Jalna Marathi News

Jalna Marathi News JALNA MARATHI NEWS

22/09/2024

राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना - १०,००० रुपये दरमहा!

21/09/2024

विधानसभा निवडणूक 2024: देवेंद्र फडणवीसांच्या धमाकेदार गाण्याने भाजपच्या प्रचाराची जोरदार सुरुवात

18/09/2024

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवला |

16/09/2024

जलयुक्त शिवार योजना: महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवण्याचा उपक्रम.

16/09/2024

बासमतीवरील किमान निर्यात शुल्क रद्द, शेतकऱ्यांना दिलासा - केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

केंद्र सरकारने बासमती तांदळाच्या निर्यातीवरील किमान निर्यात किंमत (एमईपी) पूर्णपणे रद्द केली आहे, ज्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीनंतर पंतप्रधान मोदींनी हा निर्णय घेतला आहे, जो बासमती तांदूळ निर्यातदारांसाठी तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या निर्णयामुळे बासमती तांदूळ निर्यातीस चालना मिळेल आणि धान उत्पादकांना अधिक चांगले बाजार मिळवता येतील.

#बासमतीतांदूळ
#बासमतीनिर्यात
#केंद्रसरकारनिर्णय
#शेतकरीकल्याण
#बासमतीशेतकरी
#धानउत्पादक
#महाराष्ट्रमहायुती
#कृषीविकास
#शेतकऱ्यांचाभला
#बासमतीतांदूळनिर्यात









15/09/2024

सौर पंप योजनेमुळे २५ वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज || १० लाखांची बचत आणि अतिरिक्त उत्पन्नाची संधी ||

11/09/2024
10/09/2024

सोयाबीन शेतकऱ्यांसाठी केंद्राचा महत्त्वाचा निर्णय- १३ लाखटन सोयाबीन 4892 रु क्विंटल हमीभावाने खरेदी.

09/09/2024

जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल | ३५,२४० मेगावॉट वीजनिर्मिती | ६२,००० रोजगार निर्मिती

08/09/2024

देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी व जनतेसाठी गणपती बाप्पा कडे घातले साकडे | Jalna Marathi News

11/01/2024

शेळी पालन योजनेसाठी 100% अनूदान | असा करा अर्ज #शेळीपालन |
अर्ज लिंक कमेंट बॉक्स मध्ये

30/12/2023

Gramin Yojna : दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान ग्रस्त झालेल्या आणि आपल्या पीक कर्जाची परतफेड कशी करणार या वि....

12/10/2023

🔥🔥छगन भुजबळ यांचा मराठा समाजाच्या वतीने अंत्यसंस्कार एक मराठा लाख मराठा 🔥🔥

11/10/2023

दिनांक १४ ऑक्टोंबर मराठ्यांच्या विराट सभेला येतांना पायी चालण्याची तयारी ठेवा. सर्वांनी आपले वाहने जिथे स्थानिक ग्रामस्थांनी पार्किंग ची व्यवस्था केली असेल तिथेच पार्किंग करावी. 2-3 km लांब असेल तरी चालेल पण कोणाशीही हुज्जत घालून गाडी बैठक व्यवस्था पर्यंत घेऊन जाऊ नये. सकाळी जेवढ्या लवकर याल तेवढ्या जवळ जागा मिळेल.
वडीगोद्री हे गाव ओलांडून छत्रपतीसंभाजीनगरकडे जातांना डावीकडे 1 km अंतरावर रामगव्हण फाटा आहे. फाट्या पासून साधारण 1.5 km अंतरावर सभेचे ठिकाण आहे. रस्त्यात जागो-जागी चहा-नाष्टा व पाण्याची सोय ग्रामस्थांनी केलेली आहे. तिथे जवळ गेवराईत बायपासला दत्तराजपार्क येथे पुरीभाजी,ठेचा अशी नाष्ट्याची सोय केलेली आहे. तरीही सर्व बांधवांनी आपली सभा सकाळी 11 पासून सुरू होईल त्यामुळे सर्वांनी त्यानुसार आपल्या आपल्या जिल्ह्यातून सकाळी लवकर निघावे आणि लवकर सभा स्थळी पोहचावे.
जय जिजाऊ!
जय शिवराय!!🚩🚩

10/10/2023

Address

Jalna
431208

Telephone

+918380815447

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jalna Marathi News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jalna Marathi News:

Videos

Share