karjat Live

karjat Live कर्जत तालुक्यातील बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल.

17/09/2023

वाढदिवस अभिष्टचिंतन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) रायगड जिल्हा अध्यक्ष धडाडीचे,तडफदार नेतृत्व कर्तव्य निष.....

10/09/2023

मराठा समाजाकडून 11 सप्टेंबर रोजी कर्जत तालुका बंदची हाक

09/09/2023

कर्जत मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आरपीआयचा मोर्चा

07/09/2023

गणेशोत्सवासाठी पर्यावरण पूरक कापडी मखर, कशेळे येथील तरुणाचा स्थानिक रोजगार देणारा व्यवसाय

06/09/2023

रायगड हॉस्पिटल मधील डायलिसिस सेंटर ला रुग्णांचा मोठा प्रतिसाद

24/08/2023

चंद्रकांत कांबळे यांच्या हत्येचा आरपीआय रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्याकडून तीव्र निषेध,

22/08/2023

कर्जत लाईव्ह च्या बातमीचा दणकासार्वजनिक बांधकाम विभाग कडून नेरळ विद्या मंदिर शाळेजवळील रस्त्यावरचे भंगार उचलण....

20/08/2023

कर्जत मध्ये पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस ची सर्वसाधारण सभा

14/08/2023

ॲड गजानन डुकरे यांच्याकडून ७५ किलोमीटर सायकल प्रवास

13/08/2023

लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या माध्यमातून "एक धाव शिक्षणासाठी" संकल्पनेवर आधारित भव्य मॅरेथॉन.

13/08/2023
08/08/2023

रोहित साळोखे शिवसेना ठाकरे गटाचे सोशल मीडिया प्रमुख

02/08/2023

भारतीय सेनेत 17 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या जवान कुमार जाधव यांचे नेरळ मध्ये जल्लोषात स्वागत

01/08/2023
28/07/2023

कर्जत येथील दिवाणी न्यायालयात हातगाडी युनियन कडून वृक्षारोपण

23/07/2023

पाली भूतीवली धरणामुळे बाधित झालेल्या पाली वसाहतीवर दरडीचा धोका ग्रामस्थांना तात्पुरते विस्थापित

20/07/2023
19/07/2023

संततधार पावसामुळे कर्जत तालुका पाण्याखाली...

19/07/2023
16/07/2023

आगरी भाषा महान आहे आगरी भाषेचे जतन करा- आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे.

09/07/2023

भिवपुरी रोड येथील आषाणे धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दीपर्यटकांनी घेतला आनंदाचा स्वाद

https://youtube.com/watch?v=2Zr916wbVdo&feature=share7
30/05/2023

https://youtube.com/watch?v=2Zr916wbVdo&feature=share7

चिंचवली मंडळ अधिकारी कार्यालय माध्यमातून शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत दाखले वाटप शिबिर

https://youtu.be/70wnMovLpIw
18/05/2023

https://youtu.be/70wnMovLpIw

माथेरानच्या डोंगरात आसलवाडी येथे वऱ्हाडाच्या टेम्पोला अपघात.

https://youtu.be/cvY5lQlearY
14/05/2023

https://youtu.be/cvY5lQlearY

कोंदिवडे रस्त्यावरील पूल धोकादायक स्थितीत, नवीन पुलासाठी प्रयत्न करण्याची गरज.

04/05/2023

नेरळ येथील हुतात्मा चौकात विचित्र अपघात, कारला रिक्षाची धडक.

💫 *कर्जत लाईव्ह*कल्याण -कर्जत रस्त्यावर बदलापूर येथील मोटारीला अपघात.
22/04/2023

💫 *कर्जत लाईव्ह*
कल्याण -कर्जत रस्त्यावर बदलापूर येथील मोटारीला अपघात.

कल्याण -कर्जत रस्त्यावर बदलापूर येथील मोटारीला अपघात.

💫 *कर्जत लाईव्ह*डिकसळ शांतीनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बोधिक विचारांनी साजरी.
16/04/2023

💫 *कर्जत लाईव्ह*
डिकसळ शांतीनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बोधिक विचारांनी साजरी.

डिकसळ शांतीनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बोधिक विचारांनी साजरी.

Address

Karjat
410201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when karjat Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to karjat Live:

Share