Rajveer Gangarde Patil

Rajveer Gangarde Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rajveer Gangarde Patil, Social Media Agency, sindhudurag, Kudal.

 #स्वयंसेवकआज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात आल्या आल्या देवेंद्रजी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून ...
17/07/2023

#स्वयंसेवक

आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात आल्या आल्या देवेंद्रजी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून नतमस्तक होण्यासाठी गेले..

त्यावेळेस पाऊस सुरु होता..

महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाताना देवेंद्रजी आपल्या पायातील शूज खाली दुरवर सोडून पुतळ्याकडे गेलेले होते..

देवेंद्रजी पुन्हा येईपर्यंत त्यांचे शूज पावसात पूर्णपणे भिजलेले होते..

देवेंद्रजींनी ते आपले भिजलेले शूज स्वतःच उचलले आणि ते तसेच हातात घेऊन आपल्या दालनात आले....

खरंतर एवढा मोठा माणूस....
आपले शूज कोणालाही घेऊन यायला सांगून तिथून निघून येऊ शकला असता.. पण..
#या_सम_हाच कारण हा माणूस #स्वयंसेवक आहे..

Devendra Fadnavis जी ❤❤

- मयूर कुपाडे

गेल्या काही दिवसात उबाठा गटाच्या काही वाचाळवीरांना काही केल्या लगाम घालणे कठीण जात होते.. शिंदे गटाचे अनेक नेते सुद्धा द...
13/07/2023

गेल्या काही दिवसात उबाठा गटाच्या काही वाचाळवीरांना काही केल्या लगाम घालणे कठीण जात होते.. शिंदे गटाचे अनेक नेते सुद्धा दमले..
अशावेळी भाजपाने 'नितेशजी राणे' यांच्या रूपात आपला हुकमी एक्का बाहेर काढला..

दिलेली जबाबदारी पाळणे हा तर राणेंचा शब्द.. आणि गेल्या काही दिवसांत त्यांनी ते सिद्ध केलंयं....

संजय राऊत दररोज सकाळी येऊन भाजपा आणि वरिष्ठ नेत्यांबद्दल जे बोलून जातात त्याला लागलीच ताबडतोब जशास तसं उत्तर देण्याचा नितेशजींचा दिनक्रम हा ठरलेला आहे..
उद्धव ठाकरे सुद्धा ज्या ज्या वेळी नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी यांच्या बद्दल टीका करतात त्यालाही नितेशजी न चुकता अतिशय खुबीने उत्तर देतायत..

नितेशजींनी ज्या पद्धतीने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना अक्षरशः अंगावर घेतलंय..
अर्थात, सुरुवात नितेशजी करत नाहीत तर समोरून ज्या भाषेत टीका येते त्याला प्रत्युत्तरचं दिलं जातंय..

परवा नागपुरात बोलताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींवर टीका केली त्यावर नितेशजींनी बाळासाहेबांच्या एका विधानाचा रेफरन्स देऊन उद्धव ठाकरेंना जशास तसं लागलीच राजकीय उत्तर दिलेलं होतं..

त्यावर नितेशजींवर बोलायला एकही विरोधी नेता पुढे आला नाही त्याऐवजी पुण्यात काही लोकांनी नितेशजीं विरोधात आंदोलन वगैरे केले..

खरंतर नितेशजी जे बोलले त्याला त्यांनी अगोदर बाळासाहेबांच्या विधानाचा एक रेफरन्स दिलेला होता..

विरोधक आपल्या नेत्यांबद्दल दररोज राजरोसपणे जे बोलतात त्या आपल्या नेत्यांसाठी नितेशजी हे विरोधकांना अंगावर घेत आहेत..

नितेशजी एकटेचं पुढे होऊन सडेतोड भिडतायत.. काल पुण्यात असेल किंवा त्या अगोदरही नितेशजींसाठी कोणी पुढं आल्याचं दिसतं नाही हे दुर्दैव आहे..

