प्रतिक जयंत पाटील - युवकांचे प्रतिक

  • Home
  • India
  • Islampur
  • प्रतिक जयंत पाटील - युवकांचे प्रतिक

प्रतिक जयंत पाटील - युवकांचे प्रतिक युवा नेते प्रतिक जयंत पाटील यांचे फॅन पेज

leadar Mypeople Walwa, Urun-Islampur

Sangli, Maharashtra
(2)

09/12/2024

#वारसा_निष्ठेचा #मना_मनात_साहेब

09/12/2024
गौरवशाली सन्मान! 'को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया' यांच्या वतीने नॅशनल को जनरेशन अवॉर्ड २०२४ अंतर्गत दिला जाणारा 'बेस्ट को ...
29/11/2024

गौरवशाली सन्मान!
'को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया' यांच्या वतीने नॅशनल को जनरेशन अवॉर्ड २०२४ अंतर्गत दिला जाणारा 'बेस्ट को जनरेशन पॉवर प्लांट पुरस्कार' आपल्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे.

हा सन्मान म्हणजे आपल्या कारखान्याच्या ऊर्जानिर्मितीतील नवे उपक्रम,शाश्वत विकासाची बांधिलकी,आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या यशस्वी वापराची साक्ष आहे.

या यशाचे श्रेय कारखान्याचे संचालक मंडळ,कर्मचाऱ्यांची मेहनत,ऊस उत्पादक शेतकरी, आणि आपल्यावर अखंड विश्वास ठेवणाऱ्या सर्व सभासदांना आहे.
तुमच्या कष्टाने आणि निष्ठेनेच आज आपण राष्ट्रीय स्तरावर असे मोठे यश मिळवले आहे.

18/11/2024

#तुतारीवाजवणारामाणूस

मुंबईतील शिवाजी पार्कवरील पंतप्रधान मोदींच्या आजच्या सभेचे चित्र पाहिल्यावर एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे, आम्ही महार...
15/11/2024

मुंबईतील शिवाजी पार्कवरील पंतप्रधान मोदींच्या आजच्या सभेचे चित्र पाहिल्यावर एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे, आम्ही महाराष्ट्रजन आमच्या महाराष्ट्रला गुजरातमधून चालवू देणार नाही…

हे राज्यही आमचे
येथील लोकंही आमची
आणि इथे आवाजही आमचाच

जय महाराष्ट्र !!!

14/11/2024

वाळवा तालुक्याचा आधारस्तंभ
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना
कारखान्याच्या माध्यमातून माननीय श्री. जयंत पाटील साहेब यांनी आजवार शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यापासून ते मोठ्या प्रमाणात
रोजगार उपलब्ध करून देण्यापर्यंत मध्ये मोलाचे योगदान दिले आहे. इतकंच नव्हे तर बदलत्या काळानुसार शेतीविषयक विविध तंत्रज्ञानाचीही शेतकऱ्यांना तोंडओळख करून दिली आहे.

जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाने फुंकलेली ही विकासाची तुतारी तालुक्याच्या प्रत्येक कोपर्‍यात दुमदुमनार
सदैव त्यांच्या पाठीशी राहून आम्हीच ती पुढे नेणार..!

#तुतारीवाजवणारामाणूस #मना_मनात_साहेब

#वारसा_निष्ठेचा

12/11/2024

वाळवा-शिरगाव पूल..
विकासाच्या दिशेने नवे पाऊल..!

कृष्णा नदीकाठी वसलेले शिरगाव.. दळणवळणाची मोठी समस्या असणार्‍या व पूरपरिस्थिती मध्ये जीवन-मरणाचा संघर्ष करावा लागणार्‍या या गावाला आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर दिलासा मिळाला आहे !

मा.जयंत पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नांतून ₹३३ कोटी हून अधिक निधीतून उभा राहिलेला वाळवा-शिरगाव पूल गावकऱ्यांना दळणवळणाची सोय तर देतोच, पण विकासाचं नवं दारही उघडतोय.

लक्षात ठेवा "२" नंबर बटण ✌🏻
चिन्ह- तुतारी वाजवणारा माणूस📯

#तुतारीवाजवणारामाणूस #मना_मनात_साहेब

11/11/2024

#आपलाराजवर्धन #उरुणइस्लामपूर #पदयात्रा

#तुतारीवाजवणारमाणूस #आपलाराजवर्धन

#मना_मनात_साहेब

11/11/2024

#तुतारीवाजवणारमाणूस #मना_मनात_साहेब

#महाराष्ट्र

10/11/2024

महाराष्ट्रातील सर्व कुटुंबातील महिलांसाठी सुवर्णसंधी...!
स्वाभिमानी महाराष्ट्र घडवू या

#महाराष्ट्र विकास आघाडी निवडूया

10/11/2024

#महापूर

कायम स्मरणात राहणारी महापूराच्या वेळेची जयंत पाटील साहेबांची मदत !

- साडेतीन कोटींच्या यांत्रिक बोटी उपलब्ध करुन दिल्या
- महापूराच्य संकटात ११ दिवस लोकांच्या जेवणाची व्यवस्था
- १९ हजार हुन अधिक कुटुंबांना
दैनंदिन जीवनाश्यक वस्तूंचा पूरवठा
- ३ हजारांहून अधिक कुटुंबियांना भांड्यांचा संच वाटप
- महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी १६ ठिकाणी संरक्षक भिंती बांधल्या

संकटकाळी जो होता सोबतीला तोच विजयी होईल विधानसभेला !

✌🏻लक्षात ठेवा "२" नंबर बटण |

चिन्ह- तुतारी वाजवणारा माणूस 📯

10/11/2024

सरतेशेवटी पोटातंल
ओठावर आलंच..!

बघा अजित पवार यांनीच दिली कबुली
या कबुलीने आता जनतेचे डोळे उघडले आहेत..
आता मतदारराजाच या अन्यायाला वाचा फोडणार..

09/11/2024

08/11/2024

आपल्या सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे, संकटसमयी आपल्या मागे खंबीरपणे उभे राहणारे आदरणीय जयंत पाटील साहेब म्हणजे सर्वांचा आधार आहेत.

कोरोना महामारीच्या काळात साहेबांनी तातडीने सर्व अत्यावश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून मतदारसंघाची जबाबदारी घेत कुटुंबप्रमुखाची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळली..

त्यामुळेच कोरोना काळात जो होता सोबतीला तोच विजयी होईल विधानसभेला..!

लक्षात ठेवा आपला अनु.क्र. २ ✌🏻

चिन्ह- तुतारी वाजवणारा माणूस 📯

#तुतारीवाजवणारमाणूस #मना_मनात_साहेब

 #तुतारीवाजवणारमाणूस  #मना_मनात_साहेब
06/11/2024

#तुतारीवाजवणारमाणूस #मना_मनात_साहेब

 #तुतारीवाजवणारमाणूस  #मना_मनात_साहेब
05/11/2024

#तुतारीवाजवणारमाणूस #मना_मनात_साहेब

Address

Kharkhana
Islampur
415409

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रतिक जयंत पाटील - युवकांचे प्रतिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to प्रतिक जयंत पाटील - युवकांचे प्रतिक:

Videos

Share

Category


Other Media in Islampur

Show All