ABVP Kinwat

ABVP Kinwat Social Media & Social Services

 #नेताजी_सुभाषचंद्र_बोस_जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐
23/01/2022

#नेताजी_सुभाषचंद्र_बोस_जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐

 #शंभुराजे राज्यभिषेक सोहळा 2022🚩🚩
16/01/2022

#शंभुराजे राज्यभिषेक सोहळा 2022🚩🚩

 #मकरसंक्रांतीच्या_हार्दिक_शुभेच्छा
14/01/2022

#मकरसंक्रांतीच्या_हार्दिक_शुभेच्छा

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐
12/01/2022

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐

अखंड विश्वात भारतीय संस्कृती स्थापित करणारे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन......
12/01/2022

अखंड विश्वात भारतीय संस्कृती स्थापित करणारे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...💐💐

सर्वांना राष्ट्रीय युवादिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

#युवा_दिवस

25/12/2021
आझादी के 75 वर्ष या विषयाची मांडणी करताना पवन बेळकोने.
12/12/2021

आझादी के 75 वर्ष या विषयाची मांडणी करताना पवन बेळकोने.

सैद्धांतिक भूमिका व कार्यपद्धती हे सत्र मांडत असताना प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी
11/12/2021

सैद्धांतिक भूमिका व कार्यपद्धती हे सत्र मांडत असताना प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी

अभाविप किनवट जिल्हा अभ्यासवर्गाचे किनवट येथे उदघाटन सत्र संपन्न झाले. यावेळी अभाविप लातूर जिल्हा संयोजक पवन बेळकोने ,नां...
11/12/2021

अभाविप किनवट जिल्हा अभ्यासवर्गाचे किनवट येथे उदघाटन सत्र संपन्न झाले. यावेळी अभाविप लातूर जिल्हा संयोजक पवन बेळकोने ,नांदेड विभाग संघटनमंत्री सचिन सूर्यवंशी, किनवट जिल्हा संयोजक आशुतोष बेद्रे, अभ्यास वर्ग प्रमुख स्नेहल सोनूले यांची उपस्थिती राहिली.

क्रांतीसुर्य_महात्मा_ज्योतीबा_फुले _पुण्यतिथी_निमित्त_विनम्र  #अभिवादन 💐💐
28/11/2021

क्रांतीसुर्य_महात्मा_ज्योतीबा_फुले _पुण्यतिथी_निमित्त_विनम्र #अभिवादन 💐💐

 #दहशतवादी_हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली
26/11/2021

#दहशतवादी_हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली

 #भारतीय संविधान दिवस
25/11/2021

#भारतीय संविधान दिवस

 #गुरुनानक_जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏
19/11/2021

#गुरुनानक_जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏

निमित्तचमक उठी सन सत्तावन में वह तलवार पुरानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी... #राणी_लक्ष्मीबाई जयंती नि...
19/11/2021

निमित्तचमक उठी सन सत्तावन में वह तलवार पुरानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी...

#राणी_लक्ष्मीबाई जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

 #जनजाती_गौरव_दिन  nanded
18/11/2021

#जनजाती_गौरव_दिन

nanded

✍️अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, किनवट तर्फे  "जनजाती गौरव दिन" साजराhttps://t.co/fbIqUBttz2*➖➖➖➖➖➖ https://t.co/GBeE2igm...
17/11/2021

✍️अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, किनवट तर्फे  "जनजाती गौरव दिन" साजरा
https://t.co/fbIqUBttz2*
➖➖➖➖➖➖ https://t.co/GBeE2igm6e

nanded

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माहूर शाखेच्या वतीने धरती के आबा बिरसा मुंडा जयंती व जनजाती गौरव दिन वाई (बा) येथील कोलामखे...
16/11/2021

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माहूर शाखेच्या वतीने धरती के आबा बिरसा मुंडा जयंती व जनजाती गौरव दिन वाई (बा) येथील कोलामखेड येथे उत्साहाने साजरा करण्यात आले, तत्पूर्वी कोलामखेडमध्ये आदिवासी समाजाचे पारंपरिक घुसाडी नृत्याने संपूर्ण गावात शोभा यात्रा काढून बिरसा मुंडाच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी माहूर शहरमंत्री दिव्या खराटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना १५ नोव्हेंबर ला धरती के आबा बिरसा मुंडा यांची जयंती, त्यांचे जीवन फक्त २५ वर्ष इतकेच होते, पण एवढ्या कमी वयात त्यांचा अदभूत असा कार्यकाळ हा अतुलनीय आहे, म्हणून बिरसा मुंडा हे ईश्वरीय रूप होते असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीताराम मडावी होते, सूत्रसंचालन स्नेहल सोनूले तर रोहित तोडसाम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारुती मडावी, रामा उईके, भुजंग मरापे, देवजी मेश्राम, नामदेव लुमसे, शंकर सलाम, लक्ष्मण मरापी, नागो खडके, रंगाराम कनाके समवेत अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
#बिरसा_मुंडा_जयंती #जनजाती_गौरव_दिन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, किनवट शाखेच्या वतीने आज दिनांक 15 नोव्हेंबर 2021 भगवान बिरसा मुंडा जयंती दिनी जनजाती गौरव ...
15/11/2021

