Jamner maza News

Jamner maza News जामनेर तालुक्यातील घडामोडी

30/04/2023

जामनेर माझा न्युज-भाविकांचे श्रद्धास्थान पहूरचे शनी मंदिर

30/04/2023

जळगाव जिल्ह्यातील पहूर येथे अवकाळी पावसाचा वीटभट्टी मजुरांना फटका

7 दिवस सकाळी एक वाटी अंकुरलेले मूग खाल्याने मिळणारे जबरदस्त फायदेअंकुरलेल्या मुगामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, अमीनो एसिड...
12/02/2023

7 दिवस सकाळी एक वाटी अंकुरलेले मूग खाल्याने मिळणारे जबरदस्त फायदे

अंकुरलेल्या मुगामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, अमीनो एसिड, प्रोटीन,लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक एसिड, झिंक असे शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात.
सकाळी अंकुरलेले मूग खाल्याने चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आल्या असतील तर त्या कमी होतात. अंकुरलेले मूग खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळते.
सकाळी अंकुरलेले मूग खाल्याने आपल्याला सारखी सारखी भूक लागत नाही. अंकुरलेले मूग खाल्याने शरीरातील पीएच पातळी नियंत्रित व्हायला मदत मिळते.
आपल्यापैकी बऱ्याच जणांचे पोट सकाळी व्यवस्थित साफ होत नाही त्यांनी आवर्जून अंकुरलेले मुग खाल्ले पाहिजेत कारण अंकुरलेल्या मुगामध्ये फायबर घटक मोठ्या प्रमाणात असतात.

अंकुरित मूगामध्ये ग्लूकोजची पातळी कमी असते, त्यामुळे ज्यांना डायबेटीजचा त्रास आहे ते सुद्धा अंकुरित मुग खाऊ शकतात.

विड्याचे एक पान घेऊन त्यामध्ये चिमूटभर ओवा घालायचा आहे. चिमूटभर ओवा घातल्यानंतर आपणाला याचा विडा तयार करायचा आहे आणि रात...
12/02/2023

विड्याचे एक पान घेऊन त्यामध्ये चिमूटभर ओवा घालायचा आहे. चिमूटभर ओवा घातल्यानंतर आपणाला याचा विडा तयार करायचा आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हा विडा चावून चावून खायचा आहे.
तर हा जो विडा तयार केलेला आहे हा विडा तिखट लागतो. यासाठी आपण यामध्ये थोडेसे मध देखील टाकू शकता म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होईल. तर असा हा घरगुती उपाय जर तुम्ही सलग तीन दिवस केला तर यामुळे तुमचा सर्दी, खोकला याचा त्रास नक्कीच कमी होईल.

Address

Jamner
424206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jamner maza News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other News & Media Websites in Jamner

Show All