Bhandupche Utsav / भांडुपचे उत्सव

  • Home
  • India
  • Mumbai
  • Bhandupche Utsav / भांडुपचे उत्सव

Bhandupche Utsav / भांडुपचे उत्सव Its all about Bhandup's Sarvajanik Utsav...

मंडळ : विकास मंडळ (साई विहार)
26/08/2024



मंडळ : विकास मंडळ (साई विहार)



.sarvodayacha मंडळ : सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ, सर्वोदय नगर. / अफलातून मित्र मंडळ.
26/08/2024

.sarvodayacha

मंडळ : सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ, सर्वोदय नगर. / अफलातून मित्र मंडळ.


 मंडळ : विकास मंडळ (साई विहार)
26/08/2024



मंडळ : विकास मंडळ (साई विहार)


 मंडळ : बाल मित्र क्रिडा मंडळ
26/08/2024



मंडळ : बाल मित्र क्रिडा मंडळ


"भांडुपचा महाराजा २०२४"मंडळ :
18/08/2024

"भांडुपचा महाराजा २०२४"

मंडळ :


"मराठाचा राजा २०२४"मंडळ :
15/08/2024

"मराठाचा राजा २०२४"

मंडळ :


"मुंबईचा युवराज २०२४"मंडळ :
14/08/2024

"मुंबईचा युवराज २०२४"

मंडळ :


आज आपलं पेज १० वर्ष संपवून ११ वर्षात पदार्पण करत आहे..आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार..🙌🙏मागच्या दहा वर्षांच्या प्...
04/06/2024

आज आपलं पेज १० वर्ष संपवून ११ वर्षात पदार्पण करत आहे..
आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार..🙌🙏
मागच्या दहा वर्षांच्या प्रवासातल्या आठवणी... 👇👇

2014 फेसबुक पेजची स्थापना
2015 प्रथमच माघी गणेशोत्सव बाप्पा दर्शन
2016 प्रथमच गणेशोत्सव सोबत देवी दर्शन
2017 इन्स्टाग्राम (Instagram) पेजची स्थापना
2018 युटुब (YouTube) आयडीची स्थापना
प्रथमच भांडुप पुर्व विभागातील बाप्पा/देवी दर्शन
2019 प्रथमच गणपती/देवी आगमन फेसबुक लाईव्ह
2020 प्रथमच गणेशोत्सव/नवरात्रौत्सव/मूर्तीकार Insta live मुलाखत
2021 प्रथमच भांडुप रक्तश्री सन्मान (गणेशोत्सव कालावधी)
संलग्न रक्तवीर भांडुपकर संस्था
गणेशोत्सव/नवरात्रौत्सव Insta live मुलाखत (दुसरे वर्ष)
2022 प्रथमच भांडुप बाप्पा/देवी सन्मान (रिल्सचा बाप्पा/देवी)
प्रथमच दहीहंडी मंडळ Insta live मुलाखत
भांडुपमधील कलाकारांसाठी चित्रकला स्पर्धा
भांडुप रक्तश्री सन्मान संलग्न रक्तवीर भांडुपकर (दुसरे वर्ष)
2023 प्रथमच भांडुपमधील कलाकारांसाठी बाप्पाच्या/देवीच्या
मंडपात रिल्स बनविणा-यासाठी रिल्स स्टार स्पर्धा
भांडुप बाप्पा/देवी सन्मान दुसरे वर्ष (रिल्सचा बाप्पा/देवी)
2024 प्रथमच भांडुप मूर्तिकांरासाठी गणेशमूर्ती भव्य प्रदर्शन
भांडुप बाप्पा/देवी सन्मान (ऑफलाईन पद्धतीने

पेज संचालक टिम
वैभव राणे - रोहित धुरत - अक्षय काते - निखिल दळवी
छायाचित्रकार
सतिश नार्वेकर - भुषण कांबळी - प्रतिक माने - आशिष देसाई - विवेक परब - जय मोंडकर - सिद्धांत नाईक - चैतन्य वतनदार
डि टी पी डिझायनर
माऊली क्रिएशन - प्रयत्न क्रिएशन - कृष्णा ग्राफिक्स - ज्ञानेश्वरी एटंरप्राईज - सोमजाई एटंरप्राईज

सोशल मिडियाच्या माध्यमातून पेजसाठी सहकार्य केलेली टिम
चेतन घाडी - सिद्धेश उरणकर - प्रतिक नागवेकर - अनिकेत मोरे - शुभम जगताप - दर्शन जाधव - पंकज गावडे - विनायक सावंत - विनय राऊत - अक्षय मोरे - आदित्य कदम - हर्षद सुतार - अथर्व वाईरकर - दिपक कुबल - शंकर धुरी - अभिषेक चौघुले - भावेश कातकर - हेमेंद्र म्हात्रे - मंदार बने

