24/04/2024
🙏🏻🥭🙏🏻🥭🌹 *साळुंखे बंधु आंबा सर्विस, होलसेलर व रीटेलर-देवगड-मालवण-महानगांव-मिरारोड सिंधुदुर्ग मधील आंबा खरेदी विक्री मधील एक भरोसा ठेवावे असे नाव (५० वर्षाहुन अधिक सेवा आंबा शेतकरी ५ वर्षाहुन अधिक सोशलमेडीया लीड जनरेट करुन आगावु पैसे व ऐक ते दोन दीवसात आंबा पोहच सेवा)🥭🚩🚩🚩🚩 🥭🥭 नमस्कार, *देवगड हापुस कचा आंबा* :- कच्चा आंबा १ ते ४ दीवसा मधील आंबा तोडणी *४|| व ५ डझन व ६ डझन पेटी:-३०००/- डझन:६००/-* भाव एकच विक्रीसाठी ५ पेंक्षा जास्त पेटी २८००/- पुढील पेटी नुसारदर कमी होईल *मालवण विभाग-महानगांव डोंगराळ भागातील हापुस आं २२०० /- डझन रुपये:-४५०/-. 👉🥭हे फळ असल्याने व कच्चा आंबा व पिकलेला आंबा दर पाहता राॅ-आंबा व पिकलेला आंबा या मधिल दर तफावत पाहता कच्चा आंबा डझन मागे दोन आंबा खराब होणार गृहीत धरुन वरील आंबा खराब फोटो व प्रामाणीक पणा यावर बदलुन दीले जातील जे दुसरे विक्रेता देत नाहीत* नजदीकचा हायवे वर ट्रॅव्हल्स व टेम्पोंने डीलिव्हरी *पुणे -मुंबई-ठाणे-बोरीवली-विरा र-डोबिवली या ठीकाणी पोहच चादोसकर ट्रार्सपोर्ट आॅफीस मधुन सेवा *भारतात सर्व ठिकाणी मुझावर बस ने👈🏻 एक फोन काॅल वरील संभाषण ओळख वाढवतेच व आंबा कींमत कमी व जास्त ठरविण्यात मदत करते* 🌹 *आंबा साईज/वजन* 🌹:-a) ४|| डझन:-२५० ते ३०० ग्रॅम, b) *५ डझन २०० ते २५० ग्रॅम* c) ६ डझन:-१५० ते २०० ग्रॅम🙏🏻👏🏻 👉 आंबा हा २ डझन बाॅक्स व ५ डझन पुठ्ठा बाॅक्स मध्ये डीलिव्हरी मिळेल. लाकडीपेटी व १ डझन बाॅक्स पॅकींग वेगळा चार्सेस लागेल. *आमची वाहतुक विभाग सेवा सिंधुदुर्ग:-देवगड-मालवण पासुन रत्नागीरी, रायगड, ठाणे, कोल्हापुर, सांगली, सातारा, पुणे, सोलापुर & पालघर, धाराशिव, लातुर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छ.संभाजी नगर, वर्धा, नागपुर, भंडारा, गोंधिया 🚌🚎🚚🚛 रापम ऐस-टी पार्सल सेवा, ट्रॅव्हल्स व टेंम्पो सर्विस आहे. हायवे वा नजदीकचा जागेवरचे आहेत. आंबा पेटी स्वःता गाडीवर घ्यावी गाडी भाडे वजा करुन सांगितले जाईल*🥭🙏🏻 *अधिक माहीती व बुकींग साठी संपर्क व देवगड, आंबा, सिंधुदुर्ग-मालवण वेर्गेृर्ले आंबा माहीती, पिकविण्याची पध्दत व अन्य माहीती साठी संपर्क करावा:- प्रकाश साळुंखे:- 7021083826 / 9768037952 साहील साळुंखे:-9823096760*🙏🏻 (आमचे अन्य उधोग शाडु माती गणपती बनविणे व विक्री, कलरकाम-घर,बंगला,दुकान व मंदीरे सोबत बांधकाम क्षेत्र व हापुस आंबा व काजु बी शेतकरी व विक्री🙏🏻 👉🙏🏻विशेष टीप:- आंबा हे हवामान बदला नुसार बदल करणारे फळ आहे, कच्चा आंबा डझनामध्ये १ वा २ आंबा खराब होईल असे गृहीत धरावे. ७ ते ८ आंबा वर जे खराब होतील ते बदलुन दीले जातील. 🥭👉 https://chat.whatsapp.com/CHZwHevj5Y28zAhdjdZhpT 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
*साळुंखे बंधु आंबा सर्व्हीस-मालवण-देवगड-मिरारोड* फोन नंबर - 7021083826 (w) gpay/phonepay/paytyam / 9768037952 साहिल-9892396760
आंबा दर पत्रक हे कच्चा आंबा पेटी बाॅक्स/पेटी पिकण्याचा कालावधी ८ दीवस ते १५ दीवस नर्सेगिक तळेबाजार देवगड विभागातील हापुस आंबा.
