned News Channel - CNBC Awaaz.

Women of Impact 2024 - Celebrating Womenhood.
hashtag hashtag hashtag hashtag

Harshada Sawant

  Today while working on my Laptop, Youtube highlighted my this interview to watch :) My first ever interview and that t...
28/08/2024



Today while working on my Laptop, Youtube highlighted my this interview to watch :)

My first ever interview and that too on National Television of Zee24Taas was a quite surprise for me.

No prior questions given neither any takes ...But was a Best Experience.




Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.For more info log on to www.24taas.comLike us on https://www.f...

Delighted to Share Ms. Aditi Tatkare, Women & Child Development Minister of Maharashtra has confirmed her presence as Ch...
05/08/2024

Delighted to Share Ms. Aditi Tatkare, Women & Child Development Minister of Maharashtra has confirmed her presence as Chief Guest for Women Of Impact - Maharashtra Event.

Women plays an integral part in our society and celebrating Womanhood and their Achievements is the purpose of this Event.

Exceptional women along various sectors with a strong Impact in Society will be Honored and Celebrated.

Note - A part of the revenue generated from this event will be donated to NGO'S working for Women Welfare in Maharashtra.

Event - Women Of Impact
Date - 4th September 2024
Time - 5 pm onwards
Venue - Welingkar Institute, Matunga, Mumbai.

Connect with us for Associations.

Contact - 9930026020
Email - [email protected]

*आनंदाच्या डोही आनंद तरंग*तुमच्या एखाद्या कृतिमुळे किव्हा कामामुळे तुमच्या बरोबर समोरच्याच्या चेहवऱ्यावरचा आनंद आणि समाध...
25/06/2024

*आनंदाच्या डोही आनंद तरंग*

तुमच्या एखाद्या कृतिमुळे किव्हा कामामुळे तुमच्या बरोबर समोरच्याच्या चेहवऱ्यावरचा आनंद आणि समाधान दिसले की स्वतःला किती आनंद होतो ना, तसंच काहीस माझ्या नुकताच झालेल्या कार्यक्रमामूळे माझ्या बरोबर घडले ...

तसे गेली १२ वर्षे आम्ही अनेक कार्यक्रम आयोजित केले होते, ज्यात शेकडो लोक सहभाग होत होते, पण ते सर्व कार्यक्रम उद्योजकांसाठी आणि त्यांच्या उद्योगवाढीसाठी होत होते. पण हा कार्यक्रम वेगळा होता, तसा फॅशन इंडस्ट्री शी माझा लांब लांब पर्यंत काही संबंध नाही, तरी देखील असे काही वेगळे करून बघूया म्हणून ORRA सारख्या एका मोठ्या ब्रँड सोबत काम करण्याचे ठरविले आणि अवघ्या ८-१० दिवसात कार्यक्रमाची लगबग सुरु झाली. मनात धाकधूक, काय होईल - कसं होईल याची, पण जर तुम्ही ठरवलं तर कुठून ना कुठून तुम्हाला मदत यायला सुरु होते आणि कामं मार्गी लागत. तसेच काहीसे झाले, नाही तर असा कार्यक्रम करायचा म्हंटला तर किमान २-३ महिने अगोदर तयारी करावी लागते, पण इथे ORRA च्या टीमचा मला चांगलाच पाठिंबा होता, त्यांच्यामूळे आणि माझ्या काही मित्रमंडळीमुळे हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडणे शक्य झाले .

