Khau Galli

Khau Galli We are foodies we make food videos on Facebook YouTube and Instagram and travel different food joint
(3)

मग कशी चालू आहे थंडी ☃️ तुमचा इथे आमचा इथे 18° आहे जुन्नर पुणे
07/12/2024

मग कशी चालू आहे थंडी ☃️ तुमचा इथे आमचा इथे 18° आहे जुन्नर पुणे

सुखं म्हणजे 🔥 सुकट चटनी चपाती 😋 सुकट ला तुमचा भागात काय म्हणतात?
06/12/2024

सुखं म्हणजे 🔥 सुकट चटनी चपाती 😋 सुकट ला तुमचा भागात काय म्हणतात?

गावाकडल्या चुलीच्या 🔥 कडक गरम पाण्याची गुलाबी थंडी मधे अंघोळ करण्याची अनुभूती वेगळीच असते. 📍कटेडे तालुका जुन्नर जिल्हा प...
05/12/2024

गावाकडल्या चुलीच्या 🔥 कडक गरम पाण्याची गुलाबी थंडी मधे अंघोळ करण्याची अनुभूती वेगळीच असते. 📍कटेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे

लाडु सम्राट ची 🔥 मिसळ पाव आणि वडा रस्सा ट्राय केला पणमिसळ पाव नाही आवडला पण फक्त वडा खुपच छान होता
04/12/2024

लाडु सम्राट ची 🔥 मिसळ पाव आणि वडा रस्सा ट्राय केला पण
मिसळ पाव नाही आवडला पण फक्त वडा खुपच छान होता

03/12/2024

आजी सासू कडच्या 🔥 शेळीच्या दुधाचा चहा आणि कांदे पोहे ची मजाच भारी✌

तुमचा इथे २० चे किती वडा पाव मिळतात?📍तालुका जुन्नर जिल्हा पुणे
02/12/2024

तुमचा इथे २० चे किती वडा पाव मिळतात?

📍तालुका जुन्नर जिल्हा पुणे

भर उन्हात 🔥 JNPT हाईवे वर उलवेच्या धनश्री ताई विकतात चिंबोरी खेकडे🦀
26/11/2024

भर उन्हात 🔥 JNPT हाईवे वर उलवेच्या धनश्री ताई विकतात चिंबोरी खेकडे🦀

नगर चे बाबासाहेब रामभाऊ शिरसाट यांचा लाकडी ऊस रस चा व्यवसाय नवी मुंबई मधे २० रुपया ग्लास सेक्टर ६ पामरी इथे
25/11/2024

नगर चे बाबासाहेब रामभाऊ शिरसाट यांचा लाकडी ऊस रस चा व्यवसाय नवी मुंबई मधे
२० रुपया ग्लास सेक्टर ६ पामरी इथे

वडा पाव फक्त १० रुपया 🔥 प्रियेश सावंत यांचा मोरया वडापाव स्टॉल📍राजीव गांधी ब्रिज खाली सेक्टर २ जुईनगर वेस्ट 8am to 10pm
24/11/2024

वडा पाव फक्त १० रुपया 🔥 प्रियेश सावंत यांचा मोरया वडापाव स्टॉल
📍राजीव गांधी ब्रिज खाली सेक्टर २ जुईनगर वेस्ट 8am to 10pm

ठाणे ची 🔥 सगळ्यात चांगली चीज चायनीज मंचुरियन भेळ 📍Maratha House Near Thane Station West
24/11/2024

ठाणे ची 🔥 सगळ्यात चांगली चीज चायनीज मंचुरियन भेळ
📍Maratha House Near Thane Station West

या डार्क चॉकलेट वॉफलचा 🔥 प्रकार तुम्ही कधी खाल्ला आहे का? 📍कॅनिकल वॉफल घाटकोपर ईस्ट ₹7
23/11/2024

या डार्क चॉकलेट वॉफलचा 🔥 प्रकार तुम्ही कधी खाल्ला आहे का?
📍कॅनिकल वॉफल घाटकोपर ईस्ट ₹7

दुर्गाताई तेलात 🔥 हात टाकून काढतात नाशिक फेमस पाव वडा
23/11/2024

दुर्गाताई तेलात 🔥 हात टाकून काढतात नाशिक फेमस पाव वडा

तुमच्या भागात 🔥 सगळ्यात भारी वडापाव कुठे मिळतो?📍भाऊचा वड़ा पाव घाटकोपर वेस्ट २५₹
21/11/2024

तुमच्या भागात 🔥 सगळ्यात भारी वडापाव कुठे मिळतो?
📍भाऊचा वड़ा पाव घाटकोपर वेस्ट २५₹

मुंबईमध्ये 🔥 स्वस्त मच्छी मार्केट कोणते आहे? मालाड फिश मार्केट (सकाळी ५ ते दुपारी २)
21/11/2024

मुंबईमध्ये 🔥 स्वस्त मच्छी मार्केट कोणते आहे? मालाड फिश मार्केट (सकाळी ५ ते दुपारी २)

पुण्यातले 🔥 सगळ्यात भारी कांदा पोहे कर्वे नगर इथे मिळतात
20/11/2024

पुण्यातले 🔥 सगळ्यात भारी कांदा पोहे कर्वे नगर इथे मिळतात

खेकडा किंग ऑफ मुंबई 🔥 फक्ता एक तासात मिळणार घरपोच मुंबई पुणेकरला✌️आपल्या कोंकणी माणूस चा🚩व्यवसाय📞7021027002 / 8779513541...
19/11/2024

खेकडा किंग ऑफ मुंबई 🔥 फक्ता एक तासात मिळणार घरपोच मुंबई पुणेकरला✌️आपल्या कोंकणी माणूस चा🚩व्यवसाय

📞7021027002 / 8779513541
📍SRK Crabs, Asma Tower, Insha Nagar, Mumbra Thane

एकनाथ शिंदे यांचा आवडता ठाणे मधला वड़ा पाव, आपला आवडता वड़ा पाव सांगा? (📍अष्टाविनायक वड़ा पाव)
19/11/2024

एकनाथ शिंदे यांचा आवडता ठाणे मधला वड़ा पाव, आपला आवडता वड़ा पाव सांगा? (📍अष्टाविनायक वड़ा पाव)

19/11/2024

चुलीवर चा 🔥गावरान कंदुरी चिकन कसा बनतो ते पाहा तोंडाला नुसता 😋पाणीच सुटले

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khau Galli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khau Galli:

Videos

Share

Category