The Karjat Column

The Karjat Column आम्ही आपल्याला संपूर्ण कर्जत तालुक्यातील सर्व प्रकारच्या बातम्यां देण्याचा प्रयत्न करत राहू.

"द कर्जत कॉलम" ह्या फेसबुक पेजवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत.!
हे फेसबुक पेज कर्जत तालुक्यातील छोट्या मोठ्या घटना, समस्या, घडामोडी समोर आणण्याचा प्रयत्न करेल, सत्य घटना दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल. कर्जतमधील वास्तविक आणि ताज्या घडामोडी तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न.....
कर्जत तालुक्यातील काही बातम्या तुम्हाला "द कर्जत कॉलम" मध्ये Share कराव्या वाटल्यास तुम्ही आ

म्हाला Page वर Massage करू शकता, अथवा आम्हाला Email करू शकता.. !

धन्यवाद.. !
साक्षी शिंदे
द कर्जत कॉलम ( The Karjat Column )

08/02/2022

किल्ले सोनगिरी - पळसदरी
ऐतिहासिक दिवस (६ फेब्रुवारी २०२२)

27/08/2021

कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी सुवर्णा पत्की यांची नियुक्ती | Suvarna Patki Karjat

18/08/2021

पळसदरी गावात महानगर गॅस आणि इनेबल हेल्थ सोसायटी यांच्या माध्यमातून आरो प्लँन्टची उभारणी.

17/08/2021

अफगाणिस्तानमधील भयावह परिस्थितीचा थोडक्यात आढावा...

15/08/2021

पळसदरी गावात स्वतंत्र स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर वाचनालयाचे उद्घाटन

11/08/2021

लसीकरणाचे 2 डोस झालेल्या नागरिकांच्या पाससाठी नगरपालिकेकडून कर्जत रेल्वे स्थानकात मदत केंद्र

29/07/2021

शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी केलेल्या आरोपांवर सुधाकर घारे यांचे स्पष्टीकरण.

25/07/2021

मुंबई येथील तरुणाचा बोरगाव येथील साईराम वॉटरफॉल येथे बुडून मृत्यू

24/07/2021

कर्जतमध्ये खासदार श्रीरंग बारणेंचा पाहणी दौरा, प्रशासनासोबत आढावा बैठक

22/07/2021

बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आज कर्जत शहर आणि ग्रामीण भागातील ड्रोन द्वारे टिपलेले काही दृश्य.
Video credit : Roshan Dagde

18/07/2021

पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याहस्ते पिंगळस येथे खावटी वाटपाचा कार्यक्रम संपन्न

15/07/2021

८ वर्षाच्या पूर्वा देवकुळेच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा.

10/07/2021

कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणात तीन अल्पवयीन मूलं बुडाले.

25/06/2021

वनरक्षक अंगद नागरगोजे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

20/06/2021

उद्यापासून धावणार कर्जत-माथेरान मिनीबस | स्थानिकांच्या मागणीला यश

भारताचे दिग्गज, महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते.
18/06/2021

भारताचे दिग्गज, महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते.

18/06/2021

माथेरान घाट रस्त्यात कोसळली दरड, वाहतूक धीम्या गतीने

14/06/2021

नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

13/06/2021

पळसदरी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, स्थानिक प्रशासनाला जाग कधी येणार? स्थानिकांचा सवाल..

13/06/2021

जमीन खचल्याने काहीच सेकंदात कार थेट जमिनीत, घाटकोपर येथील घटना.

आता लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही, लसीकरण होणार तुमच्या घरी.    राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाबाबत...
13/06/2021

आता लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही, लसीकरण होणार तुमच्या घरी.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. आता घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र घरी जाऊन सरसकट लसीकरण करण्यात येणार नाही. जे लोक व्याधींमुळे किंवा इतर कारणाने घरातून बाहेर पडूच शकत नाही, अशा लोकांचं घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकांना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर येण्याची गरज राहणार नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

12/06/2021

पाली भूतीवली धरणातील मासे मारण्यासाठी विषप्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

08/06/2021

माथेरान घाटात मृतदेह, नेरळ पोलिसांकडून तपास सुरू

पुण्यातील उरवडे औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कंपनीला आग, 15 महिलांसह 17 जणांचा मृत्यूपुण्याच्या मुळशी येथील उरवडे येथील...
07/06/2021

पुण्यातील उरवडे औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कंपनीला आग, 15 महिलांसह 17 जणांचा मृत्यू

पुण्याच्या मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. उरवडे येथील क्लोरिफाईड कंपनीत ही घटना घडली. या दुर्घटनेत 15 महिला कर्मचारी आणि 2 पुरुष कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे. आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
मुळशी मधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला आज दुपारी दोनच्या दरम्यान आग लागली. या ठिकाणी पंधरा ते वीस कामगार अडकून पडले असल्याची प्राथमिक माहिती होती.

सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू, जिल्ह्यांनुसार अनलॉक संदर्भात स्तर जारी.    महाराष्ट्र राज्यातील अनलॉकबाबत आ...
05/06/2021

सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू, जिल्ह्यांनुसार अनलॉक संदर्भात स्तर जारी.

महाराष्ट्र राज्यातील अनलॉकबाबत आदेश जारी करण्यात आलेत. या आदेशाचीअंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हणजेच येत्या सोमवारपासूनराज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होईल, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता याआधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाचस्तर निश्चित करण्यात आलेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होईल.

तुमचा जिल्हा कधी होणार अनलॉक ???

पहिला स्तर : अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर
नागपुर, नांदेड, ठाणे, वर्धा.

दुसरा स्तर : औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर,नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी.

तिसरा स्तर : अकोला, अमरावती, बीड, पुणे, वाशिम, यवतमाळ.

चौथा स्तर : रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग.

पाचवा स्तर : कोल्हापूर

या आदेशानुसारपहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तसंच दर आठवड्याला कोरोनाच्या परिस्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.

03/06/2021

महीलेचा प्राण वाचवलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा पोलिस मित्र संघटनेकडून सन्मान

02/06/2021

न्यू बिकानेर ते चारफाटा रस्त्याच्या कामासाठी केलेलं उपोषण पालिकेच्या अश्वासनावर स्थगित

01/06/2021

पोलिस मित्र संघटनेकडून रसायनी पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप

31/05/2021

पोलिसांकडून साळोख येथील बेकायदेशीर कत्तल खाना उध्वस्त

30/05/2021

कर्जतसाठी आ. थोरवे यांच्याकडून 3 व्हेंटिलेटर आणि 10 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीचे वाटप

Aamdar Mahendra Thorve - आमदार महेंद्र थोरवे

Address

Karjat

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Karjat Column posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Karjat Column:

Videos

Share