तर कार्यक्रम सुरु झाला आणि सर्व मान्यवर मंडळी आणि पाहुणे कार्यक्रमाला येऊ लागली, तिथे उपस्थित असलेल्या ९९% लोकांसाठी रॅम्प वॉक किंवा फॅशन वॉक नवीन होते, ते देखील खरे हिऱ्यांचे दागिने घालून छान रॅम्प वॉक करायचे होते, असं त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडणार होतं. सर्वांच्या मनात धाक धुकं होती, पण उपस्थित असलेल्या अनेकांनी आनंदाने सहभाग घेतला, त्यांना माझी मैत्रीण आणि कार्यक्रमाची guest ऑफ honor करुणा संखे हिने रॅम्प वर कसे चालायचे, कशा रीतीने पोसेस द्यायच्या, नजर कशी ठेवायची ह्याचे थोडक्यात प्रात्यक्षित दाखवले आणि तिला बघून एका पाठोपाठ एक गेस्ट रॅम्प वॉक करू लागले. तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद आणि चालतानाचा उत्साह बघून मला खूप खूप आनंद होत होता. 'फॅशन का हे ये जलवा' या गाण्यावर ८- १० वर्षाच्या मुलाने ते 76 वर्षांच्या अशोक दुगाडे सर आणि त्यांच्या पत्नीने हातात हात घालून नाचत सुंदर रॅम्प वॉक केला.कार्यक्रमामध्ये विविध वयाच्या महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला होता, या कार्यक्रमात कोणत्याच वयाचे, दिसण्याचे बंधन नव्हते, होता फक्त आनंद आणि प्रत्येकासाठी आयुष्यात एक सुंदर आठवण. प्रत्येक व्यक्तीला आपण देखील अशी फॅशन करू - रॅम्प वॉक करू असे आतून वाटत असते पण अनेकदा मनात असलेल्या भीतीमुळे आपण घाबरतो, संकोच करतो, पण इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी त्यावर मात केली आणि रॅम्प वॉक चा आनंद घेतला.

रॅम्प वॉक सोबतच सर्वांसाठी नेल आर्ट, टॅटू मेकिंग, कँडल मेकिंग असे विविध उपक्रमांचा ही सहभाग होता त्याचाही आनंद अनेकांनी घेतला.

माझा हा कार्यक्रम निव्वळ आनंदासाठी होता. *रचना आर्ट्स अँड क्रीएशन्स* चा हा उपक्रम कसा वाटला हे सर्वांनीच नक्की कमेंट्स मध्ये सांगा.

रचना लचके बागवे
*रचना आर्ट्स अँड क्रीएशन्स*
9930026020

On the Special Day of World Book Day, i.e. 23rd April 2024, i am Happy to share with you all my 4th Book Saptrang Udyoja...
23/04/2024

On the Special Day of World Book Day, i.e. 23rd April 2024, i am Happy to share with you all my 4th Book Saptrang Udyojakteche - Part 2 book which was launched on 20th April 2024 at 365 Days @ 365 Stories event.

This book includes stories of 7 Entrepreneurs and every Entrepreneur has assigned a color according to their Work and Personality.

These 7 Entrepreneurs are:
1. Dr. Sharayu Sawant
2. Dr. Sarjerao Sawant
3. Mr. Manoj Dumbre
4. Mrs. Shashikala Watve
5. Mr. Bipin Pote
6. Mrs. Yojana Gharat
7. Mr. Santosh Vasant Kamerkar

Special Thanks to Mr. Pradip Manjarekar for Cover Designing and Book Concept.

And Thanks to Amit Bagwe for Proof Reading and Editing.

And our Printer Friend Sunil Mahadik 😊

To Order this Book, Contact : 9930026020

My definition of "Networking" is "Connecting" With People from "Heart to Heart"What is Your Definition of Networking ? 😊...
05/09/2023

My definition of "Networking" is "Connecting" With People from "Heart to Heart"

What is Your Definition of Networking ? 😊

Happy Independence Day 🇮🇳On this Special Occasion We Have A Special Guest With Us Brigadier Hemant Mahajan Sir Who Share...
15/08/2023

Happy Independence Day 🇮🇳

On this Special Occasion We Have A Special Guest With Us Brigadier Hemant Mahajan Sir Who Shares With Us About Importance Of National Security And Career As A Soldier.

Brig Hemant Mahajan YSM (Retd) is M Sc, M Phil in Defence Studies. He joined IMA Dehradun in July 1973 and passed out as a Commissioned Officer on 15 June 1975. He was commissioned into 7 MARATHA LIGHT INFANTRY. He has served extensively in Counter Insurgency Operations in Insurgency and Terrorist prone areas of Jammu & Kashmir, Punjab and North East and has taken part in all important operations undertaken by the Army since 1975.

https://youtu.be/kAR1tEnx8J8


365 Days @ 365 Stories

देशाच्या सुरक्षेसाठी सैनिकांचे महत्त्व I Brig. Hemant Mahajan I Inspirational videos IDo Subscribe our channel to listen to these amazing stories daily.365Da...

