Gahininath Samachar

Gahininath Samachar निर्भीड साप्ताहिक गहिनीनाथ समाचार

कोल्हापूर जिल्हातील सर्व सामाजिक, राजकीय, संस्कुर्तिक घडामोडी चा वेध घेणारे एकमेव साप्ताहिक

साप्ताहिक गहिनीनाथ समाचार

20 लाखाच्या प्रकरणाबाबत काय बोलले मंत्री हसन मुश्रीफ
16/08/2024

20 लाखाच्या प्रकरणाबाबत काय बोलले मंत्री हसन मुश्रीफ

20 लाखाच्या प्रकरणावर काय बोलले मंत्री हसन मुश्रीफ

कागल मध्ये काय बोलले उपमुख्यमंत्री अजित पवार
12/08/2024

कागल मध्ये काय बोलले उपमुख्यमंत्री अजित पवार

कागल मधील निसर्ग संपन्न पाझर तलाव परिसरात तयार करण्यात आलेला कृत्रिम धबधबा, बोटींग, म्युझिक फाऊंटन, व्हॉईस फाऊंट.....

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी
08/08/2024

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी

https://youtu.be/N554rWvWbhg➖➖➖➖➖➖➖➖➖📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी...
04/08/2024

https://youtu.be/N554rWvWbhg

➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://chat.whatsapp.com/CgiPMJKdBYc0OEJS2VQWuE
➖➖➖➖➖➖➖➖➖
आता YouTube वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि subscribe करा
https://youtube.com/
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 Webportal माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा लाखो लोकांच्या WhatsApp वर! संपर्क 👉 9822283050

कागल येथे पाझर तलाव येथे पोहण्यास गेलेला आहे एका व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला असून सदर घटनेची नोंद कागल पोलीस स.....

कंटेनर अपघातात महिला ठार
30/07/2024

कंटेनर अपघातात महिला ठार

कागल येथील सीमा तपासणी नाक्यावर कंटेनरने पाठीमागून मोटारसायकल स्वारास जोरदार धडक दिली. या अपघातात सुशीला रवींद.....

ब्रिटीशांच्या विरोधामध्ये 100 वर्षे लढा भारतीयांनी केला. अनेक मार्गांनी तो चालला. आपल्या देशातील सर्वसामान्य माणसांनी त्...
20/04/2024

ब्रिटीशांच्या विरोधामध्ये 100 वर्षे लढा भारतीयांनी केला. अनेक मार्गांनी तो चालला. आपल्या देशातील सर्वसामान्य माणसांनी त्यामध्ये भाग घेतला. अनेक राजकीय पक्षांनी या लढ्यामध्ये भाग घेतला. अनेक क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने सत्तेवर आलेल्या पक्षांनी प्रयत्न केला.
#आजकीताजाखबर #एकनाथशिंदे #जाहिरनामा #जाहीरनामा #भारतीयराज्यघटना #भारतीयसंविधानमाणूसकीचाजाहिरनामा #मराठीव्हिडिओ #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #लोकशाही #लोकशाहीटीव्ही #विधानसभामहाराष्ट्रlive #शिवसेना

आज जनतेचा राज्यकर्त्यांच्या वरील विश्वास उडाला आहे. सध्या लोकशाही पद्धतीने संसदेची निवडणूक लागली आहे. अनेक पक्ष ...

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील अजिंक्य अकॅडमीच्या कु . ज्ञानेश्वरी संदीप आरभावे ( २ री ) हिने समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत ...
20/04/2024

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील अजिंक्य अकॅडमीच्या कु . ज्ञानेश्वरी संदीप आरभावे ( २ री ) हिने समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत 100 पैकी 96 गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला.

तसेच कु. आर्यन संदीप पाटील (२ री ) याने 100 पैकी 94 गुण मिळवित केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला . तर कु .प्रांजल सुरज इंगवले ( ३ री ) हिने 200 पैकी 190 गुण मिळवीत केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला . तसेच कु.शिवम

बातमीसमृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत ज्ञानेश्वरी आरभावे राज्यात तिसरी Posted on 19/04/202419/04/2024 Author gahininath samachar Comment(0) 12pcs of Unicorn Stationery Set for Navratri gi...

गटारीना पक्के कठडे बांधण्याची मागणी कागल : कागल शहरातील रस्त्याच्या कोपऱ्यावरील खोल गटारी धोकादायक बनल्या असून, या कॉर्न...
20/04/2024

गटारीना पक्के कठडे बांधण्याची मागणी

कागल : कागल शहरातील रस्त्याच्या कोपऱ्यावरील खोल गटारी धोकादायक बनल्या असून, या कॉर्नर गटारींमुळे दुचाकीधारकांचे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. वाहनधारक समोरील गाडीस वाट देण्याच्या नादात संतुलन बिघडून या गटारीत पडत आहेत. यामुळे या गटारीना पक्के कठडे बांधण्याची मागणी नागरीकातून होत आहे.
#गटार #सुरक्षा

कागल शहरातील रस्त्याच्या कोपऱ्यावरील खोल गटारी धोकादायक बनल्या असून, या कॉर्नर गटारींमुळे दुचाकीधारकांचे अनेक ...

गुरुवारी रात्री परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरीमुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड व मुरगूड परिसराला वळवाच्या पहिल्या पाव...
20/04/2024

गुरुवारी रात्री परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड व मुरगूड परिसराला वळवाच्या पहिल्या पावसाने विजेच्या गडगडा सह गुरुवारी रात्री हजेरी लावली. दिवसभर उकाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने गारवा मिळाला.



