Cine Marathi

Cine Marathi Welcome to Cine Marathi

आईच्या पावलावर पाऊल टाकत शुभवीचं मालिकाविश्वात पदार्पण! 🙌 चैत्राली गुप्तेसोबत ऑनस्क्रीन धमाल आणि अशोक सराफ यांचं प्रेरणा...
06/12/2024

आईच्या पावलावर पाऊल टाकत शुभवीचं मालिकाविश्वात पदार्पण!
🙌 चैत्राली गुप्तेसोबत ऑनस्क्रीन धमाल आणि अशोक सराफ यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन!
पाहा 'अशोक मा.मा.' दररोज रात्री 8:30 वा. फक्त कलर्स मराठीवर! 📺❤️

26/11/2024
🌟 रसिका वाखारकर आणि ऐश्वर्या शेटे पुन्हा 'कलर्स मराठी'वर एकत्र! 🌟🎬 'अशोक मा.मा.' आणि 'पिंगा गं पोरी पिंगा' या दोन्ही वेग...
26/11/2024

🌟 रसिका वाखारकर आणि ऐश्वर्या शेटे पुन्हा 'कलर्स मराठी'वर एकत्र! 🌟

🎬 'अशोक मा.मा.' आणि 'पिंगा गं पोरी पिंगा' या दोन्ही वेगळ्या धाटणीच्या मालिकांमध्ये दोघी अभिनेत्री नव्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

📺 प्रेक्षकांसाठी एक खास योगायोग ठरणार आहे!

स्टार प्रवाहच्या "उदे गं अंबे" या मालिकेच्या स्पर्धेमुळे कोल्हापूरच्या वंदना लोहार यांचे स्वप्न साकार झाले! 🎁💫 साडेतीन त...
22/11/2024

स्टार प्रवाहच्या "उदे गं अंबे" या मालिकेच्या स्पर्धेमुळे कोल्हापूरच्या वंदना लोहार यांचे स्वप्न साकार झाले! 🎁

💫 साडेतीन तोळ्याची सुवर्णमुद्रा जिंकण्याची संधी मिळालेल्या या स्पर्धेत, वंदना ताईंनी अचूक उत्तर देऊन विजेतेपद पटकावले. महाराष्ट्रभरातून जवळपास दीड लाख लोक सहभागी झालेल्या या स्पर्धेत त्यांची बाजी मारली गेली.

भगवान शिवशंकर (देवदत्त नागे) आणि आदिशक्ती (मयुरी कापडणे) यांच्या हस्ते वंदना ताईंना सुवर्णमुद्रा प्रदान करण्यात आली. ही अनमोल भेट त्यांच्या घरी येऊन दिल्याचा आनंद त्यांना गगनात मावेनासा झाला! 🌟

"उदे गं अंबे" मालिकेच्या माध्यमातून साडेतीन शक्तीपीठांची कथा अनुभवायची संधी मिळाली याबद्दल वंदना ताईंनी स्टार प्रवाहचे आभार मानले. 🙏



23/10/2024

गारुड सिनेमासाठी आम्ही घेतलेली खास मुलाखत! 🦅✨
शशांक शेंडे यांच्या दमदार अभिनयाबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.

'Gaarud' 25 ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होत आहे! 🎬

भारताच्या उद्योगविश्वातील एक अमूल्य रत्न निखळलं. पद्मविभूषण रतन टाटा यांनी घेतला अखेरचा श्वास.🕊️🙏
10/10/2024

भारताच्या उद्योगविश्वातील एक अमूल्य रत्न निखळलं. पद्मविभूषण रतन टाटा यांनी घेतला अखेरचा श्वास.🕊️🙏

ब्रेकिंग न्यूज: सरकार पडणार? प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घ्या फक्त ‘कलर्स मराठी’ च्या सोशल मीडियावर!
08/10/2024

ब्रेकिंग न्यूज: सरकार पडणार?
प्रकरण नेमकं काय आहे,

जाणून घ्या फक्त ‘कलर्स मराठी’ च्या सोशल मीडियावर!

Address

Mumbai
400068

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cine Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cine Marathi:

Videos

Share

Nearby media companies


Other Media/News Companies in Mumbai

Show All