When you know your work 100% You can Convey It 1000% 😊On a Mission of 365 Days @ 365 Stories
12/08/2023

When you know your work 100%
You can Convey It 1000% 😊

On a Mission of 365 Days @ 365 Stories

अर्थसंकेत प्रस्तुत 'महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह'शनिवार - ८ जुलै २०२३वेळ - संध्याकाळी ५.०० ते रात्री ८.००स्थळ - वे...
06/07/2023

अर्थसंकेत प्रस्तुत 'महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह'

शनिवार - ८ जुलै २०२३

वेळ - संध्याकाळी ५.०० ते रात्री ८.००

स्थळ - वेलिंगकर्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, माटुंगा पूर्व, मुंबई

*प्रमुख पाहुणे

*१. श्री. रॉबिन बॅनर्जी - माजी चेअरमन CII

*२. श्री. प्रदीप लोखंडे - संस्थपाक रूरल रिलेशन्स

*३. डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी - Vice Chancellor NICMAR University

*४. डॉ. फरझान घडयाली - वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट

*५. श्री. मनोज डुंबरे - व्यवस्थापकीय संचालक आर के बाजार

*६. श्री. आत्माराम परब - व्यवस्थापकीय संचालक ईशा टूर्स

७. श्री. अजय ठाकूर - व्यवस्थापकीय संचालक बी एस ई एस एम ई

महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह हा कार्यक्रम एक राज्य म्हणून महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासावर चर्चा करण्यासाठी अर्थसंकेत तर्फे आयोजित करण्यात आला आहे.

IT आणि उत्पादनापासून ते कृषी आणि पर्यटनापर्यंतच्या उद्योगांच्या दोलायमान मिश्रणासह, महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे. या यशात योगदान देणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकणे, जसे की सरकारी उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि गुंतवणुकीच्या संधी यावर प्रकाश टाकणे हा या परिषदेचा उद्देश आहे.

सहभागी आकर्षक पॅनेल चर्चा, उद्योग तज्ञांकडून माहितीपूर्ण सादरीकरणे आणि प्रभावशाली डिसिजन मेकर्ससोबत नेटवर्किंग संधी.

हा कॉनक्लेव्ह पुढील सहयोग आणि भविष्यातील वाढीच्या पुढाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत भारताच्या अर्थव्यवस्थेतील पॉवरहाऊस बनण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास साजरा करत आहे.

तसेच अर्थसंकेत एक्सलेन्स पुरस्कार व अर्थसंकेत अचिव्हर्स पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

Limited Seats

Whatsapp Your Name, Business Name for Free Registration

Contact – http://Wa.me/+918082349822

Contact- 8082349822

Website - http://arthsanket.in/







Met this Wonderful Personality and had Great discussion with Mr. Robin Banerjee today.He is Vice Chairman of Confederati...
27/06/2023

Met this Wonderful Personality and had Great discussion with Mr. Robin Banerjee today.

He is Vice Chairman of Confederation of Indian Industry, Maharashtra. He served in several multinational global corporations in senior leadership positions, including Hindustan Unilever (as General Manager), ArcelorMittal Germany (as Managing Director), Thomas Cook (Executive Director), Essar Steel (Executive Director) and Suzlon Energy (Gr CFO and member of the global Boards).

He has also authored two bestselling business non-fiction books: - Who Cheats and How (published in 2015) available in English, Hindi and Marathi languages - Who Blunders and How (published in 2019) Robin is a much sought-after key-note speaker.

I gifted him my Book and brief him stories of these 7 Entrepreneurs.

