Conservation of Lonar

Conservation of Lonar Lonar Lake is a saline soda lake located at Lonar in Buldana district, Maharashtra, India, which was created by a meteor impact during the Pleistocene Epoch.

This lake, which lies in a basalt impact structure, is both saline and alkaline in nature
For the purpose of conservation of this historical place
clean and green city
this is initiative step
Support this movement...!! :)

10/10/2024
RISAT-1 RADAR image of the meteorite Impact crater near Lonar, Maharashtra.महाराष्ट्रातील लोणारजवळील उल्कापिंडाच्या प्रभ...
25/07/2024

RISAT-1 RADAR image of the meteorite Impact crater near Lonar, Maharashtra.
महाराष्ट्रातील लोणारजवळील उल्कापिंडाच्या प्रभावाच्या विवराची RISAT-1 रडार प्रतिमा

23/06/2024

सिंदखेडराजा येथे सापडलेली मूर्ती येथील भूमीतील वारसा आणि इतिहास आहे. उत्खननात सापडलेली ही मूर्ती येथेच ठेवण्यात यावी व शासनाने या ठिकाणी साडेतीन कोटी रुपये खर्चुन बांधलेल्या संग्रहालयात ही मूर्ती जतन करण्यासाठी ठेवावी. ही मूर्ती सिंदखेडराजा येथून कुठेही अन्यत्र हलवू नये अशी आमची मागणी आहे.
#सिंदखेडराजा #जयजिजाऊ #जयशिवराय🚩 #बुलढाणा #बुलढाणा_जिल्हा

28/07/2023

"Calling all nature lovers! Lonar Lake is a slice of paradise you won't want to miss. 🌈🌅 Immerse yourself in its tranquil beauty and make memories that will last a lifetime! "

प्रथमेश जवकर, तिरंदाजी विश्वचषक २०२३ मधील तुमच्या अतुलनीय विजयाबद्दल अभिनंदन!
23/05/2023

प्रथमेश जवकर, तिरंदाजी विश्वचषक २०२३ मधील तुमच्या अतुलनीय विजयाबद्दल अभिनंदन!

20/01/2023
२१ जून  #राष्ट्रीययोग दिवस
22/06/2022

२१ जून #राष्ट्रीययोग दिवस

योग मानवतेसाठी, आत्मिक आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी... जागतिक योग दिन आपल्या लोणार सरोवर येथे सामुहिक योग आयोजन करण्यात आले...
1 घंटा पहले

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
16/04/2022

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

with
・・・
M***a Maruti temple in Lonar, Buldhana , Maharashtra where we see a huge statue of Hanuman in sleeping position.
The idol is made of rock believed to be splinter of the meteor that created the crater.
If we place compass near idol, It showes opposite direction !



♥️♥️♥️
16/04/2022

♥️♥️♥️

सहज फेसबुक चाळत असताना या फोटोजवळ थबकलो
हे आहेत प्रकाश घोष
कलकत्ता ट्राफिक पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस . नेहमीच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर त्यांनी पाहिलं एक बेघर मुलगा अभ्यासात मग्न आहे . त्यांनी ठरवलं त्या मुलाला शिकवायचं .
आता आपली ड्युटी सांभाळून त्या मुलाची शिकवणी घेत असतात .
आजूबाजूला अशी हजारो माणसं असतात ज्यांच्या असण्याची साक्ष अशा फोटोतून येते .
समाज अनेक अर्थाने अनेक गोष्टी देत असतो आपण समाजाच्या गोष्टी घेत घेत एक दिवस जमेल त्या मगदुरीने काहीतरी दिलं पाहिजे ही जाणीव हा फोटो देऊन जातो .
सध्या प्रचंड व्हायरल होत असेलला फोटो .
- #अक्षय_इंडीकर #म #पोस्ट #कलकत्ता

09/03/2022

सापाला पाहताच अनेकांना भीती वाटते आणि विषारी साप असतील तर माणूस पाहताच क्षणी बेशुद्ध होऊन जातो. पण बुलढाण्यातील एक महिला अशा सापांना सहज पकडते. तिने आतापर्यंत ५१ हजार साप पकडून जंगलात सोडले आहेत, हा विक्रमच आहे. विशेष म्हणजे तिने या सापांचे दात कधीच तोडले नाहीत. देशातील पहिली महिला सर्पमित्र जी वयाच्या १२ व्या वर्षापासून साप पकडतेय.

Forbes च्या अंडर 30 यादीत लोणारच्या राजू केंद्रेचं नाव, शेतकऱ्याच्या पोरानं नाव कमावलं ...
11/02/2022

Forbes च्या अंडर 30 यादीत लोणारच्या राजू केंद्रेचं नाव, शेतकऱ्याच्या पोरानं नाव कमावलं ...

अभिमानास्पद! 'लोणार ते लंडन' पोहोचलेल्या राजू केंद्रेची नवी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या बुलढाण्याच्या राजू केंद्रे या युवकाच्या कार्याची दखल फोर्ब्सनं घेतली असून त्याच्यावर एक स्टोरी प्रकाशित करण्यात आली आहे
फोर्ब्स या नामांकित पत्रिकेच्या वेगवेगळ्या याद्यांची प्रतीक्षा अनेकांना असते. या यादीत आता बुलढाण्यातील लोणार येथील एका युवकांनं स्थान मिळवलं आहे. राजू केंद्रे असं या युवकाचं नाव आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल फोर्ब्सनं घेतली असून यामध्ये राजू केंद्रेवर एक स्टोरी प्रकाशित करण्यात आली आहे.

राजू केंद्रे सध्या चेवनिंग स्कॉलरशिपवर SOAS- युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकतोय. 2022 च्या "Forbes 30 Under 30" यादीमध्ये त्याचा समावेश झाला आहे. 'फोर्ब्स' इंडिया फेब्रुवारीच्या अंकात सविस्तर यादी आणि स्टोरी पब्लिश झाली आहे. या आठवड्यातच. यादी ऑनलाईनही उपलब्ध होईल. नक्कीच माझ्यासारख्या वंचित घटकातून येणाऱ्या व पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या युवकासाठी ही आनंदासोबत मोठ्या जबाबदारीची गोष्ट आहे असं राजू केंद्रेनं म्हटलं आहे.
राजु बुलडाणा कट्टा तर्फे खूप खूप शुभेच्छा.. ❤❤💐💐

Address

Lonar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Conservation of Lonar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share