महंत भामेश्वर जेनेरिक मेडिसिन स्टोअर्स

  • Home
  • India
  • Malegaon
  • महंत भामेश्वर जेनेरिक मेडिसिन स्टोअर्स

महंत भामेश्वर जेनेरिक मेडिसिन स्टोअर्स आमच्या कडे जेनेरिक औषधें ३०% ते ७०% स्व?

*सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!*सुरु करा स्वतःचा व्यवसाय.... *जेनेरिकेअर फार्मसी च्या फ्रांचयसी द्वारे......**क...
14/02/2020

*सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!*

सुरु करा स्वतःचा व्यवसाय....

*जेनेरिकेअर फार्मसी च्या फ्रांचयसी द्वारे......*

*कमी गुंतवणूक व उत्तम परतावा*

पंतप्रधान योजनेच्या धर्तीवर तसेच रुग्णांना स्वस्त दरात औषधे मिळावीत या हेतूने आम्ही *जेनेरिकेअर फार्मसी प्रा. ली.*

कंपनीद्वारे संपूर्ण भारतात *जेनेरिक मेडिसिन* चा प्रचार व प्रसार करीत आहोत.

अश्याच प्रकारची योजना आम्ही आपल्या जिल्ह्यात विविध तालुका स्तरावर

*जेनेरिकेअर फार्मसी स्वस्त जेनेरिक औषधे*

या नावाने सुरु करीत आहोत.

समाजसेवा करता करता स्वतःचे आपणही असे दुकान सुरु करू शकता. कमी गुंतवणूक व उत्तम परतावा अश्या या व्यवसायात आम्ही आपल्याला मार्गदर्शन करू. कमीत कमीत ७ ते ८ लाख गुंतवून तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

*अधिक माहितीसाठी*
www.genericarepharmacy.com

या आमच्या संकेत स्थळाला भेट द्या.

दुकान सुरु करण्याची पात्रता ::
१) उत्तम जनसंपर्क असणे आवश्यक,
२) किमान ५ ते ७ लाखाची गुंतवणूक क्षमता,
३) समाजकार्याची आवड असणे आवश्यक,
४) ट्रस्ट/सामाजिक संस्था यांना प्राधान्य..

अधिक माहितीसाठी संपर्क::
*सौजन्य-*
*महंत भामेश्वर*
*स्वस्त औषधी सेवा*
*जेनेरिक मेडिसीन्स स्टोअर्स*

*आम्हास संपर्क साधा :-*

*9503091359*
*7887387733*🙏

*सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!*सुरु करा स्वतःचा व्यवसाय.... *जेनेरिकेअर फार्मसी च्या फ्रांचयसी द्वारे......**क...
08/05/2019

*सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!*

सुरु करा स्वतःचा व्यवसाय....

*जेनेरिकेअर फार्मसी च्या फ्रांचयसी द्वारे......*

*कमी गुंतवणूक व उत्तम परतावा*

पंतप्रधान योजनेच्या धर्तीवर तसेच रुग्णांना स्वस्त दरात औषधे मिळावीत या हेतूने आम्ही *जेनेरिकेअर फार्मसी प्रा. ली.*

कंपनीद्वारे संपूर्ण भारतात *जेनेरिक मेडिसिन* चा प्रचार व प्रसार करीत आहोत.

अश्याच प्रकारची योजना आम्ही आपल्या जिल्ह्यात विविध तालुका स्तरावर

*जेनेरिकेअर फार्मसी स्वस्त जेनेरिक औषधे*

या नावाने सुरु करीत आहोत.

समाजसेवा करता करता स्वतःचे आपणही असे दुकान सुरु करू शकता. कमी गुंतवणूक व उत्तम परतावा अश्या या व्यवसायात आम्ही आपल्याला मार्गदर्शन करू. कमीत कमीत ७ ते ८ लाख गुंतवून तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

*अधिक माहितीसाठी*
www.genericarepharmacy.com

या आमच्या संकेत स्थळाला भेट द्या.