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, किनवट शाखेच्या वतीने आज दिनांक 15 नोव्हेंबर 2021 भगवान बिरसा मुंडा जयंती दिनी जनजाती गौरव दिन साजरा करण्यात आला त्यावेळी जनजाती पारंपारिक नृत्य यावेळी साजरे करन्यात आले व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा संघचालक संतोषजी तिरमनवार, नगराध्यक्ष आंनद मच्छेवार , कल्याण आश्रमचे जिल्हा अध्यक्ष डॉ. उत्तमजी धुमाळे,प्रमुख वक्ते प्रकाशजी टारपे,सभापती दत्ता आडे,अभाविप शहरमंत्री निकेतन सुरोशे

यशवंत पाटील कऱ्हाळे,विठ्ठल म्याकलवाड,अनुरुध्द केंद्रे, निळकंठ कातले, कपील करेवाड,अभाविप जिल्हाप्रमुख चंद्रकांत नेम्मनिवार, अभाविप जिल्हा संयोजक आशुतोष बेद्रे, अभाविप शहरसह मंत्री विनायक ठोंबरे, आंदोलन प्रमुख विकास जाधव, संपर्क प्रमुख शुभम काळे,NSS प्रमुख शुभम सोळंके, प्रसिद्धी प्रमुख वैभव गरड, कार्यक्रम प्रमुख नंदेश्वर जकनेवार, SFS प्रमुख दीपक सुरोशे व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते

 #भगवान_बिरसा_मुंडा जयंती निमित्त हार्दीक शुभेच्छा💐💐
15/11/2021

#भगवान_बिरसा_मुंडा जयंती निमित्त हार्दीक शुभेच्छा💐💐

 #भगवान_बिरसा_मुंडा_जयंती पर शत शत नमन🙏🙏
15/11/2021

#भगवान_बिरसा_मुंडा_जयंती पर शत शत नमन🙏🙏

14/11/2021
 #जनजाति_गौरव_दिवस
13/11/2021

#जनजाति_गौरव_दिवस

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,किनवट शाखेच्या वतीनेसध्या चालू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपास समर्थन पत्र देऊन समर्थन...
13/11/2021

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,किनवट शाखेच्या वतीने
सध्या चालू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपास समर्थन पत्र देऊन समर्थन करण्यात आले.,
महाराष्ट्राची प्रवासी व सर्वसामन्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी “लालपरी "आज बंद आहे. मागील काही वर्षापासून एसटी महामंडळाचे कर्मचारी एसटीला राज्यसरकार कर्मचारी म्हणून सामावून घेण्याच्या व अश्या विविध मागण्या संदर्भात राज्य शासनाशी चर्चा करत आहेत. या संदर्भात अनेकवेळी राज्यात अंदोलन देखील झाले आहेत आणि यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देखील राज्यशासनाकडून दिले गेले. परंतु अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात तीव्र आंदोलन झालेली आहेत. या आंदोलना दरम्यान ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल देखील उचलले आहे. कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वी पुकारलेल्या कामबंद आंदोलन प्रसंगी मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला, परंतु योग्य तो निर्णय न घेतल्यामुळे आता पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे व त्यामुळे नागरिकाची मोठ्या प्रमाणात वाहतूकी संदर्भात गैरसोय होत आहे.दिनांक 20 नोव्हेंबर पासून राज्यातील शाळा व महाविद्यालय सुरू होत आहेत. विद्यार्थी बस पास काढून प्रवास करतात अनेक वाडी, वस्ती, पाडे व गावात प्रवासासाठी दुसरी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. योग्य त्या मागण्या ग्राह्य धरून लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी अभाविप करत आहे. मागील अनेक दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यात राज्यसरकार अपयशी ठरलेले आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिक च विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अभाविप चा पाठिंबा असून तसे पत्र जिल्हा अधीकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आले आहे. तसेच एसटी आगार किनवट येथे चालू असलेल्या लढा विलगीकरणाचा संपला भेटून त्यांना लेखी समर्थन पत्र ही अभाविप ने दिले
यावेळी अभाविप चे जिल्हा प्रमुख श्री चंद्रकांत नेम्मानिवार सर, जिल्हा संयोजक आशुतोष बेद्रे, शहर मंत्री निकेतन सुरोशे, शहर सहमंत्री विनायक ठोंबरे, प्रसिद्धी प्रमुख वैभव गरड,संपर्क प्रमुख शुभम काळे, आंदोलन प्रमुख विकास जाधव, Nss प्रमुख, शुभम सोळंके, कार्यक्रम प्रमुख नंदू जाकनेवार,Sfs प्रमुख दीपक सुरोशे, अनुराग कुसनेंनिवार उपस्थित होते.

