Happy Independence Day
#14august #independenceday #viralvideos #trending #shoutout #instareach #instagrowth #viralvideos
अतिशय दुखःद घटना ! दस्तावेज कोल्हापूर कलाक्षेत्रातला काळा दिवस !!
कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि कुस्तीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासबाग मैदानाला भीषण आग लागली आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी रोमच्या थिएटरच्या धर्तीवर उभारलेले हे अत्यंत देखणे नाट्यगृह आणि मैदान हे आमच्या सांस्कृतिक ठेव्याचे एक महत्त्वाचे भाग आहेत. त्यांचे जळणे पाहून मनाला तीव्र दुःख होत आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाने लोकांना भरपूर दिले; त्यांचा असा शेवट पाहणे दुर्दैवी आहे.
#कोल्हापूर #kolhapur #कलाकार #kolhapurfilmcompany
एका धगधगत्या अग्निकुंडाच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमा येतं आहे..
* धर्मवीर - २*
साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट...
९ ऑगस्टपासून क्रांतीदिनी जगभरात मराठी आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार !!
#Dharmaveer2 #Dharmaveer2InCinemas9August #Dharmaveer2In Marathi AndHindi #kolhapurfilmcompany
Ayesha khan... marathi voice 🥰😘😍🔥
.
.
@ayeshaakhan_official
.
.
.
#marathi #ayesha #bollywood #voice #foryou #kolhapurfilmcompany
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती,
ध्यानीमनी असे विठ्ठल नाम !
भेटा अनिकेत विश्वास राव उर्फ जनाला
१९ जुलै २०२४ पासून जगाच्या कानाकोपऱ्यात झळकणार डंका ! जय हरी विठ्ठल🌸
Maharashtrachi Hasya jatra
#reels #Comedy #comedyvideos #video #maharastrachihasyajatra #SonyMarathi #foryou #kolhapurfilmcompany
Happy Republic day 🇮🇳🇮🇳♥️
@kolhapur_film_company
#happyrepublicday #india #foryou #vairal #kolhapurfilmcompany
जयांच्या ध्वनीने उसळती सह्याद्री आणि समुद्र रायगडी बैसले सिंहासनी गर्जती रुद्र
'शिवरायांचा छावा' १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात ! #शिवरायांचाछावा #Shivrayancha Chhava #kolhapurfilmcompany
Jay Shree Ram..🚩
#aayodhya #jayshreeram #rammandirayodhya #foryou #likesforlike #vairal
जो धर्म ग्रंथ मानसाला माणुस म्हणुन जगू देत नाही तो धर्म ग्रंथ कसला..? कोल्हापुर फिल्म कंपनी घेऊन येत आहे, एक नवीन शॉर्ट फिल्म लवकरच..!
#shortfilm #film #drbabasahebambedkar #foryou #kolhapurfilmcompany
हा फक्त पैलवानांचा आखाडा नाय
क्रांतिकारकांचा कारखाना हाय!
क्रांतीची मशाल धगधगत ठेवणारे गुरु लहुजी वस्ताद येत आहेत आपल्या भेटीला..
'सत्यशोधक' ५ जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात
#Satyashodhak #MahatmaJyotibaPhule #SatyashodhakOn5Jan
#SamataFilms #AbhitaFilms #kolhapurfilmcompany
Maharashtrachi Hasya jatra
#reels #Comedy #comedyvideos #video #maharastrachihasyajatra #SonyMarathi #foryou #kolhapurfilmcompany