Ashwamedh media

Ashwamedh media Digital Marketing & Strategy, Branding, Designing, Promotional Videos Survey, Research and Analysis

 #गुढीपाडवा  #गुढीपाडवा_निमित्त_मंगलमय_शुभेच्छा      #सण  #मराठी      #महाराष्ट्र  #अश्वमेध_मिडिया
09/04/2024

#गुढीपाडवा

#गुढीपाडवा_निमित्त_मंगलमय_शुभेच्छा
#सण #मराठी #महाराष्ट्र #अश्वमेध_मिडिया

 #होळी   #पौर्णिमा      #सण      #भारत    #कोल्हापूर     #अश्वमेध_मिडिया
24/03/2024

#होळी

#पौर्णिमा #सण #भारत #कोल्हापूर #अश्वमेध_मिडिया

 #मराठी_भाषा_गौरव_दिन  #मराठी  #भाषा  #महाराष्ट्र  #अश्वमेध_मिडिया  #कोल्हापूर
27/02/2024

#मराठी_भाषा_गौरव_दिन

#मराठी #भाषा #महाराष्ट्र #अश्वमेध_मिडिया #कोल्हापूर

           #शिवाजी  #महाराज  #शिवजयंती
19/02/2024



#शिवाजी #महाराज #शिवजयंती

           #शिवाजी  #महाराज  #शिवजयंती
19/02/2024



#शिवाजी #महाराज #शिवजयंती

 🇮🇳  #प्रजासत्ताकदिन  #गणतंत्र_दिवस
26/01/2024

🇮🇳

#प्रजासत्ताकदिन #गणतंत्र_दिवस

Happy Makar Sankranti          ंक्रांती
15/01/2024

Happy Makar Sankranti

ंक्रांती

01/01/2024



दिवाळी पाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #पाडवा  #दीपावली  #दिवाळी  #सण
14/11/2023

दिवाळी पाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#पाडवा #दीपावली #दिवाळी #सण

शुभ दिपावली...         #दीपावली  #दिवाळी  #सण
12/11/2023

शुभ दिपावली...


#दीपावली #दिवाळी #सण

 #विजयादशमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #दसरा       #नवरात्री  #सण
24/10/2023

#विजयादशमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#दसरा #नवरात्री #सण

घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !           #नवरात्रोत्सव  #नवरात्री  #सण
15/10/2023

घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#नवरात्रोत्सव #नवरात्री #सण

We Are Hiring!Political Content Writer... Full Time office job in Kolhapur City...Apply now... Contact- 8600755025 / 957...
22/09/2023

We Are Hiring!
Political Content Writer...

Full Time office job in Kolhapur City...

Apply now...

Contact- 8600755025 / 9579338813

गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!       #गणेशोत्सव
19/09/2023

गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!


#गणेशोत्सव

   #साक्षरता_दिन
08/09/2023


#साक्षरता_दिन

07/09/2023
21/06/2023



कृती स्वतःपासून,स्वतःच्या विचारांपासून...! आपण दैनंदिन जीवनामध्ये साध्या साध्या गोष्टींमधून प्लास्टिकचा वापर करत असतो. म...
10/06/2023

कृती स्वतःपासून,
स्वतःच्या विचारांपासून...!

आपण दैनंदिन जीवनामध्ये साध्या साध्या गोष्टींमधून प्लास्टिकचा वापर करत असतो. मग अगदी दूध पिशवी, कॅडबरी, वेफर्स पॅकेट, बिस्किटपुडा, शॅम्पू पॅकेट, वॉशिंग पावडर पॅकेट, तेलाची पिशवी, इ... प्लास्टिकपासून प्रदूषण होते, हे माहीत असूनही या गोष्टी नाईलाजात्सव पर्याय नसल्याने आपल्याला वापरावे लागतात. या प्लॅस्टिक वर पुनः प्रक्रिया केले जाईल असे सांगितले जाते, परंतु तसे वास्तविक होताना दिसत नाही. आता त्या प्लॅस्टिक पिशव्यांवर प्रक्रिया करणे सर्वसामान्यांच्या हातात नसले तरी त्याचे प्रमाण कमी करणे किंवा त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, हे निश्चितच आपल्या हातात आहे.

हे पॅकेट्स वापरत असताना आपण त्याचा एक छोटा कोपरा कट करून त्या पॅकेटचे दोन भाग करतो व ते पदार्थ वापरतो. अशावेळी त्या कट केलेल्या छोट्या प्लॅस्टिक तुकड्याचे पुढे काय होते यावर कधी आपण विचार केलाय का?

हे छोटे छोटे प्लॅस्टिकचे तुकडे गोळा केले जाऊ शकत नाहीत. आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी हे पडलेले दिसतात. मातीत मिक्स झाले तरी ते तसेच राहतात. कित्येक जनावरांच्या पोटात जाऊन प्रसंगी त्यांचा मृत्यूही होतो. तसेच अनावधानाने मानवालाही शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. सध्या याचे प्रमाण वाढत आहे प्लॅस्टिकबाबत जगात जनजागृती वाढत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हे वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यामुळे अगदी साध्या साध्या कृतीतून आपण मिळून पर्यावरण बचावासह आपण मानव-पशुंचे जीवन वाचवूया.

