Indian Politics

Indian Politics Indian Masala is the channel created for Indian video blogs.

18/11/2024

आरोग्याच्या काही सोयीच नाहीएत आणि कोणत्याही राजकीय पक्षाने त्याकडे बघितलं नाहीए.

18/11/2024

जेव्हा ९१ वर्षांचे भांडुपकर प्रचारात सामील होतात…
अशा अनुभवांबद्दल सांगतायत भांडुपचे मनसे उमेदवार शिरीष सावंत

#मनसे #बदलहवापणचेहरानवा

18/11/2024

Empower Raj Saheb’s vision to transform Bhandup and build a bright future for Maharashtra ! On Wednesday November 20th, press the railway engine symbol next to serial number 4 and give me your valuable vote. Let’s work together to make Bhandup a model of progress and pride for Mumbai and the Maharashtra!

Shirish Gunwant Sawant
157 - Bhandup West Assembly Constituency
Maharashtra Navnirman Sena
official candidate

Our symbol : Railway engine 🚂
Our No. - 4

18/11/2024

भांडुपच्या नवनिर्माणासाठी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा शुभारंभ करण्यासाठी राज साहेबांच्या स्वप्नांना बळ द्या! येत्या बुधवारी २० नोव्हेंबरला अनुक्रमांक ४ समोरील रेल्वे इंजिन चिन्हाचे बटण दाबून मला भरघोस मतांनी विजयी करा.
चला, मुंबईला आणि महाराष्ट्राला हेवा वाटेल असं भांडुप घडवूया!

शिरीष गुणवंत सावंत
१५७ - भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार

आपली निशाणी : रेल्वे इंजिन 🚂
आपला अनु.क्र - ४

18/11/2024

"भांडुपच्या जनतेचं ठरलंय
आता मत फक्त रेल्वे इंजिनलाच!"

शिरीष गुणवंत सावंत
१५७ - भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार

आपली निशाणी : रेल्वे इंजिन 🚂
आपला अनु.क्र - ४

17/11/2024

भांडुपच्या विकासासाठी आता बदल हवा, चेहरा नवा! २० नोव्हेंबरला रेल्वे इंजिन बटन दाबा, शिरीष सावंत यांना विजयी करा आणि संधी द्या राज साहेबांना!

शिरीष गुणवंत सावंत
१५७ - भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार

आपली निशाणी : रेल्वे इंजिन 🚂
आपला अनु.क्र - ४

17/11/2024

’व्यवस्था बदलली तर अवस्था बदलेल!’

भांडुपमध्ये आजवर अनेक समस्या सुटल्या नाहीत, भांडुप शहरामध्ये अशा अनेक समस्या आहेत ज्यांच निरसन आजतागायत नाही झाल... कारण विद्यमान आमदारांनी धार्मिक पूजांपेक्षा विकासाकडे अधिक लक्ष द्यायला हवे होते. जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे तातडीने निरसन करणे गरजेचे आहे. माझी आमदारपदी निवड झाली, तर मी भांडुपच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन आणि या क्षेत्राला एक नवा आयाम देईन! भांडुपच्या विकासासाठी राज साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कटिबद्ध आहोत....

शिरीष गुणवंत सावंत
१५७ - भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार

आपली निशाणी : रेल्वे इंजिन 🚂
आपला अनु.क्र - ४

17/11/2024

राज साहेबांचं विशेष प्रेम भांडुपवरती आहे!

17/11/2024

आत्तापर्यंत भांडूपमधले जेवढे राजकारणी आहेत त्यांनी भावनिक राजकारण केलं.

17/11/2024

१६ नोव्हेंबर २०२४ रोजी आदरणीय महाकाल मानव सेवा समितीच्या अध्यक्षा गुरु मां कंचन गिरीजी आणि प्रमुख प्रवक्ते वर्गीस सारस्वत यांच्या नेतृत्वाखाली भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.उपस्थितांचा उत्साह आणि सहभाग पाहून महाराष्ट्राच्या नवउभारणीसाठी तसेच भांडुपच्या विकासासाठी नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.

शिरीष गुणवंत सावंत
१५७ - भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार

आपली निशाणी : रेल्वे इंजिन 🚂
आपला अनु.क्र - ४

17/11/2024

खरा विकास बाजूलाच राहिला...

बदल हवा होय महाराजा,
चेहरा नवा होय महाराजा..!

आपली निशाणी : रेल्वे इंजिन 🚂

17/11/2024

बदल हवा होय महाराजा,
चेहरा नवा होय महाराजा..!

आपली निशाणी : रेल्वे इंजिन 🚂

17/11/2024

तरुणांच्या हक्कासाठी, जनतेच्या सेवेसाठी मनसे सदैव तत्पर!

युवकांचे अडकलेले पगार मिळवून दिले, याचा वेगळाच अभिमान वाटतो की मी राज साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मनसे पक्षासाठी काम करतो. तरुणांच्या न्याय हक्कांसाठी आणि जनतेच्या हितासाठी मनसे सदैव तत्पर आहे..राज ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मनसेने नेहमीच लोकांच्या अडचणी सोडवण्याला प्राधान्य दिलं आहे.

शिरीष गुणवंत सावंत
१५७ - भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार

आपली निशाणी : रेल्वे इंजिन 🚂
आपला अनु.क्र - ४

16/11/2024

भांडुपच्या समस्या संपतच नाहीत, परिसर दिवसेंदिवस बिघडत चाललाय. आता भांडुपला बदलाची गरज आहे.. एका सुशिक्षित आणि सक्षम चेहऱ्याची गरज आहे, जो खऱ्या अर्थाने विकास घडवेल.
आणि यावर उपाय म्हणून आणि भांडुपच्या विकासासाठी आता बदल हवा, चेहरा नवा! २० नोव्हेंबरला रेल्वे इंजिन बटन दाबा, शिरीष सावंत यांना विजयी करा आणि संधी द्या राज साहेबांना!

शिरीष गुणवंत सावंत
१५७ - भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार

आपली निशाणी : रेल्वे इंजिन 🚂
आपला अनु.क्र - ४

16/11/2024

भांडुपमध्ये वाढत्या नशेच्या समस्येमुळे महिलांची असुरक्षितता वाढली आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ठोस उपाययोजना आणि सक्षम नेतृत्वाची गरज आहे...यावर उपाय म्हणून आणि भांडुपच्या विकासासाठी आता बदल हवा, चेहरा नवा! २० नोव्हेंबरला रेल्वे इंजिन बटन दाबा, शिरीष सावंत यांना विजयी करा आणि संधी द्या राज साहेबांना!

शिरीष गुणवंत सावंत
१५७ - भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार

आपली निशाणी : रेल्वे इंजिन 🚂
आपला अनु.क्र - ४

Address

Dreams Mall, Bhandup West
Mumbai
400078

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian Politics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category