Marathi

Marathi . 999999999

यळकोट यळकोट जय मल्हार... चंपाषष्ठी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
07/12/2024

यळकोट यळकोट जय मल्हार...
चंपाषष्ठी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

केंद्रात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र...
05/12/2024

केंद्रात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र...

🙏🙏
26/11/2024

🙏🙏

 #शिवभक्त अभिनेते सचिनदादा गवळी  #गिर्जोजी_यादव या भूमिकेत. #धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी_महाराज या ऐतिहासिक चित्रपटा...
25/11/2024

#शिवभक्त अभिनेते सचिनदादा गवळी #गिर्जोजी_यादव या भूमिकेत.
#धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी_महाराज या ऐतिहासिक चित्रपटात.
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सगळ्यात भव्यदिव्य असा हा ऐतिहासिक मराठी चित्रपट.

आता आपल्या प्रेमाची/ आशीर्वादाची गरज आहे..जवळच्या चित्रपटगृहात जावून चित्रपट बघा आणि प्रतिक्रिया जरूर कळवा.

पुन्हा एकदा इतिहास घडतो आहे...तुम्हीही त्याचे साक्षीदार व्हा.

Sachin Gawali
Sachin Gawali

जय शिवराय
जय शंभुराजे
हर हर महादेव

24/11/2024

लाथ मारतो औरंग्या तुझ्या प्रस्तावाला,
जीवापाड जपतो आम्ही हिंदुत्वाला..!!!

#महाराष्ट्राचा_महासिनेमा

#धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी_महाराज



Presenter: Sandeep Mohite Patil

Banner: Urvita Productions

Producers: Shekhar Mohite Patil | Dharmendra Bora | Saujanya Nikam | Ketan Raje Bohsle

Director: Tushar Vijay Shelar

Dop: Mahesh Aney

Starring: Thakur Anoop Singh | Amruta Khanwilkar | Kishori Shahane | Bhargavi Chirmuley | Raj Zutshi । Kamlesh Sawant । Pradeep Rawat । Vineet Sharma । Pradeep Kabra । Pallavi Vaidya | Krutika Tulaskar ।Anand Pimpalkar | Shraddha Shinde । Trupti Rane | Khushi Hajare | Sheetal Patil l Sachin Gawali

Art Director: Vijay Mahamulkar
Vfx Supervisor: Amol Jade
Choreographer: Kruti Mahesh | Omkar Mane
Makeup: Santosh Gilbile
Sound Designer & Creative Director: Ganesh Phuke
Editor: Gorakshanath Khande

#मराठी #इतिहास #स्वराज्य #महाराज #छत्रपती #धाकले_राजे #म

१३ भाषा व्यापीत मेंदू अंकित असलेला निर्व्यसनी राजबिंडा राजा.त्याच्या सिद्ध हस्ताने पावन झालेले संस्कृत,ब्रज भाषेतील ४ ग्...
22/11/2024

१३ भाषा व्यापीत मेंदू अंकित असलेला निर्व्यसनी राजबिंडा राजा.
त्याच्या सिद्ध हस्ताने पावन झालेले संस्कृत,ब्रज भाषेतील ४ ग्रंथ.
शत्रूच्या उरात धडकी अन मनात आदर असणारा १२० विजया पताका निधड्या छातीवर बाळगणारा अवघ्या ३२ वर्षाचा महापराक्रमी योद्धा.

गेली ३६७ वर्षे शापित आयुष्य जगतोय.

वेळ आलेय विनामातेच्या राजकुमाराचे ममतेने,श्रद्धने साऱ्या भारतीयांनी मातृत्व स्वीकारण्याची.
इतिहासाच्या ग्रंथांचे उर फाडून त्या महापराक्रमी, महाबली,महाज्ञानी माझ्या धाकलं राजांची जीवनगाथा स्वतःच्याच समोर आणण्याची.

चतुर-इवलासा ध्यास आम्ही घेतोय सोबत या,साथ द्या "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" महासिनेमा जगासमोर मांडु या.

त्याच्या छिन्नविच्छिन्न देहाने शेवटपर्यंत या भूमीची साथ सोडली नाही.
शेवटचा श्वास घेताना त्याचा आशाळभूत नजरेत आपण मनाने उभे राहुयात.

डॉ. प्रमोद काळे
९२२६२३७६७१
अध्यक्ष, अक्षर मानव चित्रपट वितरण विभाग महाराष्ट्र राज्य.

उद्या मी येतोय तुमच्यासमोर  #गिर्जोजी_यादव या भूमिकेत.माझे छ्त्रपती शंभूराजे अफाट होते... त्यांचं कर्तुत्व अकाशापेक्षाही...
21/11/2024

उद्या मी येतोय तुमच्यासमोर #गिर्जोजी_यादव या भूमिकेत.
माझे छ्त्रपती शंभूराजे अफाट होते... त्यांचं कर्तुत्व अकाशापेक्षाही मोठं होतं.
आणि त्यांचं ते कर्तुत्व/शुरता/वीरता चित्रपटात दाखवण्यासाठी पैसे खर्च करण्याची हिंमत दाखवली आहे संदीप मोहितेपाटील या दिलदार मराठी माणसाने. Sandeep Mohitepatil
(हा चित्रपट ते माझ्या छ्त्रपती शंभूराजेंची सेवा म्हणून करत आहेत.)
आणि दिग्दर्शक आहे Tushar Vijay Shelar दादा आणि टीम.
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सगळ्यात मोठा भव्यदिव्य असा तसेच सगळ्यात मोठं बजेट असलेला ऐतिहासिक चित्रपट उद्या प्रदर्शित होतोय.

आता तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे...आता तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जावून चित्रपट बघा...आणि आमच्या सोबत उभे रहा.

आता पुन्हा एकदा इतिहास घडणार आहे...त्याचे साक्षीदार व्हा.

जय शिवराय
जय शंभुराजे
हर हर महादेव

19/11/2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केले आवाहन

चांगले निर्णय👏
19/11/2024

चांगले निर्णय👏

हे कटूसत्य आहे.मतदार राजा असून काही हजारात स्वतःचा सौदा करून आपल्याला गुलाम बनून जगायची सवय लागलीय.हर हर महादेव
19/11/2024

हे कटूसत्य आहे.
मतदार राजा असून काही हजारात स्वतःचा सौदा करून आपल्याला गुलाम बनून जगायची सवय लागलीय.

हर हर महादेव

जाहिर निषेध...
18/11/2024

जाहिर निषेध...

18/11/2024

या व्हायरल व्हिडिओबाबत तुमचं काय मत...

17/11/2024

वृद्ध मंडळींसाठी योजना..

विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏
17/11/2024

विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏

16/11/2024

देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजातील जागो हिंदू जागो गाणं आलं समोर....

14/11/2024

लाडका भाऊ योजना...

लाडक्या बहिणींच्या हिताचे निर्णय👏
14/11/2024

लाडक्या बहिणींच्या हिताचे निर्णय👏

चांगला जाहीरनामा👏
13/11/2024

चांगला जाहीरनामा👏

Address

Mumbai
430021

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share


Other Digital creator in Mumbai

Show All