#laturpolice नववर्षानिमित्त पोलीस अधीक्षक #सोमयमुंडे यांचे लातूरकरांना आवाहन व सूचना.#Happy #New #Year #2025newyear
#swamitvyojna महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये 30515 गावांमध्ये ही योजना सुरू होणार आहे.@yojna
आज मस्साजोग येथे संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी देशमुख परिवाराचे सांत्वन केले.
यावेळी माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली.
रमेश कराड यांनी सोयाबीनच्या भावावरून प्रश्न विचारला असता त्यानी चक्क शेतकऱ्याचा बाप काढला!
पांडुरंगाच्या महाराष्ट्रात प्रचाराच्या वारीसाठी आलो याचा आनंद
- सुपरस्टार पवनकल्याणजी
लातूर/प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी राजांची ही भूमी आहे. ही संतांची भूमी आहे,ही वीरांची भूमी आहे.या सर्वांना नमन करण्यास मी आलो आहे. पांडुरंगाच्या वारीचा हा महाराष्ट्र आहे.या महाराष्ट्रात प्रचाराच्या वाढीसाठी येता आलं याचा मला आनंद होत आहे,अशा अस्खलित मराठी वाक्यातून बोलत दक्षिणात्य सुपरस्टार, जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी यांनी लातूरकरांची मने जिंकून घेतली.
लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासाठी पवनकल्याणजी यांनी लातुरमध्ये रोड शो केला. त्यानंतर महात्मा गांधी चौकात आयोजित सभेत पवनकल्याणजी बोलत होते.माजी खासदार अमर साबळे,डॉ.सुनिल गायकवाड, उमेदवार डॉ.अर्चनाताई पाट
#शेतकरी #बांधवांसाठी #योग्य #निर्णय.
#sarkar #viralvideochallenge