असो, सक्रीय राजकारणात आल्या पासून गेल्या १५ वर्षांत उजाडणारा प्रत्येक नवा दिवस हा नितेशजींसाठी नवं आव्हान घेऊन उजाडत आलाय.. पण नव्या दिवसाच्या नवनवीन आव्हानांसमोर हा माणूस कधीच हार मानत नाही..
कारण, संघर्ष हा त्यांच्या तळहातावर कोरला गेलाय याहीपेक्षा संघर्ष हा त्यांच्या मनगटातच आहे..

Nitesh Rane जी

- मयूर कुपाडे
Rajveer Gangarde Patil

१) सिंधुदुर्ग किल्ला परिसर विकास करणे. ता. मालवण - २५ कोटी२) चिंदर तलाव सुशोभीकरण करणे व पायाभूत सुविधा विकास करणे. ता, ...
10/07/2023

१) सिंधुदुर्ग किल्ला परिसर विकास करणे. ता. मालवण
- २५ कोटी

२) चिंदर तलाव सुशोभीकरण करणे व पायाभूत सुविधा विकास करणे. ता, मालवण.
- ६ कोटी

३) कुडाळ येथील सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प विभाग अंतर्गत असलेल्या डिगस चोरगेवाडी तलाव सुशोभीकरण करणे व पायाभूत सुविधा विकास करणे.
- ३ कोटी

४) धामापूर भगवती मंदिर परिसर व तलाव सुशोभीकरण करणे, ता. मालवण
- ३ कोटी

▶️ *_किल्ले सिंधुदुर्ग मधील पायाभूत सुविधांसाठी २५ कोटींचा निधी द्या..._*

https://kokanmirror.com/?p=10957

▶️ _भाजपा नेते निलेश राणे यांचा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे प्रस्ताव_

▶️ _धामापूर भगवती मंदिर परिसर, चिंदर तलाव, डिगस चोरगेवाडी धरण परिसर विकास संदर्भात देखील सकारात्मक चर्चा_

भाजपा नेते निलेश राणे यांचा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे प्रस्ताव धामापूर भगवती मंदिर परिसर, चिंदर .....

आज केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांनी ओरोस येथे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ता बैठकीस उपस्थि...
09/07/2023

आज केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांनी ओरोस येथे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ता बैठकीस उपस्थित राहून संबोधित केले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या आगळ्या वेगळ्या टिफीन बैठकीस उपस्थित राहून सर्व सहकाऱ्यांसह मध्यान्हाच्या टिफीनचा आस्वाद घेतला.

'संपर्क से समर्थन' अभियान के तहत आयोजित भारतीय जनता पार्टी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्र की कार्यकारिणी बैठक को सं...
08/07/2023

'संपर्क से समर्थन' अभियान के तहत आयोजित भारतीय जनता पार्टी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्र की कार्यकारिणी बैठक को संबोधित किया।

बैठक में पंतप्रधान माननीय श्री जी के नेतृत्व में 9 वर्षों में हुए उल्लेखनीय कार्यों पर चर्चा हुई।

लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी UCC...!🎯❤️🔥एकीकडे देशात समलिंगी विवाहाची चर्चा जोरात सुरू असताना, दुसरीकडे या बातम्या येत आहे...
19/04/2023

लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी UCC...!🎯❤️🔥

एकीकडे देशात समलिंगी विवाहाची चर्चा जोरात सुरू असताना, दुसरीकडे या बातम्या येत आहेत..!

मोदी सरकारने यूसीसी लागू करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे, समान नागरी संहितेसाठी विधेयकाचा मसुदा तयार केला जात आहे"

नव्या संसद भवनात कायदा पारित केला जाणार.

"कायदा मंत्री किरेन रिजिजू आणि एसजी तुषार मेहता यांनी या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्याचे वृत्त आहे."

लक्षात असू द्या की देशातील बहुसंख्य लोकसंख्या दीर्घकाळापासून समान नागरी संहिता लागू करण्याच्या बाजूने आहे.

Address

Sindhudurag
Kudal
416520

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajveer Gangarde Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajveer Gangarde Patil:

Share


Other Social Media Agencies in Kudal

Show All