गेल्या काही दिवसापासून उष्णता वाढल्याने नागरिक हैराण झाले होते .

गुरुवारी रात्री परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरीमुरग

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्धमुंबई, दि. 27 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेम...
28/03/2024

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती.

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्त

गहिनीनाथ समाचार अंक २८ दिनांक २५-०३-२०२४गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शा...
25/03/2024

गहिनीनाथ समाचार अंक २८ दिनांक २५-०३-२०२४

गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो.

शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते.

गहिनीनाथ समाचार अंक २८ दिनांक २५-०३-२०२४गहिनीनाथ समाचार गे

उल्हासनगर पोलीस ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते, कल्याण शहर शिवसे...
28/02/2024

उल्हासनगर पोलीस ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते, कल्याण शहर शिवसेनाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशन मध्येच रिवाल्वर मधून गोळ्या झाडल्या. तसेच आमदार गायकवाड यांच्या अंगरक्षकांनी महेश गायकवाड यांच्या सहकारी शिवसैनिक राहुल पाटील यांचेवर चार गोळ्या झाडल्या.
#गुंडशाही #लोकशाही #शासनपुरस्कृतगुंडशाही

उल्हासनगर पोलीस ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार

20 फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्रातील थोर विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील नेते कॉ. गोविंदराव पानसरे ...
28/02/2024

20 फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्रातील थोर विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांचा मृत्यू झाला. कॉ. पानसरे व त्यांच्या पत्नीवर सकाळी फिरावयास गेल्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी खुनी हल्ला झाला. चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. सारे कोल्हापूर शहर आणि महाराष्ट्र हादरला. त्यांच्या स्मारकाचे नुकतेच कोल्हापुरात उद्घाटन झाले.
#कॉगोविंदरावपानसरे #कॉपानसरें #कॉम्रेडजीवनरावसावंत #कॉम्रेडपानसरे #कॉम्रेडसंतरामपाटील #खासदारसदाशिवरावमंडलिक #डॉएनडीपाटील #भारतीयकम्युनिस्टपक्ष #माजीआमदारएसपीपाटील #सदाशिवरावमंडलिक

20 फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्रातील थोर विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील नेते कॉ. गोविंदराव प.....

त्यापेक्षा काळम्मावाडी धरण झाले नसते तर बरे झाले असते ! - शेतकरीकागल : काळम्मावाडी धरणाचा पाणी वापर करणार्‍या शेतकर्‍यां...
28/02/2024

त्यापेक्षा काळम्मावाडी धरण झाले नसते तर बरे झाले असते ! - शेतकरी

कागल : काळम्मावाडी धरणाचा पाणी वापर करणार्‍या शेतकर्‍यांकडून आकारण्यात येणारी सिंचन पाणीपट्टी थकबाकी वाढत चालल्याने जलसंपदा विभागाने टोकाची पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यापेक्षा काळम्मावाडी धरण झाले नसते तर बरे झाले असते ! - शेतक

कागल : मलाबार गोल्ड व डायमंड शाखा कोल्हापूर यांच्या वतीने सी.एस.आर.फंडातून चालू वर्षी १०वी १२वी परिक्षेत ६० टक्केहून अधि...
28/02/2024

कागल : मलाबार गोल्ड व डायमंड शाखा कोल्हापूर यांच्या वतीने सी.एस.आर.फंडातून चालू वर्षी १०वी १२वी परिक्षेत ६० टक्केहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यीनींना (मुलींना) शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला.शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या श्री शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कागलला ८ लाखाहून अधिक व वडगांव विद्यालय वडगांव ला ६ लाखाहून अधिक शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थिनींच्या बॅक खाते जमा करण्यात आली आहे.

बातमीमलाबार गोल्ड व डायमंड कोल्हापूर यांचेकडून १४लाख शिष्यवृत्ती मंजूर Posted on 26/02/202426/02/2024 Author gahininath samachar Comment(0) Fostelo Women's Style Diva Faux Leat...

गहिनीनाथ समाचार अंक २४ दिनांक २४-०२-२०२४गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शा...
28/02/2024

गहिनीनाथ समाचार अंक २४ दिनांक २४-०२-२०२४

गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो.

Ank – 24

शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते.

गहिनीनाथ समाचार अंक २४ दिनांक २४-०२-२०२४गहिनीनाथ समाचार गे

गुरु -शिष्यांच्या नात्यामधील गोड सोहळामुरगूड ( शशी दरेकर ) : सत्कार समारंभ कोठे ना कोठे होत असतात. ते व्यासपीठ, ती माईक ...
28/02/2024

गुरु -शिष्यांच्या नात्यामधील गोड सोहळा

मुरगूड ( शशी दरेकर ) : सत्कार समारंभ कोठे ना कोठे होत असतात. ते व्यासपीठ, ती माईक वरची रटाळ भाषणे, ढीगभर हार तुरे पण जिव्हाळ्यातला ओलावा कुठेच नसतो. सगळे कसे शुष्क. मुरगूड नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुरगूड येथिल साहित्यिक चंद्रकांत माळवदे यांचा त्यांच्या शिष्यांनी केलेला सत्कार मात्र अगदी हटके होता.

बातमीसाहित्यीक चंद्रकांत माळवदे यांचा मुरगूडमध्ये शिष्यांनी केला सत्कार Posted on 28/02/202428/02/2024 Author gahininath samachar Comment(0) Leader Speedy Bike 20T Single S...

Address

Bapusaheab Maharaj Chowk Opposite To Mahtma Fule Market
Kagal
416216

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919372892343

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gahininath Samachar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gahininath Samachar:

Videos

Share

Category


Other Kagal media companies

Show All