Bharat 24 Taas

Bharat 24 Taas Bharat 24 Taas is India's No. 1 Marathi News Channel

21/12/2024

*डॉ. आंबेडकरांवर वक्तव्य; मूर्तीजापुरात बंडाची ठिणगी!*
- संविधानाचा अपमान करणाऱ्यांविरोधात वंचित आघाडीचा संताप
- डॉ. आंबेडकरांविरोधात वक्तव्य; मूर्तीजापुरात संतापाची लाट
- डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी आक्रमक
- संविधानाचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांवर वंचित आघाडीचा हल्लाबोल
https://youtu.be/jSJlC1cmcrA
प्रतिनिधी: प्रतीक कुऱ्हेकर, मूर्तीजापूर, अकोला
*"भारत २४ तास*"

*डॉ. आंबेडकरांवर वक्तव्य; मूर्तीजापुरात बंडाची ठिणगी!*- संविधानाचा अपमान करणाऱ्यांविरोधात वंचित आघाडीचा संताप- डॉ. आंबेड...
21/12/2024

*डॉ. आंबेडकरांवर वक्तव्य; मूर्तीजापुरात बंडाची ठिणगी!*
- संविधानाचा अपमान करणाऱ्यांविरोधात वंचित आघाडीचा संताप
- डॉ. आंबेडकरांविरोधात वक्तव्य; मूर्तीजापुरात संतापाची लाट
- डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी आक्रमक
- संविधानाचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांवर वंचित आघाडीचा हल्लाबोल
https://youtu.be/jSJlC1cmcrA
प्रतिनिधी: प्रतीक कुऱ्हेकर, मूर्तीजापूर, अकोला
*"भारत २४ तास*"

मूर्तीजापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाचा तीव्र वि.....

*मेघवाडी पोलीस ठाण्याची शिस्तीची कारवाई!*https://youtu.be/4k7C23sFbCc- अनधिकृत फेरीवाल्यांवर पोलिसांची कडक कारवाई- हेल्म...
14/12/2024

*मेघवाडी पोलीस ठाण्याची शिस्तीची कारवाई!*
https://youtu.be/4k7C23sFbCc
- अनधिकृत फेरीवाल्यांवर पोलिसांची कडक कारवाई
- हेल्मेट शिवाय वाहनचालकांवर कारवाईचा भडीमार
- वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर धडक कारवाई
- पार्किंग नियम तोडणाऱ्यांना दिला धक्का
- रिक्षा चालकांची गैरवर्तणुकीवर कठोर कारवाई

आज मेघवाडी पोलीस ठाणे हद्दीतील शाळा, कॉलेज आणि गर्दीच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. विशेष पोल...

*जॉली क्रीडा मंडळाचा ऐतिहासिक विजय: संघटित खेळाची ताकद सिद्ध*- जिद्द, एकता आणि विजयाचा अभिमान – जॉली क्रीडा मंडळाची सुवर...
13/12/2024

*जॉली क्रीडा मंडळाचा ऐतिहासिक विजय: संघटित खेळाची ताकद सिद्ध*
- जिद्द, एकता आणि विजयाचा अभिमान – जॉली क्रीडा मंडळाची सुवर्णकथा!
- पराभवातून शिकून विजेतेपदावर कोरलेले यशाचे नवे पर्व!
- संघाचा विश्वास, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, आणि खेळाडूंची झुंज – यशस्वी सफर!
- प्रत्येक चढाईत आत्मविश्वास, प्रत्येक पक्कडीत विजयाचा निर्धार!
- क्रीडांगणावरची जिद्दी झुंज, जॉली क्रीडा मंडळाची अजेय कामगिरी!

जॉली क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा आपल्या क्रीडासफरीत सुवर्णक्षण निर्माण केला आहे. मागील वर्षीच्या पराभवाचा धडा घ.....

