जनरल नॉलेज gk

जनरल नॉलेज gk Chhatrapati Shivaji Maharaj was one of the greatest warriors of his time and the founder of the Marat

Hindi Jokes Majedar Hindi Chutkule😁
24/12/2024

Hindi Jokes Majedar Hindi Chutkule😁

21/12/2024

शिवज्योतीच्या तेजामध्ये सेनापती तो झगमगला ।।
शंभूप्रभेच्या शौर्यामध्ये सरलष्कर तो धगधगला ।।
सौदामिनीच्या लक्ष प्रकार्शी सरलष्कर तो लखलखला ।।
सह्याद्रीच्या समशेरीतुन सेनापती तो सळसळला ।।
आशा शिवचरणी व शंभूचरणी दृढ भाव बाळगणाऱ्या सेनाधीश हंबीरराव मोहिते यांना कोटी कोटी प्रणाम..!

21/12/2024

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी

19/12/2024
Comment...
19/12/2024

Comment...

Answer in comment
19/12/2024

Answer in comment

19/12/2024

#मुस्लिम #मानसिकता

19/12/2024
18/12/2024

संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर ह्या दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. संभाजी कावजी यांच्या नावापुढे कोंढाळकर असे लावले जाते संभाजी कावजी कोंढाळकर परंतु त्यास काही संदर्भ नाही.
श्री. नागेश सावंत
संदर्भ :- इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १
सभासद बखर , ९१ कलमी बखर , जेधे शकावली

18/12/2024
18/12/2024

महाराज, केवळ बांदलाच्या पराक्रमामुळेच आज तुमचे पाय आम्हाला दिसत आहेत. तेव्हा आम्ही आनंदाने पहिल्या पानाचा मान सोडतो. आपल्या पुढे आमच्या मानाची काय पत्रास ?” कान्होजीनीही आपला मान कृष्णाजी यास देऊन आपल्यात असणारे औदार्य दाखवून दिले. याचा उल्लेख शाहीराने केलेलाच आहे. जैसे हनुमंत अंगत रघुनाथाला | तैसे जेधे बांदल शिवाजीला ||
आजही ‘कारी’ त असलेली त्यांचा वाडा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देते आहे. प्रत्येकाने त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास अंबवडेस जरूर जावे. तेथे क्षणभर उभे राहिल्यावर देवमहालाचे कर्तुत्व, पासलकरांचे पितृत्व, कान्होजींचे नेतृत्व, त्याग वगैरे स्मृतींचा सुगंध दरवळलेला आपल्यास अनुभवास येईल.

इनके साथ Monika Aarav Vlogs – मुझे अभी-अभी इनका एक टॉप फ़ैन होने की पहचान मिली है! 🎉
18/12/2024

इनके साथ Monika Aarav Vlogs – मुझे अभी-अभी इनका एक टॉप फ़ैन होने की पहचान मिली है! 🎉

🚩🚩छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश🚩🚩!!छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती थोरले शाहू महाराजांनी जयंती निमित...
18/12/2024

🚩🚩छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश🚩🚩
!!छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती थोरले शाहू महाराजांनी जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!
श्री महाराष्ट्र देशाधिपति, शौर्योदार्यगुणप्रख्यात, राजा शंभू छत्रपती राजानें, आपुला स्वधर्मयुक्तविहित मार्गानें राज्य परिपालन करताना व , देशाच्या अगदीं दक्षिणेकडच्या प्रदेशांत, त्याच्या ताब्यांतील जे लढाऊ किल्ले होते, त्यांची व्यवस्था छत्रपती संभाजी महाराजांना योग्य पद्धतीने लावले, त्यांचा त्यानें अंशतः उपयोग राज्य कारभार व प्रदेशाच्या संरक्षण करण्यासाठी केला होता. आपल्या अमलाखालील प्रदेशाचे त्यानें प्रांत (जिल्हा) म्हणून अनेक भाग केले होते. पुण्याजवळील वडिलोपार्जित जहागिरी जो वेरूळ, इंदापूर, पुणे, सुप शिवाय त्याच्या ताब्यांत पुढील प्रांत होते. १) मावळाप्रांत---हलींचे मावळा, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके --व त्याच्या सभोंवतींचे १८ डोंगरी किल्ले;
२) वांई, सातारा आणि क-हाड हे प्रांत-हल्लींचा सातारा जिल्ह्याचा पश्चिमेचा भाग-व त्यांच्या भोंवतींचे १५ डोंगरी किले;
३ )पन्हाळा प्रांत -हल्लींचा कोल्हापूर इलाख्याचा पश्चिमेचा भाग व १३ डोंगरी किल्ले;
४ )दक्षिण कोंकणप्रांत-हल्लींचा रत्नागिरी जिल्हा व ५८ डोंगरी किल्ले आणि जलदुर्ग;
५) ठाणेंप्रांत-हल्लींचा उत्तर कोंकणभाग व १२ किल्ले;
६)त्रिंबक आणि बागलाण प्रांत-हल्लींचा नाशिक जिल्ह्याचा पश्चिमभाग व ६२ डोंगरी किल्ले. या प्रांताखेरीज त्याच्या शिबंदी लष्कराची ठाणीं पुढील प्रांतांत होतीं ८)वनगड प्रांत-हल्लींचा धारवाड जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग व २२ किल्ले;
९,) बिदनूर, १०कोल्हार ११)श्रीरंगपट्टण-हल्लींचा म्हैसूरप्रांत या तीन विभागात १८ किल्ले; १२) कर्नाटक प्रांत -हल्लींच्या मद्रास इलाख्यांत सामील केलेला कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील प्रांत व १८ किल्ले १३)वेलोरप्रांत-हल्लींचा अर्काट जिल्हा । व २५ किल्ले; आणि
१४) तंजावर प्रांत व ६ किल्ले-सदर तंजावर प्रांत हे तंजावर छत्रपती कडे होते...
🚩🚩स्वराज्य विस्तार🚩🚩 सह्याद्रीच्या सर्व रांगेवर लहान मोठे किल्ले व पश्चिमेस समुद्रकिना-यापर्यंत व ह्या किल्लयांच्या पूर्व प्रदेशापर्यंत मधील प्रदेशाची रुंदी ५० मैलांपासून फार तर १०० मैलांपर्यंत होती.तळटिप- तत्कालीन काळात एक मैल म्हणजे आजचा सव्वा दोन किलोमीटर होय..
प्रांत म्हणजे जिल्हा कारभाराच्या सोयी साठी समजून घेणे..
विशेष:- १७०७ नंतर छत्रपती संभाजी महाराज पुत्र थोरले शाहू महाराजांनी सदर प्रदेशातील छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांच्या ताब्यात असलेले प्रदेश सोडून बाकी सर्व प्रदेश आपल्या अमंलखाली आणले कारण हे छत्रपती कैलास वासी थोरले महाराज साहेब यांच्या कडून आपल्या वडिलांनी मिळाले असे छत्रपती शाहू महाराज बोलत हे विशेष......

