Mumbai Tak

Mumbai Tak मुंबई Takचं अधिकृत फेसबुक पेज. India Today ग्रुपच्या मराठी डीजिटल चॅनलवर आपलं स्वागत.

01/01/2025

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे एक वर्षाआधीच्या गुन्ह्यातही फरार, खळबळजनक!

01/01/2025

वाल्मिक कराड जिथं कस्टडीत आहे त्या पोलिस ठाण्यात धनंजय देशमुख येताच काय झालं?

01/01/2025

Santosh Deshmukh यांच्या हत्येचा थरार सांगणारा Ground Report

01/01/2025

"वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई...", सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

(बातमीची लिंक कमेंटमध्ये)

01/01/2025

Exclusive: धनंजय देशमुख यांचा शेवटचा इशारा, नक्की काय म्हणाले?

01/01/2025

महाराष्ट्र टुडे LIVE : सुदर्शन घुले पोलिसांच्या हाताला आधीच लागलेला? ‘ती’ चूक ज्यामुळे देशमुखांची हत्या झाली?

01/01/2025

इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलानं स्वत:च्या आई वडिलांना संपवलं, पोलिसांनी कारण सांगितलं

01/01/2025

गोपीनाथ मुंडेंचा नोकर ते धनंजय मुंडेंचा विश्वासू, कराडची संपूर्ण कुंडली

01/01/2025

वाल्मिक कराडला अटक होताच मस्साजोगच्या महिलांचा संताप, धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत हल्लाबोल

01/01/2025

संतोष देशमुख यांचा तो मित्र शेवटच्या क्षणी सोबत होता मात्र...

01/01/2025

"शंभर टक्के वाल्मिक कराडचं नाव 302 मध्ये येईल...", सुरेश धस यांनी दिली खळबळजनक माहिती

(बातमीची लिंक कमेंटमध्ये)

01/01/2025

Mohan Bhagwat यांचं समर्थन, Mahant Sudhir Das यांचा संताप कुणावर?| Aakhada | RSS

01/01/2025

संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधीची भीषण स्टोरी महिलेनं सांगितली, 'मिस्टरांनी सगळं डोळ्यांनी...'

01/01/2025

मस्साजोगमध्ये महिला प्रचंड आक्रमक, आंदोलनानंतर काय बोलल्या?

01/01/2025

फ्लॉवरमध्ये किडे अडकलेत? 'या' तीन ट्रिक्समुळे सर्व किड्यांचा होईल नायनाट

(लिंक कमेंटमध्ये)

01/01/2025

Exclusive: वाल्मिक कराड जेलमध्ये, संतोष देशमुख हत्या प्रकरणात चावडीवर सुरेश धसांचे गौप्यस्फोट

01/01/2025

वाल्मिक कराडबद्दल जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? कराडांनी सरेंडर का केलं?

01/01/2025

लाडक्या बहिणींनो! नव्या वर्षात 'या' तारखेला मिळणार 2100? मोठी अपडेट आली समोर

(बातमीची लिंक कमेंटमध्ये)

Address

12th Floor, One World Center Prabhadevi
Mumbai
400013

Website

https://whatsapp.com/channel/0029Va5csYd0G0XpdxvHKn34

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai Tak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mumbai Tak:

Videos

Share