26/10/2020
नांदेड - सणासुदीत नागरिकांना करावी लागते पाण्यासाठी कसरत!!!
विष्णुपुरी ते मुबलक पाणी असताना नांदेडकरांना मात्र पावसाळ्यात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे तिसऱ्या दिवशी पाणी सोडण्यात येत असल्याने नागरिकांना तीन दिवसांचा पाण्याचा संचय करावा लागत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत असून डेंग्यू चिकनगुनिया सारखे आजार पसरत आहे.त्यामुळे किमान सणासुदीत तरी महिनाभर एक दिवस आड पाणी सोडण्याची मागणी नागरिक करत आहे.
अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/
https://t.me/mahanews24maharashtra