पहिल्या पावसातील मायेचा ओलावा मी परवा सकाळी पहिल्या पावसात भिजायला गेली असताना, मला वाटेत ह्या आजी भेटल्या, तसे मी त्यां...
26/06/2023

पहिल्या पावसातील मायेचा ओलावा

मी परवा सकाळी पहिल्या पावसात भिजायला गेली असताना, मला वाटेत ह्या आजी भेटल्या, तसे मी त्यांना इतर वेळेस देखील पहात असते. त्या रोज सकाळी ६ वाजता चिंचपोकळी जवळील एका फुटपाथवर त्यांचं नाश्त्याचं दुकान लावतात, त्यात त्यांच्याकडे पोहे, उपमा आणि गोड़ शिरा असतो. मला वाटलं आज इतका पाऊस आहे, तर त्या कदाचित तिथे बसल्या नसतील, पण त्या चक्क रेनकोट घालून मस्तपैकी त्यांचं काम करत होत्या. त्यांचं साधारण वय किमान ७५ ते ८० असेल. खरं सांगायचं तर त्या माउलीला बघून मी सुखावले. मी थोडं पुढे जाऊन बागेत फेरफटका मारून आले ...पहिल्या पावसाचा आनंद घेऊन पुन्हा त्यांच्याकडे आले आणि गोड़ शिरा घेतला.

त्यांनी मला भिजताना पहिले आणि त्यांच्यातील एका आईचं मन लगेच बोललं, “ अग पोरी, छत्री आणायची ना, इतका पाऊस पडतोय, कशाला भिजतेस पावसात ?” बघ म्हणून मी रेनकोट घालून आली आहे.” मला त्यांची कळजी कळत होती, पण मी हसत उत्तर दिले....थोडं पावसात भिजायचे होते, म्हणून नाही आणली छत्री. त्या नंतर आमच्या थोड्या गप्पा झाल्या .... मी हल्ली रोजच मुलाखती घेत असल्यामुळे कदाचित, मला लोकांना प्रश्न विचारायची आणि माहिती घायची सवय झाली आहे. मी त्यांना विचारलं कुठे राहता तुम्ही ? त्या तिकडच्याच एका इमारतीत भाड्याने राहत होत्या .... त्यांचं स्वतःच घर redevelopment ला गेलं आहे आणि अगदी त्याच्या समोरचं त्या गेली अनेक वर्ष तिथे हा नाष्टा सकाळी विकत आहेत. Builder त्यांचे भाड्याचे पैसे देत नाही आणि दुसरीकडे भाड्याचे एकत्र लाखो रुपये द्यावे लागत आहेत. त्या मला विचारत होत्या ... “कुठून आणायचे इतके पैसे ? एकत्र द्यायला ?” त्या वर मी म्हणाले खरं तर बिल्डर ने त्यांच्या भाड्याचे पैसे द्यायला हवेत, पण त्या पुढे माझ्याकडे देखील काही उत्तर न्हवते. त्यांच्या त्या प्रश्नावर त्या म्हणालय .... बंद केलय बिल्डर ने पैसे देणं आणि घर पुन्हा कधी देईल ते देखील माहित नाही, ह्या बाजूची चाळ देखील त्याला घ्यायची आहे आणि मग त्याकरीत तो थांबला आहे. दर महिन्याचा खर्च काय कमी असतो का ? काय करायचे ? असे त्या हसत हसत म्हणाल्या ?

त्यांना काम करण्यापलीकडे काही उपाय न्हवता. परिस्थितीशी लढणं आणि ती स्वीकारणं हा एकच पर्याय आहे. त्या हसतमुख त्यांचं काम नियमित सर्व ऋतू मध्ये करत आहेत. कोणत्याही प्रकारचे कारण द्यायला त्यांना चालणार नाही. रोज सकाळी उठून शिरा, उपमा आणि पोहे बनवून गरम डब्यात घेऊन विकणं हे त्यांचं काम आहे. त्यांचे मायेचे दोन शब्द त्या गोड़ शिऱ्यापेक्षा जास्त गोड़ होते.

तसेच थोडी पुढे घरी येत असताना, आमचे रोजचे भाजीवाले काका दिसले, ते तर मला बघून नुसते ओरडूच लागले, म्हणे “कार्टीला नुसतं पावसात भिजायला हवं” आणि बरच काही .... तस ते म्हणतात मी त्यांची मुलगी आहे म्हणून... एकदा माझ्याच आईला सांगत होते कि “हि माझी लेक आहे” ... आई फक्त हसत होती.

