shiv_rana_lahu_bhim_yuva_manch

shiv_rana_lahu_bhim_yuva_manch शिव राणा लहु भिम युवा मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष: राहुलभाऊ शेळके

एक मराठा कोटी मराठा
18/11/2023

एक मराठा कोटी मराठा

🙏Thanks For Visit Social Media (S.M.L.) Channel🙏Plese SUBSCRIBE And Click Bell I'ConWhat is an informative video?All Type video Creater Just click SUBSCRI...

जळगाव जामोद मध्ये राज्य स्तरीय गायन स्पर्धा आयोजित केली होती त्या सपर्धेत बोदवड तालुक्याच्या ऐका लोनवाडी सारख्या छोट्याश...
12/10/2023

जळगाव जामोद मध्ये राज्य स्तरीय गायन स्पर्धा आयोजित केली होती त्या सपर्धेत बोदवड तालुक्याच्या ऐका लोनवाडी सारख्या छोट्याशा गावात राहणारा मातंग समाजातील मुलगा किरण सुरेश गोफने याने १८ मुलानं मधुन प्रथम क्रमांक पटकावला.....

@राज्य स्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला | जळगाव जामोद मधील स्पर्धा |News 24 maharashtra

07/09/2023
जि.प.प्राथमिक शाळा दहिगाव शेवगे येथे शिव राणा लहु भिम युवा मंच तर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या...
05/08/2023

जि.प.प्राथमिक शाळा दहिगाव शेवगे येथे शिव राणा लहु भिम युवा मंच तर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त प्रतिमाचे पूजन करून प्रतिमा भेट दिली
यावेळेस संस्थापक महासचिव प्रेमसाहेब तायडे , बुलढाणा जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वरभाऊ तायडे , सोशल मीडिया प्रमुख सुरजदादा सोळंके आणि गावातील समाजबांधव उपस्थित होते ........

Address

Shevge Khurd
Jalgaon
425310

Telephone

+919021302203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when shiv_rana_lahu_bhim_yuva_manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to shiv_rana_lahu_bhim_yuva_manch:

Share

Category

Nearby media companies


Other Video Creators in Jalgaon

Show All