Raj Thackeray LIVE
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस सरांनी वयाच्या शंभरीत पदार्पण केलं. याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा.
आईचं अफेअर.. मुलींना सापडली ती क्लिप... चक्रावणाऱ्या घटनाक्रमानंतर 'असा' झाला शेवट!
राज्यपालांविषयी तक्रार करण्यासाठी शिंदे गटाची दातखिळी बसली होती५० वर्षांच्या आईचं अफेअर.. वडिलांच्या मृत्यूनंतर फोनमुळे अशी अडकली ती..
#Lokmat #MaharashtraNews #crimeNews
कामाख्या देवीच्या मंदिर परिसरात घुमले जय श्रीरामचे नारे...
शिवसेनेचे सर्व आमदार गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहचताच मंदिर परिसरात घुमले जय श्रीरामचे नारे..
#ShivSena #EknathShinde
पण ते शरद पवारांना काही सोडायला तयार नाहीत...
त्यांनी वर्षा बंगला सोडला, आमदार सोडले, पण शरद पवारांना काही सोडायला तयार नाहीत, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली. आम्ही त्यांच्यासाठी काहीच केलं नाहीय का?, आम्हाला त्यांच्या आशीर्वादामुळे सर्व काही मिळालं, पण त्यात आमचाही काहीतरी त्याग आहे, असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
#Lokmat #GulabraoPatil #ShivSena
आमदार शहाजीबापू पाटलांच्या तोंडून ऐका काय झाडी, काय डोंगर...
व्हायरल झालेला शहाजीबापू पाटलांचा डायलॉग ऐकाच
#shahajibapu #eknathshinde #maharashtranews #politics #guwahati
राज ठाकरेंचा 'हा' व्हिडीओ सध्या होतोय वायरल!
आज जेव्हा शिवसेनेचे आमदार फुटले आहेत तेव्हा राज ठाकरेंचा हा व्हिडिओ वायरल होतोय...
#Shivsena #MNS #RajThackeray #Lokmat
ब्रिजभूषणचे 5 कांड पाहाच...
दाऊदवर हल्ला करणाऱ्याला लपवलं, 'टाडा'मुळे जेल, २८ वर्ष 'बाबरी'चा आरोपी..ब्रिजभूषणचे 5 कांड पाहाच...
#Brijbhushan #Politics #Nationalnews
लाईव्ह सभेच्या मधेच, अजानची बांग अन् मग राज ठाकरे भडकले...
राज ठाकरेंच्या सभेवेळी नेमकी अजानची बांग ऐकू आली अन्...
#rajthackeray #aurangabad #politics #azaan
तो मरता मरता वाचला... 'हा' अपघात म्हणजे, चमत्कारच जणू..
'हा' अपघात म्हणजे, चमत्कारच जणू.. अनेक जण या घटनेला देवाचा चमत्कार म्हणूनही पाहतायत...
#LokmatNews #MaharashtraNews #AccidentNews
मराठी फलकांवरून नागपुरात मनसैनिकांचं जंगी आंदोलन लाईव्ह
मराठी फलकांवरून नागपुरात मनसैनिकांचं जंगी आंदोलन लाईव्ह
#Nagpur #MNS
एक फेसबुक पोस्ट अन् अपघातग्रस्त चेतनच्या उपचारासाठी मदतीचा ओघ
वसंत मोरेंनी आवाहन केलं अन् एका दिवसात चमत्कार घडला, पाहा काय झालं ?
#vasantmore #accident #maharashtranews
नेता महाराष्ट्राचा! नेता तरुणाईचा!! नेता भावी पिढीचा!!!