वाटेत आपण आपसूकच अनेक नाती निर्माण करत असतो, खरं तर ती रक्ताची नसतात ....पण त्यात मायेचा ओलावा असतो.

-सौं रचना लचके बागवे

*ग्रामीण भागातील हजारो उद्योजक निर्माण करणारा प्रशिक्षक श्री शिवाजीराव पवार I Inspiration videos I*https://www.youtube.c...
31/05/2023

*ग्रामीण भागातील हजारो उद्योजक निर्माण करणारा प्रशिक्षक श्री शिवाजीराव पवार I Inspiration videos I*

https://www.youtube.com/watch?v=0YQAm2GgDmk

*Contact : 9822245292*

There is a village in Maharashtra where *44 young men in the age group of 18 to 35 committed su***de* for various reasons in the span of 60 days. *But, here is a person who trains people to become entrepreneur. His training’s has helped them to grow personally and professionally*. Has conducted thousands of Entrepreneurship Development Programs.

*Meet Mr. Shivajirao Pawar from Solapur who is working hard to bring positivity and encourage people for Entrepreneurship*.

*Do Subscribe our channel to listen to these amazing stories daily*.

365Days@365Stories

*Encourage and Support Entrepreneurs*

महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे *२०२३ मध्ये ६० दिवसांच्या कालावधीत १८ ते ३५ वयोगटातील ४४ तरुणांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केल्या* आहेत. पण, *एक व्यक्ती आहे जी लोकांना उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण देते*. त्यांच्या प्रशिक्षणामुळे त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ होण्यास मदत झाली आहे. हजारो उद्योजकता विकास कार्यक्रम त्यांनी आयोजित केले आहेत. *७०,००० हुन अधिक लोकांना त्यांनी उद्योजकता मार्गदर्शन केले आहे*.

*सोलापूर येथील श्री शिवाजीराव पवार यांना भेटा* जे सकारात्मकता आणण्यासाठी आणि लोकांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत.

*रोज अशीच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा*.

*उद्योजकांना पाठिंबा द्या - प्रोत्साहन द्या*

ग्रामीण भागातील हजारो उद्योजक निर्माण करणारा प्रशिक्षक श्री शिवाजीराव पवार I Inspiration videos IContact : 9822245292Do Subscribe our channel to listen to th...

*गाड्या धुणारा संत्या ते करोडपती लेखक - उद्योजक - ट्रेनर डॉ संतोष कामेरकर I Business Inspiration videos I*https://www.yo...
30/05/2023

*गाड्या धुणारा संत्या ते करोडपती लेखक - उद्योजक - ट्रेनर डॉ संतोष कामेरकर I Business Inspiration videos I*

https://www.youtube.com/watch?v=RJMiX21FKtI

*Contact : 7303445454*

*A boy whose childhood circumstances made him work for money, started with a small work of Washing Cars, today he is Owner of Resort, Director on a Bank, Wrote 15 Books and conducts Life and Business training*.

Listen how life thought him to grow and Books helped him do that.

*Dr. Santosh Kamerkar is a true Inspiration to lakhs of people*.

Your circumstances or background does not matter if you are determined to grow.

*Do Subscribe our channel to listen to these amazing stories daily*.

365Days@365Stories

*Encourage and Support Entrepreneurs*

*एक मुलगा ज्याच्या बालपणातील परिस्थितीमुळे त्याला पैशासाठी काम करायला लागले, त्याने गाड्या धुण्याच्या कामापासून सुरुवात केली. आज तो रिसॉर्टचा मालक आहे, बँकेचा संचालक आहे, १५ पुस्तके लिहिली आहे आणि ;लाईफ आणि बिझनेस प्रशिक्षण घेतो*.

जीवनाने त्याला कसे वाढावे ते शिकवले ते ऐका आणि पुस्तकांनी त्याला ते करण्यास मदत केली.

*डॉ. संतोष कामेरकर हे लाखो लोकांचे खरे प्रेरणास्थान आहेत*.

*तुमचा विकास करण्याचा, तुमचा निश्चय असेल तर, तुमची परिस्थिती किंवा पार्श्वभूमी याचा काही फरक पडत नाही*.

*रोज अशीच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा*.