*आदिवासी समाजाचा आधार - ‘WWH’च्या अथक प्रयत्नांची यशोगाथा*- समाजसेवेचा आदर्श: ‘WWH चॅरिटेबल फाउंडेशन’ आरेच्या आदिवासी पा...
13/12/2024

*आदिवासी समाजाचा आधार - ‘WWH’च्या अथक प्रयत्नांची यशोगाथा*
- समाजसेवेचा आदर्श: ‘WWH चॅरिटेबल फाउंडेशन’ आरेच्या आदिवासी पाड्यांसाठी शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरण विकास प्रकल्प राबवत आहे.
- आदिवासींचा विकास: आदिवासींसाठी शिष्यवृत्ती, औषध वाटप, आणि महिलांसाठी कौशल्यविकास उपक्रमांचे आयोजन.
- पर्यावरण संवर्धन: ‘आरे वसुंधरा’ प्रकल्पांतर्गत जैवविविधता, सेंद्रिय शेती आणि हरित जीवनाचा संदेश.
- प्रेरणादायी कार्य: स्व. अमलदास दास यांच्या स्मृतींना वंदन करत ‘WWH’ ने माणुसकीच्या सेवाभावाचा वसा पुढे नेला आहे.
- उज्ज्वल भविष्याचा संकल्प: गरजूंना आधार देत, ‘WWH’ च्या उपक्रमांनी हजारो लोकांचे जीवन सकारात्मकपणे बदलले आहे.

आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवणारी ‘WWH चॅरिटेबल फाउंडेशन’ – एक प्रेरणादायी कहाणीमुंबई, जोगेश्वरी:माणुसकी आणि ...

*महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील मुख्य घडामोडींचा वेध | ०९ डिसेंबर २०२४*https://youtu.be/0yvv-0XSJeEहेडलाइन्स:- भि...
09/12/2024

*महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील मुख्य घडामोडींचा वेध | ०९ डिसेंबर २०२४*
https://youtu.be/0yvv-0XSJeE
हेडलाइन्स:
- भिवापूर: ओली मिरचीला मिळाला २५६० रुपये भाव - आमगाव: शेतकऱ्याला ७० हजार रुपयांचे नुकसान - रांजणगाव: ५८ वर्षीय मुख्याध्यापक गणपत सानप सेवानिवृत्त - धर्माबाद: १२ वर्षीय मुलीवर विनयभंग, आरोपीला अटक - अमरावती: महिंद्रा एक्सयुव्ही गाडी फसवणूक, २७ लाख ठगले - चंद्रपूर: संत संताजी जयंती शोभायात्रा काढली - सातारा: तलाठी लाच घेत पकडला, लाचलुचपत विभागाचा छापा - वडेगाव रोड: संताजी महाराजांची ४०० वी जयंती उत्साहात साजरी - तासगाव: आमदार रोहित पाटील यांचे भाषण, फडणवीस हसले - गोंदिया: संताजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

> Get the latest, authentic updates from every corner of Maharashtra & Madhya Pradesh! 📲
> Download the Kya News App Now! 👉https://shorturl.at/hi7Ma
> 👉 Stay informed, stay ahead! ✅

भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ओली मिरची (डोडा) ला मिळाला २५६० रुपये क्विंटल भाव, शेतकऱ्या.....

*महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी भागातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा । ०५ डिसेंबर २०२४*https://youtu.be/KjRyVzITSMg_News by...
05/12/2024

*महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी भागातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा । ०५ डिसेंबर २०२४*
https://youtu.be/KjRyVzITSMg

_News by Bharat 24 Taas, powered by Nyay Ranbhumi Weekly Newspaper_
_Authorized by the Ministry of Broadcasting, Government of India_

रामटेकात जय्यत तयारी, संध्याकाळी देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ!लाकडी ओवनचे बेकरी प्रॉडक्ट्स हिट! .....

*महाकाली येथील शबीर निवासची तोडफोड: 30 कुटुंबं बेघर, उद्या फडणवीस शपथ घेत असतानाच मोठी कारवाई!*https://youtu.be/kuWIxdZm...
04/12/2024

*महाकाली येथील शबीर निवासची तोडफोड: 30 कुटुंबं बेघर, उद्या फडणवीस शपथ घेत असतानाच मोठी कारवाई!*

https://youtu.be/kuWIxdZmxVk

प्रतिनिधी: अजित जाधव

Congratulations Ajit...
02/12/2024

Congratulations Ajit...

