Kirn Chabukswar

Kirn Chabukswar Social work

20/07/2024
06/04/2024

https://chat.whatsapp.com/HWBL4DqgPdmBkxDCP9PSnX

DemocracyLife Education Association शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येका साठी हा ग्रुप तयार केला आहे. तर हे संघटना आहे या मार्फत आपण
पूर्ण भारत भर काम करणार आहोत. तुम्ही जॉईन झालात या बदल आभारी आजून पण काही मित्र असतील त्यांना पण जॉईन करा शिक्षण क्षेत्रात क्रांती साठी
या सोबत.

Group join karehttps://chat.whatsapp.com/BbVPWJcKxO3FXjjsG5bCoT    नमस्कार मित्रो आज से हम DemocracyLife Health Jobs Ass...
03/04/2024

Group join kare
https://chat.whatsapp.com/BbVPWJcKxO3FXjjsG5bCoT नमस्कार मित्रो आज से हम DemocracyLife Health Jobs Association इस ब्रांच से युवा रोजगार के लिए सोशल काम करने जा रहे है जिसमे आपको health जॉब के बारे मै जानकारी मिलेगी साथ मे
जॉब के लिए स्किल्स की जरूरत है इसकी भी जानकारी दिई जायेगी। ये सब नेशनल, स्टेट , जिल्हा, और तालुका लेवल पर किया जायेगा
Whatsapp ग्रुप्स और वेबसाइट से जानकारी मिलेगी। हमें हर एक लेवल पर टीम बनानी है अगर आप सोशल काम करना चाहते हो तो निःशुक हमसे जुड़े
संपर्क 022 6971 11 11 पर आज ही कॉल करे.

21/02/2024

🌿 Escape to Nature's Paradise! 🌿

Looking for the perfect getaway from the hustle and bustle of city life? Our private farmhouse offers the ultimate retreat surrounded by lush greenery and serene landscapes.

✨ Features:

🏊‍♂️ Private Swimming Pool
🌳 Nature-Enriched Environment
🎠 Playground for Kids
🛏️ 2 Spacious Bedrooms
🛋️ Cozy Living Hall with TV
🎶 Sound System for Entertainment
❄️ Air Conditioning for Comfortable Stay
🌙 Soothing Ambiance
Whether you're planning a family vacation or a weekend escape with friends, our farmhouse provides the perfect setting for relaxation and rejuvenation.

Book your stay now and immerse yourself in the beauty of nature!




For booking inquiries and more information, please contact us directly. 📞🌟 022 6971 11 11

26/01/2024

आपल्या स्वार्थासाठी काही तरुणांची माथी भडकावून दंगल घडवणारे नेते कुठे ?
आणि स्वतःचा कुठलाही स्वार्थ न ठेवता आपल्या समाजातील तरुणांच्या भल्यासाठी लाखो करोडो तरुणांना शिस्तीने रस्त्यावर उतरवून आंदोलनं करणारे जरांगे पाटील कुठे?
मराठ्यांनो विचार करा गेली कित्तेक वर्षे तुम्ही आपल्या समाजातील नेत्यांना मोठे केले तुमच्या मुलांबाळांच्या भल्यासाठी होत असलेल्या या आंदोलनात तुमचे हे नेते कुठे आहेत?
उद्या होणाऱ्या निवडणुकीत चार दोन पैशासाठी विकले जाऊ नका या निवडणुकीत या स्वार्थी नेत्याना त्यांची जागा नक्की दाखवा....

26/01/2024

प्रजासत्ताक दिन

म्हणजे नेमक काय ?

तर २६ जानेवारी १९५० पासून भारत नावाच्या देशाच्या सीमा निश्चित झाल्या , देश म्हणून ओळख मिळाली.

बस एवढच.

नवाब, राजे, महाराजे,संस्थानिक आणि सोबत इंग्रजांची राजवट जाऊन लोकशाही पद्धतीची राज्यव्यवस्था अस्तित्वात आली.

हा एवढाच अर्थ नाहीये.

संविधान म्हणजे दर्शन घेऊन हार फुल वाहून डोक ठेवायची पोथी नाहीये.

संविधान नेमक काय आहे ?

या देशातल्या सगळ्यात श्रीमंत ,ताकदवान माणसाच्या आणि सगळ्यात गरीब फाटक्या माणसाच्या मताचे मूल्य एकच आहे हे ठामपणे सांगत ते संविधान.

अगदी सामान्य माणसाला न्यायाच्या अपेक्षेने बलाढ्य व्यक्ती किंवा सरकारच्या विरोधात सुद्धा दाद मागण्याची संधी आणि ताकद म्हणजे संविधान.

माणूस म्हणून तुमच्यात आता कुठलेही भेदाभेद नाहीत , आपण सर्वजण समान आहोत हि भावना सामान्य माणसांना देणार संविधान.

प्रत्येकाला आहार, विहार, धर्मपालन ,अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायदेशीर अधिकार म्हणून आपल्याला मिळाल तेव्हाच त्या सोबत जबाबदारीने वागायचं कर्तव्य आल.

सगळ्यात महत्वाच म्हणजे कार्यपालिका – न्यायपालिका – सरकार – संसद - विधिमंडळ आणि इतर अनेक संस्था स्वायत्त असल्या तरी यांच एकमेकांवर नियंत्रण आहे.

हे चेक अँड बॅलन्स तंत्र हे भारतीय लोकशाहीचे सौंदर्य आहे.

भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आपापला धर्म पाळण्याची मुभा आहे.
मात्र इथल्या संस्था यंत्रणा यांचा कुठलाही धर्म नाही, या सगळ्या धर्मनिरपेक्ष आहेत.

व्यक्तीचा धर्म आहे , देशाचा नाही हे भारताच्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आणि सौंदर्य आहे.

हे तत्व आहे म्हणूनच आजवर विविधतेत एकता टिकून आहे.

सांस्कृतिक, भौगोलिक , भाषिक, वांशिक,धार्मिक, खानपान सगळ्यात बाबतीत असलेली विविधता म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे लखलखते धागे आणि त्यांनी एकत्र येऊन घट्ट विणलेल महावस्त्र म्हणजे भारत.

या महावस्त्राच्या चिंध्या होऊ न देता त्याला जपण हि आपली सगळ्यांची जबाबदारी.

*लोकशाही चिरायू होवो…*

*प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳🇮🇳🇮🇳*

Marketing Team in Mumbai ⭐
23/12/2023

Marketing Team in Mumbai ⭐

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kirn Chabukswar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share