Yash creations

Yash creations this is a production company... which go 4rward ....for creative and healthy projects... its a great brand of future.

06/11/2024
05/11/2024

तरुणाई च्या उर्जेने भरलेले अस्सल करमणूक करणारे नाटक, आताच्या परिस्थितीवर , सामाजिक विषयावर भाष्य करणारे , सामाज प्रबोधन तरीही प्रचंड हसत खेळत , प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे , अतिशय कमालीचा शेवट असणारे नाटक ......

प्रयोगासाठि संपर्क :

भरत तांबे :8879539444
सौरभ करवंदे : 9892436383
Please share this post🙏🏻❤
Tarun Aahe Ratra Ajuni
Nitin Kamble
Nitin Kamble Film Academy

05/11/2024
"गीत माझे शब्द तुझे, चित्र माझे रंग तुझे...❤️"'सप्तसूर म्युझिक' प्रस्तुत 'बंध जुळले' गाणं उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटी...
24/10/2024

"गीत माझे शब्द तुझे, चित्र माझे रंग तुझे...❤️"

'सप्तसूर म्युझिक' प्रस्तुत 'बंध जुळले' गाणं उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला

:
निर्माते :
दिग्दर्शक :
कलाकार :
गायक - गायिका :
संगीत दिग्दर्शक : तृप्ती चव्हाण
म्युझिक प्रोग्रामिंग :
सह दिग्दर्शक :
डीओपी :
कोरिओग्राफर :

'Saptsur Music' युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करुन तयार राहा:
🖇️: https://youtube.com/

.rajadhyaksha352 .pankaj86 .10

22/10/2024

This film is an eye opener for those men who keep on staring at women’s body at public places. These men need to change their perspective and learn to respec...

"प्रेमाचे बंध जुळले नवे, बांधली गेली रेशीम गाठ आणि जन्मोजन्माची साथ..."प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी 'सप्तसूर म्युझिक...
22/10/2024

"प्रेमाचे बंध जुळले नवे, बांधली गेली रेशीम गाठ आणि जन्मोजन्माची साथ..."

प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी 'सप्तसूर म्युझिक' सादर करत आहेत नवीन गाणं 'बंध जुळले', पकंज खामकर आणि वैभवी मेस्त्री या नव्या जोडीचं नवीन गाणं लवकरच तुमच्या भेटीला!

:
निर्माते :
दिग्दर्शक :
कलाकार :
गायक - गायिका :
संगीत दिग्दर्शक : तृप्ती चव्हाण
म्युझिक प्रोग्रामिंग :
सह दिग्दर्शक :
डीओपी :
कोरिओग्राफर :

'Saptsur Music' युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करुन तयार राहा:
🖇️: https://youtube.com/

.rajadhyaksha352 .pankaj86 .10

24/09/2024

फुलवंती चे आज झालेले गाणे अतिशय सुरेख, सुबक ठेंगणी.... ने तर भल्या भल्याना घायाळ केले आज, उमेश जाधव म्हणजे जुनी वाईन आहे, जितकी जुनी होतेय तितकी नशा आणतेय, आणि महेश लिमयें आपल्याला तर salute, कला दिग्दर्शक आणि वेष भुषा सुद्धा कमाल झालीये, एकंदर team चे अभिनंदन... खूप मोठा अवाढव्य आणि दमदार सिनेमा येतोय.... प्रेक्षकांनो मोठ्या दिलाने स्वागत करा रे....

09/04/2024

🙏 *नम्र निवेदन* 🙏
सर्व विद्यार्थ्यांच्या शालेय परिक्षा आता संपत आल्या आहेत. महाग दरात खरेदी केलेली पुस्तके रु २०/- किलो दराने रद्दीत देऊ नका. तुमच्या जवळ जी काही पुस्तके आहेत त्यांची यादी तुम्ही कोणत्याही ग्रुप मध्ये टाका म्हणजे ती पुस्तके तुमच्या ओळखीच्या कोणा गरजूंना कामाला येतील व पालकांना होणारा शैक्षणिक भुर्दंड काही प्रमाणात कमी होईल, नकळत निसर्गाचे संवर्धन होईल.
१०००/- ची पुस्तके रु ५०/- च्या रद्दीत विकली गेली तर समजा आपण शिक्षित होऊन सुद्धा अशिक्षित आहोत.
*एक प्रयत्न समाजासाठी*
🙏🏻🙏🏻🙏🏻

Address

Mumbai
400013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yash creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yash creations:

Videos

Share