दुकान सुरु करण्याची पात्रता ::
१) उत्तम जनसंपर्क असणे आवश्यक,
२) किमान ५ ते ७ लाखाची गुंतवणूक क्षमता,
३) समाजकार्याची आवड असणे आवश्यक,
४) ट्रस्ट/सामाजिक संस्था यांना प्राधान्य..

अधिक माहितीसाठी संपर्क::
*सौजन्य-*
*महंत भामेश्वर*
*स्वस्त औषधी सेवा*
*जेनेरिक मेडिसीन्स स्टोअर्स*

*आम्हास संपर्क साधा :-*

*9503091359*
*7887387733*🙏

27/09/2017

Share it..... Save life..save money....

👉Share Kara 🙏👉 _*जेनेरिक औषधे एवढी स्वस्त का?*__*Lets Up Useful Info*_सद्यस्थितीत जेनेरिक औषधे बाजाराच्या इतर औषधांच्या ...
25/07/2017

👉Share Kara 🙏
👉 _*जेनेरिक औषधे एवढी स्वस्त का?*_

_*Lets Up Useful Info*_

सद्यस्थितीत जेनेरिक औषधे बाजाराच्या इतर औषधांच्या तुलनेत अवघी 10 ते 12 टक्केच विकली जातात. कारण जेनेरिक औषधांमुळे मिळणारा कमी नफा आणि कमिशन यांमुळे औषध कंपन्या, मेडिकल स्टोअर आणि डॉक्टर यांपैकी कोणालाच जेनेरिक औषधांची मागणी वाढावी असे वाटत नाही.

तसं पहायला गेलं तर आज बाजारात जवळपास सर्व प्रकारची जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ब्रँडेड औषधांपेक्षा खूप कमी असून गरीब माणूस देखील ही औषधे सहज विकत घेऊ शकतो. डॉक्टर्सने जेनेरिक औषधे लिहून दिली असतील तरी सुद्धा मेडिकल स्टोर्स रुग्णाला दुसऱ्या महागड्या कंपनीची औषधे देतात. का तर केवळ जास्त फायदा मिळण्यासाठी. म्हणून आज जेनेरिक औषधांविषयी सविस्तर जाणून घेऊयात...

_*5 लाखांपेक्षा जास्त युझर्स असलेले ‘LetsUp - Digital Magazine’ जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*_ https://goo.gl/95CTpe

👉 _*जेनेरिक औषधे कशाला म्हणतात?*_

जेनेरिक औषधांना ‘इंटरनॅशनल नॉन प्रॉपराइट नेम मेडिसन’ देखील म्हटले जाते. ज्यांची निर्मिती ब्रँडेड औषधांसारखीच होते. त्याचबरोबर ही औषधे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ‘एसेंशियल ड्रग’लिस्टमध्ये सांगितलेल्या वैशिष्ट्यांशी अनुरूप असतात. ज्याप्रमाणे ब्रँडेड औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी परवाना आणि परवानगी घ्यावी लागते त्याचप्रमाणे जेनेरिक औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी देखील परवाना आणि परवानगी घ्यावी लागते. ब्रँडेड औषधांसारखीच जेनेरिक औषधांची देखील गुणवत्ता तपासली जाते.

👉 _*जेनेरिक औषधे स्वस्त का?*_

ब्रँडेड औषधांची किंमत कंपन्या स्वतः ठरवतात. जेनेरिक औषधांची किंमत सरकारच्या हस्तक्षेपाने ठरवली जाते. तुमचा डॉक्टर जे औषधे लिहून देतो त्याच स्लॉट मधील जेनेरिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध असतात. महाग औषधे आणि त्याच स्लॉट मधील जेनेरिक औषधे यांच्या किंमतीमध्ये कमीत कमी 5 ते 10 पट अंतर असते. काहीवेळा तर जेनेरिक औषधे आणि ब्रँडेड औषधे यांच्यातील किंमतीमध्ये 90% फरक असतो.

जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना वेगळ्या संशोधन आणि विकासासाठी प्रयोगशाळा बनवण्याची आवश्यकता नसते. जेनेरिक औषधे बनवणाऱ्यांमध्ये स्पर्धा होते व या औषधे बनवणाऱ्या कंपन्या आपल्या औषधांची जाहिरात करत नाहीत, त्यामुळे जेनेरिक औषधांना लागणारा खर्च कमी होतो आणि लोकांसाठी स्वस्त दरात ही औषधे उपलब्ध होतात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जेनेरिक औषधांची गुणवत्ता ब्रँडेड औषधांपेक्षा बिलकुल कमी नसते आणि त्यांचा होणारा परिणाम सुद्धा ब्रँडेड औषधांपेक्षा कमी नसतो. जेनेरिक औषधांचा डोस आणि त्यांचे साइड-इफेक्ट काही प्रमाणात ब्रँडेड औषधांसारखेच असतात.

👉 _*कोणत्या आजारांची जेनेरिक औषधे स्वस्त?*_

काही खास आजार आहेत ज्यांची जेनेरिक औषधे उपलब्ध असतात परंतु त्याच स्लॉटची ब्रँडेड औषधे महाग असतात. जसे - न्युरोलोजी, युरीन, हार्ट डिजीस, किडनी, डायबिटीज, बर्न प्रोब्लेम, या आजारांच्या जेनेरिक आणि ब्रँडेड औषधांच्या किंमतीमध्ये खूप जास्त अंतर दिसून येते. एकाच स्लॉटच्या दोन औषधांच्या किंमतीमधील मोठा फरकच जेनेरिक औषधांचा पुरावा आहे.

👉 _*जेनेरिक औषधे कशी प्राप्त करू शकता?*_

जेव्हा कधी डॉक्टरकडे जाल तेव्हा त्या डॉक्टरला जेनेरिक औषधे लिहून देण्यास सांगा आणि मेडिकल स्टोअर्सवर सुद्धा जेनेरिक औषधांची मागणी करा. तसेच ही औषधे Healthkart Plus आणि Pharma Jan Samadhan यांसारख्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्ही सहज स्वस्तात मिळवू शकता.

Lets Up- Best News Portal

30/06/2017
28/06/2017

Thanks Guys....

25/06/2017

महंत भामेश्वर स्वस्त औषधी सेवा,
जेनेरीक मेडिसीन्स स्टोअर्स

🙏🏻🎉शूभारंभ:- 🎉🙏🏻
दिनांक:-2 जूलै 2017 रविवार,
सकाळी 10 वाजता
ठिकाण:-त्रिमुर्ती काॅम्पलेक्स,गाळा नं 5,गंगामाय मंगल कार्यालयासमोर,सटाणा नाका,मालेगाव-सटाणा रोड, मालेगाव
आपण कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी

आता औषधे झाली स्वस्त ३० ते ७० टक्के मालेगाव येथे सटाणा नाका रोड परिसरात
जेनेरिक मेडिकल स्टोर्स सुरु होणार आहे. सर्व प्रकारच्या आजांवरील महागाचे औषधे स्वस्तात मिळणार जसे
बीपी,डायबेटीस,किडनी,­­­­­कॅन्सर,संधीवात,म­े­ं­द­ू­विकार,
इत्यादी रोज ची लागणारी औषधे
30% ते 70% कमी किमतीत उपलब्ध आहे.
पत्ता- महंत भामेश्वर स्वस्त औषधी सेवा,
जेनेरिक मेडिसिन स्टोर्स, त्रिमूर्ती काॅम्पलेक्स ,शाॅप.नं 5,गंगामाय मंगल कार्यालयासमोर,सटाणा नाका,सटाणा रोड,मालेगाव
संपर्क:-
दिनेश संजय पवार 9503091359
आपल्याला नेहमी लागनारी औषधे आमच्या वरील what's App no 8446721007 वरती पाठऊ शकता. म्हणजे आपल्याला लागणा-या औषधी उपलब्ध करून देण्यास सोपे जाईल.
कृपया सर्वाना सांगा
आम्ही सुरू केलेल्या या उपक्रमाला आपल्यासारख्या प्रभावित व्यक्तिंनी चालना द्यावी व सामान्य नागरिकांना जागृत करावे हि विनंती.
या समाजहिताच्या गोष्टी नक्की शेयर करा. सर्वांनाच फायदा होईल.
एकदा येऊन अवश्य भेट द्या.
आपल्या सेवेत.
महंत भामेश्वर स्वस्त औषधी सेवा
जेनेरीक मेडिसीन्स स्टोअर्स
हा मॅसेज जास्तीत जास्त पुढे पाठवा
तुमच्या एका शेअरने गरजुंना मदत होऊ शकते.

