Kaij live- कैजकर

Kaij live- कैजकर जन जागृती आणि विकास

लाभले आम्हास भाग्य हे बोलतो मराठी
27/02/2024

लाभले आम्हास भाग्य हे बोलतो मराठी

02/02/2024
21/01/2024

*"केज शहरातील श्रीराम प्रतिष्ठापणा कार्यक्रम"*

दि २२ जानेवारी २०२४ रोजी केज शहरात प्रभू श्रीराम जन्मभूमीत होत असलेल्या भव्य प्रतिष्ठापणा कार्यक्रम दिवशी आपल्या शहरात देखील अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत .
* सकाळी ६ वा श्रीराम मंदिर मधे अभिषेक
* सकाळी ९ वा श्रीराम मंदिर , बालाजीमंदिर , आंबेडकर चौक , मंगळवार पेठ , शनी मंदिर , श्रीराम मंदिर शोभायात्रा
* डॉ चाटे यांच्या प्रतिभा नर्सिंग होम येथे श्रीराम मंदिर प्रतिष्ठापणा कार्यक्रम चे प्रक्षेपण , श्रीराम यांचे पुजन , प्रसाद कार्यक्रम तसेच भव्य आतीषबाजी सकाळी ७ ते १;३० वाजेपर्यंत
* दुपारी ३;३० ते ७ भव्य शोभायात्रा वकीलवाडी हनुमान मंदिर , कानडी रोड , छत्रपती शिवाजी महाराज चौक , मेन रोड , मंगळवार पेठ , गुंड गल्ली , श्रीराम मंदिर यामधे सर्व शहरातील स्त्री पुरुष मुल मुली जेष्ठ श्रेष्ठ सर्वानी सहभागी व्हावे
* आज दि २१ रोजी सायंकाळी ७ वा प्रतिभा नर्सिंग होम येथे दिपोत्सव
* सोमवार दि २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दिपोत्सव , सामुदायिक हनुमान चालीसा पठण व महाआरती वकीलवाडी हनुमान मंदिर केज
नगर पंचायत ला विनंती
सोमवारी सकाळी संपूर्ण स्वच्छता करावी शोभायात्रेच्या मार्गावर पाणी शिंपडावे , दुर्गंधी होणार नाही याची काळजी घ्यावी
सर्व व्यापारी बांधवानी नगर पंचायत वर विसंबून न राहता आपल्या दुकानासमोर झाडून घेऊन स्वच्छता करावी दारासमोर पाणी शिंपडावे , रांगोळी काढावी , शोभायात्रेवर पुष्पवर्षाव करावा
आपले आराध्य प्रभु श्रीराम प्रतिष्ठापित होत आहेत आपण आपण आनंद उत्साही वातावरण संपूर्ण दिवसभर ठेवावे

जय श्रीराम

जय भवानी... तुळजाभवानी मातेच्या मुख्य महाद्वार समोर गजलक्ष्मी देखावा... आज 12 वाजता घटस्थापना मुहूर्त.👍
15/10/2023

जय भवानी... तुळजाभवानी मातेच्या मुख्य महाद्वार समोर गजलक्ष्मी देखावा...
आज 12 वाजता घटस्थापना मुहूर्त.👍

तिरुमला ऑईल,कुटे ग्रुप,ज्ञानराधा मल्टिस्टेट आणि विशेष करुन सुरेशराव कुटे यांना बदनाम करण्याचा कुटीलडाव कोणीतरी जाणुन बुज...
13/10/2023