हापुस आंबा दर 4|| डझन, 5 डझन , 6 डझन
पेटी चे आहेत कोणत्या ही डझन मध्ये पेटी खरेदी करा दर सारखे असतील सर्व दर होलसेल व मुंबई, पुणे, ठाणे, मुंबई गोवा हायवे व कोल्हापुर मुंबई हायवे स्वःता डीलिव्हरी घेण्याची जबाबदारी घेणारांसाठी आहेत. *एक फोन चौकशी, मैत्री वाढविणे, व दर १९-२० करण्यास साह्यक ठरु शकतो*
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
हे दर हॅण्ड ग्रेडिंग चे आहेत (देवगड हापूस) १) ०१ ते ३ पेटी खरेदीसाठी हा दर - ३०००/-
२) 0४ ते १० पेटी खरेदीसाठी हा दर - २८००/-
३) ११ ते १५ पेटी खरेदीसाठी हा दर - २७००/- ४) १५ ते २५ पेटी खरेदीसाठी हा दर -२६०० /-
५) २६ ते ५० पेटी खरेदीसाठी हा दर- २५०० /- ६) ५१ ते ७५ पेटी खरेदीसाठी हा दर-२६००/-
७) ७६ त १०० पेटी खरेदी साठी हा दर-२४००/- आंबा वजन हे सरासरी व हाताने वजन गृहीत धरलेले असते त्यामुळे कमी जास्त होउ शकते. २ डझन चा बाॅक्स फळ साईजला २४ आंबा वजनाप्रमाणे बसत नसल्याने दोन-चार आंबे लहान टाकावे लागतात.
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
*हॅण्ड ग्रेडिंग म्हणजे शेतकऱ्याच्या हतावरती केलेलं ग्रेडिंग त्या मुळे साईज थोडी ऍडजेस करावी लागते*
• हे दर देवगड व हायवे ते हायवे वाहतुक खर्च पकडुन आहेत जवळ लोकेशनला पेटी घेणे जबाबदारी आपली.
*आंबा हे दर कच्चा आंबा पेटी जी ८ ते १५ दीवसात पिकतील अशा आब्यांची आहे*.
• आंबा पिकल्या नंतर आंबा ची साईज कमी होते *कच्चा आंबा खरेदी केल्या नंतर तो व्यवस्थित पिकवावा लागतो हाताळणी मध्ये काही चूक झाली असता आंबा खराब होतो*.
• प्रत्येक डझन मागे 2- 3 आंबे खराब होतात *उधारी वर आंबा पाठवला की ग्राहकांचा आंबा जास्त खराब निघतो त्या मुळे आम्ही कोणत्या ही प्रकारची उधारी देत नाही - कोणीही उधारी वर मागू नये*.
• आंबा आम्ही स्वतः नजर ठेवून पेटीला भरला जातो... त्यामुळे आपल्या पर्यन्त खात्रीलायकच फळ येईल... *इजा झालेला अथवा इतर नुकसानदायक काही असल्यास तो आंबा आम्ही पेटीला भरला जात नाही नजरचुकीने आला तर कळवावे पेटी उगडते वेळी असे काही आढळल्यास पेटी खोल्या नंतर लगेच संपर्क करून माहिती द्यावी उशिरा संपर्क केल्यास कोणती ही दखल घेतली जात नाही*
हाताळणी व्यवस्थित असेल तर आंबे खराब होत नाहीत
*साळुंके बंधु आंबा सर्विस*:
7021083826 / 9768037952 / 9823096760
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
*आंबा पेटी पैसे आगावु ध्यावे लागतात*
Googal Pay/ Phone Pay / paytyam- 7021083826
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭 आता आमचा तुमचा जवळचा विभागात *चादोसकर आॅफीस* मधुन डीलिव्हरी आॅफीस विभाग:-
*आमची अन्य उधोग मालवण:- शाडुमाती गणपती बनविणे व विक्री, कलरकाम:-जसे घर, बंगला, मंदीर, दुकान, बांधकाम:-घर व बंगला निर्मीती, काजु बी हापुस आंबा उत्पादक शेतकरी व विक्री सर्व मालवण तालुका यामुळे विश्वासार्हता जपवणुक करावी लागते*🥭🥭🥭🥭🥭