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किनवट शाखेच्या वतीनेसध्या चालू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपास समर्थन पत्र देऊन समर...
13/11/2021

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किनवट शाखेच्या वतीने

 #दिवाळीच्या_हार्दिक_शुभेच्छा 💥💥     🚩
04/11/2021

#दिवाळीच्या_हार्दिक_शुभेच्छा 💥💥

🚩

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा माहूर व श्री रेणुका देवी महाविद्यालय माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रेणुका देवी ...
25/10/2021

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा माहूर व श्री रेणुका देवी महाविद्यालय माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रेणुका देवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी "विधी साक्षरता कार्यशाळेचे" आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत कायदे विषयक माहिती देण्यात आली.
सुरूवातीला कार्यक्रमामध्ये विद्यार्थीनींना उपदेशून हुंडाबंदी कायद्याचे पालन, महिलांवरील होणाऱ्या अन्याय विरुद्ध आवाज उठविणे, स्वतःच्या अधिकारांची जाणीव, संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत जगणाच्या अधिकाराची माहिती देऊन कायद्याचे पालन, सुजान नागरिक होणे व स्वतः सक्षम बनण्याचा प्रयत्न करावा असे आव्हावन ऍड कपाटे मॅडम यांनी मार्गदर्शन करताना केले, यावेळी प्राचार्य डॉ. एन. जे.एम.रेड्डी, अभाविप माहूर शहरमंत्री दिव्या खराटे, शहर सहमंत्री स्नेहल सोनूले, रोहित तोडसाम, स्वप्नील राठोड, वैभव राठोड, आरती कुलकर्णी, साक्षी जोशी, पल्लवी आखरे, प्रीती अडवाल, श्रद्धा पानोडे समवेत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. Ankita Pawar AshutoSh Patil Bedre Nagsen Pundge

 #कोजागिरीपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा♥  🚩  🚩
19/10/2021

#कोजागिरीपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा♥
🚩
🚩

 #महासदस्यता_अभियान शाखा माहूर🚩🚩
17/10/2021

#महासदस्यता_अभियान शाखा माहूर🚩🚩

 #दसरा
15/10/2021

#दसरा

 🚩🚩
13/10/2021

🚩🚩

 #महासदस्यता_अभियान
12/10/2021

#महासदस्यता_अभियान

बळीराम पाटील महाविद्यालय किनवट महासदस्यता अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळाला...🚩🚩
12/10/2021

बळीराम पाटील महाविद्यालय किनवट महासदस्यता अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळाला...🚩🚩

 #अखिल_भारतीय_विद्यार्थी_ परिषद, किनवट शहर कार्यकारिणी घोषणा २०२१-२०२२शहरअध्यक्ष - प्रा. डॉ.श्रीनिवास रेड्डीशहरमंत्री - ...
11/10/2021

#अखिल_भारतीय_विद्यार्थी_ परिषद, किनवट शहर कार्यकारिणी घोषणा २०२१-२०२२
शहरअध्यक्ष - प्रा. डॉ.श्रीनिवास रेड्डी
शहरमंत्री - श्री. निकेतन सुरोशे

 #अखिल_भारतीय_विद्यार्थी_परिषद  #महाराष्ट्र_प्रदेश  #अभ्यासवर्ग  #नांदेड ...🚩🚩
04/10/2021

#अखिल_भारतीय_विद्यार्थी_परिषद
#महाराष्ट्र_प्रदेश #अभ्यासवर्ग #नांदेड ...🚩🚩

29/08/2021
 #भारताचे_माजी_पंतप्रधान  स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्‍यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...💐💐
16/08/2021

#भारताचे_माजी_पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्‍यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...💐💐

 #स्वातंत्रदिन...🙏🙏
15/08/2021

#स्वातंत्रदिन...🙏🙏

Address

Kinwat
431811

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917620294129

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Kinwat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ABVP Kinwat:

Share

Other Kinwat media companies

Show All

You may also like