24/06/2017

आता औषधे झाली स्वस्त ३० ते ७० टक्के मालेगाव येथे सटाणा नाका रोड परिसरात
जेनेरिक मेडिकल स्टोर्स सुरु झाले आहे. सर्व प्रकारच्या आजांवरील महागाचे औषधे स्वस्तात मिळणार जसे
बीपी,डायबेटीस,किडनी,­­कॅन्सर,संधीवात, मेंदूविकार,
इत्यादी रोज ची लागणारी औषधे
30% ते 70% कमी किमतीत उपलब्ध आहे.
पत्ता- महंत भामेश्वर स्वस्त औषधी सेवा,
जेनेरिक मेडिसिन स्टोर्स, त्रिमूर्ती काॅम्पलेक्स शाॅप नं 5,गंगामाय मंगल कार्यालयासमोर,सटाणा नाका,सटाणा रोड,मालेगाव

संपर्क:-
दिनेश संजय पवार 9503091359
आपल्याला नेहमी लागनारी औषधे आमच्या वरील what's App no 8446721007 वरती पाठऊ शकता. म्हणजे आपल्याला लागणा-या औषधी उपलब्ध करून देण्यास सोपे जाईल.
कृपया सर्वाना सांगा
आम्ही शुरू केलेल्या या उपक्रमाला आपल्यासारख्या प्रभावित व्यक्तिंनी चालना द्यावी व सामान्य नागरिकांना जागृत करावे हि विनंती.
या समाजहिताच्या गोष्टी नक्की शेयर करा. सर्वांनाच फायदा होईल.
एकदा येऊन अवश्य भेट द्या.
आपल्या सेवेत.

महंत भामेश्वर स्वस्त औषधी सेवा
जेनेरीक मेडिसीन्स स्टोअर्स
हा मॅसेज जास्तीत जास्त पुढे पाठवा
तुमच्या एका शेअरने गरजुंना मदत होऊ शकते

२. जेनेरिक मेडिसिन ३०% ते ७०% स्वस्त का असतात ?उ. कारण ब्रँडेड कंपन्या नवीन औषधे बनवण्यासाठी रिसर्च वर खर्च करतात आणि पे...
23/06/2017

२. जेनेरिक मेडिसिन ३०% ते ७०% स्वस्त का असतात ?

उ. कारण ब्रँडेड कंपन्या नवीन औषधे बनवण्यासाठी रिसर्च वर खर्च करतात आणि पेटंट घेतात.पेटंट चा कालावधी संपल्या वर कुठलीही कंपनी हे औषधे तयार करू शकते व त्याचा खर्च पण कमी असतो.

20/06/2017
..तर मित्रांनो काही तासात अंतरराष्ट्रीय योग दिवस आहे.विश्वाला भारताची भेट.   नियमित योग करा कारण आयुष्य सुंदर आहे.योग चे...
20/06/2017

..तर मित्रांनो काही तासात अंतरराष्ट्रीय योग दिवस आहे.विश्वाला भारताची भेट. नियमित योग करा कारण आयुष्य सुंदर आहे.
योग चे १० फायदे क्लिक करा👉 https://goo.gl/xiBDCp

Address

Shop No. 5 Trimurti Complex, Near Gangamay Mangal Karyalay, Satana Road, Malegaon
Malegaon
423203

Telephone

9503091359

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महंत भामेश्वर जेनेरिक मेडिसिन स्टोअर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share