Aakash jadhav

Permanently closed.
Happy Birthday Dada
29/12/2024

Happy Birthday Dada

Happy Birthday Dada
29/12/2024

Happy Birthday Dada

सोहळा शपथविधीचा,मालेगावच्या कार्यकुशल नेतृत्वाचा..!आज नागपूर येथे मा.ना.दादाजी भुसे साहेबांचा मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा ...
15/12/2024

सोहळा शपथविधीचा,
मालेगावच्या कार्यकुशल नेतृत्वाचा..!

आज नागपूर येथे मा.ना.दादाजी भुसे साहेबांचा मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार असून,त्या सोहळ्याचे थेट लाईव्ह प्रक्षेपण LED स्क्रीनवर करण्यात येणार असून,ह्या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी मी देखील उपस्थित राहणार असून आपण देखील मोठ्या संख्येने यावे हीच विनंती.

वेळ - दुपारी 3 वाजता.
ठिकाण- शिवसेना कार्यालय,मालेगाव.

❤️‍🔥🫂
08/12/2024

❤️‍🔥🫂

 BHAI ❤️‍🔥🫂
02/12/2024

BHAI ❤️‍🔥🫂

🗓 ३०-११-२०२४ | 📍ठाणे\n\nआनंद आश्रम येथे माझ्या अध्यक्षतेखाली युवासेनेची महत्त्वपूर्ण बैठक झाली. मा. श्री. एकनाथजी शिंदे ...
01/12/2024

🗓 ३०-११-२०२४ | 📍ठाणे\n\nआनंद आश्रम येथे माझ्या अध्यक्षतेखाली युवासेनेची महत्त्वपूर्ण बैठक झाली. मा. श्री. एकनाथजी शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.\n\nसंघटनात्मक पुनर्रचना, युवकांचा सहभाग, महिलांचे सबलीकरण, दुर्बल घटकांतील मुलांसाठी शिष्यवृत्ती, राज्यस्तरीय क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव आणि सामाजिक-पर्यावरणीय विकास या ठरावांवर चर्चा झाली.\n\nप्रगतीशील महाराष्ट्र घडवण्यासाठी युवा सैनिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. \n\n🗓 30-11-2024 | 📍Thane\n\nAt Anand Ashram, I chaired a key meeting to set the future course of Yuva Sena. We celebrated the historic success in the Assembly elections under the leadership of Hon. Shri Eknathji Shinde and MP Dr. Shrikant Shinde ji. \n\nKey resolutions included organizational restructuring, youth participation, women empowerment, scholarships for underprivileged children, state-level sports and cultural events, and initiatives for social and environmental progress.\n\nI urged Yuva Sena members to actively contribute to building a progressive Maharashtra.

मन में हे विश्वास पूरा हे विश्वास ! अनाथांचा नाथ गरिबांची साथ... फक्त एकनाथ 💪 🏹🏹🏹🏹   .bhuse
01/12/2024

मन में हे विश्वास पूरा हे विश्वास ! अनाथांचा नाथ गरिबांची साथ... फक्त एकनाथ 💪 🏹🏹🏹🏹
.bhuse

Dada 👑🦁
20/11/2024

Dada 👑🦁

.bhuse
16/11/2024

.bhuse

07/11/2024

🔥
25/12/2023

🔥

👿💯👿
13/12/2023

👿💯👿

आज युवासेना निर्धार अभियानातील यवतमाळ जिल्हा दौऱ्यादरम्यान उमरखेड विधानसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला तसेच...
13/09/2022

आज युवासेना निर्धार अभियानातील यवतमाळ जिल्हा दौऱ्यादरम्यान उमरखेड विधानसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला तसेच यावेळी ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.
Varun Satish Sardesai ji
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे

आज युवासेनेच्या निर्धार अभियानाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात नांदेड जिल्ह्यातील सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे दर...
12/09/2022

आज युवासेनेच्या निर्धार अभियानाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात नांदेड जिल्ह्यातील सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे दर्शन घेऊन केली.
Varun Satish Sardesai ji

आज युवासेना निर्धार अभियानातील लातूर जिल्हा दौऱ्यादरम्यान लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभेचा युवासेना मेळावा पार पडला....
11/09/2022

आज युवासेना निर्धार अभियानातील लातूर जिल्हा दौऱ्यादरम्यान लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभेचा युवासेना मेळावा पार पडला. यावेळी मनविसे तालुका अध्यक्ष नितीन शिंदे तसेच लातूर जिल्ह्यातील असंख्य तरुणांनी युवासेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
Varun Satish Sardesai ji

12/06/2022

Aakash jadhav

Address

Malegaon
423105

Telephone

07057310167

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aakash jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aakash jadhav:

Videos

Share