Amit Shah यांनी मागितलं आमदारांचं रिपोर्ट कार्ड; हे निकष ठरवणार कोणाचा पत्ता कट होणार?
#devendrafadnavis #eknathshinde #amitshah #hellomaharashtra
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींचा निकाल लागून १० दिवस झाले. महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाल्याने लगेचच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल असं बोललं जात होतं. मात्र अजून ना मुख्यमंत्री कोण याची घोषणा झाली, ना कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार ते समोर आलंय..पक्षाने मंत्रिपदासाठी निकष जाहीर केले आहेत... त्या सर्व निकषात जो फिट बसले तोच लाल दिव्याच्या गाडीचा मानकरी ठरेल.. हे निकष नेमके आहेत काय? या निकषांमुळे कोणाची कोंडी होऊ शकते? त्याचाचा हा लेखाजोखा..
Manoj Jarange Patil हे Eknath Shinde यांच्या सांगण्यावरून राजकीय भूमिका घेतात? | Maharashtra News
#manojjarangepatil #eknathshinde #devendrafadnavis #hellomaharashtra
मोक्कर हवा केली... पब्लिकच्या अनेक सर्वेमध्ये जनतेच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचंच नाव अनेकदा फ्रंटला दिसलं... मात्र भाजपने अगदी मायक्रो प्लॅनिंग करत बहुमताच्या आकड्याला सहज टच करतील असे शंभराहून जास्तीचे आमदार निवडून आणले..त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत हे समजताच जरांगे पाटलांनी जाणून-बुजून फडणीसांना अडचणीत आणण्यासाठी आता राजकीय एल्गार केलाय का? एकनाथ शिंदेनच्या, जरांगे पाटलांच्या डोक्यात नेमकं चाललय तरी काय? या सगळ्याचे राजकीय अर्थ नेमके काय निघतात? तेच सविस्तर समजून घेऊया, आजच्या व्हिडिओमध्ये..
Vidhan Parishad निवडणूक अगदी तोंडावर, आमदारकीसाठी जोरदार लॉबिंग सुरू । Maharashtra Politics
#maharashtravidhanparishad #vidhanparishad #hellomaharashtra
विधानसभेच्या निकालाचा गुलाल उतरायचा बाकी असताना... महाविकास आघाडी पराभवाच्या धक्क्यातून सावरायला वेळ असताना... पुन्हा एकदा आमदारकीचा शंखनाद वाजलाय.. तरीही आपण विधान परिषदेसाठी सध्या कुणाची नावं चर्चेत आहेत? अन् त्यांना आमदारकी देण्यामागचं नक्की पॉलिटिकल लॉजिक काय असू शकत? विधानपरिषदेतही काही उलटा बॉम्ब पडताना बघायला मिळू शकतो का? त्याचीच केलेली ही राजकीय फोडणी..
Shambhuraj Desai ते Shivendraraje Bhosale,साताऱ्यात कोणाला लाल दिव्याची गाडी? । Satara Vidhan Sabha
#shambhurajdesai #shivendrarajebhosale #makarandpatil #sataravidhansabha #hellomaharashtra
सातारा जिल्हा.. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला.. यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, यांसारख्या नेत्यांनी, मतदारसंघात काँग्रेस रुजवली.. पुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने , जिल्ह्यात हातपाय पसरले..सातारा जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांमध्ये, कोणाच्या नशिबी लाल गाडी येणार?, पवारांचा बालेकिल्ला असलेला सातारा, कायमचा मजबूत करण्यासाठी, जिल्ह्याला कोणती खाती मिळणार?, त्याचाच हा आढावा..
Avinash Jadhav यांच्यावर मारहाणीचा आरोप, मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर । Sameer More News
#mns #avinashjadhav #samirmore #hellomaharashtra
मनसे.... राज ठाकरेंची महाराष्ट्र्र नवनिर्माण सेना.. मनसे म्हंटल कि एकच शब्द समोर येतो ,, खळखट्याक... स्थानिक प्रश्नावर आंदोलने असो, मराठी अस्मितेचा प्रश्न असो वा टोलवसुली असो..विधानसभा निकालानंतर अवघ्या ८ दिवसात अशी घटना घडल्याने मनसेत खळबळ उडाली.. समीर मोरे यांच्या कुटुंबीयांनी अविनाश जाधव यांच्यावर थेट आरोप कसा काय केला? मनसेत नेमकं घडतंय काय? त्याचाच हा आढावा..
Narayan Rane ते Praniti Shinde, हा पठ्ठ्या कुणालाच कसा घाबरत नाही? | Sharad Koli
#sharadkoli #sharadkolispeech #uddhavthackeray #hellomaharashtra
संजय राऊत हा विषय जिथे संपतो, तिथून शरद कोळी नावाचा चाप्टर सुरू होतो... होय, शरद कोळी हा माणूस बोलायला उभा राहिला की समजून जायचं खेळ खाल्लास.. नुसता जाळ अन् धूर..नेमका हा शरद कोळी आहे कोण? ठाकरेंनी या पठ्ठ्याला शिवसेनेत घेण्याचे नेमकं कारण काय? अन् आपल्या खतरुड बोलण्याच्या स्टाईलमुळे शरद कोळीने आतापर्यंत कुणाकुणाला हिसका दाखवलाय? तेच सगळं क्लिअर कट या व्हिडिओतून सविस्तर समजून घेऊया..