*उद्योजकांना पाठिंबा द्या - प्रोत्साहन द्या*

गाड्या धुणारा संत्या ते करोडपती लेखक उद्योजक ट्रेनर डॉ संतोष कामेरकर I Business Inspiration videos IContact : 7303445454Do Subscribe our channel to listen to...

Stand Up - Stand Tall,There are people who wants you to fall,But your determination matters - that all,Stand Up - Stand ...
22/05/2023

Stand Up - Stand Tall,
There are people who wants you to fall,
But your determination matters - that all,
Stand Up - Stand Tall

There will be days when you will feel like quiting,
Do not let that thought conquer your mind,
Persistence will make you survive,
Until you bounce back and thrive

Stand Up - Stand Tall,
Because you are someone's Idol,
Have Belief in yourself,
Stand Up - Stand Tall

There will be days when you will rejoice
And will thank yourself for all those choice
You will again have the Power
Its only that your mind you need to Inspire

- Rachna 😊

*४० वर्षांच्या योग सरावातून साधला आयुष्याचा समतोल - डॉ. अमिता भुसारी I Business Inspiration videos I*https://www.youtube...
05/05/2023

*४० वर्षांच्या योग सरावातून साधला आयुष्याचा समतोल - डॉ. अमिता भुसारी I Business Inspiration videos I*

https://www.youtube.com/watch?v=i3HSKZpt6LI

On the occasion of Buddha Pournima, lets listen to inspiring story of Dr. Amita Bhusari who has been practicing yoga since last 40 years. *The common essence of both Yoga and Buddhism is the attainment of enlightenment through discipline*. Know the impact of yoga our on life.

*Contact - 9821890693*

*Do Like & Subscribe my channel to listen to Daily One such Inspiring Story🙂

Support - Encourage Entrepreneurs

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने, गेल्या ४० वर्षांपासून योगासन करणाऱ्या डॉ. अमिता भुसारी यांची प्रेरणादायी कथा ऐकूया. *योग आणि बौद्ध दोन्हीचे समान सार म्हणजे शिस्तीद्वारे आत्मज्ञान प्राप्त करणे*. आपल्या जीवनावर योगाचा प्रभाव जाणून घ्या.

रोज अशीच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा*.

उद्योजकांना पाठिंबा द्या - प्रोत्साहन द्या

४० वर्षांच्या योग सरावातून साधला आयुष्याचा समतोल - सौ अमिता भुसारी I Business Inspiration videos IContact - 9821890693रोज अशीच प्रेरणादायी कथा ऐ.....

मातृत्वाने उद्योजकतेचे बीज रोवले - सौ प्राजक्ता मेस्त्री I GoOrg I Business Inspiration videos Ihttps://youtu.be/RdUPYyp...
03/05/2023

मातृत्वाने उद्योजकतेचे बीज रोवले - सौ प्राजक्ता मेस्त्री I GoOrg I Business Inspiration videos I

https://youtu.be/RdUPYypvpyA

असे म्हणतात की मातृत्व स्त्रीची शक्ती वाढवते. ती अधिक काळजी घेणारी आणि अधिक धैर्यवान बनते. सौ. प्राजक्ता मेस्त्री यांना भेटा, जिच्या मातृत्वाने तिला उद्योजक बनवले. *मुलासाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम दर्जाची उत्पादने प्रदान करण्यासाठी ज्याचे त्वचेवर आणि शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, या तरुण आईने तिची कंपनी “GoOrg” सुरू केली*. तिची सुदर गोष्ट नक्की ऐका.

Contact - 9820936829

रोज अशीच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा.

उद्योजकांना पाठिंबा द्या - प्रोत्साहन द्या

They say that motherhood enhances a woman’s power. She becomes more caring yet more courageous. Meet Mrs. Prajakta Mestry whose motherhood made her an Entrepreneur. In Order to provide best quality products for child and herself which would not have any side effects on skin and body. This young mother started her company “ GoOrg “. Listen to her interesting story.

Do Like & Subscribe my channel to listen to Daily One such Inspiring Story :)

Support - Encourage Entrepreneurs

मातृत्वाने उद्योजकतेचे बीज रोवले - सौ प्राजक्ता मेस्त्री I Go Org I Business Inspiration videos IContact - 9820936829रोज अशीच प्रेरणादायी कथा ऐकण्या.....