तिरुमला ऑईल,कुटे ग्रुप,ज्ञानराधा मल्टिस्टेट आणि विशेष करुन सुरेशराव कुटे यांना बदनाम करण्याचा कुटीलडाव कोणीतरी जाणुन बुजून आखत आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबातून वर आलेल्या सुरेशराव कुटे यांनी तेलउद्योग त्याच बरोबर ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी आणि इतर उद्योगामध्ये फारमोठी भरारी घेऊन बीडसारख्या ग्रामीण भागाचे नाव देशपातळीवर पोहचविले आहे.सामान्य कुटुंबातील हजारो मुला मुलींना आपल्या उद्योगामध्ये नोकऱ्या देऊन त्यांना आर्थिक बळ दिले.अशा कर्तबगार युवकाला जाणून बुजून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. सुरेशराव कुटे साहेब आपल्यावर सामान्य जनतेचा भरवसा आणि विश्वास आहे त्यामुळे जनतेने तिरुमला आणि ज्ञानराधा मल्टिस्टेट बाबतीत पसरविलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नये.

✨केज् शहरात शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची 389 वी जयंती उत्साहात साजरी..👏👏💥
09/10/2023

✨केज् शहरात शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची 389 वी जयंती उत्साहात साजरी..👏👏💥

     #मनोजजरांगेपाटील
08/10/2023

#मनोजजरांगेपाटील

संत ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेतील भगवद्गीतेतील तत्वज्ञान ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना समजेल अशा ...
04/10/2023

संत ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेतील भगवद्गीतेतील तत्वज्ञान ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना समजेल अशा प्राकृत भाषेत सांगितले. श्री ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना वंदन.

#ज्ञानेश्वरी_जयंती 🙏

आज केज येथे सेन्टर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडिया आणि अटलास कॉपको इंडिया प्रा. ली या कंपनीच्या सहयोगानेक्रांतिसिंह नाना पाटील...
01/10/2023

आज केज येथे सेन्टर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडिया आणि अटलास कॉपको इंडिया प्रा. ली या कंपनीच्या सहयोगाने
क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठाण केज यांच्यासह्याने केज तालुक्यातील गरीब गरजू मुली ज्या रोज शाळेत ३ ते ४ किलोमीटर पायी चालत जातात त्यांना २०० सायकलीचे वाटप करण्यात आले, कार्यक्रमाला श्री दादासाहेब शेळके पाटील सीनियर सोर्सिंग इंजिनियर ॲटलास कोप्को इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी एफ टी आय या संस्थेचे विश्वस्त श्री सिद्धेश बागवे आंबेजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, मोहन गुंड, प्रा कापसे सर, अशोक रोडे, डॉ हनुमंत सौदागर, शिशिकांत इंगळे, शत्रुघ्न तपसे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीत देशपांडे, अमोल शिंगरे इतर, कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठाणचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले, या वेळी विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते.

श्री पशुपतीनाथ दांगट यांची पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना केज च्या तज्ञ संचालक पदावर नियुक्ती झाली...
30/09/2023

श्री पशुपतीनाथ दांगट यांची पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना केज च्या तज्ञ संचालक पदावर नियुक्ती झाली त्या बद्दल त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

30/09/2023

🚩🚩केज तालुक्याचा मानाच्या  हनुमान गल्ली गणेश मंडळ 🚩🚩🚩
28/09/2023

🚩🚩केज तालुक्याचा मानाच्या हनुमान गल्ली गणेश मंडळ 🚩🚩🚩

🚩🚩केज तालुक्याचा मानाचा गणपती गुंड गल्ली गणेश मंडळ 🚩🚩
28/09/2023

🚩🚩केज तालुक्याचा मानाचा गणपती गुंड गल्ली गणेश मंडळ 🚩🚩

खूपच दुःखद बातमी
23/09/2023

खूपच दुःखद बातमी

गणपती बाप्पा मोरया ..!! आपणास व आपल्या परिवारास श्रीगणेश चतुर्थीच्या व श्रीगणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
19/09/2023

गणपती बाप्पा मोरया ..!!
आपणास व आपल्या परिवारास श्रीगणेश चतुर्थीच्या व श्रीगणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

Address

Kaij
KAIJ

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kaij live- कैजकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kaij live- कैजकर:

Videos

Share

Nearby media companies


Other Kaij media companies

Show All