सोशल मिडियाच्या माध्यमातून पेजसाठी सहकार्य केलेली पेज
कुर्ल्यातील देवी गणपती / जोगेश्वरी ६० / विक्रोळीचे उत्सव / मालवणीचा गणेशोत्सव / ठाण्याचा गणेशोत्सव / डोंबिवलीचा गणेशोत्सव / गोरेगाव गणेश उत्सव / देव राजा बाप्पा माझा / माघी गणेश उत्सव / गणेश उत्सव मुंबई / मुंबई गणपती / मुंबईचा गणेशोत्सव / मुंबई गणेश उत्सव / मुंबईची नवरात्री / मुंबई नवरात्र उत्सव / मुंबई देवी गणपती उत्सव / उत्सव बाप्पा देवीचा / महाराष्ट्राचा गोविंदा / दहिहंडी लवहर/ गोविंदा दादर प्रभादेवीचा

भांडुपचे उत्सव आयोजित श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४Live tattooकलाकार : प्रतिक दिपक नागवेकर (P.N tattoo)
27/04/2024

भांडुपचे उत्सव आयोजित श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४

Live tattoo

कलाकार : प्रतिक दिपक नागवेकर (P.N tattoo)

भांडुपचे उत्सव आयोजित              *भांडुपमध्ये प्रथमच*                        श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४मुंब...
21/04/2024

भांडुपचे उत्सव आयोजित
*भांडुपमध्ये प्रथमच*
श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४

मुंबईतील सर्व मंडळाचे पदाधिकारी / मूर्तीकार / पेज संचालक / Photographer / Reels Creater यांना आग्रहाचे निमंत्रण....🙏

भांडुपचे उत्सव आयोजित श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४श्री गणेश मूर्ती प्रत्यक्ष आखणी मुर्तिकार - शितल राणे भांडुप
21/04/2024

भांडुपचे उत्सव आयोजित
श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४

श्री गणेश मूर्ती प्रत्यक्ष आखणी
मुर्तिकार - शितल राणे भांडुप

भांडुपचे उत्सव आयोजित श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४श्री गणेश मूर्तीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकमुर्तिकार - अपूर्वा ...
20/04/2024

भांडुपचे उत्सव आयोजित
श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४

श्री गणेश मूर्तीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक
मुर्तिकार - अपूर्वा गावडे भांडुप

भांडुपचे उत्सव आयोजित श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४लवकरात लवकर सहभागी व्हा‌. सुरवातीच्या २५ मुलांनाच सहभागी करून...
20/04/2024

भांडुपचे उत्सव आयोजित
श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४

लवकरात लवकर सहभागी व्हा‌.
सुरवातीच्या २५ मुलांनाच सहभागी करून घेतले जाईल
१८ वर्षाखालील मुलांसाठी श्री गणेश मूर्ती कार्यशाळा
मुर्तिकार - आराध्य प्रभू भांडुप

भांडुपचे उत्सव आयोजित श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४श्री गणेश मूर्तीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकमुर्तिकार - प्रफुल्ल...
20/04/2024

भांडुपचे उत्सव आयोजित
श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४

श्री गणेश मूर्तीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक
मुर्तिकार - प्रफुल्ल कदम भांडुप

भांडुपचे उत्सव आयोजित श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४उद्घाटक - विशाल शिंदे
18/04/2024

भांडुपचे उत्सव आयोजित
श्री गणेश मूर्तीचे भव्य प्रदर्शन २०२४

उद्घाटक - विशाल शिंदे

भांडुपमध्ये प्रथमच गणेशमूर्ती भव्य प्रदर्शन २०२४कालावधी:- २६ एप्रिल २०२४ ते २८ एप्रिल २०२४ठिकाण:- पाच मंदिर; नरदास नगर ब...
07/04/2024

भांडुपमध्ये प्रथमच गणेशमूर्ती भव्य प्रदर्शन २०२४
कालावधी:- २६ एप्रिल २०२४ ते २८ एप्रिल २०२४
ठिकाण:- पाच मंदिर; नरदास नगर बस थांबा जवळ; भांडुप पश्चिम

भांडुप मधील इच्छुक मूर्तिकारांनी लवकरात लवकर संपर्क करावा ही विनंती..🙏
22/03/2024

भांडुप मधील इच्छुक मूर्तिकारांनी लवकरात लवकर संपर्क करावा ही विनंती..🙏

भांडुप मधील कलाकारांसाठी एक नवा उपक्रम भांडुपमध्ये प्रथमच गणेशमूर्ती भव्य प्रदर्शन २०२४
19/03/2024

भांडुप मधील कलाकारांसाठी एक नवा उपक्रम
भांडुपमध्ये प्रथमच गणेशमूर्ती भव्य प्रदर्शन २०२४

Address

Bhandup
Mumbai
400078

Telephone

+919372150519

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhandupche Utsav / भांडुपचे उत्सव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhandupche Utsav / भांडुपचे उत्सव:

Videos

Share

Category