28/04/2023

एक व्यक्ती त्याच्या ऑफीसला जात असताना दररोज...एका सिग्नल जवळ आला की तिकडच्या एका लहान मुलाला काही खाऊ आणि काही पैसे द्यायचा. तेव्हा, पैसे मिळाले की तो लहान मुलगा आकाशाकडे पाहून काही तरी बोलत असे. असे साधारण रोजच चालत असे.

त्या माणसाला नेहमी प्रश्न पडे कि, मी ह्याला पैसे दिले की हा वरती आकाशात पाहून काय बोलत असतो. असं रोजच होत असल्यामुळे एक दिवस त्या व्यक्तीला रहावेना आणि तो गाडीतून उतरून त्या मुलाला विचारतो. ..

" काय रे पोरा मी तुला रोज पैसे देतो आणि तू आकाशात बघून देवाचे आभार मानतोस ? "

तेव्हा तो मुलगा म्हणाला, " साहेब... तुम्ही मला पैसे दिले की मी आकाशाकडे बघून देवाकडे प्रार्थना करतो की... हा जो सद्गृहस्थ आहे जो मला नेहमी मदत करतो त्याचं नेहमी भले कर .. आणि त्याच्या आयुष्यात कधीच कोणती कमतरता नसुदेत "

त्याचे असे उत्तर ऐकून तो माणूस चकाकतो. अरे,आपण काय वेगळाच विचार करत होतो ईतके दिवस.

मग तो सद्गृहस्थ त्या लहान मुलाला अजून खाऊ देतो, नमस्कार करतो आणि तिथुन निघतो.

मित्रांनो आपण या छोट्याशा गोष्टीतून हे शिकतो की आपण आपल्या मनामध्ये दुसऱ्या व्यक्तीबद्दल अगोदरच समज गैरसमज करून ठेवतो. .. आणि ते बरोबरच असतील याची खात्री नाही. तेव्हा मोकळेपणाने जगा आणि गैरसमज करून कोणत्याही नात्याचे नुकसान करू नका.

- सौ रचना लचके बागवे

उत्कृष्ट कथा, चारोळ्या तसेच एक मिनिट प्रेझेंटेशन्स व सोशिअल मिडिया कन्टेन्टच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय योग्य शब्दांचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संपर्क करा -८०८२३४९८२२

https://youtu.be/GSAXBhniiu8 Created record of 100 Insurance Policies a Year for consecutive 7 years. Rashmi Shinde owne...
27/04/2023

https://youtu.be/GSAXBhniiu8

Created record of 100 Insurance Policies a Year for consecutive 7 years. Rashmi Shinde owner of Smart Investments had a roller coaster life and learned through it and faced many personal challenges and overcame them. She works for financial literacy specially for women. listen to her inspiring stories which would definitely aspire you. Contact - 9152083355 सलग ७ वर्ष १०० INSURANCE POLICY करण्याचा विक्रम ! - रश्मी शिंदे अतिश खडतर परिस्थितीतून मार्ग काढत स्वतःचा नवा मार्ग शोधणारी आणि स्वतः अर्थसाक्षर होऊन इतर लोकांना आर्थिक साक्षर करणारी उद्योजिका म्हणजे - रश्मी शिंदे मॅडम. आयुष्यात कितीही अडथळे आले तरी त्यांना खंबीरपणे सामोरेजात पुन्हा नव्याने उभे राहणे हे आपल्याला रश्मी शिंदे मॅडम शिकवतात. त्यांची हि प्रेरणादायी कथा नक्कीच आयकन्या जोगी आहे. रोज अशीच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सुब्स्क्राईब करा. उयडोजकांना पाठिंबा द्या - प्रोत्साहन द्या

सलग ७ वर्ष १०० INSURANCE POLICY करण्याचा विक्रम I Rashmi Shinde - Smart Investments ICreated record of 100 Insurance Policies a Year for consecutive 7 years....

Address

37, Doctor House, Bazar Gate, Fort
Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rachna Arts and Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rachna Arts and Creations:

Videos

Share