18/12/2024

🚩इंग्रज-मराठ्यांमधील सालबाईचा तह✍️
सालबाईचा तह हा १७ मे १७८२ रोजी मराठे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात महादजी शिंदे याच्या मध्यस्थीने झालेला एक तह, या तहामुळे सात वर्षे चाललेल्या पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची समाप्ती झाली.
राघोबानी पेशवाईच्या मोहापायी इंग्रजांची मदत मागितली, त्यानुसार इंग्रजांनी राघोबाशी सुरतचा तह केला.
त्यानुसार इंग्रजांनी राघोबाला पेशवाई मिळवून दिली आणि मोबदल्यात महत्त्वाचे प्रदेश व पैसे मागितले.
इंग्रजांची मदत मिळाल्याने इंग्रज फौजेसह राघोबाने पुण्यावर चाल केली पण महादजी शिंद्याने त्यांना तळेगावपाशी हरवले.
वॉरन हेस्टिंग्जला हे मान्य न होऊन त्याने बर्‍हाणपूर मुक्कामी असलेल्या गोडार्ड या इंग्रज सेनापतीस युद्धाचा आदेश दिला व १७८१ मध्ये पुन्हा युद्ध सुरू झाले.
या वेळी गुजरातचा फत्तेसिंग गायकवाड इंग्रजांना मिळाला तरीही इंग्रज मराठ्यांना हरवू शकणार नाहीत, हे लक्षात येऊन हेस्टिंग्जने महादजीमार्फत तहाचा प्रस्ताव मांडला.
सालबाईच्या तहातील करारात एकूण सतरा कलमे होती त्यातील काही कलमे:
१) पुरंदरच्या तहानंतर ब्रिटिशांनी मराठ्यांचा जो प्रदेश जिंकला होता तो मराठ्यांना परत करण्याचे ठरले, यात वसईचाही समावेश होता. साष्टी बेट आणि एलिफन्टा, कारंजा आणि हॉग या लहान बेटांचा अपवाद करण्यात येऊन ती बेटे इंग्रजांकडेच ठेवण्यात आली.
२) ब्रिटिशांनी ग्वाल्हेरचा किल्ला आणि यमुनेच्या पश्चिमेकडील जिंकलेला शिंद्यांचा सर्व प्रदेश त्यांना परत केला.
३) ब्रिटिशांनी सवाई माधवराव पेशवे यांना अधिकृत पेशवा म्हणून मान्यता दिली आणि येथून पुढे राघोबाला साहाय्य न करण्याचे ठरविले.
४) गुजरातमधील जो प्रदेश, किल्ले आणि शहरे राघोबाने ब्रिटिशांना दिली होती किंवा त्यांच्याकडे गहाण ठेवली होती, ती सर्व पुणे सरकारच्या हवाली करण्यात आली.
५) राघोबाचे समर्थक फत्तेसिंह गायकवाड यांना पुणे येथील पेशव्याच्या प्रभुत्वाखालील स्वतंत्र शासक म्हणून मान्यता देण्यात आली.
६) या तहानुसार गायकवाड युद्धापूर्वी जी वार्षिक खंडणी पेशव्याच्या पुणे दरबारात देत होते ती त्यांनी यापुढेही द्यावी व पेशव्यांप्रती एकनिष्ठ राहून मराठा राज्याची पूर्वीप्रमाणेच सेवा करावी.
७) मराठ्यांनी ब्रिटिश सोडून इतर कोणत्याही युरोपियन सत्तांशी संपर्क ठेवू नये व या मोबदल्यात ब्रिटिशांनी मराठ्यांच्या शत्रूला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी कोणतीही मदत करू नये.
८) रघुनाथरावाने दरसाल तीन लाखांची नेमणूक घेऊन कोपरगावी स्वस्थ रहावे.
९) शिंद्यांस त्यांच्या मध्यस्थीबद्दल भडोच द्यावे.

14/12/2024

हिंदनृपती #कथा_शंभुपुत्राची शाहुपर्व_भाग_पहिला

Address

Juna Chandur Road
Ichalkaranji
416115

Alerts

Be the first to know and let us send you an email when जनरल नॉलेज gk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share