मराठी माणसांमध्ये आर्थिक साक्षरता पसरविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न !
Address
N M Joshi Marg
Mumbai
400027
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Arthsanket posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Business
Send a message to Arthsanket:
Shortcuts
Category
Our Story
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र - अर्थसंकेत [Online] अर्थसंकेत संस्थापक व संपादक : डॉ. अमित बागवे [पी एच डी (HC), एम कॉम, एम.ए. मराठी, एम.ए. संस्कृत] सौ. रचना बागवे [बी एम एस] सह संस्थापक अर्थसंकेत मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसायविषयक ONLINE वर्तमानपत्र आहे. मराठी माणसामध्ये आर्थिक साक्षरतेचा प्रसार व्हावा व मराठी माणसाची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने अर्थसंकेत हे वर्तमानपत्र सुरु करण्यात आले आहे. या वर्तमानपत्राद्वारे आम्ही अधिकाधिक मराठी भाषिक माणसांना आर्थिक साक्षर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्या हे वर्तमानपत्र ऑनलाईन [e mail and website] उपलब्ध असून जवळपास ५० लाख लोकांपर्यंत पोहोचत आहे. - “अर्थ साक्षर पुरस्कार – प्रवास प्रेरणेचा” पुरस्कार सोहळा २०१३, २०१४ व २०१५… ७ वर्षे पुर्ण - “अर्थवेध – आर्थिक स्वराज्याची मुहूर्तमेढ” आर्थिक साक्षरता कार्यक्रम मुंबई, ठाणे, सांगली, नागपूर तसेच महाराष्ट्र पोलिसांसाठी - "भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे" शेअर मार्केटवर पुस्तक - “ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे” शेअर मार्केटवर डी व्ही डी - "मराठी उद्योजकांची दिवाळी पहाट" कार्यक्रमाची सुरुवात - ६ वर्षे पुर्ण - विविध बिझनेस क्लब्जचा सत्कार - नव उद्योजक पुरस्कार सोहळा ५ वर्षे पुर्ण - आर्थिक क्षेत्रातील विविध रोजगार व स्वयंरोजगार संधी या विषयावर कार्यशाळा - “अर्थसंकेत मोबाईल ऐप” Google Play Store मध्ये उपलब्ध - उद्योजकांसाठी सवलतीच्या दरात विविध प्रशिक्षण वर्ग - गुंतवणूक व्यवस्थापन मार्गदर्शन - विविध आर्थिक आणि व्यावसायिक पुस्तके विक्री - कर विषयक सल्ला आणि मार्गदर्शन - लघु व मध्यम उद्योजकांसाठी विविध मार्गदर्शन कार्यशाळा - विविध आर्थिक आणि व्यावसायिक सी डी आणि डी व्ही डी विक्री - शेअर मार्केट विविध प्रशिक्षण वर्ग - DEMAT ACCOUNT - ARTHSANKET TV YOUTUBE CHANNEL - विविध आर्थिक व व्यावसायिक विषयांवर मोफत मार्गदर्शन - मराठी उद्योजकांसाठी सवलतीच्या दरात जाहिरात सेवा - START UP या विषयावर दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर संपादक डॉ. अमित बागवे यांची मुलाखत - मुद्रा योजनेवर आकाशवाणीवर डॉ. अमित बागवे यांची मुलाखत - ८ मार्च २०१५ रोजी मराठी इंटरनँशनलतर्फे अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ. रचना बागवे यांचा युवा महिला उद्योजिका म्हणून सत्कार - डिजिटल इंडिया - दि ई कॉमर्स वे ४ वर्षे पूर्ण - विविध बिझनेस क्लब्ज व चेंबर ऑफ कॉमर्ससाठी प्रसार माध्यम सहकारी म्हणून कार्यरत - website : http://arthsanket.in/ धन्यवाद ! 8082349822 / [email protected]