🔴मग नेमके काय करायला हवे..?

दूध, दही, ताक, शीतपेये, वेफर्स, बिस्कीट, कॅडबरी, इ. प्लॅस्टिकच्या पाकिटाचे दोन तुकडे करून आपण टाकून देतो. आतापासून या पिशव्या कापत असताना त्याचा छोटा तुकडा कट करण्यापेक्षा त्या पिशव्या योग्य पद्धतीने कट करूया, जेणेकरून त्याचे दोन भाग बनणार नाहीत. यामुळे पशुजनावरांचे जीवन वाचेल आणि पर्यावरणाचे संवर्धनही होईल. ही एक छोटी भूमिका दुहेरी फायद्याने निसर्गासाठी जीवनदायिनी ठरू शकते.

दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या भूमिकेतून पर्यावरणातील मोठमोठ्या आपत्ती टाळू. प्लॅस्टिकचा वापर कमी करू, पर्यावरणाप्रती 'माझी जबाबदारी' निभावू.



 #शिवराज्याभिषेकदिन #महाराष्ट्र  #शिवाजीमहाराज  #छत्रपती   #हिंदवीस्वराज्य   #अश्वमेधमिडिया
06/06/2023

#शिवराज्याभिषेकदिन

#महाराष्ट्र #शिवाजीमहाराज #छत्रपती #हिंदवीस्वराज्य
#अश्वमेधमिडिया

एक चळवळ अशीही....पर्यावरणवादी विचारांची..निसर्गसंवर्धनाच्या आचारांची..या सर्वांनी स्वतःपासून वैयक्तिक पातळीवर पर्यावरणाच...
05/06/2023

एक चळवळ अशीही....
पर्यावरणवादी विचारांची..
निसर्गसंवर्धनाच्या आचारांची..

या सर्वांनी स्वतःपासून वैयक्तिक पातळीवर पर्यावरणाची कृतीशील चळवळ उभी केली. त्यांचे निसर्गवादी धोरण जाणून घेऊया आणि या आपल्या आयुष्यात महत्वपूर्ण असणार्‍या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलूया.

'सोशल' विचारांच्या 'मीडिया'तून पर्यावरणवादी आचारांना 'फॉलो' करत निसर्गसंपत्तीला 'सेव्ह' करू.



🌍

मनःपूर्वक अभिनंदन Rohan Ghorpade अत्यंत अभिमानास्पद कामगिरी...
17/05/2023

मनःपूर्वक अभिनंदन Rohan Ghorpade
अत्यंत अभिमानास्पद कामगिरी...

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.... #महाराष्ट्र  #दिन        #महाराष्ट्रदिन
01/05/2023

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....

#महाराष्ट्र #दिन #महाराष्ट्रदिन

प्रोसिनियम आर्ट असोसिएशन, कोल्हापूर आयोजित   'इंशाअल्लाह' या अभिराम भडकमकर लिखित कादंबरीमधील निवडक भागांचे अभिवाचन व चर्...
29/04/2023

प्रोसिनियम आर्ट असोसिएशन, कोल्हापूर आयोजित
'इंशाअल्लाह' या अभिराम भडकमकर लिखित कादंबरीमधील निवडक भागांचे अभिवाचन व चर्चा.

सादरकर्ते -
अभिराम भडकमकर
प्रसाद माळी
सलीम मुल्ला
सचिन सुरेश आणि
स्वाती चिटणीस

तसेच यावेळी संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते, कोल्हापूरचे सुपुत्र लेखक मा. अभिराम भडकमकर यांचा नागरी सत्कार संपन्न होणार आहे.

स्थळ - शाहु स्मारक मिनी हॉल, दसरा चौक, कोल्हापूर.
वेळ - २८ एप्रिल २०२३ सायंकाळी ६ वाजता.

सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, ही विनंती!

We are happy to announce that our team member Mr. Rohan Ghorpade has been invited as Guest Lecture on Web Portal Design ...
29/04/2023

We are happy to announce that our team member Mr. Rohan Ghorpade has been invited as Guest Lecture on Web Portal Design at Dr. G.G.Jadhav Journalism Chair, Shivaji University, Kolhapur on Saturday, 29th April 2023.

अक्षय तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!         #सण  #त्योहार  #भारत
22/04/2023

अक्षय तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#सण #त्योहार #भारत

   #जागतिक_जल_दिन
22/03/2023



#जागतिक_जल_दिन

 #गुढीपाडवा
22/03/2023

#गुढीपाडवा

     #वन  #जागतिकवनदिन
21/03/2023



#वन #जागतिकवनदिन

     #होली  #रंगपंचमी          #सण  #त्योहार
12/03/2023



#होली #रंगपंचमी #सण #त्योहार

                     #महिला  #महिलादिवस  #महिलादिन  #आंतरराष्ट्रीयमहिलादिन
08/03/2023




#महिला #महिलादिवस #महिलादिन #आंतरराष्ट्रीयमहिलादिन

Address

Near Gavat Mandai
Kolhapur
416001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashwamedh media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ashwamedh media:

Videos

Share

Category

Nearby media companies


Other Media Agencies in Kolhapur

Show All