अमेरिकेतील FBI चे संचालक Kash Patel नेमके कोण आहेत? गुजरातशी काय संबंध? । Kash Patel News
#kashpatel #donaldtrump #fbidirectorkashpatel #hellomaharashtra
भारतीय वंशाच्या व्यक्ती सातासमुद्रापार आपल्या कीर्तीचा झेंडा फडकवत आहेत हे आपण अनेकदा बघितलय.. ऋषी सुनक, सुंदर पिचाई , विवेक रामास्वामी, कमला हॅरिस, नील मोहन अशी बरीच नाव यामध्ये घेता येतील.. तस बघितलं तर ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या टर्मसाठी प्रशासनातील अनेक भारतीयांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्याची घोषणा केली आहे, आता या यादीत काश पटेल यांच्या नावाचा समावेश झालाय.. हे काश पटेल नेमके आहेत तरी कोण? ट्रम्प यांनी त्यांच्यावर इतका विश्वास दाखवत मोठी जबाबदारी कशी दिली? त्याचीच हि कहाणी..
सगळे दावे फोल ठरले, Sanjay Raut नेमके इथे चुकले | Sanjay Raut Controversy
#sanjayraut #sanjayrautlive #maharashtrapolitics #hellomaharashtra
महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ खंडोबा होउंद्या.. पण सकाळच्या नऊचा ठोका आणि संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स हा तसा नित्य नियमाने चालत आलेला कार्यक्रम... त्यात काही केल्या बदल व्हायचा नाही.. राऊतांमुळेच सांगलीच्या जागेचा तिढा निर्माण झाला होता, नंतर ठाकरेंचा पैलवान तोंडावर ही आपटला होता... अगदी विधानसभेच्या प्रचारातही काँग्रेस आणि शिवसेनेचं तोंड एकमेकांच्या विरोधात जाण्याला काही प्रमाणात राऊत साहेबांच्या बोलण्याची सवयच कारणीभूत ठरलीय, असंही बोलल जातंय... थोडक्यात राऊत साहेबांचे सगळे अंदाज चुकलेत.. म्हणूनच हा प्रश्न विचारणं संयुक्तिक ठरलं ते म्हणजे राऊत आता तरी बोलायचं थांबणार का? हा प्रश्न आम्हाला का पडलाय? सविस्तर सांगतो.. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पहावा लागेल..
Kumbh Mela 2025 कधी सुरु? काय आहे इतिहास? । Maha Kumbh Mela
#kumbhmela #kumbhmela2025 #mahakumbhmelanews #hellomaharashtra
सनातन धर्मात, महाकुंभ मेळ्याला मोठे धार्मिक महत्त्व आहे, हिंदू लोक, महाकुंभमेळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत..परंतु महाकुंभाचं आयोजन , केवळ प्रयागराज, नाशिक, हरिद्वार, आणि उज्जैन, येथेच केले जाते.. आताही 12 वर्षानंतर, महाकुंभ मेळ्याचं आयोजन होणार आहे.. त्याच्याशीच संबंधित, काही गोष्टी जाणून घेऊया..
Dhananjay Munde, Pratap Chikhalikar की Rajesh Vitekar, Raju Navghare? अजित पवार कोणाला मंत्री करणार?
#dhananjaymunde #pratapchikhalikar #rajeshvitekar #ajitpawarnews #hellomaharashtra
मराठवाडा... मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेल ठिकाण... मराठवाडा ज्याला साथ देईल, त्याप्रमाणे उर्वरित महाराष्ट्र निकाल देईल असं सुरुवातीपासूनच बोललं जात होत..मराठवाड्यात अजित पवार गटाचे ८ आमदार निवडून आले आहेत... हे ८ आमदार नेमके आहेत तरी कोण आणि त्यांच्यापैकी कोणाकोणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते.. तेच सविस्तरपणे पाहुयात..
Ajit Pawar यांना सत्तेत घेऊन, भाजपने Eknath Shinde यांना साईडलाईन केलं । Maharashtra Politics
#eknathshinde #devendrafadnavis #bjpmaharashtra #hellomaharashtra
सगळं काही सेफ होतं... शिंदे फडणवीस सरकारमध्ये बहुमताचा आकडा क्रॉस करून पंधरा वीस आमदार जास्तीचे होते... पण असं सगळं असतानाही अजितदादांची युतीमध्ये एन्ट्री झाली..पण खरंच शिंदेंच्या प्रतिष्ठेला नख लावण्यासाठीच अजितदादांना महायुतीत इन करून घेण्यात आलं होतं का? शिंदेंना साईडलाईन करण्यात भाजप कस यशस्वी ठरलय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांना पुरून उरत शिंदे काही वेगळा डाव टाकत भाजप अन् अजितदादांची भिंगरी करू शकतात का? सर्वच प्रश्नांची उत्तरं इंटरेस्टिंग आहेत.. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल..
Eknath Shinde यांची पॉवर BJP नेच कमी केली? कुठून आणि कशी सुरूवात झाली होती? । Maharashtra Rajkaran
#eknathshinde #devendrafadnavis #bjpmaharashtra #hellomaharashtra
एकनाथ शिंदे.. महाराष्ट्राचे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री.. मागची अडीच वर्ष एकामागून एक मोठे निर्णय, नवनवीन योजना राबवून महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोचलेलं एकच नाव म्हणजे एकनाथ शिंदे.. या सर्व गोष्टी बघितल्या तर भाजपसमोर शिंदेंचं काहीच चालेना अशी परिस्थिती झाल्या.. एकनाथ शिंदेंवर हि वेळ का आली? भाजपने गोड बोलून शिंदेंना अडचणीत आणणाऱ्या ३ खेळ्या कशा केल्या? तेच पाहुयात..