महाराष्ट्रातील टॉप 5 ब्रेकिंग न्युज | 30 नोव्हेंबर 2024
30/11/2024

महाराष्ट्रातील टॉप 5 ब्रेकिंग न्युज | 30 नोव्हेंबर 2024

23/11/2024

*आमदारकी निवडून आल्यानंतर अनंत नर यांची पहिली प्रतिक्रिया!*
- खासदार रवींद्र वायकर आणि आमदार अनंत नर यांचा पुढे समन्वय कसा असणार याकडे जोगेश्वरीकरांचे लक्ष

https://youtu.be/LfbCFYuJC4I

*महाराष्ट्रातील लोकांची प्रचंड प्रतिक्रिया: भारत २४ तासच्या पत्रकारितेला मिळालेली पसंती*- भारत २४ तासच्या पत्रकारितेला म...
22/11/2024

*महाराष्ट्रातील लोकांची प्रचंड प्रतिक्रिया: भारत २४ तासच्या पत्रकारितेला मिळालेली पसंती*
- भारत २४ तासच्या पत्रकारितेला महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आपल्या लोकांच्या विश्वासास पात्र ठरणारे रिपोर्ट्स, सत्यतेला प्राधान्य देणारी कामाची पद्धत, आणि समर्पणामुळे आपण प्रत्येक क्षेत्रात एक मजबूत आवाज बनलो आहोत.
आपल्या प्रेमाने आणि विश्वासाने भारत २४ तासच्या पत्रकारितेला या उंचीवर आणले आहे.
*सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद!*

https://www.youtube.com/

*जोगेश्वरी विधानसभा मनसेचे उमेदवार भालचंद्र अंबूरे यांच्या निवडणूक कार्यालयात राज ठाकरेंची उपस्थिती!*- आता गुरु शिष्य ना...
17/11/2024

*जोगेश्वरी विधानसभा मनसेचे उमेदवार भालचंद्र अंबूरे यांच्या निवडणूक कार्यालयात राज ठाकरेंची उपस्थिती!*
- आता गुरु शिष्य नाही फक्त एकच - राज ठाकरेंचा शिष्य भालचंद्र अंबुरे - अंबुरेंच वक्तव्य

16/11/2024

*शिंदे गटाच्या उमेदवार: मनिषा रविंद्र वायकर*
*एक्सक्लुझिव्ह मुलाखत: १८ नोव्हेंबर २०२४, सकाळी १० वाजता!*
*भारत २४ तास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्व नोटिफिकेशन्स चालू ठेवा!*

*खालील मुद्द्यांवर मनीषा यांनी केले विधान:*
- नगरसेवक ते खासदार प्रवासाचा अनुभव, माझ्या यशाची प्रेरणा
- पूर्ण लिस्टमध्ये एकमेव महिला ग्रॅज्युएट उमेदवार
- महिलांचे सक्षम प्रतिनिधित्व करण्यासाठी मी तयार
- महिलांना संरक्षण देणे, माझ्या अजेंड्याचा प्रमुख मुद्दा
- विरोधक महिलांवर हल्ले करतात, माझा आरोप
- उमेदवारानेच आचारसंहितेचा भंग केल्याचा गंभीर आरोप
- रोजगार व व्यवसायासाठी लोकांना भक्कम आधार देणार
- रविंद्र वायकर यांची बदनामी करण्याचा विरोधकांचा कट
- जोगेश्वरीच्या जनतेला दिशाभूल करण्याचे षडयंत्र
- जोगेश्वरीच्या विकासासाठी विस्तृत आराखडा तयार
https://youtube.com/?si=y2FctxvQyJHw4Ngv

15/11/2024

*गुरु-चेल्याच्या भांडणात जनता भरडली?*
- विनयभंगाचा खोटा आरोप, सत्याशी लढाई - अंबुरे
- राडे पाहून वाटले, हा बिहारच का? - अंबुरे
- बाळा नर यांनी गटाने माझ्या फॉर्मवर डाव टाकला - अंबुरे
- शिंदे-ठाकरे गटाचा निवडणुकीसाठी प्रिप्लॅन - अंबुरे
- गुरु-चेला भांडणांत जनतेचे प्रश्न हरवले - अंबुरे
- बाळासाहेबांसाठी आंदोलन कधीच केले नाही - अंबुरे
- जनतेने विचार न केल्यास संकट नक्कीच - अंबुरे
- मातोश्री क्लब सर्वसामान्यांसाठी का बंद? - अंबुरे
- मराठी माणसाला चरसुलले-गर्दुल्ले भिडवले - अंबुरे
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंगमेकर म्हणून पुढे - अंबुरे
https://youtu.be/OsMTxWMLqXo

Address

Jogeshwari East
Mumbai
400060

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat 24 Taas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bharat 24 Taas:

Videos

Share